Raj Thackeray Full Speech : Ashok Saraf दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते : राज ठाकरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #AshokSaraf #RajThackeray #Pune #ABPMajha #MarathiNews
    Raj Thackeray on Ashok Saraf: 'अशोक सराफ (Ashok Saraf) ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते', असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ thackeray) म्हणाले आहेत. पुण्यात 'अशोक पर्व' कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचं राज ठाकरे (RAJ thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे (RAJ thackeray) असं म्हणाले आहेत.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 554

  • @sudarshanmandlecha5977
    @sudarshanmandlecha5977 Рік тому +278

    लहान पणी रविवारी संध्याकाळी ४ वाजता सह्याद्री मराठी चित्रपट पाहणे खुप वेगळे दिवस होते , सर्वच चित्रपटात अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे ... या ला तोडच नाही

    • @sujitmane3990
      @sujitmane3990 Рік тому +19

      लय भारी होते ते दिवस.... आज खूप काही गोष्टी आहेत पण आनंद मात्र कशातच मिळत नाही.... ते दिवस म्हणजे खरच आठवलं की डोळ्यात पाणी येतं....

    • @mayurjadhav4251
      @mayurjadhav4251 Рік тому +2

      खर यार...

    • @sk-bd9ue
      @sk-bd9ue Рік тому +8

      हो लक्समिकांत बेर्डे / अशोक सराफ फिक्चर् मध्ये नसले तर आम्ही क्रिकेट खेळाला जात.

    • @sumitdahake9789
      @sumitdahake9789 Рік тому +1

      हो खरंच!

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 Рік тому +1

      Exactly ❤

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Рік тому +414

    असा दागिना सरफांच्याच घरी मिळतो, खूप छान बोलले राज साहेब ठाकरे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pratikgawadevlogs8304
      @pratikgawadevlogs8304 Рік тому +21

      हा दागिना महाराष्ट्राने गमावला तर तर सगळं गमावून बसेल मराठी माणूस

    • @ashokpatil9612
      @ashokpatil9612 Рік тому +3

      ​@@pratikgawadevlogs8304 Kay bolta rav

    • @sayalisawant127
      @sayalisawant127 Рік тому +2

      ​@@pratikgawadevlogs8304 ksa gamavel Maharashtra ugach kahi bolaych

  • @bhauwadkar7191
    @bhauwadkar7191 Рік тому +82

    दागिना सराफाकडेच मिळु शकतो कुठून सुचत साहेबांना असे वाक्य प्रचार अप्रतिम स्पीच 👌🙏

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 Рік тому +280

    राज साहेब नेहमी कला आणि कलाकार यांचा सन्मान करतात.

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 Рік тому +10

      कारण ते स्वतः एक आर्टिस्ट आहेत. आणि चांगले प्रेक्षक आहेत. कलागुणांचे चाहते आहेत. आणि भरभरुन प्रतिसाद देणे ते त्यांना छान जमतं. आपल्या सारखेच आहेत.

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 Рік тому +60

    " प्रतिमा"जेव्हढ्या जपल्या जातात....तेव्हढ्या " प्रतिभा " जपल्या जात नाहीत !!..👍👍

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +252

    आता समजलं का , राजसाहेब कोण आहेत....सुपारी सुपारी म्हणणारे मुर्ख लोक बघा राजसाहेब यांचे विचार अनमोल आहेत.... अभ्यासू व्यक्तिमत्त्व.... राजसाहेब यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळाला हे आमचे भाग्य समजतो....

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Рік тому +33

      वेळ निघून गेली की पच्छाताप करतील काही वर्षांनी महाराष्ट्राची जनता

    • @prasadmistry12287
      @prasadmistry12287 Рік тому +8

      Ya lokanna kay kalnar Raj Saaheb yanchi taakad... Yanna fakt yanche nete je ghanerde rajkaran kartat tyat ch rass...

    • @amarjeetpatil5
      @amarjeetpatil5 Рік тому +1

      खिक...

