अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली मासेयाची आईच्या हातची रेसिपी खुप भारी असतात आजीला नमस्कार आजीला बघुन छान वाटलं गावातील मासळी ताजी बघायला मिळतात रेसिपी पण चुलीवर छान होतात आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना मसालया च्या उद्योगासाठी खुप खुप शुभेच्छा भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना
अनिकेत दादा लय म्हणजे लय आतुरता होती गोष्ट कोकणातील vlogs साठी. खुप छान वाटले ईतके अप्रतिम आणि स्वादिष्ट झटपट तयार होणारे असंल मालवणी पंचपक्कनांच्या रेसिपीस आम्हाला पुन्हा एकदा पाहता मिळतील ❤❤लय भारी वाटतंय... आईबाबांना आणि आमच्या गोड गोड आजीना साष्टांग नमस्कार 🙌🙏🙂
अनिकेत आजी खूप दिवसांनी दिसली हात बरा आहे ना आजीची आणि माझी आवड नावड शेम टू शेम आजी म्हणते तो वाम मासा असणार तो लांब असतो मुशी,सारखाच असतो पण भरपूर लांब असते सौदांळ्याच तिखल व्हा आणि बरोबर काळ पापलेट मस्तच आजी मिस यु लव यु❤
वा खुप छान मस्त बनवले तिखल आणि फ्राय तुझ्या आजीला व हसरी आजीला बघून बरे वाटले तुझी आई एक नंबर जेवण बनवते तुझ्या आईला माझा नमस्कार देव बरे करो❤❤❤
आईच्या हातची रेसीपी एकच नंबर आहे.😋😋 👌👌👍👍🎉🎉❤❤
खूप छान रेसिपी आईच्या हातची 🎉सरंगो खूप छान लागतो खायला पापलेट पेक्षा.
मी पण आज सौंदाळ्याचं तिखल केलं चविष्ट मासा आहे 👍👍 काकू मस्त केली रेसिपी
खुप छान रेसिपी आईच्या हातची
चुलीवरचे जेवण एक नंबर
अरे क्या बात हे काय विचारणं झालं का, एक नंबर कालवण आणि हलवा फ्राय जबरदस्त😊😊😊, आणि आजीची श्वेता नाव घ्यायची पद्धत 👌👌👌😘😘😀
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली मासेयाची आईच्या हातची रेसिपी खुप भारी असतात आजीला नमस्कार आजीला बघुन छान वाटलं गावातील मासळी ताजी बघायला मिळतात रेसिपी पण चुलीवर छान होतात आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना मसालया च्या उद्योगासाठी खुप खुप शुभेच्छा भरभरून यश देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना
अनिकेत दादा लय म्हणजे लय आतुरता होती गोष्ट कोकणातील vlogs साठी. खुप छान वाटले ईतके अप्रतिम आणि स्वादिष्ट झटपट तयार होणारे असंल मालवणी पंचपक्कनांच्या रेसिपीस आम्हाला पुन्हा एकदा पाहता मिळतील ❤❤लय भारी वाटतंय...
आईबाबांना आणि आमच्या गोड गोड आजीना साष्टांग नमस्कार 🙌🙏🙂
Khup Chan video ❤❤👌
Aai aaj ekdam gujju disat hoti …..beautiful 👌👌👍ani aaji tar ahech mast ❤️😍
Chan recipe God bless all family members ❤️😊
Aai aani aajichi recipe allows no 1 ❤
Bhari Recipe yek n mast video
Khup chhan Recipe
Nice volg 👌👍 and nice रेसिपी 😋 सौंदला माशाचा तिखला एक नंबर काकू आजी एकदम भारी😂
खुप सुंदर रेसिपी
👌👌आई छान रेसिपी,आजी🙏👍😍😍
रेसिपी मस्त 👌😋😋
Mast Recipe 😋😋
Mouth 👄 Watering
Aaji Aai Na Namste
Bhariiii Blog 👌👌👌👌👌
Excellent receipy
Delicious recipe. Nice video
Yummy n tasty recipe
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
Masat banvali aaine recipe
Wha aniket ajjji Ani aaaai ali ki video la lajjat yete mashachya curry sarkhi....corona che divs athvale....mstch love you ajjii Ani aaaai ....
राम कृष्ण हरी 🙏
Khup mast, jashi aayi goad aahe tashich Jevan pan goad hota....khup chaaan 👌👌👌👌👌
तुमचा घरचा मसाला नाही वापरत तुम्ही तो मसाला वापरून सार बनून दाखवा.
