४ जून, भाजप पक्ष फुटणार; मोदी घरी.. विश्वंभर चौधरी तुफान भाषण Vishwambhar Chaudhary Speech l PM Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • ४ जून, भाजप पक्ष फुटणार; मोदी घरी.. विश्वंभर चौधरी तुफान भाषण Vishwambhar Chaudhary Speech l PM Modi
    देशात भाजपला २२५ पेक्षा जास्त जागा भेटणार नाही आणि दक्षिण भारतातून ४ जागा भेटतील अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी मोदींच्या ४०० जागांची पोलखोल केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ४७% मतं घेणार आणि महायुती ३४% मतं भेटणार भाजपला बहुमत नाही भेटलं तर पुढचं काम नितीन गडकरी करायला सक्षम आहेत असं vishwambhar chaudhary यांनी म्हटलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या बद्दल तुफान सहानुभूती आहे.
    NDA आघाडी
    १) भाजप :- २९० खासदार
    २) शिंदे गट :- १३ खासदार
    ३) अजित पवार गट :- १ खासदार
    देशातले शेतकरी लोकसभा निवडणुकीची वाट बघत आहे कारण मोदींना घरी बसवायचं आहे.
    महाराष्ट्र लोकसभा
    १) भाजप :- १३ जागा
    २) ठाकरे गट :- १२ जागा
    ३) शरद पवार :- १० जागा
    ४) काँग्रेस :- ११ जागा
    ५) वंचित :- २ जागा
    #VishwambharChaudhary #Modi #EknathShinde #MarathiNews #uddhavthackeray #Loksabha2024 #विश्वंभरचौधरी #MaharashtraPolitics #shivsena #मोदी #NitinGadkari #शिंदे #ajitpawar #ashokchavan #NCP #cmeknathshinde #ठाकरे #Congress #ajitpawar #निर्भयबनो #MahavikasAghadi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 358

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 2 місяці тому +134

    सर, सत्य आहे 100% सत्यनाश होणार बीजेपी!!! 100 च्या आत, मी माराठा, जय महाराष्ट्र जय शिवराय!!!

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 місяці тому

      ४ जून नंतर bjp ला सर्व पक्ष सोडून जाणार आहेत

    • @shashikantchapke
      @shashikantchapke Місяць тому +4

      Yes very good

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 27 днів тому +1

      👍🇮🇳🚩​@@shashikantchapke

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 27 днів тому +1

      Barobar ahe .🇮🇳🚩👍💐🙏

    • @prashantraul4180
      @prashantraul4180 27 днів тому +1

      Dhanyvad. 🇮🇳🚩👍💐😊

  • @user-sy6lx4tw4g
    @user-sy6lx4tw4g 2 місяці тому +95

    आम्हाला भाजप नकोच ,माणस बदलली तरी आत्मा तर एकच आहे।।।।।

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      100. Seat. Jemtem. Milanar. Maharashatramadhe. Fakat. 4. Seat. Milanar. Re. Baba

    • @DnyanobaPatil-ew9qc
      @DnyanobaPatil-ew9qc Місяць тому

      ​@@anantremje886😊

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 2 місяці тому +61

    महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @SukhadeoNale
    @SukhadeoNale 2 місяці тому +34

    महाराष्ट्र राज्य त भाजपा ला फक्त तेरा जागा मिळतील असा सर्वे सांगत आहे!!?फक्त आघाडी सरकारच येणार आहे ! जय महाराष्ट्र 🚩🚩🔥 जय शिवसेना 🚩🚩

  • @ramgore4333
    @ramgore4333 2 місяці тому +49

    सर बरोबर बोलात, बीजेपी हटाव संविधान बचाव

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 2 місяці тому +42

    भाजप पुन्हा आली तर देशाचे तुकडे + राज्यघटना बदल करूण देश वन वर्ल्ड गव्हरमेंट गेला तर ३×१३,९×१२ झालेच म्हणून समजा.

    • @user-so2wt3kj8r
      @user-so2wt3kj8r 2 місяці тому

      ३ : १३ ९ : १८ असं म्हणतात.