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Рік тому +9

      @@dhirajjadhav29 नाही...ही वेळ येणार नाहीच....आपण आहोत...उच्चवर्ग , उच्चशिक्षित आहेत " राज साहेबांच्या" सोबत !!..." ते" कधिही म्हणत नाहीत...." मी पुन्हा येईन!पुन्हा! येईन........ते कायमचेच येणार !!... फक्त त्या नेभळट,पुच्चट, सत्तापिपासू उद्धव ला कोप-यात ठेवा... अडगळीच्या खोलीत !!

    • @kirtibane6278
      @kirtibane6278 Рік тому +3

      अगदी बरोबर

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Рік тому +112

    उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, आणि राज ठाकरे यांच्या साठी अखंड तोफाची सलामी

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 Рік тому +154

    साहेब आपण मराठी सिनेसृष्टीला नवचैतन्य दिले आहे
    म्हणून आपल्या हस्ते सत्कार यात चांगले पणा आहे🙏

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Рік тому +203

    मराठी माणसांची खरी ताकद म्हणजे राजसाहेब ठाकरे💪💯❤️

    • @nileshgugale3675
      @nileshgugale3675 Рік тому +5

      Ha ha ha ha Bakwas

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Рік тому

      @@nileshgugale3675 गुगले...मध्येच हगले !!😁😁😁😁...गु गाले का...?...मग मध्येच असे " हगाले " का ??

    • @snehalchavan8407
      @snehalchavan8407 Рік тому +2

      मराठी माणसाची खरी ताकद त्याची स्वतः ची आहे, म्हणून आज महाराष्ट्र राज्य टिकून आहे. ज्या वेळी महाराष्ट्रावर कोणते संकट आले प्रत्येक वेळी मराठी माणूस विचार करून काम करत राहिला. उगीच नेत्यांना मोठे पणा कश्या साठी ? आज सुद्धा कोणत्याही नेत्या वर अवलंबून न राहता आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. भाषण करणे आणि काम करणे यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे.

  • @sanjaykoli9198
    @sanjaykoli9198 Рік тому +96

    राजसाहेब खरं बोलले, जर हे सर्व कलावंत नसते तर अराजकता माजली असती. अगदी सत्य आहे हे.👌👌👌🙏

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 Рік тому +90

    राजसाहेबांनी फार सुंदर मनोगत व्यक्त केले. वेलडन राजसाहेब ठाकरे

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Рік тому +97

    राज ठाकरे साहेब म्हणजे कलाकारांची आणि आदर असणारे व्यक्तिमत्त्व आहे.अशोक मामा म्हणाले ते खरं आहे.आपण कमी पडतो मराठी कलावंताची किंमत केली जात नाही.

  • @sandeshpawar3223
    @sandeshpawar3223 Рік тому +22

    विषय कोणताही असो कमेंट ह्या राज साहेबांवर असतात ❤️

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Рік тому +41

    असा दागिना फक्त सरफांच्याच घरी भेटू शकतो.....काय विचारशैली आहे.....राजसाहेब.🚩🚩🚩🚩👑

  • @marathmolathat
    @marathmolathat Рік тому +9

    राज साहेबांनी जे कौतुक केलंय अशोक सरांच ते ऐकून खूप अभिमान वाटला❤❤❤❤आणि एका एका शब्दाने काटे आले अंगावर❤❤❤❤Hats off to.....राजसाहेब ठाकरे❤❤❤❤

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +28

    अशोक सराफ आपण खरोखर ग्रेट आहात
    राज ठाकरे यांनी फार छान मनोगत व्यक्त केले

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 Рік тому +58

    माणसातला देव माणूस आदरणीय राज साहेब

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Рік тому +21

    राज साहेब आता कोणते असे क्षेत्र आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही?
    सर्व ज्ञानी असा राजकीय नेता असतो हे तुम्हाला पाहून समजते.
    अशोक सराफ हे महान अभिनेते आहेत पण,
    आपण ते समजू शकत नाही हे न कळत तुम्ही अधोरेखित केल 🙏🙏🙏
    माझ्या राजा ला साथ द्या 🙏🙏

