संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली जेजुरीत आगमन mauli chi palkhi jejuri aagman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीच्या मल्हार गडावर आलेली आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि ते पंढरपूर बायपास करत असताना आज सहाव्या दिवशी जेजुरी येथे मल्हाररायाच्या गडावर आलेली आहे आज इथे मल्हारी च्या दारातच अंगणातच मुक्काम आहे माऊलींचा जगभरा ते भाविक भक्त वारकरी जण आज वारी सोबत दिंडीत आलेले आहेत लाखो भाविक भक्त येथे जेजुरीच्या मल्हार गडाच्या पायथ्याशी आनंद उडत आहे त्या सोहळ्याचा भंडाऱ्याची उलन झालेली आहे असा हा 16 अभूतपूर्व रम्य रम्य झालेला आहे
    माझं हे पायी वारीचा तिसरा वर्ष आहे अनुभवा आषाढी वारी डिजिटल वारकरी
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरी खंडोबा मल्हारी पालखी प्रस्थान पालखी आगमन जेजुरी माऊलींचे पालखीचे आगमन
    jejuri paalki Mauli aagman sant Dnyaneshwar Maharaj mavlinchi palkhi palkhi aagman sant Tukaram palsi Soya paduka Darshan jejuri khandoba

КОМЕНТАРІ • 156

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +10

    भंडारा उधळून माउलींनी तुमचावर आनंदाचा आणि आशीर्वादाचा वरशाव करावा... ज्या मुळे खूप वर्षे अजून पुढे आम्हाला वारी घडावी🙏🤗

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому +1

      मला ही हेच वाटतं

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +10

    आयुष्यात जर काही आनंद घ्यायचा असेलतर वारी सारखा दुसरा आनंद कुठे नाही

  • @bhagwandhawale8823
    @bhagwandhawale8823 День тому

    जय dyaneswar माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 2 дні тому +2

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माऊली चरणी साष्टांग नमन v🌹🌹👋👋🌹🌹🚩🚩🚩

  • @shubhampol2143
    @shubhampol2143 2 дні тому +2

    Ram Krishna Hari mauli 😊

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 2 дні тому +1

    जय मल्हार जय जय माऊली जय जय हरी विट्ठल

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 дні тому +1

    अप्रतिम वारी दर्शन

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 2 дні тому +3

    प्रस्थान झाले पासुन वाट पाहत होतो पण आज गाठ पडली आपली. राम कृष्ण हरी माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      योग...... Dhanywaad aapan Yeun bhetalat

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    तुमचा उत्साह बघुन खूप भरून आल
    माऊली..... धन्य आहात तुम्ही.... इतका त्रास.. होऊन तो त्रास नसून वारीत काही खास करून दाखवण्याची जिद्द... ठेऊन उभा राहिला विठू सावळा...

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      तुमच्या या प्रतिक्रिया प्रोत्साहन देतात

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 2 дні тому +1

    रामकृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻🚩यळकोट यळकोट जय मल्हार 🚩हर हर महादेव 🙏🏻ज्ञानोबा माऊली तुकाराम 🚩🙏🏻🙏🏻

  • @SharadaPatil-kj6pm
    @SharadaPatil-kj6pm 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @RanjanaJadhav-sd4uv
    @RanjanaJadhav-sd4uv 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    जय बाळूमामा जय मल्हार 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    विठूमाऊली तु माऊली जगाची
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 дні тому +1

    माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    माऊलींची पालखी सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य आहे.... ज्या सोहळ्या मधे तुम्ही माऊलीन बरोबर पदयात्रा करता... त्याच बरोबर माऊलींचे नामजपून पुण्य कमवता... व त्याचा भाग आम्ही सुधा होतो... पुण्य लाभतो... धन्यवाद माऊली...

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      सगळी त्याचीच कृपा...

