खोडव्याला या कटर यंत्राच्या साहाय्याने कोणती खते पेरायची माझा डोस एकरी एक पाकीट युरिया एक पाकीट 14:28:14 एक पाकीट सिंगल सुपर फस्फेट एक पाकीट DAP ही खते कटर यांत्राने पेरता येतील का ?
नमस्कार, माझा पुतण्या कर्नाटक मधिल बेळगांव जिल्हा अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात शेती करत आहे, त्या साठी सदर विडिओ कन्नड मधे करून मार्गदर्शन कराल का ?
रिझल्ट खुप छान आहे 👌👍
एकच नंबर
एकच नंबर माहिती खुप छान दादा.
खुप चांगली माहिती मिळाली .
धन्यवाद....
या यंत्रावर सबसिडी मिळते का शासनाकडून
पाटील साहेब यंत्र चांगला आहे,
पण उस २ फुट वर राहतो तेवढं काय समजलं नाही 😮
सरी 3 ची साखळी आहे कटर होईल का
सरी उतार किंवा गोम असले तर खोड व छाटणी चांगली होते का
👌👌💐💐
Thanks.....
Futwa changla hotoka
Mini tectar 24hp vaar video banva sir
Murmad ranat ks hoil
Path Pani pajatana kay problem hot, nahi na??
Nahi
कुणाकडे सेकंड मशीन विक्री असेल तर कळवा
किंमत किती कोठे मिळेल
😀👍😀
Thanks.....
Nice
Thanks
खोडव्याला या कटर यंत्राच्या साहाय्याने कोणती खते पेरायची
माझा डोस
एकरी एक पाकीट युरिया
एक पाकीट 14:28:14
एक पाकीट सिंगल सुपर फस्फेट
एक पाकीट DAP
ही खते कटर यांत्राने पेरता येतील का ?
तवी चांगली आहेत खानावर फेकल्यानंतर फन गुतत चालतो
कट्टर चालवताना जर जमीनीवर घात नसली तर
नमस्कार, माझा पुतण्या कर्नाटक मधिल बेळगांव जिल्हा अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात शेती करत आहे, त्या साठी सदर विडिओ कन्नड मधे करून मार्गदर्शन कराल का ?
किंमत कीती आहे
कीमत काय
४-५ इंच खुप जास्त खालून तुटतोय
धन्यवाद
तेवढेच पाहिजे वरून केले तर खोडकी चेबते
खोडवाकटर वापरून का पाचट पेटऊ नका फक्त मलचर मारा
1500/एकर
Reat kiy
Ml
ऐकरी काय रेट आहे
3000
मशिन कुठे भेटेल आणि कींमत कीति आहे
67000/-
Bathan Tal Mangalwedha Dist solapur
8208441819
@@adhuniksheticagodvakubata 27 ho tractor sati pahije techya sati kimat kai ahe
मशिन कोठे भेटेल नंबर दा
8208441819
खोडवा कटर मारण्याचे फायदे काय आहे ते समजले एकरी खोडवा कटर मारण्याचा दर काय आहे
3000
@@kiransawant3999 aaaAaaaaaaa as aaaAaaQqqqqqqq qe 11111111
आमच्या कडे 2200रुआहेत इंदापूर तालुका
1500
2000
Number
मो.न.द्या
8208441819
उस गेल्यानंतर किती दिवसाने खोडवा कटर मारावा