जय जय राम कृष्ण हरी..| वै.परशुराम बुवा पांचाळ | श्री.विनोद चव्हाण बुवांची भजनात अप्रतिम पखवाज साथ |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- || ॐ||
भजनमहर्षी,भजनसम्राट:
कै.परशुराम बुवा पांचाळ
(प्रार्थना/भजन)
पखवाजसाथ: सुप्रसिद्ध भजनीबुवा : विनोद चव्हाण
श्री. लक्ष्मण गुरव (बुवा) यांचा श्री.गंभिरेश्र्वर प्रा.भजन मंडळ व शिष्यांच्या वतीने ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुगौरव सत्कार सोहळा रवि. दि.०१/०२/२००४ रोजी मुंबई (घाटकोपर) येथे संपन्न झाला होता.
भजन सम्राट - कोकण कला भूषण :कै. चंद्रकांत बुवा कदम, भजनसम्राट,भजनमहर्षी: कै. परशुराम बुवा पांचाळ , भजन सम्राट, संगीतरत्न : कै. विलास पाटील (बुवा) त्या वेळी भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.
अशा महान पितृतुल्य बुवांची आठवण म्हणून काही चित्रफीत तुमच्या समोर सादर करीत आहोत. धन्यवाद 🙏
#Parshuram_Panchal_Buva #Pakhawaj #Vinod_Chavan #Jay _Jay_Ram_Krushn_Hari #Sathsangat #Chandrakant_Kadam #shri_music #chandrkantkadam #Vilas_Patil #Kokan_Sangeet_Bhajan #shrikant_laxman_gurav
शिर साष्टांग दंडवत ❤
श्री विनोद चव्हाण बुवा खूपच भाग्यवान आहात याचे कारण म्हणजे साक्षात भजन महर्षी कै. वासी परशुराम पांचाळ यांना पकवा ज सात करताय केवढं मोठं भाग्य अप्रतिम
अगदी बारकाईने गायन ऐकलं बुवांच तर कळेल किती सुंदर गायनं आणि गळा तेवढाच उत्कृष्ट होता.
माझ्या आज्यांना प्रणाम
❤
खूपच सुंदर
खरे रागधारी चे बादशहा 👌.धरकरी पण किती तल्लीन होऊन गात होते...
परत असे बुवा होणे नाही ,🙏
धन्यवाद माऊली
❤❤❤
मी बारकाईने विनोद चव्हाण पखवाज वादन बघत होतो😊
🙏 भजन महर्षी
रागदारी भजनाचे खरे बादशहा होते पांचाळ बुवा🙏🙏🙏 आता ऐसे कोणी होणे नाही
Vinod chavan 1 number
खूप छान काम केले आहे आपणं ह्या निमित्ताने भजनी श्रोत्यांना भजनी सम्राटांची भजने ऐकायला आणि पहायला भेटली आहेत...........
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏
स्वर्गीय महर्षी बुवा परशुराम यांना कोटी कोटी प्रणाम
खुप सुंदर. श्रीमान कदम आणि श्रीमान पांचाळ माऊलींचे भजन आम्ही ऐकत मोठे झालो.👌👌🙏🙏👍👍❤️❤️
ही वाणी परत ऐकणे अशक्य.🙏🙏🙏🙏
कै. परशुराम पांचाळ बुवांना साष्टांग नमस्कार 🙏
कै. परशुराम बुवा पांचाळ यांच वर्णन करायला. वाणी अपुरी पडेल...... कोटी कोटी प्रणाम.. 🙏🙏🙏🙏
वा.विनोद.चवहाण.बुश.खुब.छान.पखवाज.वादन
अप्रतिम 👍👌👌
कोरस मंडळी 👌🔥🔥🔥🔥
Mauli prat ya ho 🙏🙏
अप्रतिम
कोकण भजनमहर्षी
बुवाचा चांगला उपक्रम अशी पितृतुल्य ,भजन महर्शी बुवाची भजने एकण्याचे भाग्य लाभले धन्यवाद
असे रागधारी बुवा होणे नाही
भजन महर्षी... 🙏🙏🙏
संगीत भजन सम्राट...👌👌🚩🚩🙏🙏
😢
अहाहा पुन्हा असे बुवा होणे नाही
हो त्यांच्या सारखे बुवा होणे नाही
धन्यवाद माऊली,🙏
Bhajan Samrat Bhajan Maharshi kailaswasi Parshuram Buva n sarkhe Buva hone nahi
लय भारी..
♥️♥️♥️
श्लोक चा राग काय आहे...?
काय आवाजात जादु आहे आहाहा
लय भारी...👌👌👌
छान👌👌👌
🙏👌🌸💐
कदम बुवांचे त्रिशिरा मुनी (सुतार)भारूड असेल तर टाका प्लिज
आम्ही कॅसेट मध्ये ऐकलेलं आहे
मला शोधूनही ती cd मिळत नाहीए प्लिज टाका शोधून
खुप छान
धन्यवाद माऊली 🙏
अशी गायकी अजुनही कोकणात ऐकायला मिळत नाहीय.
Khara ahe
सुंदर बुवा.......🙏
खूप छान
👍👍 जय मुझिक
Ase buva hone naahi
सदर कार्यक्रम घाटकोपर पश्चिमेला नक्की कुठे झाला होता?
कार्यक्रम शिवसेना शाखा, भटवाडी, मच्ची मार्केटच्या बाजूला येथे झाला होता
@@shrimusic9792 धन्यवाद
Ase buva ata hone nahi Amrut Gawde Nando's gawkarwadi
Karokharach .aani tyanchech shishya aaplya gavche suputra aadrniy shri ganesh gavde buva
ह्या बुवांची भजना कशी होती बगा नाय त
आता करतात भजन हिंदी गाणी सगळा मिक्स