Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 757

  • @दुधउत्पादक-ट1ङ

    आमच बालपण लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ ह्या जोडी मुळ खुप सुखद गेलं कधी शनिवार रविवार येतो आणि चार वाजतात आणि या दोघांचे चित्रपट लागतात अस होत असं.

  • @unknownguy279
    @unknownguy279 Рік тому +576

    दक्षिणेत जसे रजनीकांत आहेत ..त्याचा आपल्या भारतीयांना आदर आहेच ....पण , आमच्या कडे विशेषतः महाराष्ट्राकडे " श्री. अशोक सराफ " आहेत

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Рік тому +12

      @user-gx6ck9ru3g जगातला सर्वात महान राजा, शिवछत्रपती!!!!!
      विषय संपला

    • @ashokghatul7344
      @ashokghatul7344 Рік тому +1

      @@manikarnika9690 🚩🚩🚩🚩🚩

    • @unknownguy279
      @unknownguy279 Рік тому +1

      @Santosh K. Ingle मी आपल्या भावना समजतो ....मी कमेंट एडीट करत आहे ....🤝🙏

    • @unknownguy279
      @unknownguy279 Рік тому +2

      @@manikarnika9690 होय ! शिवछत्रपती महाराज आपल्यासाठी सर्व काही आहेत . सर्वगुणसंपन्न आणि " श्रीमंत योगी " असे एकमेवाद्वितीय शिवछत्रपतीच आहेत ...पण स्वतः शिवछत्रपती ज्यांचा प्रचंड आदर करतात ते ' महाराणा प्रताप ' हे ही आपल्यासाठी तितकेच वंदनीय आहेत ...शौर्य -धर्माभिमान-देशाभिमान यांची परंपरा अतिशय थोर आहे आपली ....🤩🙏🙏🙏

    • @Deshbhakt-w4t
      @Deshbhakt-w4t Рік тому +5

      @Santosh K. Ingle अरे भावा अशोक सराफ हे अभिनयातील सम्राट आहेत आणि ते राजे सम्राट अशोक हे वेगळे आणि अभिनयातले सम्राट अशोक सराफच आहेत जास्त लोड घेऊ नकोस

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Рік тому +366

    तुमला बघीतले की 90 चे दीवस आटवून लहान वयात मन रमते जुने दीवस आठवतात खुप छान आशोक सराफ तुमच्या सारखे कलाकार पुन्हा होणे नाही

    • @rajendrakadam3274
      @rajendrakadam3274 Рік тому

      💛😚💕😍👏

    • @rrr-437
      @rrr-437 Рік тому +1

      आटवतो,, पन
      चुलीवर की गँसवर त्ये आदुगर सांगा,,😂😂 joke a part

  • @shivampargewar910
    @shivampargewar910 Рік тому +368

    मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक कलाकार ❣️❣️

  • @rahulsinha623
    @rahulsinha623 Рік тому +201

    I am not maharashtrian but he is the man ( Ashok Saraf) because of whome i start learning Marathi,i respect him a lot a brilliant actor.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +170

    हसत हसत वाढलो ते मामांमुळे....हार्दिक शुभेच्छा मामा... 🙏

  • @rohitsh83
    @rohitsh83 Рік тому +79

    अशोक सराफ असोत की राज ठाकरे,ही महाराष्ट्राची अस्सल मराठी रत्ने आहेत .ह्यांचे योग्य मोल आहे ना ते कदाचित हे लोक इहलोक सोडून गेल्यावर लोकांना कळेल..
    अशोक मामा ,एवढी वर्षे आमचे मनोरंजन केल्या बद्दल मनापासून धन्यवाद ,तुमच्या सारखे तुम्हीच 🙏

  • @ramprakashkvaidya1110
    @ramprakashkvaidya1110 Рік тому +221

    Ashok Saraf sir Marathi movie s greatest actor 🙏🙏🙏

  • @sudarshanwagh.007
    @sudarshanwagh.007 Рік тому +268

    Greatest of all time ⏲ 🙌 ❤ 🙏

    • @sudarshanwagh.007
      @sudarshanwagh.007 Рік тому +5

      @joker pcyco😳 tujh vay kiti hay

    • @vasantpawashe6391
      @vasantpawashe6391 Рік тому +2

      राज ठाकरेंच खरोखर मराठी कलाकारांवर प्रेम आहे

  • @amarpatil4937
    @amarpatil4937 Рік тому +132

    आज मंचावर लक्ष्या मामा पाहिजे होता... मराठी चित्रपट श्रुष्टीचा सुवर्ण दिवस ठसरला असता... ❤❤बाकी राजसाहेब मराठी कलाकारांचा मागे ठामपणे उभे राहिलेले पाहुन खरंच मराठी अजून उंची गाठेल यात शंका नाही... खूप खूप आभार राजसाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunilkolhe9130
    @sunilkolhe9130 Рік тому +97

