Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तुमच्या सारखे होणे पुन्हा नाही जून ते सोन असे म्हणतात पण साक्षात तुम्ही ते निभावून दाखून दिलात बुवा तुम्हाला शात्यश प्रणाम ,,🙏🙏🙏🙏
अप्रतिम चाल 👌... ही चाल सदैव अजरामर होती आणि राहील.
मी पण हाच अभंग गायचा छोटासा प्रयत्न केला आहे ua-cam.com/video/Z7CNps8oICA/v-deo.html
Aamhi tumhala baghitl ny pn tumche shishya gaatana, tumch naav ghetana aikto tevha angavar kaata ubha rahto Khup jananchya tondun aikal chintamani buva pan aaj pratekshya disale .... Khup bar vatal gayan aikun❤👌🙏🙏🙏🙏
बुवा मनःपूर्वक प्रणाम! आपली समक्ष भेटही झाली आणि परीक्षक म्हणूनही लाभला होतात. तेव्हा आमचा प्रथम क्रमांक आला होता. आपल्या आशिर्वादाने अजुनही आमचं भजन सुरू आहे. मी स्वतःला भाग्वान समजते. Spm..
खुप भाग्यवान आहात आपण
भजन सम्राट चिंतामणी पांचाळ यांचे भजन गायनाने माझ्या मनाला भुरळ घातली.ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते.
❤🚩 अप्रतिम चाल
वाह माऊली! काय ती मधुर आवाजाची कीमया! उत्कृष्ट कर्णमधुर आवाज.💐💐💐💐💐👌🙏🙏
वाह माऊली उत्कृष्ट कर्णमधुर आवाज
अभंग, गौळण, भारुड, कव्वाली,शेर करा माऊली
या भजनाची तासभराची मोठी व्हिडीओ युट्युबवर मिळाली होती. त्यातील हा अभंग मला जास्त आवडला म्हणून तेवढा कट करून अपलोड केला.
छान आहे
@@akshayparulekar4550 माऊली, पूर्ण भजनाचे LINK दयाला का कृपाया
@@Pandurang19 ही घ्या ua-cam.com/video/iK_ImDTz8Qk/v-deo.html
अप्रतिम माऊली.
Khup chan abhang mhatla buvanni.Man trupta aani prasanna zal.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली नमस्कारसुंदर
अतिशय सुंदर प़कारे सादरीकरंन केला आहे अभंग तुंमहाला गुरु मानुंन बसविनयाचा प़यज्ञ करींन
माझ्या गुरुजींना प्रणाम
Waa khup sunder sangit Bhajan. Thanks.
Sarv abung sungit pathava👌🙏🌹
गुरू माऊली
Khup khup Sundar mauli... 🙏🙏🙏
माऊलींच्या बाजूला आहेत ते माऊली कोण उजव्या बाजूला
धन्य झालो आज
👌👌👌🙏🙏🙏
😊🖐️😌🧘🐍☝️🕉️🔥😌⚡✨agdi sty aahe mharaj
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
अप्रतिम 🙏🏻
अभंगाचे बोल जर तुम्ही कॉमेंट मध्ये टाकलात तर बरं होईल
आयुष्य मोजावया बैसला मापारी। तूं कां रे वेव्हारी संसाराच्या ॥ १॥नेईल ऒढॊनी ठाऊकें नसतां । न राहे दुश्चित्ता हरिविण ॥ २ ॥कठीण हें दु:ख यम जाचतील । कॊण सोडविल तये ठायीं ॥ ३॥राहतील दुरी सज्जन सोयरिं । आठवीं श्रीहरी लवलाही ॥ ४॥तुका म्हणें किती करशील लंडाई । होईल भंडाई पुढें थोर ॥ ५ ॥
❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर
Thanks 🙏
🙏🙏🙏🚩🚩👌👌👌
Mauli Athavan yete🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️🙏
🙏
😍
👌👌
पांचाळ माउलींची अजून भजने दाखवा.
Sound clear nahi please written madhe pathava please
आयुष्य मोजावया बैसला मापारी। तूं कां रे वेव्हारी संसाराच्या ॥ १॥नेईल ऒढॊनी ठाऊकें नसतां । न राहे दुश्चित्ता हरिविण ॥ २ ॥कठीण हें दु:ख यम जाचतील । कॊण सोडविल तये ठायीं ॥ ३॥राहतील दुरी सज्जन सोयरिं । आठवीं श्रीहरी लवलाही ॥ ४॥तुका म्हणें किती करशील लंडाई । होईल भंडाई पुढें थोर ॥ ४॥
🙏🙏🙏
तुमच्या सारखे होणे पुन्हा नाही जून ते सोन असे म्हणतात पण साक्षात तुम्ही ते निभावून दाखून दिलात बुवा तुम्हाला शात्यश प्रणाम ,,🙏🙏🙏🙏
अप्रतिम चाल 👌... ही चाल सदैव अजरामर होती आणि राहील.
