खूप छान अध्यापन पद्धती आहे mam तुमची.कोणत्याही विषयाचा detail अभ्यास केल्याशिवाय शॉर्ट कट लक्षात राहत नाही.शॉर्ट व्हिडिओ थोड्या वेळासाठी चांगले वाटतात पण सविस्तर अभ्यास करण्यासाठी तुमच्यासारख्या उत्तम अनुभवी शिक्षकांकडूनच शिकले पाहिजे.👍🙏
Madam.. marathi grammer ha khup hard subject ahe as vatat hot. pn tumche lecture pahun study keli tr tyacha khup fayada hot ahe ..khup easy way ni shikvata madam tumhi.. thanks u🙏👍
you are the best teacher like aai...aai jshi aplya mulala smjavte ty soft words mdhe tumhi smjavte ahat..nd other thing mhnje tumhi sankruti visrlele nhit sadi mdhe chan dista and tumhi yek adrsh shikshk ch example ahat ....good working ❤💫💯🌺
❤❤❤ संयुक्त वाक्य - जेव्हा एका वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, त्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात. उदा: मी मदद केली तसे सर्व काम संपले. शाळा सुटली आणि राम घरी आला.
Are murkha ...kshaala tyana shahnpana sangto....pratek jagi shivaji Maharaj nstat...he grammar cha part ahe ...exam mdhe school book mdhe pn shivajiaharaj as ast ata tyana sang na jaun ...maharajanche vichar aachrnat aan tu adhi ...
❤❤❤ मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात. उदा: Mishra Vakya Examples in Marathi पुढे नोकरी लागावी म्हणून तो शहरात आला. आईने हाक मारली म्हणून सीमा घरी आली.
कृपया गैरसमज करून घेऊ नका छ. शिवाजी महाराजांचा अवमान करण्याइतपत मीच काय पण अख्या महाराष्ट्रात कोणीच नाही... मी छ शिवाजी महाराजांच्या विचारसरणी नुसारच माझ्या आयुष्यात वागते.. एकदा सातारा ला या... सातारा मध्ये मला माझ्यापेक्षा मोठया वयाची माणसे देखील "आई " अशीच हाक मारतात कारण माझं वागण व कार्य तसंच आहे... केवळ माथ्यावर चंद्रकोर लावून छ शिवाजी महाराजांचा पुळका दाखवणाऱ्यातील मी नाही... आता मी " शिवाजी" असं का म्हणाले ते सांगते वाक्य असं आहे शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेले हे वाक्य मिश्र आहे. हे समजवण्यासाठी मिश्र वाक्याच्या नियमानुसार पहिले वाक्य गौण असते आणि दुसरे वाक्य प्रधान असते हे दाखवण्यासाठी वाक्यात " शिवाजी " असं म्हणणे गरजेचे होते.म्हणून मी म्हणाले... हेच वाक्य वारंवार परीक्षेत याच प्रकारे येते.... शिवाय बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकात ही असच आहे कारण व्याकरनिक नियमानुसार जर "छ. शिवाजी महाराज म्हणून एक महान राजा होऊन गेले "" असं म्हणलं तर वाक्य.. संयुक्त वाक्य होईल आणि शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेले असं म्हणल्यास हे वाक्य मिश्र वाक्य होईल यामध्ये छ शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हेतू नव्हता.. गेली 18 वर्ष.. मोफत शिकवण्याचे कार्य मी करत आहे... छ शिवाजी महाराज माझे दैवत आहेत.. उगाचच गैरसमज करून घेऊ नका.. धन्यवाद
मनापासून धन्यवाद 😊महाराष्ट्रातील तळागाळातील विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात व उज्वल भविष्य घडवावं हेच ध्येय आहे... तुमच्या सर्वच्या मदतीने नक्की साकार होईल.. Gbu
राम व श्याम यांनी अभ्यास केला. हे सयुक्त वाक्य नाही आहे madam ते केवल वाक्य आहे कारण व या उभयान्वयी अव्यायानी एकाच जातीची दोन शब्द जोडली आहेत. जर व या उभयान्वयी अव्यायानी दोन स्वतंत्र वाक्य जोडली असती तर ते संयुक्त वाक्य झाल असत 👍
Mala aadhi Keval Vakya kalale navte pun jevha tumcha video baghitla tevha sagale kalale tumchya Trick ne. Thank U Very Much Mam
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे अशी शिक्षका आम्हा ला लहान पणी पाहिजे होती एक मुलगा मठ्ठ राहिला नसता.