  • @bhagvanpatil2961
    @bhagvanpatil2961 2 місяці тому +36

    सर आपण खरच सत्य कथन केले व अभ्यास पुर्ण आहे ‌

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 2 місяці тому +29

    बी जे पी हद्दपार.

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 2 місяці тому +48

    डाॅ विश्वंभर चौधरी तुमचा आंदाज, 101%खरा आहे, तुमचे मनापासून अभिनंदन, 🎉

  • @anilingle9472
    @anilingle9472 2 місяці тому +15

    एकदम सटीक विश्लेषण..सर आपण महाराष्ट्रातील जनतेला योग्य मार्गदर्शन करीत आहात.

  • @rajendrachopade658
    @rajendrachopade658 Місяць тому +5

    भाषणातील मूद्दे योग्य आहे.

  • @user-ur5uw2db5r
    @user-ur5uw2db5r 2 місяці тому +29

    सत्य बोलले सर 100% बरोबर बरोबर सर शंभर वर्ष आता भाजप सरकार येणार नाहीत सर

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 місяці тому +40

    Judega Bharat Jitega India...👍👍🙏🙏
    बीजेपी महाराष्ट्रात सिंगल डिजीट मध्ये येणार...😜😜😜😜😜

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 2 місяці тому +17

    चौधरी साहेबांसारखे नेते जनतेचा आवाज म्हणून संसदेत किंवा विधानसभेत पाठवले पाहीजेत

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 2 місяці тому +53

    सर ऊतर भारतीय जनता पण याना मत देनार नाही

  • @sanjaygovindwar.8671
    @sanjaygovindwar.8671 2 місяці тому +36

    चौधरी साहेब तुम्ही उमेदवारी स्वीकारावी, भाजप जाणार हे नक्की....

  • @shivajishinde8601
    @shivajishinde8601 2 місяці тому +11

    खरंच आहे.खूप छान विश्लेषण करून सांगितले

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 2 місяці тому +14

    चौधरी साहेबांचे बोलणे अतिशय समर्पक असते!!
    🙏🙏
    खरं तर साहेबांसारख्या उच्च विचार असलेल्या व्यक्ती यांची लोकसभेला पाठवणे गरजेचे आहे -

  • @Melwin333
    @Melwin333 2 місяці тому +12

    Number one 👍👍👍

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 2 місяці тому +11

    अभिनंदन चौधरी भाऊ

  • @Gsk3587
    @Gsk3587 2 місяці тому +15

    नितीशकुमार ला श्रद्धांजली

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 Місяць тому +6

    विश्वंभर चौधरी सर आपण एकदम बरोबर बोलताहेत भाजपच्या सुपडा साफ होणार आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहेत

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 2 місяці тому +15

    ए बी एम हटाव देश बचाव भाजपा हटाव देश बचाव

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 місяці тому +12

    या दोघांना कायमचे घरी बसवणे.आपल्या वीचाराप्रमाने तसे झालेच पाहिजे.

  • @digambarmahale6689
    @digambarmahale6689 2 місяці тому +12

    विश्वंभर चौधरी सांगतात ते निवडून येतील

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 2 місяці тому +10

    मतदान बेलेंटपेपवर झाले पाहिजे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 місяці тому +5

    Extremely correct thought choudhary sir, salute sir.

  • @sureshpasare3226
    @sureshpasare3226 2 місяці тому +5

    you are right sir

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 місяці тому +7

    ५४३ जनांच डोकं एका वेळी फिरले तर मात्र सारे एकत्र इयोन आपले मानधन मात्र वाढवून घेतात.

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 2 місяці тому +16

    BJP RSS PM hatao desh bachao

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 2 місяці тому +14

    याराक्षसाला,निवडुन,देनपेक्षा,नायनाठ,करावाच,लागेल,हुकुमशाहि,चा,नायनाट,करावाच,लागेल

  • @hareshbagde1971
    @hareshbagde1971 Місяць тому +4

    कापूस पिकाची व मिरची पिकाची शेतीची वाट लावली यांनी...आगदी खर आहे

  • @ravindragauthankar837
    @ravindragauthankar837 2 місяці тому +3

    Great Speech Sir

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 2 місяці тому +8

    अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे सर. मस्त 👌👌👌

  • @ankushchandeshware7020
    @ankushchandeshware7020 2 місяці тому +9

    कर्नाटकात 25ते26जागा पंजाला भेटते

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 2 місяці тому +2

    Thanks jaybhim

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 2 місяці тому +3

    सलाम साहेब.

