संघ,पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • संघ,पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलणार ?
    #mohanbhagwat #narendramodi #devendrafadnavis #rss #bjp #ncp #pm

КОМЕНТАРІ • 328

  • @navnathjadhav8175
    @navnathjadhav8175 26 днів тому +80

    पंतप्रधान नितीन गडकरी साहेब पाहिजे

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 26 днів тому +48

    मोदी साहेब स्वतःचा संघ स्थापन करणार मुळ संघ महाराष्ट्राचा आहे मोदी साहेब हे महाराष्ट्र व्देशी आहे त्यामुळे संघ आता हळुहळु बाजूला सारणार

  • @rudra369gl
    @rudra369gl 26 днів тому +20

    नितीन गडकरी हेच पुढचे प्रधानमंत्री होणार आहे ❤❤❤

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 26 днів тому +98

    नितीन गडकरी यांना पंतप्रधान केले पाहिजे bjp ने तेवढाच माणूस चांगला आहे.

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 26 днів тому +34

    संघ एवढं सगळं सांगून मोदी ऐकत नाहीत,मग पंतप्रधान पदासाठी बदल करायचा पण मोदी त्या पुर्वी च मोदीच
    संघा वरचं बंदी आणली तर नवल वाटू नये!! पण तुमची माहिती चां आधार काय आहे अधिकृत मोहन भागवत यांनी सांगायला पाहिजे होत ?

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 23 дні тому +1

      असे कळते, असे समजते या पलीकडे या विवेचनला अन्य कोणताही आधार नाही!

  • @vikaspawar5605
    @vikaspawar5605 26 днів тому +58

    देशांचे पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी पाहिजे

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 26 днів тому +60

    मोदी व शहा दोघांना कायमचे हिमालयात पाठवा.

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i 26 днів тому +15

    अगदी बरोबर आपण सांगितले आहे आणि हे घडणार आहे हे मात्र खरं! कारण महाराष्ट्रात व इतर राज्यात ज्या पद्धतीने bjp ने राजकारण केले त्याचे परिणाम चालू निवडणुकीवर होणार आहेत.

  • @rajendra2862
    @rajendra2862 25 днів тому +10

    महाराष्ट्राची मागणी आहे.गडकर साहेब पंतप्रधान करा.

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 26 днів тому +30

    संघ मोदींवर नाराज नाही तर जनता मोदी आणि भाजपवर नाराज आहे.हेओळखून संघ नवा चेहरा देऊन सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपड करत असावा.
    दोन हजार चौदा पासून राज्यात आणि देशात सत्तेचा गैरवापर करून संघाने आपला भरपूर फायदा करून घेतला आहे.प्रत्येक सरकारी क्षेत्रात संघाने भ्रष्ट मार्गाने आपले माणसं चपराश्या पासून ते कलेक्टर, एसपी तसेच भारतीय सेनेमध्ये घुसडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब गोरगरिबांच्या कष्टाळू अभ्यासू तरुणांना पात्रता असूनही योग्य मुलामुलींना न्याय मिळाला नाही असे सर्वच सरकारी धोरणात,कारभारात घडले आहे हे देशातील जनतेने पाहीले अनुभवले आहे.महागाई, बेरोजगारी, आणि खोटे अश्वासने याला जनता वैतागली आहे त्यामुळे जनता आपली नाराजी मतदानातून व्यक्त करत आहे.हे कावेबाज संघाच्या लक्षात येणारच म्हणून पुन्हा एखादा बेगडी चेहरा संघ समोर आणण्याचा संघ प्रयत्न करत असावा.हे नक्की.

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 25 днів тому

      😂😂😂

    • @indiafirst9030
      @indiafirst9030 22 дні тому

      नितीन जी गडकरी साहेब only 👍

    • @yashwantkamble963
      @yashwantkamble963 21 день тому +2

      जनतेला आर एस एस सुद्धा नको आहे

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 26 днів тому +16

    भारताचा ईतिहास आहे सर
    या देशात अती ...चालत नाही .
    मोदींनी अती केलं आहे .
    शहा सारख्याचे हाती .एवढ्या प्रचंड महाकाय धर्म निरपेक्ष बुद्ध. महात्मा गांधी च्या देशाची सूत्र सोपवनारे मोदी कसे योग्य असतील .
    असूच शकत नाहीत...
    अतिशय योग्य मांडनी सर
    ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 24 дні тому