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    विठ्ठल नामाची शाळा भरली
    जय जय रामकृष्ण हरी 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 2 дні тому +1

    जय श्री राम हर हर महादेव भाऊ

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    जेजुरी -- मल्हार वारी
    जय मल्हार 🙏🚩

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 2 дні тому +1

    मी सहकुटुंब तीन वेळा आळंदी ते पंढरपूर वारी केली आहे,ही वारी केल्याने जगा वेगळा आनंद मिळतो.जय हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      अगदी बरोबर बोललात. राम कृष्ण हरी

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    आज तुमची भेट घेतलेले कित्येक माऊली ...तुमचं दर्शन घेऊन धन्य झाले.... आम्ही सुद्धा नक्कीच वारीला पुढच्या वरशी तुम्हाला भेटून तुमचा सोबत वारीचा आनंद घेणार....

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      आपली माणसं भावनिक आसतात, म्हणून तसा होत. या या...भेटू आपण सुधा

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 2 дні тому +1

    धन्यवाद आपका दो वर्ष आपकी विडियो के माध्यम से पुरी वारी देखने को मिलती है राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      बोहोत बोहोत धन्यवाद

  • @pandurangsawant2576
    @pandurangsawant2576 2 дні тому +1

    जय श्रीराम राम कृष्ण हरी

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

  • @rajashrikale5347
    @rajashrikale5347 2 дні тому +1

    Ram Krishna Hari

  • @user-vl9vy3qv4p
    @user-vl9vy3qv4p День тому

    Tumala amch ardh ayush labhav tumi asech changl kam kart rahave hich maulincha charni prathrna❤

  • @MalhariGajbhari
    @MalhariGajbhari 2 дні тому +1

    वाह..दादा(माऊली) तुम्ही छान माहिती सांगता..व् कष्ट घेऊन आम्हाला दर्शन घडवता..धन्यवाद..मि

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    जय हरी विठ्ठल... माऊली खूप सुंदर व्हिडिओ.. यळकोट यळकोट जय मल्हार

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 День тому

    खूप छान

  • @Aditya.w
    @Aditya.w 2 дні тому +1

    8:45 वाह दादा❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      हो.खरंच आहे...मला तर तसच वाटत मनातल्या मनात

  • @rahuljagtap9200
    @rahuljagtap9200 2 дні тому +1

    गेले तीन-चार दिवस मी यूट्यूब ला व्हिडिओ सर्च करत होतो आज जेजुरीचा व्हिडिओ पहायला मिळाला खूप आनंद वाटतो राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद आपले माऊली

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    हे सगळ करत असतांना तुम्हाला किती अडचण येत असतील व आनंद येत असेल खरच एकदा वारी ला जायच असते

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      खूप अडचणी आणि खूप आनंद येतो.....या तुम्ही पण

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    दिंड्या पताका वैष्णव नाचती
    पंढरीचा महिमा वर्णावा किती
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 День тому

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @ChanduKakade
    @ChanduKakade День тому

    आज तुमचा व्हिडिओ बघितला गेली दोन वर्षाला मी तुमचे व्हिडिओ न चुकता बघत होतो घरात आई सुद्धा आमची आवर्जून हे व्हिडिओ बघते राम कृष्ण हरी

  • @dipalichavan3107
    @dipalichavan3107 2 дні тому +1

    रामकृष्ण हारी 🙏🙏 बोलाव विठठ्ल पाहावा विठठ्ल येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 2 дні тому +1

    रामकृष्णहरि🙏🏻🙏माऊली

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 дні тому +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @revanthorat7343
    @revanthorat7343 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramdaskamble8593
    @ramdaskamble8593 2 дні тому +1

    🙏🌹🌹🙏 जय हरी माऊली जय मल्हार

  • @arungadade2525
    @arungadade2525 2 дні тому +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @user-qw6xp5sz1s
    @user-qw6xp5sz1s 2 дні тому +1

    जय हारी मावली

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h День тому

    Magchya varshi khup vat baghitli

  • @vijayraut6233
    @vijayraut6233 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी 🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      तुमच्या कमेंट ची वाट बघत असतो.....