  • @shreekantathawale
    @shreekantathawale Рік тому +22

    राज ठाकरे यांच आज अशोक सराफ यांचा सत्कार करताना च भाष्य आइकून, खरोखरीच मन भरून आल. एका मोठ्या राजकारणी ची अशी स्नेहपूर्ण भाषा, अश्या प्रकारे त्या व्यक्तिमत्वा चा "अशोक सर" म्हणून आदर पूर्वक उल्लेख....राज साहेब आज तुम्ही माझ मन जिंकल...आज आपनी मला पंडित अटल बिहारी वाजपेयी जी ची आठवण आणून दिली. नक्कीच आपली आणि पंडित जी च्या भाषण ची शैली अत्यंत वेगळी, भाषा वेगळी, पण त्यात असणारा तो गोडवा, त्यात दडलेला तो खरा-खुरा आदर आणि प्रेम भाव, अगदी तसाच...

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +74

    मराठी चित्रपट सृष्टी ला पडलेलं एक स्वप्न म्हणजे अशोक सराफ सर 🙏🙏💐💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +6

    मुबंई अनी मराठी बाना हिंदुत्व जर कोनी वाचऊ शकतो ते म्हनजे राज ठाकरे. विचार करा 2024 ला .

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +27

    अशोक सराफ उत्तम अभिनय व विनोदी बादशाह.... अशोक मामा यांचे मराठी चित्रपटातील डायलॉग तोंडपाठ आहेत .... हास्यसम्राट अशोक सराफ यांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  • @divyakantshah9615
    @divyakantshah9615 Рік тому +18

    Shree Raj saheb.... अगदी सत्य आहे जे आपण बोललात...
    मी जेव्हा महाराष्ट्र ची हास्य जत्रा पाहतो.. तेंव्हा सगळं विसरून केवळ त्यांच्याच विश्र्वात तासंतास रमुन जातो...
    श्री अशोक सराफ.. श्री दादा कोंडके.. श्री निळुभाऊ फुले... श्री श्रीराम लागू.. अश्या अनेक मराठी सम्राटांना माझा मानाचा मुजरा.. 🙏🙏🙏
    ( पुणें ) 9/01/2023

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +42

    मामा़ंना हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @ST-nt8eg
    @ST-nt8eg Рік тому +4

    रविवारचे चार वाजले म्हणजे दिवसाची पूर्ण भरपाई होणे असे ते दिवस होते खरंच ते दिवस परत बघायला मिळतील का ?निदान पुढच्या पिढीला तरी, हे सांगून देखील पटणार नाही असे ते आमचे सोनेरी दिवस.........

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Рік тому +199

    🚩Raj Saheb Thackeray 🚩 Best Speech 🚩

    • @raulamino1709
      @raulamino1709 Рік тому

      Bajpai poet pm banana bhai....Raj saheb sab ka naseeb isnot like you

    • @yogeshchavan992
      @yogeshchavan992 Рік тому

      @@raulamino1709 ll

  • @naynachavan6627
    @naynachavan6627 Рік тому +5

    राज साहेब यांचा काय शब्द भांडार आहे खरच..राज साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात... ओन्ली मनसे..

  • @Vishalkaraf
    @Vishalkaraf Рік тому +12

    राज साहेब म्हणजे शब्दकोषच 👍मस्त 🙏अभिनंदन अशोक सराफ जी

  • @paragsaley5820
    @paragsaley5820 Рік тому +11

    पद्म पुरस्कार प्रदान केला जावा.... अशोक सराफ,सचिन,लक्ष्मीकांत बेर्डे(मरणोपरांत) यांना