      मुळात हा संघच नालायक आहे. त्याचे विचार विखारी आहेत .तिरंगा सुद्धा याना मंजुर नाही .
      तयांना ब्राम्हण सोडून काही मान्य नाही .
      यवढया प्रचंड महाकाय बहुजन देशात .ब्राम्हणी मनुवादी बहुजन विरोधी व्यवस्था बहुजनाना कशी मान्य होते .हेच मोठे कोडं आहे .
      महाराष्ट्रा सारख्या राज्यात संत तुकाराम महाराज. संत गाडगे महाराज. छ. शाहू .फुले .आबेडकर. या थोर मंडळींनी आयुष्य घालवले ना बहुजना साठी.
      तरी सुद्धा आपण विशाची परीक्षा का घेतो .

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 26 днів тому +8

    नितीन गडकरी साहेब एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस पंतप्रधान व्हावेत.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 26 днів тому +11

    संघाला माहिती आहे भाजप आता बहुमत मिळवूच शकत नाही. सत्ता जाणार आहे. सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. नवीन डावपेच आखत आहे.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 26 днів тому +12

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 26 днів тому +36

    मोदी संविधान बदलून टाणार हे सत्य आहे

    • @user-ck4qf2oy1h
      @user-ck4qf2oy1h 26 днів тому

      त्याचा बाप आला तरी बदलणार नाही संविधान

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 23 дні тому +2

      परिस्थिती नुसार संविधान बदलता यावे, यासाठी घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बदलाचे कलम त्याच घटनेत लीहले आहे. कारण संविधान म्हणजे काळया दगडावरची पांढरी रेघ नव्हे, हे डॉ बाबासाहेब आंबेडकर जाणून होते!

  • @pramodpatil-wp9fb
    @pramodpatil-wp9fb 26 днів тому +5

    हो शोधत आहेत ते तुम्हाला करणार आहेत,शपथ विधी ला कारण तसा निरोप तुम्हाला मिळाला आसेल ईतके डिटेल्स त्या शिवाय सांगु शकत नाहीत..... अभिनंदन भावी पंतप्रधान पाटील साहेब

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 25 днів тому +8

    आज देशाला पंतप्रधान हा मोठा शिकलेला.आडणी नसावा,तर अर्धवट ४थी,किंवा कॉलेज पुर्ण शिकलेला नसावा तर तो IPS किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेला असावा.

  • @musashaikh5794
    @musashaikh5794 26 днів тому +11

    श्रीमान मोदीजी/अमीत शाह यांना सत्तेचा लाल गोळा चघळण्याची सवय लागली आहे. त्यांचा अहंकार व गर्व आकाशाला भिडल्या सारखा आहे. त्यामुळे ते संघाचे काही ऐकणार नाहीत. ते भारताचे शेवटचे सर्वश्रेष्ठ महान राष्ट्रीय विश्व गुरू झाले आहेत. जगात सर्वत्र त्यांचा डंका पिटला जात आहे.😂😢😅

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 26 днів тому +25

    पंतप्रधान जेव्हा बदलालतुमची सत्ता असेल आता ठण ठण गोपाळ फक्त राहुल गांधी उद्धव ठाकरे 💯🌹🚩💐

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 25 днів тому +1

      उद्धव ठाकरे चालेल पण राहुल गांधी नको.

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat 25 днів тому

      स्वप्न पहा हिंदू धर्म विसरलेला उद्धो ठाकरे जो भगव्या झेंड्याचा अपमान करून फडक म्हणतो आणि श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतो तो काय देश पुढे नेईन. इस्लमिस्तान करेन नक्की या भारत देशाचे.

    • @dinkardeshmukh2947
      @dinkardeshmukh2947 24 дні тому

      😂😊

    • @dinkardeshmukh2947
      @dinkardeshmukh2947 24 дні тому

      😊 संस्था
      O

    • @kejajiwanjari4712
      @kejajiwanjari4712 22 дні тому

      Bjp wala nko

  • @mijo2509
    @mijo2509 26 днів тому +4

    खूप खूप चांगले विश्लेषण! धन्यवाद! यातून खूप नवीन माहिती समजली! धन्यवाद!!