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    तुमची ड्रेसिंग...तुमचा लूक...तो भगवा शेला.... शोभतो तुम्हाला .... जय हरी विठ्ठल..माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      खऱ्या रुपात शोभतोच मी 😄

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    तुम्ही आरम वगरे करतात की नाही रत्रीची झोप घेऊन सकाळी पुन्हा चालायला लागयच सलाम तुम्हाला

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      आराम मिळत नाहीच ....मला तरी...पडलो तर पडलो...जे होईल ते होईल.....बिंदास. 😄🙏✨

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 2 дні тому +1

    खूप छान video banvata rao

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      कला असे मानवासी भूषण ..😊 धन्यवाद कोवतुक केल्याबद्दल

  • @santoshdakhore1295
    @santoshdakhore1295 2 дні тому

    जय हरी माऊली जय हरी विठ्ठल हींगनघाट वरून माझा नमस्कार

  • @kabiragamer007
    @kabiragamer007 2 дні тому +1

    Jay shree ram❤❤

  • @ashwinigore8670
    @ashwinigore8670 2 дні тому +1

    Aajcha video kharch khup chan ahe dada

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      खूप खूप धन्यवाद.....जीव काढून टाकला आज सगळं

  • @rajuborude4748
    @rajuborude4748 2 дні тому +1

    डिजिटल राम कृष्ण हरि माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 2 дні тому +1

    Dev tumchya sarv good wish purn karo vittal vittal dada

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      मला हेच पाहिजे ...😄 धन्यवाद 🙏✨

  • @user-vt7gy2xj6x
    @user-vt7gy2xj6x 2 дні тому +1

    रामकृष्ण हरी जप करा

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 дні тому +1

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      राम कृष्ण हरी भाऊ साहेब 😊🙏✨

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 дні тому +1

    विठठल , वीठठल

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 дні тому +1

    तुमच्यामुळे वारीचे दर्शन घेतले

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h 2 дні тому +1

    Tumhala bhetaycy

  • @Aditya.w
    @Aditya.w 2 дні тому +1

    दादा पालखीत ले अभंग पण रेकॉर्ड करा. अभंग पण ऐकू देत चला आम्हाला. बाकी तुमचं काम एक no.
    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩

  • @aravindreddy5556
    @aravindreddy5556 2 дні тому +1

    13number chi

  • @pandurangpandit909
    @pandurangpandit909 2 дні тому +1

    tumhi khup chhan video dakhwata mauli ram krishn hari, mi hi gelya warshi wari la hoto, pan hya warshi kama mule nahi jamle mauli, panduranga kade maga mi pudchya warshi punha wari karu

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      होणार होणार...सगळं होणार ..चांगलाच होणार

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    पाउस वरतुन पाई प्रवास त्यात व्हिडिओ काढणे नंतर चार्जिंग करणे येव्हढ सगळ करुन तुम्हाला स्वता साठी टाईम भेटतो का हो?

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      नाही.... मला स्वतःला वेळ नको आहे ....स्वतःला विसरायला मी वारी करतो

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    हि रोज तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो केव्हा व्हिडिओ येई त्याची

  • @prakashgurav582
    @prakashgurav582 2 дні тому +1

    दादा मला फक्त एका प्रश्नच उत्तर दे की दिंडीचे पाहिले टोक ते शेवटचे टोक यात किती अंतर असते...याच उत्तर नक्की दे...

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      पालखी जर सकाळी 7 लं निघणार असेल तर काही लोक 4 लाच चालू लागतात...म्हणून मोजणे अशक्य आहे पण
      सगळे एकत्र चालले तर 3 किंव्हा 4 मिलिमीटर आहे एकत्र

  • @user-vl9vy3qv4p
    @user-vl9vy3qv4p День тому

    Tumala tumcha kashtach fal dupttin bhetav hich vithumauli charni magn😊

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    भाऊ मी सलग 3 वर्ष झाले तुमचे व्हिडिओ पाहत आहे

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      म्हणून आज तुम्ही झाले आहेत विजेता क्रमक 3.