    अशोक मामा आणि लक्ष्या मामा आमच्या आयुष्यातील सुपर हीरो आहेत

    • @pravinsathe7647
      @pravinsathe7647 Рік тому

      तुझं वय काय तु बोलतोस काय एकेरी बोलतोय तुझी उंची आहे, का ? बेर्डेसाहेब एक महान व विद्वान कलाकार होते,!

    • @sunilkolhe9130
      @sunilkolhe9130 Рік тому +1

      प्रेमाच्या माणसाला असेच बोलतात... लक्ष्या हे अती प्रेमाने बोलले जाते....sorry if u hurt...

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 Рік тому +190

    स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) आज नाहीत... किंग ऑफ कॉमेडी लक्षा.

    • @adityamahadik4189
      @adityamahadik4189 Рік тому +10

      किंग ऑफ कॉमेडी अशोक सराफ ओन्ली

    • @rajendranevarekar6002
      @rajendranevarekar6002 Рік тому +2

      ❤️❤️❤️👍

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Рік тому +3

      Ashok saraf king 🤴

    • @Sushma12317
      @Sushma12317 Рік тому +1

      Ashok Saraf real king of comedy

    • @rrr-437
      @rrr-437 Рік тому +5

      दोघेही आपापल्या परीने ग्रेटच,,, सचिन व विराट प्रमाणे,,,

  • @Bharat20245
    @Bharat20245 Рік тому +178

    Ashok Sir,
    You are the Amithabh Bacchan of Marathi Film Industry.... God Bless Tou...!!!

    • @s.p.d.m.2973
      @s.p.d.m.2973 Рік тому +25

      Ashok Saraf's Comic timing and dialogues delivery is better than Amitabh Bachchan ....

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 Рік тому +11

      @@s.p.d.m.2973 नक्कीच..." बाॅम्बे टू गोवा" फिल्म......" आपला मराठी चित्रपट " नवरा माझा नवसाचा "!!!
      ... कंडक्टर ची भूमिका...अशोक सराफ साहेबांची !.... मेहमूद पेक्षा नक्कीच श्रेष्ठ ठरते.....

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 Рік тому +10

      Amitabh Bachchan is Ashok Saraf of bollywood

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 Рік тому

      @@kuldeep1381991 sahi pakde hai..😄😄

    • @sandipmule3446
      @sandipmule3446 Рік тому +1

      No... He is the Ashok Saraf... Do not compare

  • @rajatraut1952
    @rajatraut1952 Рік тому +29

    शब्दात सांगू शकत नाही एवढा जास्त अभिमान वाटतो की महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो आणि अशोक मामा सारख्या हरहुन्नरी कलाकाराचं काम रंगमंचावर सादर होताना बघता आल खूप नशीबवान मानतो मी स्वतःला. देवाकडे फक्त हीच प्रार्थना की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. ❤️😇

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Рік тому +66

    खरं आहे, राज साहेब अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.खरय अशोक मामांचे

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 Рік тому +76

    Respeted Sir, you are a simply great. 🙏

  • @sushilmagaritsme3009
    @sushilmagaritsme3009 Рік тому +50

    अशोक सर अभिनंदन तुमची कॉमेडीची टाइमिंग अप्रतिम आहे त्याला जगात तोड नाही

  • @milindraut4675
    @milindraut4675 Рік тому +9

    श्रेष्ठ अभिनेता अशोक सराफ सर
    महाराष्ट्राचं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. तुम्ही आम्हाला आनंद दिलात.
    God bless u.