खुप छान विडिओ
अनिकेत आजी खूप दिवसांनी दिसली हात बरा आहे ना आजीची आणि माझी आवड नावड शेम टू शेम आजी म्हणते तो वाम मासा असणार तो लांब असतो मुशी,सारखाच असतो पण भरपूर लांब असते सौदांळ्याच तिखल व्हा आणि बरोबर काळ पापलेट मस्तच आजी मिस यु लव यु❤
Chan vlog
Aaji bhari 😅khup chan roj video takat ja , Aai kashi aahe 😊
भारीच
👌👌
Nice video
… love you too ajji ❤ you make my week🤗😘
Lai bhari re aaajjii che video baghayala kharch mst vatat hasayala yete aajjii che dialogue ekun
छान 😊
Tuze masale chan astat amhala tekhup avadtat
छान व्हिडिओ झालो दादा तु आमच्या
आत्येच्या मुला सारखो दीसतय हेमंत दादा म्हणतय मी तेका ते मुंबईत असतत.🎉
❤❤
AAI❤ always love to AAI😘😘😘😘😘😘
👌
Nice vlog
अनिकेत आई बाबा बरे आहे ❓आजी कोठे आहे दिसत नाही
Hello bhai kasa ahes
👌👌👌👌
Fish Kary la kon ti mirchi Sanvprte
कोकम आगळ आॅलाईन पाठवशीला अनिकेत नाशीकला मी मसापन घेतला
Bhai dry krychi machine ghe.... Lavkar dry hoyil mostly Solar var start hoyil asa kar..... Jugad krun means tula light issue yinar nhi mirchi dry hoyil lavkar
Hi❤
अनिकेत मी तुला पुजा ताईच्या डोहाळे जेवणात पाहिल खुप छान आजचा बेत तर भारीच मी मासे खात नाही पण सार खाते लय भारी आजी खुप दिवसाने दिसल्या
Aniket tu tya hasrya ajila paplet dile pahije hote 2 tari piece 😢ti magat hoti tujhyakade khup videos madhe re
हॊ ना असं वाटत.. फक्त विडिओ साठी त्या आजी ला घेतो
@@supriyaparab4847 tech na nusta video kadhayla jato tikde ticha kadhi kahi det nahi tila 🤷🤦
कामा पुरता मामा आहे तो
@@user-fc8pt2cd7h right
@@user-fc8pt2cd7h right ✌️
अनिकेतचया आई डायरेकटर ऑफ सुरेखा मसाले / मॅनेजर आजी/ छान विडीओ मिसेस दिक्षित
भाऊ मी मसाला सांगितला मला मिळेल का ते सांगा पैसे किती तीस तारखे ला मी वसईला माहेरी जाणार आहे काकी ना माझा नमस्कार सगळे कसे आहात तुम्ही
अनिकेत मसाला पाहिजे आहे मिळेल का
छान video मस्त
Ani एक काम होत Aniket tumach home lone kele tya banker cha contact no deu shakta का
Tondak pani sutalosurekha tai mala ardhakilo. Tary Masa dya satya pushpa s s high samor thane9
Tumchya kadun masala ghyaicha aslyas contact kuthe karayche
Aniket aai tujhi mastch aahe ho
अनिकेत मसाला कसा किलो आहे मला पाहिजे
मासा,ला काय भाव आहे❓
मला तिरफळं हवी आहेत तुमच्याकडे मिळतील का आणि काय भाव?
Tuzyakade raviwar aahe pan aamchya kade Friday aahe bhava😂😂
उद्योजकांनी आराम करायचा नसतो...😊 अनिकेत 😊
Bhava me tuje vlogs bagun jevan banvala sheklo bhai 😁 5-6 years pasun tuje vlogs bagto
Aamchi tyala halva bolto tumhi Kala paplet
काळ पापलेट नाही हलवा म्हमताऊ
Aniket tumcha no
Chikhal gha
n aage
हसऱ्या आजीला मासे नाही दिले का, तुम्हीच खाल्ले एकट्याने
काळ पापलेट काय प्रकार आहे?
Halwa masa. paplet sarkha asto. Thoda black colour
तुझी ही मासेवाली खुप अखडते तु नेहमीचा गि-हाईक असुन
First like
video nahi yet ahe dada
👌👌