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Місяць тому +2

    असं झालंच तर नक्कीच चौधरी साहेब अभिनंदन तुमचं

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 23 дні тому +1

    एक नंबर गणीत भाऊचे सलाम

  • @kiranKasar-qk3ik
    @kiranKasar-qk3ik Місяць тому +1

    साहेब खूप सुंदर भाषन आहे आपल्याला खूप महीती आहे

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 місяці тому +13

    मग मुर्मुला काय फक्त पूजा करायला त्या जागेवर बसविली आहे.

  • @arunmadkaikar3330
    @arunmadkaikar3330 2 місяці тому +2

    Yes sir.. Jai India ❤❤❤

  • @rajkumarkadam2266
    @rajkumarkadam2266 2 місяці тому +2

    Good sit 🎉🎉🎉

  • @sunidadaraomasanemasane2056
    @sunidadaraomasanemasane2056 2 місяці тому +5

    ईतर पक्षातुन भाजपामध्ये गेलेल्या सर्वांनी मतमोजनीच्या दिवसी घरवापसी करावी.

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 2 місяці тому +2

    Right sir

  • @mahadeodiware3507
    @mahadeodiware3507 18 днів тому

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
    चौधरी साहेब..जय महाराष्ट्र

  • @himmatraoghanwat4953
    @himmatraoghanwat4953 Місяць тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले आहे

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 2 місяці тому +1

    विश्वंभर चौधरी यांचे हे भाष्य सत्यात साकार करण्यासाठी मतदारांनी सहाय्य करावे हि नम्र विनंती

  • @rajratansonawane5365
    @rajratansonawane5365 2 місяці тому +2

    Thanks 🙏🙏 Sirji for good analysis 👍 BJP hatao deshko bachao 😅

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 2 місяці тому +4

    Tiger vushwambhar. Jajwallya janjagruti.

  • @mahadugund4242
    @mahadugund4242 2 місяці тому +1

    एक नंबर माहिती सर

  • @GangaramKokate-mv2vh
    @GangaramKokate-mv2vh Місяць тому

    Vishvambar Coodhari Is Very Great

  • @preetiraskar4277
    @preetiraskar4277 11 днів тому

    Great 👍

  • @vilasingale370
    @vilasingale370 29 днів тому

    आभीनदन चौधरी सर आपले

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 Місяць тому +1

    एकदम बरोबर चौद्धरी साहेब

  • @sanketsawale3806
    @sanketsawale3806 Місяць тому

    खूबसूरत टेलर दादा

  • @bapumisal5811
    @bapumisal5811 Місяць тому +4

    बीजेपी सरकारने शेतकरी आणि कामगार या दोघांचा वाटोळ केला आहे

  • @ssgaming3170
    @ssgaming3170 Місяць тому +1

    Very good anilise

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 2 місяці тому +6

    Vishwabar sir तुमच्या matasi me loo takke shamat ahe jaisanvidhn

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 2 місяці тому

    अभिनंदन चौधरी साहेब जय महाराष्ट्र एक शिवसैनिक

  • @nileshthakare1749
    @nileshthakare1749 15 днів тому

    सत्य आहे

  • @visawajitborate5818
    @visawajitborate5818 28 днів тому

    Barobar ahe

  • @dhananjayjoshi6803
    @dhananjayjoshi6803 Місяць тому

    असेच गणितं मांडा असेच स्वप्न बघा ऑल दी बेस्ट ..........

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 2 місяці тому +1

    वाघ . देशाच जाऊया महाराष्ट्र धर्म जगवा. इथ काही झाले तरी चालेल महाराष्ट्र तून ह्यांना घालवणार
    म्हणजे येऊ देणार नाही जय महाराष्ट्र साहेब

  • @jagdeep9344
    @jagdeep9344 21 день тому

    INDIA 🇮🇳

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 14 днів тому

    Good sir jii

  • @NokiaNokia-nk7ly
    @NokiaNokia-nk7ly 2 місяці тому

    Thank you choudhary saheb

  • @ramraotupe7827
    @ramraotupe7827 Місяць тому +1

    अगदी सत्य परिस्थिती मांडली आपण. आपण जे बोलला तसेच होईल.

