खूपच छान माहिती दिली असेच वेगवेगळ्या रागाची माहिती देऊन संगीत देण्याचे पुण्य घेण्याची माऊलींनी सद्बुद्धी देऊन सेवा करवून घ्यावी निंबाळकर सर लोणी प्रवरा
खुप छान माऊली असेच अनेक रागांचे आलाप व नोटेशन सावकाश व समजाऊन सांगणे घाई करु नये ही विनंती आपल्या ज्ञानाचा बरेच इच्छुक लोकांना फायदा होईल ही पांडुरंग सेवा आपले हातुन घडुदया हि विनंती आहे.
खुप सुंदर आहे गुरुजी
🎉🎉🎉बहुत बहुत बढ़िया...
म्युझिक का तुम्ही खूप सुंदर अतिशय सुंदर पद्धतीने शिकवतात खूप खूप आम्हाला आवडलेला आहे परंतु
क्या बात है खुप सुंदर 😊🙏👍
खूप छान सांगितले माऊली, आणि आवाज तर अप्रतिम अतिशय गोड आवाज ❤
अतिशय सुंदर माऊली👌🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
रामकृष्ण हरि माऊली 👌👌🚩🚩🌹🌹
❤ अप्रतिम ,माऊली खरच,,,धन्यवाद
अप्रतिम गुरुजी
खूप खूप सुंदर माउली ❤❤❤❤❤
खूपच छान माऊली
अप्रतिम माऊली
खूप छान राग प्रकटीकरण....
शक्य झाल्यास त्या त्या रागातील एखादा प्रचलित अभंग किंवा गाणे सांगितल्यास जनरली ऐकून शिकणाऱ्यांसाठी सोईचे होते.
,, खूप छान ऐकतच राहावं असं वाटतं
अतिशय सुंदर छानच छान माहिती महाराज ❤❤
खूपच छान माहिती दिली असेच वेगवेगळ्या रागाची माहिती देऊन संगीत देण्याचे पुण्य घेण्याची माऊलींनी सद्बुद्धी देऊन सेवा करवून घ्यावी निंबाळकर सर लोणी प्रवरा
Mauli chan
खुप छान सर
माऊली खरंच निस्वार्थ सेवा 🙏
माऊली छानच म्हटला मी पहीली टाईमच आईकलो मला छान वाटल वा मस्तच
खुपच सुंदर समजावुन सांगितल महाराज तुम्ही
च्छान माऊली
छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.
खूप छान माहिती संजय जी महाराज लातूरकर
आला पाची प्राथमिक माहिती खूप सुंदर पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
वा अतिशय सुंदर महाराज
खूपच सुंदर महाराज 👌🏽👌🏽👆🏽👆🏽
खुप सुंदर मार्गदर्शन केले महाराज ❤
खूपच छान माऊली🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
माऊली नमस्कार
Khupach sundar guruji😮
धन्यवाद.रामकृष्ण हरी.सांगण्याची पध्दत खुप सोपी वाटली.
रामकृष्ण हरी महाराज
अतिशय उत्तम मन प्रसन्न झाले ऐकून
वा खूपच छान संजय महाराज अभंगांमधून गावं आणखी छान वाटेल
छान महाराज
फारच सुंदर गरुजी
खूप सुंदर माऊली 🙏🏻
Aatishay sundar guruji
Aikatach rahave
खूप छान माहिती दिली आहे माऊली. खूप स्वच्छ शब्दात मांडणी केली आहे. धन्यवाद 🙏
Khupch chan va jay ho guruji❤
खूप गोड, महाराज रामकृष्ण हरी. 🙏
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
काय सांगू गुरुजी खूपच🙏छान ऐकतच राहावे आसे वाटायलय असेच सांगत राहा🙏🙏 रामकृष्ण हरी
छान महाराज सुंदर🙏🎉
Khup chyan mauli
जयहरि..
खूप छान महाराज
बुवा फारच उत्तम. आणखी रागान्ची पण अशीच माहिती दिलीत तर खूप फायदा होईल. धन्यवाद.