मी पण हाच अभंग गायचा छोटासा प्रयत्न केला आहे ua-cam.com/video/Z7CNps8oICA/v-deo.html
Aamhi tumhala baghitl ny pn tumche shishya gaatana, tumch naav ghetana aikto tevha angavar kaata ubha rahto
Khup jananchya tondun aikal chintamani buva pan aaj pratekshya disale .... Khup bar vatal gayan aikun❤👌🙏🙏🙏🙏
बुवा मनःपूर्वक प्रणाम! आपली समक्ष भेटही झाली आणि परीक्षक म्हणूनही लाभला होतात. तेव्हा आमचा प्रथम क्रमांक आला होता. आपल्या आशिर्वादाने अजुनही आमचं भजन सुरू आहे. मी स्वतःला भाग्वान समजते. Spm..
खुप भाग्यवान आहात आपण
भजन सम्राट चिंतामणी पांचाळ यांचे भजन गायनाने माझ्या मनाला भुरळ घातली.ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते.
❤🚩 अप्रतिम चाल
वाह माऊली! काय ती मधुर आवाजाची कीमया! उत्कृष्ट कर्णमधुर आवाज.💐💐💐💐💐👌🙏🙏
वाह माऊली उत्कृष्ट कर्णमधुर आवाज
अभंग, गौळण, भारुड, कव्वाली,
शेर करा माऊली
या भजनाची तासभराची मोठी व्हिडीओ युट्युबवर मिळाली होती. त्यातील हा अभंग मला जास्त आवडला म्हणून तेवढा कट करून अपलोड केला.
छान आहे
@@akshayparulekar4550 माऊली, पूर्ण भजनाचे LINK दयाला का कृपाया
@@Pandurang19 ही घ्या ua-cam.com/video/iK_ImDTz8Qk/v-deo.html
अप्रतिम माऊली.
Khup chan abhang mhatla buvanni.
Man trupta aani prasanna zal.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली नमस्कार
सुंदर
अतिशय सुंदर प़कारे सादरीकरंन केला आहे अभंग तुंमहाला गुरु मानुंन बसविनयाचा प़यज्ञ करींन
मी पण हाच अभंग गायचा छोटासा प्रयत्न केला आहे ua-cam.com/video/Z7CNps8oICA/v-deo.html
माझ्या गुरुजींना प्रणाम
Waa khup sunder sangit Bhajan. Thanks.
Sarv abung sungit pathava👌🙏🌹
गुरू माऊली
Khup khup Sundar mauli... 🙏🙏🙏
माऊलींच्या बाजूला आहेत ते माऊली कोण उजव्या बाजूला
धन्य झालो आज
👌👌👌🙏🙏🙏
😊🖐️😌🧘🐍☝️🕉️🔥😌⚡✨agdi sty aahe mharaj
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
अप्रतिम 🙏🏻
अभंगाचे बोल जर तुम्ही कॉमेंट मध्ये टाकलात तर बरं होईल
आयुष्य मोजावया बैसला मापारी। तूं कां रे वेव्हारी संसाराच्या ॥ १॥
नेईल ऒढॊनी ठाऊकें नसतां । न राहे दुश्चित्ता हरिविण ॥ २ ॥
कठीण हें दु:ख यम जाचतील । कॊण सोडविल तये ठायीं ॥ ३॥
राहतील दुरी सज्जन सोयरिं । आठवीं श्रीहरी लवलाही ॥ ४॥
तुका म्हणें किती करशील लंडाई । होईल भंडाई पुढें थोर ॥ ५ ॥
❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर
Thanks 🙏
🙏🙏🙏🚩🚩👌👌👌
Mauli Athavan yete🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️🙏
🙏
😍
👌👌
पांचाळ माउलींची अजून भजने दाखवा.
Sound clear nahi please written madhe pathava please
आयुष्य मोजावया बैसला मापारी।
तूं कां रे वेव्हारी संसाराच्या ॥ १॥
नेईल ऒढॊनी ठाऊकें नसतां ।
न राहे दुश्चित्ता हरिविण ॥ २ ॥
कठीण हें दु:ख यम जाचतील ।
कॊण सोडविल तये ठायीं ॥ ३॥
राहतील दुरी सज्जन सोयरिं ।
आठवीं श्रीहरी लवलाही ॥ ४॥
तुका म्हणें किती करशील लंडाई ।
होईल भंडाई पुढें थोर ॥ ४॥
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