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 2 місяці тому +1

    Right sir ji

  • @vishwasatak4924
    @vishwasatak4924 Місяць тому

    Yes sir your right

  • @notAVDHOOT
    @notAVDHOOT 10 днів тому

    Great

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar Місяць тому +1

    महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार

  • @kishorshinde3625
    @kishorshinde3625 Місяць тому

    100% सत्य आहे. विश्र्वांभरी साहेब.

  • @nandkishorghumare8717
    @nandkishorghumare8717 Місяць тому

    No 1sir

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @shaikhkhaja9232
    @shaikhkhaja9232 18 днів тому

    Choudhari sir aapko salam

  • @suresh.b.taloletalole117
    @suresh.b.taloletalole117 2 місяці тому +5

    भाऊ सुपर

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 2 місяці тому +3

    शेतकरी कष्टकऱ्यांचा तळतळाट यांना भोवणार, हे मुजोरे खोटं बोलतात पण रेटून बोलतात, तेव्हा आता बास झाले.

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc Місяць тому

    तुमचा सर 101% अनुभव खरा आहे

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m 2 місяці тому

    jai maharashtra

  • @rahulnikam7480
    @rahulnikam7480 Місяць тому

    गडकरी साहेब पंतप्रधानपदासाठी योग्य आहे

  • @somnathghadage783
    @somnathghadage783 Місяць тому

    किती ज्ञानी लोक आहेत.

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 Місяць тому

    महाराष्ट्रात फक्त १५ येतील महायुती.

  • @diwakarbobade5401
    @diwakarbobade5401 Місяць тому

    तुमचा आवाज खूप गोड आहे सर

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 13 днів тому

    गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान व्हावे देशवासियाची इच्छा

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar Місяць тому

    अभिमान वाटतो

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 23 дні тому

    ❤❤Mr Narendra Modi BJP Govt out later loksabha election 2024❤❤❤❤

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 місяці тому +3

    Abki Baar B J P Tadi Paar.
    Yenar Mhanje Yenarch Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena M V A And India In 2024.

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 Місяць тому +1

    100%खरं आहे.चौधरी सर अतिशय मार्मिक विश्लेशन केले.भाजप हटवा देश वाचवा.हा अजेन्डा राहीला पाहिजे.🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @satishrao2649
    @satishrao2649 Місяць тому

    Vishwambhar Sir 👍🙏❤

  • @AKSHAYNNNNNNNNNNNN
    @AKSHAYNNNNNNNNNNNN Місяць тому

    Indeed

  • @sunidadaraomasanemasane2056
    @sunidadaraomasanemasane2056 2 місяці тому +2

    श्री छत्रपतींचा आर्शिवाद चला देऊ यांच्या ढुxणा वर लाथ..........

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 20 днів тому

    True

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 2 місяці тому

    Super duper Hits PE Hits***

  • @user-dg9cs8lp6s
    @user-dg9cs8lp6s 26 днів тому

    Agdi brobar ahe sir 🎉

  • @KalidasKasabe
    @KalidasKasabe Місяць тому +2

    भाजप हटाव मोहिम राबविण्यात येत आहे अब की बार इंडिया गठबंधन ओन्ली आयेगा अब की बार इंडिया सरकार....

  • @user-pj4sj2mp9o
    @user-pj4sj2mp9o 13 днів тому

    मी आपले विचार फारच उशीरा ऐकले. आपण परखड विचार ऐकले. आपण महाराष्ट्र राज्य सक्षम व्हावा व त्या करीता प्रयत्न करत आहात. महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे. बिजेपी केंद्रातून बाहेर फेकली गेली आहे असे आतातरी वाटते आहे.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 місяці тому

    Vishwambar uttam vishleshan

  • @balucavan1515
    @balucavan1515 Місяць тому

    Barobar aahe

  • @FEROZBAIG-uz7xl
    @FEROZBAIG-uz7xl Місяць тому

    Great चौधरी साहेब