मॅडम तुम्ही खुप छान शिकवतात त्याचा आम्हाला नक्की उपयोग होईल 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan Shikavta 👌👌
तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे.. लगेच समजला हा टॉपिक.... Thank you
खूप छान अध्यापन पद्धती आहे mam तुमची.कोणत्याही विषयाचा detail अभ्यास केल्याशिवाय शॉर्ट कट लक्षात राहत नाही.शॉर्ट व्हिडिओ थोड्या वेळासाठी चांगले वाटतात पण सविस्तर अभ्यास करण्यासाठी तुमच्यासारख्या उत्तम अनुभवी शिक्षकांकडूनच शिकले पाहिजे.👍🙏
Hi
Madam tumchya mule maza khup motha concept clear zala, khup khup thank you madam
शिकवण्याची पद्धत एकदम च छान आहे .. . यावरून एक लक्षात येत की, बोर्ड स्मार्ट जरी नसला तर, आणि लिहुन आपण चांगल शिकवु शकतो.. धन्यवाद म्याम.. . 🙏🙏🙏🙏
Thank you madam.
Tumachya classes mule Maze Industry Inspector sathi selection zale...
Khup khup dhanyavad 🙏🙏🙏
अभिनंदन 💐💐💐
@@Aseducation007 Thank you 🙏🙏🙏
Hii
Madam.. marathi grammer ha khup hard subject ahe as vatat hot. pn tumche lecture pahun study keli tr tyacha khup fayada hot ahe ..khup easy way ni shikvata madam tumhi.. thanks u🙏👍
Thanku
मॅडम आपण खूप छान,सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने शिकवता..
Thank you mam samajt navta farak don vkyanmadala tumachya mule samjal khup thank you....
थँक्यू व्हेरी मच मॅडम खूप मदत झाली तुमच्या या व्हिडिओमध्ये
Superb 👌👌 खूप छान ट्रिक सांगितली
you are the best teacher like aai...aai jshi aplya mulala smjavte ty soft words mdhe tumhi smjavte ahat..nd other thing mhnje tumhi sankruti visrlele nhit sadi mdhe chan dista and tumhi yek adrsh shikshk ch example ahat ....good working ❤💫💯🌺
🤣
अतिशय सुंदर explain केले,
Thank you Mam.1 Mark fix zala.Super Teaching
Thank you so mach Madam ji खुप चांगलं समजावुन सांगितलं तुम्ही 👌
खुप छान class घेतला आहे✌✌✌✌
मॅडम तुमच्या मुळे आम्हाला खूप मदत होते खूप छान shikavata तुम्ही
Khup chan shikavta tumi madam 👌👌👌👌
Khup chhan samjun sangitl mam
Thank u 😘💕
Khup chan explain kela mam tumhi 👌👌
1 no shikvta tumhi madam mala lagech samjla ha topic very nice
Thanku
ज्यांनी आपल्याला जगण्यासाठी आपलं आयुष्य दिल त्यांच्यासाठी जर फळयावर जर थोडी जागा दिली असती तर br झालं असत 🙏🧡
भावा तु आधी डिपी बदल 😅
Tysm मॅडम तुमच्यामुळे माझा हा topic एकदम सोपा झाला..!!!
ua-cam.com/video/aAjxO_CXs_o/v-deo.html
Khup mast madam aaj mla nakki samjal thank you❤
एकदम लक्षात बसण्यासारखे शिकवतात तुम्ही खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Khup chan class getla mam
Khup chan shikavl madam..😊
khup chan best, nice madam
Tumchi shikvnyachi paddht khup chan ahe mam ,khup lvkr learn hot thank you mam
Thank you mam khup chan samjal 🎉❤
Khup Chaan Shikavata Tumhi, Thank You !