खुप छान माऊली रामकृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी महाराज 🙏खुप छान माहिती दिली
Very nice information about raag Charukeshi. Thanks Sir. 🙏
राम कृष्ण हरि🤩🙏🚩
......... राम कृष्ण हरी... खूप छान माहिती दिली महाराज... भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
खूप छान सुंदर माऊली 👌🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏
सुपर राम कृष्ण हरी 🎉
खूप छान समजावून सांगितलं माऊली अशाच वेगवेगळ्या माहिती सांगत जावा 👌रामकृष्ण 🙏हरी
नमस्कार माऊली तुमचा आवाज खुप गोड सुंदर आलाप
अतिशय सुंदर रामकृष्ण हरि 🌹🚩
खुप छान माहिती दिली धन्यवाद
वा महाराज, व्यसन हे वाईट असते हे खुबिने सांगितले .धन्यवाद
😂🤣 धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🙂🙏🚩
खूप गोड आवाज आहे.माऊली
आभारी आहे
राम कृष्ण हरी खूप छान
Nice sir
Soo nice sir
राम कृष्ण हरी माऊली 🙏
सुंदर
Khup chan mauli.apratim gailat 🙏🙏
खूप सुंदर
Maharaj tumcha aavaz faar God ahe, ashich tumchi seva amhala prapta hovo, Nagesh Divkar, Goa.
जय हरी
रागातील आलाप कसा घ्यावा हे अतिशय उत्कृष्ट नमुना आपण सांगितला महाराज.
Jay hari mauli khup khup chhan
खुपच छान ससर
खुप छान माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी
खूप छान गुरुजी , आपला आवाज खूप गोड आहे. 👍👌काळी 3 वर पण घेत जा सर म्हणजे समजायला बरे पडेल .🙏
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
खूप छान होते
खुप छान माऊली असेच अनेक रागांचे आलाप व नोटेशन सावकाश व समजाऊन सांगणे घाई करु नये ही विनंती आपल्या ज्ञानाचा बरेच इच्छुक लोकांना फायदा होईल ही पांडुरंग सेवा आपले हातुन घडुदया हि विनंती आहे.
नक्कीच माऊली राम कृष्ण हरी 🥰🙏🚩
म्युझिक आवाज कमी ठेवा जेणेकरून आम्हाला स्पष्ट आवाजात ऐकायला येईल खूप छान सांगतात तुम्ही खूप आवडली मला
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
वाssssssssह ! जबरदस्त.
मुर्कीसह घेतलेला आलाप खूपच छान.
बरेच गायकांचा आलापाऐवजी "विलाप"😂 ऐकू येतो.
राम कृष्ण हरि🤩🙏
👍👌 जय हरी माऊली 👌👍
❤❤❤❤❤
जय श्रीकृष्ण🙏🏻🙏🏻
Great sir
नमस्कार. सर 🙏🙏👍
छान माऊली चारुकेशी राग आ मंत्र मुग्ध झालो
काळी 2 मध्ये धन्यवाद उपयुक्त माहिती मिळाली
राग चारुकेशी आहे ना 👌🏽👌🏽
Khupppach Sunder Apratim Bhau
Aalap baddal mahiti Khupppach Sunder Kan trupta Zale
Shikwani gheta ka?
जय हरी माऊली खूप छान
स्क्रीन वर नोटेशन द्या mavuli खुप छान होवील..
Sundar seva guruji, jithe kahi sadhan nasate tithe aaplya sarkhyanche margadarshan faar mothe,
Garju mulana he faar mothe dyan prapta hot ahe, te pan fukat, faar dhyanyavad.
अप्रतिम माऊली आलाप
राम कृष्ण हरि, खूपच छान माहिती महाराज. कृपया देश रगमध्ये एखादा अभंग पोस्ट केला तर खूप आनंद होईल
धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली
👌👌
💐🙏 राम कृष्ण हरी🙏💐
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