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Рік тому +318

    अशोक सराफ जे बोलले राजसाहेबांबद्दल ते अगदी बरोबर आहे

    • @reshmakondaskar9459
      @reshmakondaskar9459 Рік тому +4

      Mast

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 Рік тому +3

      If he is brilliant why he came 13 to 1

    • @hindu1919
      @hindu1919 Рік тому +4

      काहीही 🤣🤣🤣

    • @yuvrajbharekar2003
      @yuvrajbharekar2003 Рік тому +2

      नानांना ठेच लागल्यावर, मामांनी पाय उचलून टाकला 😅😅

    • @yuvrajbharekar2003
      @yuvrajbharekar2003 Рік тому +4

      अशोक मामा आज सुधा भारी कॉमेडी करतात. 🤣😅

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +39

    अशोक सराफ हे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील सम्राट अशोक आहेत.. 👍🙏

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 Рік тому +68

    नांव राज पण राज्य सत्तेपासून वंचित.परंतू प्रयत्ना अंती परमेश्वर असं म्हणतात.येणार्या २०२४ निवडणूकित दैव यांना साथ देईल व योग्य दिशा दाखवेल अशी आशा आहे.

  • @lalitdhuri2564
    @lalitdhuri2564 Рік тому +46

    Ashok Saraf is a great person and great actor

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Рік тому +21

    हि खरी महान व्यक्ती, एवढे मोठे यश मिळवून हि स्वतः चा बडेजाव नाकारता . इतरांबाबत चांगल बोलने. आमचा लाडका मायेचा अशोकमामा यांना साष्टांग दंडवत. आई भवानी मामांना भरभराटिचे आणि आयुरारोग्य संपन्न असे उदंड आयुष्य देवो. अशी तिच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @shreekantathawale
    @shreekantathawale Рік тому +10

    राज ठाकरे यांच आज अशोक सराफ यांचा सत्कार करताना च भाष्य आइकून, खरोखरीच मन भरून आल. एका मोठ्या राजकारणी ची अशी स्नेहपूर्ण भाषा, अश्या प्रकारे त्या व्यक्तिमत्वा चा "अशोक सर" म्हणून आदर पूर्वक उल्लेख....राज साहेब आज तुम्ही माझ मन जिंकल...आज आपनी मला पंडित अटल बिहारी वाजपेयी जी ची आठवण आणून दिली. नक्कीच आपली आणि पंडित जी च्या भाषण ची शैली अत्यंत वेगळी, भाषा वेगळी, पण त्यात असणारा तो गोडवा, त्यात दडलेला तो खरा-खुरा आदर आणि प्रेम भाव, अगदी तसाच...

  • @sagarsathe6450
    @sagarsathe6450 Рік тому +40

    खरंच करा राज ❤️

  • @jayeshharer4731
    @jayeshharer4731 Рік тому +80

    मामा अगदी खर आणि मनातल बोलले..🙏🏼🙏🏼 राज साहेबांच्या हातात सत्ता येणे ही महाराष्ट्राची गरज आहे..

  • @PremLakhe
    @PremLakhe Рік тому +48

    अशोक सराफ यांची तुलना कोणत्याच कलाकारांशी होऊ शकत नाही.....

  • @amitjoshi3341
    @amitjoshi3341 Рік тому +13

    ग्रेट ॲक्टर अशोक सराफ अँड ग्रेट personility राज साहेब ठाकरे🙏🙏🙏

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 Рік тому +8

    अशोकमामा, सचिन, लक्ष्या, महेश, ही चौकडी म्हणजे त्यावेळच्या प्रेक्षकांचं भाग्य आहे, यांचे सिनेमे आम्ही काळाबाजारने तिकीटे घेऊन थियटरमध्ये जाऊन बघितलेत . त्यावेळी प्रेक्षक नवीन सिनेमा यायची वाट पहात होते.. पण आता प्रेक्षकांच्या मागी लागावं लागतं. गेलेत ते दिवस .... राहिल्या फक्त आठवणी

  • @deepakgupta4374
    @deepakgupta4374 Рік тому +32

    Ashok Saraf and Laxmi kant barde are legendary actors of Marathi industry who are loved too much by Hindi speakers. Both these people have cross the language barrier and won the hearts of hindi speakers.

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 Рік тому +49

    राजसाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥

  • @johnanthony9860
    @johnanthony9860 Рік тому +7

    Very humble and simple speech by ashokji.