वाक्य चे प्रकार खूप सोप्या भाषेत समजले...धन्यवाद मॅडम...
Aadarsh lesson...deep knowledge... you are a best teacher
Thanku
Thank you 🎉🎉💫🔥 mam khuup help jhhali tumchya lecture n👍👍👌👌👌 khhup chhan sikavata tumhi
❤❤❤
संयुक्त वाक्य - जेव्हा एका वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, त्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात.
उदा:
मी मदद केली तसे सर्व काम संपले.
शाळा सुटली आणि राम घरी आला.
खुप महत्त्वाचे लेक्चर असतात, छान शिकवता मॅडम.. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान समजून सांगितले तुम्ही मॅडम, thank you.
एकच नंबर 👌👌👌👌👌
मॅडम शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा ही विनंती तुमची शिकण्याची पद्धत खूप चांगली आहे मॅडम
Are murkha ...kshaala tyana shahnpana sangto....pratek jagi shivaji Maharaj nstat...he grammar cha part ahe ...exam mdhe school book mdhe pn shivajiaharaj as ast ata tyana sang na jaun ...maharajanche vichar aachrnat aan tu adhi ...
पागल आहे भाऊ तू खरंच 😂
आरे लवड्या तू किती शाना आहे दाखवू नको
Teacher ahe samjun ghet ja teacher chi chuk nka kadu
अरे अक्कल शून्य...महाराजांचा एक गुण नसेल तुझ्यात...नको तिथे नाक खूपसतात
❤❤❤
वाक्य म्हणजे काय व्याख्या लिहा?
संपूर्ण अर्थ व्यक्त करणार्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात.
you are best teacher thanku so much mam ani asech gs che pan vedio takat java maharashtra bharati sathi
Khupach Chan madam samjal sagl
❤❤❤
संयुक्त वाक्य म्हणजे काय?
जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
खुप छान शिकविता मॅडम लवकर समजते
Thank you mam khup chan shikavata tumhi❤❤
खरंच ग्रेट आहात मॅम
Khup Chan shikvtat madam
Khup chan shiksha ma
खूपच छान शिकवता👌👌
Thank u madam khup changale shikvile tumhi
खूप छान 🙏
Thanx mam khup chan samjavun sangitl ahe tumhi
खूप छान शिकवता मॅडम तुम्ही 🙏
Thanks ajun pakka zala ha topic maza
अप्रतिम शिकवले ताई
Khup chan teaching🎉😊
मॅडम तुमच्या ट्रिकस मुले वाक्यांचे प्रकार ओळखणे सोपे वाटू लागले धन्यवाद , फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणा🙏
Khup chan deep madhe sangitlya mam tumhi dhanyawad 🎉
Khup chaan shikavata madam
❤❤❤
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात.
उदा: Mishra Vakya Examples in Marathi
पुढे नोकरी लागावी म्हणून तो शहरात आला.
आईने हाक मारली म्हणून सीमा घरी आली.
Khupch Chan shikval Miss.. Thx
Khup sundar madam 👌🏻👌🏻
खूप छान शिकवता मॅडम धन्यवाद 🙏
खुप छान सांगितलं मॅडम thank you 👍
Nice teaching madam ek divas. Tumch channel khup famous hoils god bless you.madam
Thanku so much.. Gbu
Thanks Mam...
Nice Teaching...