  • @narendaraanjankar3883
    @narendaraanjankar3883 Рік тому +48

    मोठ्या मनाची माणसं

  • @tanajibhandare3755
    @tanajibhandare3755 Рік тому +21

    राज साहेब ठाकरे यांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केले आपल्या मराठी माणसाबद्दल खूप छान अभिनंदन अशोक सर व राज साहेब

  • @tanujakulkarni3831
    @tanujakulkarni3831 8 місяців тому +2

    Kuphcha chan 🎉🎉🎉mahiti dilit mananiy Raj Thakre sahebani Ashok saraf Mama n baddal. ❤❤🎉🎉

  • @roshanpawaskar
    @roshanpawaskar Рік тому +5

    दिग्गज कलाकारांची होणारी घुसमट आणि अवहेलना इतक्या चाणक्षपणे जाणणे आणि तितक्याच प्रखर पणे मांडणे हे राज साहेबानंसारख्या अभ्यासू नेत्याकडूनच अपेक्षित आहे... मला अभिमान आहे कि मी तुमचा कार्यकर्ता आहे 😇

  • @rutiksawant9766
    @rutiksawant9766 Рік тому +53

    राजसाहेब ठाकरे🔥🔥

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Рік тому +12

    सराफांच्या धरला दागीना वा राज साहेब दिल खुष कर दिया आपने

  • @nikhil_jadhav
    @nikhil_jadhav Рік тому +3

    Mothya mansancha satkar karayla mothi manasa rahili nahit. Khup important vakya ahe he.

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 Рік тому +144

    Raj ji , you are really great . Perfect conclusion about Ashok Saraf .

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 Рік тому +29

    आदरणीय अशोक सराफ साहेब

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Рік тому +2

    राज साहेब म्हंणजे 1 वेगळी chemistry, जसा प्रेक्षक वर्ग तस वक्तृत्व मग प्रेक्षक कसाही आणि कुठेही असेल, great Raj So
    1. aplya deshat pratima japali jaate pratibha nahi .
    2. Ashok Saraf yanchya viahayi bolatana mala awadleli kahi catchy sentences
    Belgaon cha sima prashn Ashok sarafancha sandarbh.
    assa dagina fakt sarafanchya gharich ghadvala jau shakato.

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Рік тому +59

    full master aadmi hai ...intellegenent , great orator and a soft heartened person ..truely RAJ ......

    • @babasaste
      @babasaste Рік тому +2

      राज ठाकरे साहेब मराठी माणसाची मानताठ ठेवून आपल्या सामाजिक कार्याला कोणत्याही न घाबरता कार्य करीत आहे,
      पण प्रत्येक वेळी काही राजकीय पूढारी
      त्याचा कामाला अडचण आणून
      एक मेकावघिरूद बोलून जनतेला वेठीस धरून जनतेला दिशाभूल करत असतात,,
      जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा
      जेष्ठ नागरिक,,,,

  • @amolthakre8869
    @amolthakre8869 Рік тому +5

    राज साहेबामधे हजरजबाबी खूप आहे...क्वचितच अस कुणामधे बघायला मिळत..

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 Рік тому +9

    हरहुन्नरी अभिनेता, महाराष्ट्राचा अभिमान अशोक सराफ यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @sunilkamate7304
    @sunilkamate7304 Рік тому +36

    अशोक मामांना वाढदिवसाच्या असंख्य हार्दिक शुभेच्छा। मामा तुम्हाला एकदा जवळुन भेटण्याची मोठी इच्छा आहे.

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 Рік тому +5

      सात जणांना भेटायची इच्छा होती
      अशोक सराफ
      लता मंगेशकर
      बाळासाहेब ठाकरे
      सचिन तेंडुलकर
      राज ठाकरे
      पु ल देशपांडे
      बाबासाहेब पुरंदरे
      बाकी सर्वांना भेटलो आहे
      अशोक मामा आणि सचिन तेंडुलकर राहिले आहेत फक्त

    • @suhaskapse8639
      @suhaskapse8639 Рік тому

      Wad divas nahi aaj to 4 June la asto

  • @nimish3441
    @nimish3441 Рік тому +4

    राज साहेब ठाकरे हे फक्त नेते नाही आहेत, त्यांना कला आणि कलाकार यांची खरचं जाण आहे, महाराष्ट्राला अस व्यक्तीमत्व हे खरच भाग्याची गोष्ट आहे।

  • @mahendrapangale6667
    @mahendrapangale6667 Рік тому +15

    महाराष्ट्रातील एक नंबर नेता राज साहेब

  • @nitinubale1485
    @nitinubale1485 Рік тому +37

    एकच साहेब....राज साहेब ...!!!!