  • @prakashkohakade4255
    @prakashkohakade4255 Рік тому +11

    अशोक मामा तुम्हाला नुसते पाहिले तरी , मन भरून येते हो
    Hats off Ashok mama

  • @shrikantpatil1314
    @shrikantpatil1314 Рік тому +6

    My First Favourite Actor of Marathi Film Industry. Ashok Mama is outstanding ❤️

  • @akshayjoshi6804
    @akshayjoshi6804 Рік тому +7

    Ashok Saraf sir..The man with zero haters ❤

  • @krisshnakumar5082
    @krisshnakumar5082 Рік тому +8

    Ashok Saraf is my favourite..love from Kerala👍

  • @jaihind5009
    @jaihind5009 Рік тому +8

    Ashok saraf ji aushvanta wahh!!
    Favorite abhineta 🙏🏼

  • @ratanshinde6473
    @ratanshinde6473 Рік тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक सर

  • @vinayakgandhemaharaj2981
    @vinayakgandhemaharaj2981 Рік тому +1

    योग्य व्यक्तीचा योग्य व्यक्तीच्या हातुन झालेला सत्कार सुखावुन गेला. राजजी आणि अशोकजी दोघांनाही माझा नमस्कार

  • @hrishijade5993
    @hrishijade5993 Рік тому +8

    मामा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्या आपण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात पिढ्यानपिढ्या राहात आला आहात.💐🎂

  • @akshayshigavan2375
    @akshayshigavan2375 Рік тому +8

    Love u Ashok Saraf Sir Ji....😊☺️👌

  • @vinitpatil3083
    @vinitpatil3083 Рік тому +10

    राज साहेबांसारखे नेते महाराष्ट्राचं भाग्य आहे. आणि आमचं आभाग्य आहे कि राजसाहेबांच कौशल्य महाराष्टाला कळलं नाही.

    • @samratarya6140
      @samratarya6140 Рік тому

      मग आम्हाला आभाग्य च चांगल आहे.

  • @kiranjadhav2352
    @kiranjadhav2352 Рік тому +6

    खुप छान
    खुप दिवसा नंतर बोलताना भारी वाटते आहे
    बेर्डे सर ला मिस करतं आहे
    काळजी घ्या आणि अजून आनंद देत रहा सर
    खुप खुप शुभेच्छा सर😘

  • @pradeepmali6489
    @pradeepmali6489 Рік тому +7

    अशोक सराफ सर महाराष्ट्र चे प्रतिभावंत अभिनेते.
    अभिनंदन सर 💐💐💐

  • @pratham74
    @pratham74 Рік тому +22

    Brilliant actor...Legendary performances.....

  • @hitendrakarde5642
    @hitendrakarde5642 Рік тому +5

    अशोक मामा आणि लक्ष्या मुळे मराठी चित्रपटसृष्टी जिवंत राहिली. महाराष्ट्रावर त्यांचे खूप उपकार आहेत 🙏🙏🙏

  • @Singer-un9pf
    @Singer-un9pf 10 місяців тому +1

    Rajsaheb Thackeray is brilliant man!

  • @narharimore8657
    @narharimore8657 Рік тому +11

    अशोक सराफा_ना बऱ्याच दिवसा तून बघतोय, मनापासून नमस्कार___

  • @sunilsuryawanshi9622
    @sunilsuryawanshi9622 Рік тому +2

    चित्रपटात रसिकांना हसवणारा एकमेव कलाकार. आपले सर्वच चित्रपट फारच छान. आपल्याला शुभेच्छा.

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Рік тому +2

    Excellent speech by Raj Thakray and Shri Ashok ji
    Saraf.

  • @OK.toptallk
    @OK.toptallk Рік тому +13

    अशोक मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐
    धनंजय माने चा केलेला अभिनय सगळ्यात आवडता..... माझे काका तुमच्या सारखेच दिसायचे.... अगदी same नाव धनंजय.... गेले ते हयात नाही

  • @deveshgosavi6292
    @deveshgosavi6292 Рік тому +2

    Great guy, great career! Zero controversies, just shaping childhood of millions, and surrounded by people with infinite love for him. Love you mama!

  • @prasadgujar5544
    @prasadgujar5544 Рік тому +1

    अतिशय दिलखुलास आणि जबरदस्त व्यक्तिमत्व.. आदरणीय अशोक सराफ साहेब....

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 Рік тому +5

    Abp मराठी धन्यवाद.ते ह्या साठी की, सध्याच्या राजकारणाविषयी चांगला सत्कार समारंभ दाखवल्याबद्दल.🙏🙌

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 Рік тому +5

    खरं बोललात श्री अशोक सराफ सराफ.💐👍👍👌👌👌👌👌

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 Рік тому +1

    🙏🙏अशोक सराफ सर माझे मराठीतील आवडते कलाकार ❤❤

  • @ravindragholap8046
    @ravindragholap8046 10 місяців тому +1

    मराठी सुपरस्टार ❤❤

  • @rajendrarajbhar4951
    @rajendrarajbhar4951 Рік тому +25

    Raj Thackeray is a Hero...I'm from Uttar Pradesh but raj Thackeray is a great leader for me