  • @sachitkoli3195
    @sachitkoli3195 2 дні тому +2

    Dada tukaram maharaj chya palkhit kahi rada zala hota tyachi pan video madhe ullek karava ya santanchya bhumit aase kahi lalchanaspad krutya karu naka kara maharashtrala santanchi bhumi mantle aahe pls tya badal lokana samjavave

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 День тому

    Khup chhan video......fakt camera jara halu firva.... Dolyala tras hoto baghtana

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    भाऊ तुम्ही तुमची काळजी घ्या

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 2 дні тому +1

    जेजुरी घेती दर्शन अवघी जेजुरी विठ्ठल मय

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 2 дні тому +1

    हे परशा तुला बोलते आर्ची हे ऐकून माझे कान तृप्त झाले येथेच विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा राम कृष्ण हरी 😆🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому +2

      आणि ही कमेंट पाहून "माझे मन तुझे झाले" 😄❤️🙏✨

  • @vivekkulkarni3339
    @vivekkulkarni3339 День тому

    Dada vahini la gheun vari madhe yet ja hi sansarachi vari sukhachi hoil

  • @user-lv4ug3ic4e
    @user-lv4ug3ic4e 2 дні тому +1

    Dada palki mage dindi no 12 made majhi aai aahe jaml tr ek madat havi hoti ticha phone lagat nahiye thoda check karta ka
    Aai che nav mahadabai khanapur aahe

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      Ok.... प्रयत्न करतो नक्कीच

    • @user-lv4ug3ic4e
      @user-lv4ug3ic4e День тому

      धन्यवाद दादा

    • @user-lv4ug3ic4e
      @user-lv4ug3ic4e День тому

      धन्यवाद दादा

    • @user-lv4ug3ic4e
      @user-lv4ug3ic4e День тому

      Dada konitari chalu karun dilay aai la mobile
      Dhanyawad

  • @ShrirajRaje
    @ShrirajRaje 2 дні тому +1

    Rahaychi jevnyachi vyavastha Kashi karta tumhi?

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      मी काहीच करत नाही....जे जे होईल ते ते पाहावे तुला म्हणे उगे राहावे...चित्ती असू द्यावे समाधान

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 2 дні тому +1

    आजचा व्हिडिओ मधे सगळेच क्षण मनी ध्यानी टिपून घ्यावे आसे होते.... पालखीचं दर्शन खूप सुदंर घडले....

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    रोज तुम्ही नव नवीन व्हिडिओ काढतात त्याला इडीट करतात नंतर त्याला अपलोड करतात वरुन रोज पाइ प्रवास

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 2 дні тому +1

    ua-cam.com/video/A0cuYyq5jrs/v-deo.htmlsi=33kxsSH8vV-hJmYi
    डिजिटल वारकरी तुम्ही मागील वर्षी जेजुरीत आला होता तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवला होता त्याचा व्हिडिओ लिंक आहे ही खूप सुंदर अप्रतिम मागील वर्षी उन जास्त होते यावर्षी खूप छान वातावरण आहे

  • @ShivrajTambare-ir6py
    @ShivrajTambare-ir6py 2 дні тому +1

    Da da Chan 111111 ch नंबर maoli

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      तुमची कमेंट पण ११११११ च नंबर

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    दादा तुम्हाला रोज जेवण वगैरे वेवस्थित भेटतेना

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому +1

      नाही....आलं तर आल्...नाहीतर गेलं..

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      तुम्ही विजेता क्रमांक 3 आहात.

  • @pandurangpandit909
    @pandurangpandit909 2 дні тому +1

    maulin chya ratha magil dindya sudha dakh wa ka? tr jancha pari war ghari baslya tyan chya may bapa la warit bagh ta yetil krama kramane dakh wa mauli

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    तुम्हाला रोज नविन काहींना काही नविन शिकायला भेटत असेल ना

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      मला तर काही कळत नाही....देव शिकवून जातो गपचुप 😄

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 2 дні тому +1

    भाऊ तुम्हाला अडचणी येत असतील ना त्याला तुम्ही कसे सामोरे जातात

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  2 дні тому

      मी नाही ..माऊली सामोरे जातात माझ्या साठी

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h День тому

    Tumhi sapdla nahi