  • @sajidsk116
    @sajidsk116 26 днів тому +9

    कोणी ही असो आरएसएस या संस्था चे सगळे अकाउंट्स तपासले गेले पाहिजे . बाँड वसुली कोण कोण किती घेतात . कुठला नेता काय काय पदे भोगत असून काय कुरघोडी करत आहे ? ते बघावे

  • @HASEEB319
    @HASEEB319 26 днів тому +8

    Nitin Gadkari Best

  • @sunilrampurkar2418
    @sunilrampurkar2418 26 днів тому +7

    गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजे त

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 26 днів тому +4

    धन्यवाद सर

  • @aarsirsath
    @aarsirsath 26 днів тому +6

    गडकरी साहेब ग्रेट आहे
    आंबेडकर वादी असून गडकरी साहेबांना suport, bjp असो किंवा काँग्रेस.

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 25 днів тому +6

    गुजराती पंतपधान नाही पायजे मराठी पंतपधान पाहिजे

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 26 днів тому +4

    बदलायला हवे कारण इतर नेते ही पंतप्रधान म्हणून कशी कामगिरी करतात हे बघितले पाहिजे कारण त्यांनीही पक्षासाठी योगदान दिले आहे

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 26 днів тому +8

    R S S काय चीज आहे जे पी नड्डाला माहीती नाही.
    दीन दयाल ऊपाध्ये.
    गोपिनाथ मुंढे यांची संघाने शाबुत ठोकली.

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 26 днів тому +5

    बदल नाही केला संघाने तर जनता बदल करेल।संघाचे विचार आणि मोडी टिमचे विचार या मधे खूपच तफावत आहे।बहुमत मिळाले तरी बदल आवश्यक आहे। १०वर्षे खूप झालीत ईतरांना,तसेच इतर राज्यांना संधी नाही मिळाली तर भाजपच बॅकफूटवर जाईल तो परत पपुढे येणार नाही।।

    • @PANKAJJOSHI-md8rd
      @PANKAJJOSHI-md8rd 7 днів тому

      जय जय श्रीराम जय श्रीराम

  • @ktmktm1380
    @ktmktm1380 25 днів тому +3

    सत्ता आली तर हा बदल करणे आवश्यक आहे

  • @sanjayjagtap5626
    @sanjayjagtap5626 26 днів тому +5

    Nitin gadkari yes

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 26 днів тому +19

    संघाला भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारी माणस चालत नसेल तर संघ आताही घरी बसवावे राष्ट्रभक्त आसेल तर

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 26 днів тому +16

    प्रधानमंत्री निवड मतदार करतात की संघ,जर संघाच्या मणावर निवड असेल तर मग कसली लोकशाही

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 26 днів тому +2

    य गोष्टी चा विचार संघाने नक्की करावा

  • @adeshadesh2296
    @adeshadesh2296 26 днів тому +5

    यात तथ्य आहे म्हणून j p नद्दा ने संघाची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे

  • @ratnakarjoshi-jw7sg
    @ratnakarjoshi-jw7sg 25 днів тому +1

    श्रीमान पाटील साहेब मुद्दे अगदी तंतोतंत सत्य मांडले आहेत गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केल असत तर माेदींना एव्हड्या सभा महाराष्ट्रत घेण्याची गरज भासली नसती

  • @bhagvatanand3543
    @bhagvatanand3543 26 днів тому +1

    अत्यंत महत्त्वपूर्ण विश्लेषण ❤❤❤

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n 26 днів тому +4

    Nintin gadakari saheb next

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 26 днів тому +2

    मुख्य अमीत शहाच आहे.हे सर्व निर्णय शहाच आहे.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 26 днів тому +3

    संगम मध्ये प्युअर माणूस कोणी असेल तो आहे गडकरी साहेब हा संघाचा एकदम एक नंबर संगा यांच्या हातात चालवला तर अजून

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 26 днів тому +3

    BAGAVATAJI ENEMY AT THE GATE III

  • @AmitaBaindur
    @AmitaBaindur 23 дні тому

    Very interesting!