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers8074 Рік тому +7

    कॉमेडी किंग - Legend ...only अशोक सराफ ❤️

  • @NatureSachin
    @NatureSachin Рік тому +5

    अशोक सराफ सर महान कलाकार आहेत मराठी चित्रपटाचे रत्न ❤️❤️❤️

  • @शिवभक्तसारंग

    सन्मा.अशोक सर आपण जेव्हा राजसाहेबांबद्दल एवढं बोलता तेव्हा आमच्या सारख्या सामन्य महाराष्ट्र सैनिकांनची छाती नक्किच मोठी होते...
    तुमच्या सारखे ,नामांकित कलाकार राज साहेबांना इतक्या वर नेऊन ठेवता ना तर कधी कधी अस वाटत या नेत्यांचे आपण सैनिक आहोत हे कधी कधी मान्यच होत नाही...🙏🚩
    आमचं भाग्य थोर की 16 वर्षांपासून अजून आम्ही राज साहेबांसोबत आहे, आणि असा कोहिनुर आम्हाला आणि या महाराष्ट्राला लाभला...🙏🚩

  • @Ravinkumar1236
    @Ravinkumar1236 Рік тому

    मामा...ठाकरे सरांपेक्षा...तुम्ही तुमच्या विषयी...खूप खूप सांगा...

  • @prafulmali9196
    @prafulmali9196 27 днів тому

    Jai Maharashtra 🚩

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Рік тому +3

    My all time favorite HERO ♥️♥️♥️अशोक सराफ ♥️♥️♥️♥️

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +24

    राजसाहेब ❣❣

  • @akky6398
    @akky6398 Рік тому +3

    JAY Rajsaheb Thakre 🔥🚩

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk Рік тому +6

    आपण अभिनेता म्हणून सर्वोत्तम आहात. मात्र दक्षिणेकडील अभिनेत्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतल्या,तसं दुर्दैवाने आपण आणि इतरांनी कधीच केलं नाही.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому +12

    काॅमेडीचा बादशहा अशोक मामा. अशोक सराफ मामा से जमीनीवरचे कलाकार आहेत. राजसाहेबांनी नेहमी मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान व मराठी कलाकाराचा सन्मान केला आहे

  • @infocreate18
    @infocreate18 Рік тому +8

    In his interview, Ashok Saraf Sir said, While facing the camera, we need to remind ourselves our work can be watched for long time, it helps to value to face the camera. He is truly wizard.

  • @ygp47
    @ygp47 Рік тому +8

    I respect Ashok Saraf very much

  • @someshghandat69
    @someshghandat69 Рік тому +2

    तुमची कामगिरी अविस्मरणीय आहे तुमचा खूप मोठा योगदान आहे अशोक सर आणि लक्षीमिकांत बेर्डे❤️🙏🙏

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 Рік тому +21

    अशोक सराफ सर 🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +1

    श्री अशोक सराफ यांना उदंड आयुष्य लाभुंदे हि आई जगदंबे चरनी प्रार्थना🙌👏🙏🙇 धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 Рік тому +6

    मनासारखा राजा
    राजासारख मन...🚩🚂

  • @techghyan1477
    @techghyan1477 Рік тому +3

    ब्लॅक अँड व्हाइट पिक्चर ते आत्ताच्या डिजिटल प्रिंट मध्ये अजून ही काम करणारा एकमेव कलावंत अशोक सराफ सर 👍🏼
    🙏सलाम तुमच्या कारकिर्दीला🙏

  • @arifshaikh5413
    @arifshaikh5413 Рік тому +2

    Ashok mama.....a born actor....
    Hats off....

  • @rahulvitkar1239
    @rahulvitkar1239 Рік тому +1

    माझे आवडते हिरो लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सचिन पिळगावकर

  • @prakashnikam9053
    @prakashnikam9053 Рік тому +5

    💐💐💐💐✌✌✌✌🙏👏💯💯💯💯🚩🚩🛕🛕🛕🛕 राज साहेबांचं मनःपूर्वक कौतुक केल्याबद्दल अशोक सराफ साहेब आणला खूप खूप शुभेच्छा

    • @prakashnikam9053
      @prakashnikam9053 Рік тому +2

      🙏👏🙏👏🛕🛕🛕🛕💐💐💐💐✌✌✌✌ अशोक सराफ साहेब मराठी लोकांना मराठी चित्रपट सृष्टी मधून आनंद दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महाराष्ट्र

  • @vinodjadhav3335
    @vinodjadhav3335 Рік тому +2

    Ashok sir you are also great...and love you so much...