  • @rajendrapaithane6076
    @rajendrapaithane6076 Рік тому +200

    Perfect speech by Raj Saheb...

    • @bhausahebsawant2144
      @bhausahebsawant2144 Рік тому +3

      दिलदार मनाचा राजा माणुस. राज साहेब

    • @aakashbhosale6977
      @aakashbhosale6977 Рік тому +1

      Pan amdar khasadar kahi nivdun yet nahit 🤣🤣

    • @ravindraabhyankar3804
      @ravindraabhyankar3804 Рік тому +3

      ​@@aakashbhosale6977 अहो,चांगल्या वेळी फक्त चांगलंच बघावं व बोलावं.टोमणे काय तुम्ही इतर वेळीही मारू शकता की.

    • @sanjayuravane
      @sanjayuravane Рік тому

      As always

    • @sanjayuravane
      @sanjayuravane Рік тому +1

      ​@@aakashbhosale6977 टोमणे बहाद्दरांचे चमचे आहात वाटतं

  • @prasadbhadsavle1239
    @prasadbhadsavle1239 Рік тому +35

    Kuch to bat he Daya, is Raj Thackeray me....... Each artist only praise him....

  • @szpatil3961
    @szpatil3961 Рік тому +16

    Kahi aso pan sahebnach bhashan ekav.

  • @niranjanpatil4524
    @niranjanpatil4524 Рік тому +2

    महाराष्ट्राचे दुर्देव आहे कि राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये नाहीत. खरोखरच राजसाहेब ठाकरे यांना एकदा संधी द्यायला पाहिजे.

  • @ashokpatil2744
    @ashokpatil2744 Рік тому +8

    अशोक सराफ सर मराठी चित्रपटस्रुश्टी साठी विषय हार्ड
    मि खुप लहानपणा पासुन खुप मोठा फॅन आहे सर महाराष्ट्र खुप नशिबवान आहे तुमच्या सारखे सुपर आभिनेते आम्हास लाभले. आसा कलाकार होनार नाही.👌👌👌👌✌️✌️

  • @shubhamkshirsagar1182
    @shubhamkshirsagar1182 Рік тому +3

    वकृत्वाच्या बाबतीत बाळासाहेबांनंतर ह्या व्यक्तीचा महाराष्ट्रात किंबहुना भारतात कोणी हात धरू शकत नाही.

  • @devikabagade7731
    @devikabagade7731 Рік тому +4

    Hindujanayak Rajsaheb Thackeray.🚩🚩🚩🚩🚩

  • @kunalranalkar2358
    @kunalranalkar2358 Рік тому +5

    उध्दव ठाकरे कधी दिसले नाहीत मराठी कलाकाराचे कौतुक करतांना ,ग्रेट राजसाहेब

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 28 днів тому

      उध्दव ठाकरे दिसतो फक्त बाप चोरला पक्ष चोरला पन्नास खोके मिंदे बस एवढ्यात तो उध्दव हुशार आहे

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 Рік тому +5

    भरचक होल बोलते भी स ही हे जनता वोट नही देती यही कमी है सत्ता तक पहुंचना जरुरी है यदी जनता के लिए जिम्मेदारी निभानी हो तो

  • @akky6398
    @akky6398 Рік тому +4

    JAY Rajsaheb Thakre 🔥🚩

  • @surendragupta4348
    @surendragupta4348 Рік тому +49

    राज ठाकरे जी को सभी भारतीय भाषाओं और संस्कृति को एकजुट करने के लिए कार्य करना चाहिए। आप मजबूत और साहसी व्यक्ति हैं। मराठी, गुजराती, पंजाबी , भोजपुरी, और तमिल में ईमानदार, सज्जन और साहसी व्यक्ति को आगे बढ़ाया जाए।

    • @ishita6242
      @ishita6242 Рік тому +4

      करेंगे भाई राज ठाकरे पहले मराठी और अभी हिंदूत्व के लिये आगे आ रहे है .आप support करो.