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u 26 днів тому +15

    अबकी बार आर एस एस तड़ीपार❤❤❤

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 25 днів тому +2

    मोदी/शहा सोडुन कोण्हीही पंतप्रधान झाले पाहिजे.शिवराजसिंह चौव्हान चालेल

  • @dr.dhananjayn.mahajan1770
    @dr.dhananjayn.mahajan1770 24 дні тому

    छान विश्लेषण पाटिल साहेब.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 25 днів тому +3

    गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर उद्धव साहेब आणि पवार साहेब पण पाठींबा देतील यात शन्का नाही उद्दव साहेब यांनी पहिलेच सांगितले आहे की जर गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर आम्ही बिनसर्थ पाठींबा देतो असे सांगितले आहे तरी संघाने गडकरी साहेब यांना पंतप्रधान करावे मोदी हटावं देश आणि संघ बचाव

  • @ktmktm1380
    @ktmktm1380 25 днів тому +1

    Change 100%करो हम आपके साथ हैं काम चालू करो

  • @gopaldhote4193
    @gopaldhote4193 26 днів тому +2

    Fakt Gadkari Saheb pantpradhan pahijet

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 26 днів тому +2

    In Maharashtra only India aghadi jindabad jindabad jindabad

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 26 днів тому +2

    Aapne sahi bate kahi hai ,Modi kishi ki bate sunte nahi,desh kaha Jaa Raha hai ,modine kuch desh ko barbat Kiya,

  • @vinayakkhatake6886
    @vinayakkhatake6886 26 днів тому +1

    Khup chan

  • @user-st7yq7wv8b
    @user-st7yq7wv8b 26 днів тому +2

    सटिक विश्लेषण आणि यथायोचित

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 25 днів тому +2

    फक्त नितीन गडकरी साहेब योग्य उमेदवार आहेत...👍👍🙏🙏

  • @sanjaygundawar9430
    @sanjaygundawar9430 26 днів тому +4

    Modi sarke pm deshala na bhuto na bhavishya milanar nahi

  • @namdeojavir8431
    @namdeojavir8431 25 днів тому +2

    मोदी ऐवजी नितीन गडकरी यांना करावी

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 26 днів тому +2

    ज्यावेळी मोदी आले तेव्हाच वाटलं होतं हे असं होऊ शकेल

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 25 днів тому +2

    लवकर बदला

  • @FirozKhan-ds5lk
    @FirozKhan-ds5lk 26 днів тому +1

    सखोल विश्लेषण !!

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 26 днів тому +3

    अब कि बार बीजेपी हद्दपार

  • @legendgaming49599
    @legendgaming49599 19 днів тому +1

    देशाचा पंतप्रधान फक्त मोदीजी पाहिजेत

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 18 днів тому

      २ वेळ संधी मिळाली आहे, नवीन व्यक्ती ही पंतप्रधान व्हायला हवी...

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 19 днів тому

    संघांचे आरोप 100% बरोबर आहेत.

  • @harishsawant6909
    @harishsawant6909 26 днів тому +2

    आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नवीन मुख्यालय गुजरात मधील वडनगर येथे नरेंद्र मोदीच्या गावी सुरू होणार आहे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 25 днів тому +2

    भाजप नको आणि संघ पण नको

  • @user-el6tw5fj8h
    @user-el6tw5fj8h 19 днів тому

    बरोबर आहे

  • @vilas_patil
    @vilas_patil 25 днів тому +2

    मोदी च्या काळात संघाची गरज नाही हे चित्र दिसत आहे .

  • @swaruTayade-uh7ri
    @swaruTayade-uh7ri 5 днів тому

    गड्करि मराठी माणुसच. प्रधान मन्त्री पदि पहिजे. जय हिंद. जय महाराष्ट्र सरकार.

  • @satishmisal7317
    @satishmisal7317 19 днів тому

    नितीन गडकरी जय महाराष्ट्र

  • @user-bo2rd5lg2x
    @user-bo2rd5lg2x 17 днів тому

    खरच मा. नितीनजी गडकरीच हवे

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 19 днів тому

    गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत.

