देवेंद्र फडणवीसजी तुमच्या सारखे मुख्यमंत्री कधीही झाले नाहीत आणि होतील तेव्हा अमचा महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल ,व मोदी जी शहाजी आणि बाकी माननिय मंत्री मिळाले तर भारत देश सुस्थितीत येईल ❤ तुम्हा सर्वांना श्री साष्टांग नमस्कार आरणिय प्रणाम खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
माननीय मुख्यमंत्री साहेब तालुक्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे शक्तीने बसवण्याचे जीआर काढावा केस सीसीटीव्ही कॅमेरा चे ज्या पोलीस स्टेशन मध्ये नियमाने पालन होत नसेल तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड करा
माननीय मुख्यमंत्री साहेब तालुक्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एपीआय ओ पी एस आय यांच्या ऑफिस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा पोलीस स्टेशनच्या मेन गेटवर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीने बसवा जेणेकरून गुन्हेगारांना शोधण्यास विलंब होणार नाही
असे कृत्य केल्यानंतर गुपचूप बसायचे काॽ लाज वाटली पाहिजे. त्या लोकांनी लिहिले ते वाचून दाखवली. चौकशी केलात काॽ मनोरूग्णं असेल तर सरळ भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील असलेल्या संविधानच कसं दिसलं, आजूबाजूला आटो, मोटारसायकल का तोडण्यात आली नाही. हा संसदास्पद दिसून येते.
As per jitedra awhad MLA phadnis saheb you should terminate the ministership of dhananjay munde and pankaja munde and save beed districts public and dadagiri of munde family'
देवेंद्र फडणवीसजी तुमच्या सारखे मुख्यमंत्री कधीही झाले नाहीत आणि होतील तेव्हा अमचा महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल ,व मोदी जी
शहाजी आणि बाकी माननिय मंत्री मिळाले तर भारत देश
सुस्थितीत येईल ❤ तुम्हा सर्वांना श्री साष्टांग नमस्कार
आरणिय प्रणाम खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
प्रत्येक तालुक्यात खंडणी कोण गोळा करत आहे व कोणता पक्ष त्यांना साथ देत आहे ते पण कान ना तरच न्याय होईल
माननीय मुख्यमंत्री साहेब तालुक्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे शक्तीने बसवण्याचे जीआर काढावा केस सीसीटीव्ही कॅमेरा चे ज्या पोलीस स्टेशन मध्ये नियमाने पालन होत नसेल तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड करा
O😊
हातात सत्ता आली की यांची गुंडगिरी वाढती फडणीस साहेब चांगला निर्णय द्या तुमच्यावर पब्लिक चा खुप विश्वास आहे 😊
फडनविसजी महाराष्ट्रात योगीजी शासन राबवुन पूर्ण महाराष्ट्रातील गुंडाराज थांबता येऊ शकेल कां?
समाजाला भडकाहून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करतात
तेव पवर मनोरुग्ण गरीबाची नुकसा हे बरोबर नाही
सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान सरकारने उपद्रवी लोंका कडून वसूल करनेत यावी हि विनंती । जय हिंद । वंदे मातरम ।
😊 फडणवीस बरोबर बोलता पन आता आम्लबजावन होईन तेव्हा खरे
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए.ही कला सिएम साहेब तुम्ही या मध्ये एक्स्पर्ट आहात.
असंच सर्व सामान्यावर अत्त्याचार होऊ नये .म्हणून असंच कार्य होत राहावे .
माननीय मुख्यमंत्री साहेब तालुक्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एपीआय ओ पी एस आय यांच्या ऑफिस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा पोलीस स्टेशनच्या मेन गेटवर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीने बसवा जेणेकरून गुन्हेगारांना शोधण्यास विलंब होणार नाही
नैतिकतेला धरुन राजीनामा द्या . आणि स्वतंत्र चौकशी होऊ द्या. सरकारच्या अधिपत्याखाली निश्पक्ष चौकशी कधी होणार.