    • @yam668
      @yam668 Рік тому

      कितना झूठ बोलते हो भैयाजी सब भुल गये क्या?

    • @cybkart5759
      @cybkart5759 Рік тому +1

      ब्रुजभूषण ला अधी जाऊन सांग माफी मागायला 🤬 महाराष्ट्र ची बदनामी केली 🤬

  • @kharbola9572
    @kharbola9572 Рік тому +8

    कोणच कौतक करायला पण मोठ मन लागत मराठी मनाचा राजा

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Рік тому +8

    Khara bole raj thakrey Ashok sharaf south mde aste tr NTR sarke cm aste karn tikde kalakaracha adar krtat loka marati lokach marthi actor la support krt nai

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 Рік тому +6

    आमचं बालपण समृद्ध व अविस्मरणीय करणारा एक महान कलावंत श्रीअशोक सराफ मामा👌👌👌

  • @nitinnagarkar3007
    @nitinnagarkar3007 Рік тому +6

    आपली माती आपली माणसं

  • @ranjitkulal3966
    @ranjitkulal3966 Рік тому +14

    🚩🚩 मराठी मनाचे मानबिंदू माननीय श्री राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @rajeshdeshmukh501
    @rajeshdeshmukh501 Рік тому +62

    Raj Saheb simply incomparable, pure, transparent, rare to find such straightforward leader in indian politics.

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 Рік тому +4

    Kharach Pratibhavanr vyaktinche kautuk he Rajsaheb Thakrech karu shaktat..
    great Ashok saraf n Rajsaheb 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @yogeshnikam9882
    @yogeshnikam9882 Рік тому +8

    खरंच हा दागिना सराफांच्या घरीच मिळतो…❤

  • @akshayjoshi6804
    @akshayjoshi6804 Рік тому +18

    Ashok Saraf sir....The man with zero haters ❤

  • @SushantKumar-xz1pq
    @SushantKumar-xz1pq Рік тому +16

    Jai Maharashtra Jai mns rajsaheb ji

  • @rupeshkharade7704
    @rupeshkharade7704 Рік тому +2

    राज साहेब आपणास मानाचा मुजरा

  • @kumartare627
    @kumartare627 Рік тому +14

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dipakgadekar8443
    @dipakgadekar8443 Рік тому +11

    ठाकरे साहेब मानाचा मुजरा🧡

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Рік тому +19

    Ashok Saraf Sir is a legend, great human being and fantastic actor he is Amitabh Bachchan of Marathi film industry

  • @Ajinkykale56
    @Ajinkykale56 Рік тому +4

    असा वक्ता होणे नाही 👏👏👏👏

  • @santyshinde4390
    @santyshinde4390 Рік тому +19

    Ek number bhashan sir

  • @rahulkotawade4296
    @rahulkotawade4296 Рік тому +2

    Bhai Tod nahi Raj Sahebanchya Vicharana. He Maharashtra ch durdayv ahe ki itka Prabhavi netyala apan sandi det nahi and bhakas bharastaachaari Lokanchya hatat apan satta deto

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Рік тому +8

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @pujarinaresh4706
    @pujarinaresh4706 Рік тому +14

    Love you Mama❤❤✌✌🙏🙏🚩🚩

  • @siddhantgaikwad6037
    @siddhantgaikwad6037 Рік тому +18

    King for a reason

  • @nitinsonawane9457
    @nitinsonawane9457 Рік тому +6

    राज साहेब एक बहु आयामी व्यक्ती मत्व आहेत.