  • @nitinmedge6175
    @nitinmedge6175 Рік тому +5

    आज ही मामा तरुण ch वाटतात.... आणि हसवतात ही.... सर्वात आवडता मराठी कलाकार

  • @govindmunde7610
    @govindmunde7610 Рік тому +12

    अशोक मामा तुमचे सिनेमे पाहत पहात लहानाचे मोठे झालो.. भरभरून हसवलं.. विनोदाचा बादशाह

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 Рік тому +1

    Ashok Saraf sir nd Raj thakare sir
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjeetwaghmode5533
    @ranjeetwaghmode5533 Рік тому +2

    राज ठाकरे love you.

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Рік тому +10

    Many many happy returns of birth day 🎉🎂 and God bless you 💕.

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 Рік тому +1

    बनवाबनवी चित्रपट सुपहिट 🙏👌🌺🌸

  • @gauravrtale
    @gauravrtale Рік тому +1

    अशोक मामा तुमचं एकदम बरोबर आहे.🚩🚩🚩🚩🚩

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Рік тому +8

    अशोक मामा आपल्या ‌सिनेमा नाटक हे एका मराठी माणसाने आपल्या वर केलेल‌ प्रे मी जपून ठेवली आहे ते आणि ‌राहतील आम्ही भाग्यवान आहोत तुम्हाला आम्ही पडद्यावर ‌बघतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️😘

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Рік тому +1

    अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे दर रविवारी चित्रपट बघितल्यानंतर आठवड्यातील कामाचा ताण तणाव यातुन सुटका व्हॉयची असे जुने दिवस पुन्हा येणे नाही. अशोक सराफजी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आमचे आवडते कलाकार. ❤❤❤ 🙏🙏🙏

  • @aerodubai5852
    @aerodubai5852 Рік тому +5

    ASHOK BHAI GOD BLESS YOU AND YOUR FAMILY ... HAPPY BIRTHDAY TO YOUUUUUUUUUUUU

  • @hporiginals05
    @hporiginals05 Рік тому +5

    One of the finest Actors we have in India, his comic timing is beyond imagination 🙏🙏🙏 i speak marwari at home but was fascinated by his acting 🤟 Amazing 🙏

  • @pankajbhagwat4634
    @pankajbhagwat4634 Рік тому +3

    Ashok sir you are great 👍👍👍👍👍

  • @SanjaygiriSGGiri
    @SanjaygiriSGGiri Рік тому

    माननीय अशोक सराफ .....अफलातून व्यक्तिमत्त्व.all time..ग्रेट.person..Always respected sir....

  • @narayansalekar9301
    @narayansalekar9301 Рік тому +2

    अशोक.मामा.वाढदिवसाचा. अनंत.शुभेच्छां

  • @prashantambre2502
    @prashantambre2502 Рік тому +10

    Legend ❤️💯

  • @dattarayapise5262
    @dattarayapise5262 Рік тому +2

    मराठी कलाकारांनी उत्कृष्ट लक्ष्मीकांत बेर्डे सर अशोक सराफ सर यांची यांची खूप जोडी धमाल होती आता लक्ष्मीकांत बेर्डे सर स्टेजवर

  • @1aniruddha
    @1aniruddha Рік тому +3

    Ashok saraf & Nilu Phule combination is the best thing ever happened to Marathi film Industry, this pair is much better than Govinda-Shakti kapoor

  • @विश्वनाथधापकाळे

    'गर्व' आणि 'अभिमान' वाटतो मला अशोक सराफ मामांचा, खरंच त्यांचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात काय चित्रपट आहेत एका पेक्षा एक.

  • @bhagvatdhayre1325
    @bhagvatdhayre1325 Рік тому

    खरच अशोक मामा तुमच्या शनिवारी रविवार आम्ही चार वाजता पिक्चर बघायचं होतं ते पिक्चर बघता बघताच आम्ही मोठे झालो आणि तुम्ही एवढा आमच्या आयुष्यात आनंद दिला त्यामुळे तुम्हालाच खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @CodingKida
    @CodingKida Рік тому +3

    You deserve all kind of respect 🙏🙏🙏

  • @shubhamgore7445
    @shubhamgore7445 Рік тому +5

    Ashok mama ❤