Best inquiry करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे
सरकार तुमचे आहे खरच माणुसकी दाखवाल का तरच तुम्ही पण मानव आहेत
FADANVIS saheb 1 no ❤❤❤
मग बॅलेट पेपरखर मतदान होवू दया तरच सर्व काही मावता वाढी शांततामय जगेल
हेडिंग काय अन बातमी काय?
त्या आंदोलनात सहभागी कडुनच नुकसान भरपाई करावी, नाही तर सरकार ने भरपाई करावी,
असे कृत्य केल्यानंतर गुपचूप बसायचे काॽ लाज वाटली पाहिजे. त्या लोकांनी लिहिले ते वाचून दाखवली. चौकशी केलात काॽ मनोरूग्णं असेल तर सरळ भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील असलेल्या संविधानच कसं दिसलं, आजूबाजूला आटो, मोटारसायकल का तोडण्यात आली नाही. हा संसदास्पद दिसून येते.
महाशय गेल्यावेळी तुम्हीच गृहमंत्री होता वाट लावली महाराष्ट्रची त्यामुळे गुन्हेगारी फोफहावली
लोकशाही आहे की गुनदे सही
व मारेशही आहे cm saheb
Corrupt system
🔥🔥🔥🔥👌🏼
बोले तैसा चाले त्याची वन्दावी पाऊले
फक्त बोलू नका करून दाखवा
तर तुमचं अभिनंदन नसता 😮
Ncp परवडणार नाही......
मुंडेची हकालपट्टी केली नाही
बिन कामाचा cm
हकालपट्टी नाही झालेली अजुन, कशाला खोटी माहिती देता
खळदुर्जनांसी भ्याले। राजकारण नाही राखले। तेणें अवघें प्रगट झाले। बरेवाईट।।
🙏 संत वाणी 🙏
आपण ज्याबातम्या देता त्याविचारकरून देताकीं नविचारता फेकन्युज कोणाच्याही कपाळावर थापता.कारण नंतर न्युज कीचहापानाला मुंडे हजर.
As per jitedra awhad MLA phadnis saheb you should terminate the ministership of dhananjay munde and pankaja munde and save beed districts public and dadagiri of munde family'
बातमी काय आणि सांगत काथ आहे. विषयाला बगल देथत आहे.
हेडीग काय आणि बातमी काय सर्व......
ठाणे जिल्ह्यातील वाळू माफिया ना मोफत सोडलेत का, त्यांचे हप्ते,कोणा कोणाला पोचतात,
महाराष्ट्राचा यु पी बिहार केलाय
हया khunyacha master mind dhanjay मुंडे ahe
टीम घेऊन फिरताना लोकेशन मध्ये का शोध लावला नाही
मनोरुग्णाला दंगल करावी कसं कळतं😂😂
❤
Anarchy in Beed.It should not be spread all over Maharashra.
Fadnwise hayni Amalbajawni kele ter khoup bare hoyel
खोट्या बातम्या नका लिहू
खोट्य बातम्या का लिहीता ह्या हेडलाईन कडे पुर्न माहाराष्ट्र पाहात आहे,
तुमच्या सोबत फोटो आहे
पुढं काही होणार नाही धनू तुमच्या सोबत आहेत
हा काही करणार नाही जनतेला मूर्ख बनवीत आहे.
Aare wa cm.
काय डोकं लावले मनोरुग्ण
B c. Obc. Virodhi. Maratha. Amdarache. Shadayantra.
Bogus News
कालच मुंडे ला चांगल खात दिल. वारे मुख्यमंत्री ? दाम करी काम !
गरीबाची फोर व्हीलर गाडीफोडणाऱ्या काकूला सुजून काढा
केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह हे सुद्धा मनोरूग्णं आहेत का ॽ.
Beed cha naka pahau puran mharatrasthi kayada kara tabemari khadni vale yana moka lava