  • @samadhankadam6771
    @samadhankadam6771 Рік тому +8

    Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩

  • @drzatka2250
    @drzatka2250 Рік тому +3

    सच्चा राजकारनी फक्त राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Рік тому +2

    अगदी बरोबर बोललेत राज साहेब ,
    आता मी जॉब निमित्त तेलंगणा या राज्यात आहेत या ठिकाणी सिने स्टार लोकांचे पुतुळे आहेत , सीनिअर NTr che tr विचारूच नका.

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Рік тому +12

    कलाकारांना खरंच हा मान भेटला पाहिजे

  • @swapnilkalbhor9374
    @swapnilkalbhor9374 Рік тому +50

    Legends of Maharashtra and India 🙏

  • @marathekailash751
    @marathekailash751 Рік тому +16

    Raj Thakreji beautiful speech. You are genius And well cultured Person. Being a Maharashtrian We are proud of you.

  • @sagargharge9644
    @sagargharge9644 Рік тому +12

    राजसाहेब 👌

  • @bhimraoshid7151
    @bhimraoshid7151 Рік тому +9

    Very good raj Saheb

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 Рік тому +4

    Ashok jee aamche aawadte abhineta aahet...Happy birthday to you Sir.🎂🤲🤲🙏🙏

  • @rajnavgire7826
    @rajnavgire7826 Рік тому +9

    राजजी आपण महाराष्टाचे सराफ आहात.

  • @rushikeshgawade9266
    @rushikeshgawade9266 Рік тому +8

    Ashok saraf yana pahunach lahanacha motha zalo Amhi

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 Рік тому +10

    Happy birthday mama maza avdata actor

  • @PSS0369
    @PSS0369 Рік тому +2

    Khara kalakar mhanje amcha Raj Thackeray 👌👌💐💐

    • @PSS0369
      @PSS0369 Рік тому

      Belgaum la Saraf Gallit amche pn june ghar ahe 😇

  • @aerodubai5852
    @aerodubai5852 Рік тому +22

    GOD BLESS HIM ... GOD GIVE HIM GOOD HEALTH AND STRENGTH ....
    HAVE A BLESSINGS DAY AND TO MAKE OTHER PEOPLE HAPPY FOREVER ...
    ASHOK SIR IS GREAT ...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilsawant293
    @anilsawant293 Рік тому +3

    फार सुंदर वैचारीक फटकेबाजी

  • @shetkariagroandrud5781
    @shetkariagroandrud5781 Рік тому +3

    खुप छान साहेब जिथला विषय तिथेच हातलायचा कुठेही राजकारणाचं वाक्य नाही , आणि प्रत्येक गोष्टी मधला पूर्ण अभ्यास म्हनुनच तुम्हच्यावर तरुण वर्गाच्या अपेक्षा आहेत

  • @anjarkale3733
    @anjarkale3733 Рік тому +2

    राजसाहेब ठाकरे म्हणजे अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची खाण आहे.

  • @aishdesai
    @aishdesai Рік тому +12

    Happy birthday 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +17

    True leadership.

  • @kgpranav8935
    @kgpranav8935 Рік тому +1

    Aaho Raj Thakre Saheb Tumhacha Chehara Baghitlayaki Manus Kiti Santusht Ho toy Karan Nisargane Tumhacha Madhe Kiti Mothi Dengi Dileli Aahe Pan Tumhala Bola yachi Dhab Ka Nahi Jaybhim Jay Samvidhan Jay Bharat Chal udya Fusalya Fasalya

  • @oldagecourage713
    @oldagecourage713 Рік тому +3

    वेगळा विचार = राज ठाकरे. असा दागिना सरांफा कडेच मिळणार.

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 7 місяців тому +2

    राज साहेब बोलले म्हणुन सरकार जागं झाल म्हणून सरकार ने अशोक सराफ यांचा सत्कार केला