Khup khup aawdala vidio 🙏🙏
Your video is very useful for our study
Khup bhari class mam❤
खुप छान शिकवतात मॅडम तुम्ही ❤
Very good teaching mam
Khup Chan shikvlt tumhi
खूप छान समजावून सांगितले mam
Chatrapati shivaji maharaj
कृपया गैरसमज करून घेऊ नका
छ. शिवाजी महाराजांचा अवमान करण्याइतपत मीच काय पण अख्या महाराष्ट्रात कोणीच नाही... मी छ शिवाजी महाराजांच्या विचारसरणी नुसारच माझ्या आयुष्यात वागते.. एकदा सातारा ला या... सातारा मध्ये मला माझ्यापेक्षा मोठया वयाची माणसे देखील "आई " अशीच हाक मारतात कारण माझं वागण व कार्य तसंच आहे... केवळ माथ्यावर चंद्रकोर लावून छ शिवाजी महाराजांचा पुळका दाखवणाऱ्यातील मी नाही...
आता मी " शिवाजी" असं का म्हणाले ते सांगते
वाक्य असं आहे
शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेले
हे वाक्य मिश्र आहे. हे समजवण्यासाठी मिश्र वाक्याच्या नियमानुसार पहिले वाक्य गौण असते आणि दुसरे वाक्य प्रधान असते हे दाखवण्यासाठी वाक्यात " शिवाजी " असं म्हणणे गरजेचे होते.म्हणून मी म्हणाले... हेच वाक्य वारंवार परीक्षेत याच प्रकारे येते.... शिवाय बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकात ही असच आहे कारण व्याकरनिक नियमानुसार जर
"छ. शिवाजी महाराज म्हणून एक महान राजा होऊन गेले "" असं म्हणलं तर वाक्य.. संयुक्त वाक्य होईल आणि
शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेले असं म्हणल्यास हे वाक्य मिश्र वाक्य होईल
यामध्ये छ शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हेतू नव्हता.. गेली 18 वर्ष.. मोफत शिकवण्याचे कार्य मी करत आहे... छ शिवाजी महाराज माझे दैवत आहेत.. उगाचच गैरसमज करून घेऊ नका.. धन्यवाद
Madam khup chan shikvta
तुमच्यात मला जिजाऊ माता दिसतात ❤️❤️
मनापासून धन्यवाद 😊महाराष्ट्रातील तळागाळातील विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात व उज्वल भविष्य घडवावं हेच ध्येय आहे... तुमच्या सर्वच्या मदतीने नक्की साकार होईल.. Gbu
Khup mast class ahe mam.
खूप छान शिकवल
खुपच छान समजुन सांगितल मँडम
Chan shikvta mam tumhi mi asach ek vedio search krt hot .. Thank you mam
मॅम तुम्ही खूप छान शिकवता👍👍👍👍
Great teaching effort!!!❤
Khupppch chhan madam 🙏🙏🙏
thanks mam khup chan shikvlat tumhi
Khup chan mam ❤😊
Nice teaching 🎉🎉🎉
Nice teaching mam...
Khup chan lecture 😊
राम व श्याम यांनी अभ्यास केला.
हे सयुक्त वाक्य नाही आहे madam ते केवल वाक्य आहे कारण व या उभयान्वयी अव्यायानी एकाच जातीची दोन शब्द जोडली आहेत.
जर व या उभयान्वयी अव्यायानी दोन स्वतंत्र वाक्य जोडली असती तर ते संयुक्त वाक्य झाल असत 👍
Great... 👍👍
Super
खूप छान...
chan class geta tumi
मॅडम मला व्याकरण काहीच कळत नव्हते पण तुम्ही शिकवल्यामुळे मला व्याकरण चांगल्या प्रकारे कळत आहे.
मॅडम तुम्ही फार फार छान शिकवतात.
धन्यवाद mam.
Thanku so much
Great teaching mam
Chan explanation
मॅडम खरंच खूप छान
Mama he topics clear karny sathi ubhayanvi avya chagly prakare ale pahije
खूप छान ट्रीप मिळाली मॅडम थँक यु सो मच
Chhan teaching madam
Mam aap bahut hi aacha padhate ho