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 26 днів тому +3

    वसुंधरा राजे यांनी बीजेपी सोडून जायला हवे. शिवराज सिंग यांनी बीजेपी सोडायला पाहिजे असे मत. मोदींनी फक्त राम मंदिर बनविले आहे म्हणून 400 पार . आयेगा मोदी ही बनेगा पंतप्रधान मोदी. जय जय श्रीराम

  • @user-zk7zf5py8m
    @user-zk7zf5py8m 26 днів тому +1

    सबुत कुठे आहे संदेश चा

  • @laxmankakade8432
    @laxmankakade8432 26 днів тому +2

    Apan je mat mandta te agdi barobar ahe. Nitin gaddafi p.m. Zale pahije Jay maharashtra

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 26 днів тому +13

    मोदी साहेब व अमित शहा हे आता इतके वर गेले आहे की ते आता कोणाचेही एकणार नाही

  • @vijaysapre6470
    @vijaysapre6470 16 днів тому

    श्री नितिन गडकरी हे पंत प्रधान पदा साठी योग्य आहे दुसरा कोणी नाही

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 14 днів тому

    नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदी नियुक्त करावे.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 26 днів тому +2

    Modi bjp aani sangh aapatun padanar

  • @tularammendhe1802
    @tularammendhe1802 26 днів тому +2

    BJP bhagao desh bachao, आपला पराभव निश्चित आहे, राहुल राजीव गांधी next PM of India

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v 26 днів тому

    Good evening sir

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 26 днів тому +3

    आज नड्डा बोलले आहे कि आम्हाला RSS ची जरुरत नहीं आसे स्टेटमेंट आहे म्हणजे बापाला भाजप विसरला जर मोदी परत आले आणि संघा वर बंदी आणली तर मग काय जो संघाचे ऐकत नाही मग काय कराणार संघ

  • @mohandethe2764
    @mohandethe2764 19 днів тому

    काही नाही कोणता गट फूटू नये म्हणून आटापिटा संघात फार हुषार चेले आहेत

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 23 дні тому

    भाजपची सत्ता येणार हे तर मान्य झाले आहे !

  • @user-ko3gf9px1v
    @user-ko3gf9px1v 24 дні тому

    संघाचे लक्षन फक्त ऐका विशिष्ट समाजातील असला पाहिजे ?

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 26 днів тому +1

    मोदी आणि शहा दोघांना गुजरात ला पाठवा

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 24 дні тому

    अगदी बरोबर आहे.👍

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 23 дні тому

    नितीन गडकरी पंतप्रधान पाहिजे

  • @bapukam9405
    @bapukam9405 24 дні тому

    मंडळी शरद पवार साहेब पंतप्रधान🎉

  • @vishnulad5662
    @vishnulad5662 20 днів тому

    नितीन गडकरी यांना पंतप्रधान केलपाहिजे

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 26 днів тому +3

    संघ मोदी हे मराठा द्वैषी झाले आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 26 днів тому

      100% सत्य आहे.😂😢😅

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 26 днів тому

      धन्यवाद 🙏 कोणाला आवडली कळेल का

  • @kailaspatil5735
    @kailaspatil5735 23 дні тому

    This decision of RSS WILL turn INDIA BRIGHT FUTURE.

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 26 днів тому +1

    Mahavikas aghadi cha vichar kara baki nahi

  • @akshaypise9103
    @akshaypise9103 15 днів тому

    नितिन गडकरी साहेब

  • @kishorbabalsure7756
    @kishorbabalsure7756 21 день тому

    नितीन गडकरी विकास करू शकतो सर्वसामान्य माणसाला देश चालू शकतो

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 26 днів тому +2

    काही फरक पडत नाही Bjp ला RSs ची गरज नाही

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 23 дні тому

    श्री. नितीन गडकरी साहेब यांना पंतप्रधान करा.

  • @user-xs4vx5ot8t
    @user-xs4vx5ot8t 16 днів тому

    सध्या मोदी च, पाहिजे अहंकार
    जागा, करून निर्णय पांच वर्षे बदलु, नये विनंती

  • @user-mo1zf5nb8m
    @user-mo1zf5nb8m 22 дні тому

    नितीन गडकरीच योग्य उमेदवार आहे.

  • @satishgalbale2594
    @satishgalbale2594 21 день тому

    गडकरी साहेब सगळ्यात योग्य आहेत

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 26 днів тому

    Nice to see you

  • @tejasjain4745
    @tejasjain4745 9 днів тому

    मोदी आहे म्हणून आज भाजपा सत्तेत आहे त्यांच्या नावावर बहुमत येत असत म्हणून मोदी पाहिजे

  • @arjunsalunkhe3610
    @arjunsalunkhe3610 22 дні тому

    Great Modiji Jay shree Ram