Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतिम श्री म्युजिक आपले आभार खुपच सुंदर भजन सम्राटांची भजने सादर करून अप्रतिम विडियो दाखवला धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र येवा कोकण आमचोच आसा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
Mast
Jay gurudas dhanyavad shree music
भगवान लोकरेंचे भस्मासुराचं भारुड अपलोड करा ....
खूप खूप धन्यवाद .... खुप दिवस वाट बघत होतो याची...... लहानपणी ऐकलेली कॅसेट मध्ये ......
Khupach sundar 🌹🙏
खूप छान जुनी आठवण चाली खूप आवडल्या शोधलयानंतर सापडले खूप खूप आभारी आहे
खूप छान मी खूप शोधत होतो हे
अप्रतिम
अप्रतिम 👌👌👌धन्यवाद "श्री म्युझिक" तुमच्या मुळे तरी आम्हाला गुरूदासांची वाणी (डॅडींची) एकायला मिळते 🙏🙏🙏
खुप छान अशी रत्ने होणे नाही
जय गुरुदास 💐 धन्यवाद श्री Music 💐
खूप दिवसांनी ऐकायला मिळले 👍👌👌धन्यवाद 🙏🙏
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ... कदम बुवांची खालील भजने असल्यास कृपया अपलोड करणे १) भीमाचे गर्वहरण भारुड २ ) आल्या आल्या पाच गौळणी ३) सुखासाठी सखू बाईने लगीन थाटल (सखू सुख शोधिते)४ ) गोविंदाचे गुणी वेधिले रामरंगी मन रंगले _/\_
अशी भारूडे अपलोड करा🙏🙏🙏
कदम बुवांचे भीमाचे गर्वहरण हे भारुड असेल तर प्लीज अपलोड करा .... धन्यवाद
Ajun pathava
L
Pahadi Aawaj Aasa buva hone nahi
अप्रतिम श्री म्युजिक आपले आभार खुपच सुंदर भजन सम्राटांची भजने सादर करून अप्रतिम विडियो दाखवला धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र येवा कोकण आमचोच आसा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
Mast
Jay gurudas dhanyavad shree music
भगवान लोकरेंचे भस्मासुराचं भारुड अपलोड करा ....
खूप खूप धन्यवाद .... खुप दिवस वाट बघत होतो याची...... लहानपणी ऐकलेली कॅसेट मध्ये ......
Khupach sundar 🌹🙏
खूप छान जुनी आठवण चाली खूप आवडल्या शोधलयानंतर सापडले खूप खूप आभारी आहे
खूप छान मी खूप शोधत होतो हे
अप्रतिम
अप्रतिम 👌👌👌
धन्यवाद "श्री म्युझिक" तुमच्या मुळे तरी आम्हाला गुरूदासांची वाणी (डॅडींची) एकायला मिळते 🙏🙏🙏
खुप छान अशी रत्ने होणे नाही
जय गुरुदास 💐 धन्यवाद श्री Music 💐
खूप दिवसांनी ऐकायला मिळले 👍👌👌धन्यवाद 🙏🙏
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ...
कदम बुवांची खालील भजने असल्यास कृपया अपलोड करणे
१) भीमाचे गर्वहरण भारुड
२ ) आल्या आल्या पाच गौळणी
३) सुखासाठी सखू बाईने लगीन थाटल (सखू सुख शोधिते)
४ ) गोविंदाचे गुणी वेधिले रामरंगी मन रंगले
_/\_
अशी भारूडे अपलोड करा🙏🙏🙏
कदम बुवांचे भीमाचे गर्वहरण हे भारुड असेल तर प्लीज अपलोड करा .... धन्यवाद
Ajun pathava
L
Pahadi Aawaj Aasa buva hone nahi