मराठी ग्रामर हा काय विषय आहे माझ्या आयुष्यात मी शाळेत गेलो तेव्हा कळल नाय पण मॅडम खर तुमच खुप आभारी असेल की तुमच्या शिकवन्या मुळे आज मी मराठी ग्रामर हा विषय खुप सोप्या पद्धतिने शिकलो खुप खुप सलाम मॅडम तुम्हाला 🙏
आयुष्यात पहिल्यांदाच अशी शिक्षिका मी बघतोय. खुप छान मॅडम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌.सर्व आज पैशाच्या मागे आहेत पण तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांच स्वप्न पुर्ण करण्याच्या मागे आहेत. तेही अगदी मोफत. सलाम करतो मॅडम तुम्हाला.
खूप छान शिकवता mam तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत ..मला वाक्य पृथःकरण नाव aaikunch भीती वाटत होती पण तुमचा व्हिडिओ बघून पूर्ण भीती गेली आणि आता एकही questions या टॉपिक वर चुकणार नाही धन्यवाद mam
मॅम खरंच khup khup मनापासून तुमचे आभार मानते मी एक गृहिणी आहे मी confidence हरवले होते pn मॅम तुमचे video पाहुणे अक्षरशः msg type करताना डोळे भरून येत आहेत माझे thank you मॅम खरंच मॅम निःस्वार्थ गुरु म्हणजे फक्त तुमच्यासारखेच व्यक्ती असू शकतात 🙏thank you मॅम असेच अजून 100 वर्ष तूम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे हीच देवाकडे प्रार्थना
मॅम thank you... मॅम अजून एक request होती तुम्हाला तूम्ही इंग्लिश ग्रामर चें pn lecture घ्या मॅम plz 10 पुस्तकं वाचणे आणि तुमचे फक्त एक lecture करणे दोहनी बरोबर आहे मॅम plz तूम्ही paid batch घ्या pn इंग्लिश ग्रामर चालू करा its request mam🙏
All time favourite teacher fakt 10 days madhe mi 4 6 topic shiklo fakt tumchya mule mam aaj 07 year hotil most of English use hote official life aso ya personal fakt tumchya mule marathi samajne possible hot ahe mam thank you so much
विधेयपूरक - विधेय / क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेले शब्द म्हणजे विधेयपूरक ट्रिक - वाक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्म नेहमी विधेयपूरक असतात उदा -राजाने राणीला हार भेट दिला 👆 👆 राणीला व हार हे शब्द विधनपूरक आहेत (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्म हे कन्सेप्ट क्रियापद या टॉपिक मध्ये बघा ) आधारपूरक - वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण हीच आधारपूरक असतात ट्रिक -वाक्यातील कर्त्याला " कोठे " हा प्रश्न विचारल्यावर आधारपूरक सापडते उदा - घर नदी पलीकडे आहे कर्ता - घर (कर्त्याला प्रश्न - घर कोठे आहे?) मिळणारे उत्तर - नदी पलीकडे म्हणून नदी पलीकडे हे आधारपूरक आहे
Madan gajab shikavta tumhi ekdum sopya bhashet saglanle samzin as pure concept clear karta tumhi Kharach mana pasun thank u mam🙏 tumhala mala aple sarv video samaztat 🎉
Thank you so much madam ...ha topic mala aajibat kalat navht..pan aaj tumchyamule mala kalayla lagl .he tumchyamule shakya jhal madam . thank you so much 🙏
18:31 पंढरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार काढत होता ! इथे काळ्या म्हशीची धार हे विधेय विस्तार सांगितले , पण धार हे वाक्यातील कर्म अन् काळ्या म्हशीची हा कर्माचा विस्तार अस होणार नाही का ?
Thanku so much mam अगदी खूप सहज रित्या समजेल अश्या पद्धतीने शिकवता तुम्ही मॅडम तुमचे सर्व व्हिडिओ खूप खूप छान आहेत सहज रित्या समजतात 🙏🙏🙏🙏🙏 thanku so much mam....
Mam aapn lakhat ek aahe tumchya mule aaj majhya sarkhe kamjor students chi khup changli madat hot aahe tehi na paise gheta aapla kautuk karal tevda kami aahe aap le mana pasun aabhar 🙏🙏🙏🙇♂️❤
लोक फक्त पैसा मागतात ताई... तुम्ही मोफत खूप छान शिकवत आहात.. माझी मातृभाषा हिंदी असून खूप सहज रित्या सर्व काही कळत आहे.. धन्यवाद ताई
Thanku so much..... आपल्यासारखंच इतर विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
अगदी बरोबर आहे 👌👌👍
🙏🎯🎯
💯
Brobr 💯
मराठी ग्रामर हा काय विषय आहे माझ्या आयुष्यात मी शाळेत गेलो तेव्हा कळल नाय पण मॅडम खर तुमच खुप आभारी असेल की तुमच्या शिकवन्या मुळे आज मी मराठी ग्रामर हा विषय खुप सोप्या पद्धतिने शिकलो खुप खुप सलाम मॅडम तुम्हाला 🙏
खूपच छान ..explain केला मॅडम हा टॉपिक..बेस्ट teaching skill
आयुष्यात पहिल्यांदाच अशी शिक्षिका मी बघतोय. खुप छान मॅडम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌.सर्व आज पैशाच्या मागे आहेत पण तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांच स्वप्न पुर्ण करण्याच्या मागे आहेत. तेही अगदी मोफत. सलाम करतो मॅडम तुम्हाला.
Thanks
तुम्हाला बघून खरचं खूप छान वाटत शिक्षिका कशी असावी, पेहराव कसा असावा अप्रतिम उदाहरण ❤
खूप छान शिकवता mam तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत ..मला वाक्य पृथःकरण नाव aaikunch भीती वाटत होती पण तुमचा व्हिडिओ बघून पूर्ण भीती गेली आणि आता एकही questions या टॉपिक वर चुकणार नाही धन्यवाद mam
तुमच्या शिकवण्यामध्ये कष्ट आहे, त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल,
Very very nice lecture....💐💐
We are really grateful that teacher like you teaches free on youtube....thank you so much mam ❤
Kharch tai Great ahat tumhi....khup chan shikvta amhala......thank you so much for everything..........
मॅम खरंच khup khup मनापासून तुमचे आभार मानते मी एक गृहिणी आहे मी confidence हरवले होते pn मॅम तुमचे video पाहुणे अक्षरशः msg type करताना डोळे भरून येत आहेत माझे thank you मॅम खरंच मॅम निःस्वार्थ गुरु म्हणजे फक्त तुमच्यासारखेच व्यक्ती असू शकतात 🙏thank you मॅम असेच अजून 100 वर्ष तूम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे हीच देवाकडे प्रार्थना
Thanku so much बाळा.. Gbu
मॅम thank you... मॅम अजून एक request होती तुम्हाला तूम्ही इंग्लिश ग्रामर चें pn lecture घ्या मॅम plz 10 पुस्तकं वाचणे आणि तुमचे फक्त एक lecture करणे दोहनी बरोबर आहे मॅम plz तूम्ही paid batch घ्या pn इंग्लिश ग्रामर चालू करा its request mam🙏
Thank you so much mam ❤️❤️❤️ जे अवघड topic आहे ते तुम्ही खूप easy krun शिकवता 😊😊🙏🙏
Madam cha lecture bghun lahanpanachi aathwan aali 🤗 aamche teacher pn asech shikwayche 👌.
Miss School Days 😔
Madam khup divas zale mla wakya pruthakaran samjt navte tumchya trick ne lagech samjale... Khup khuppp dhanyawad 1 mark fix
Thank You So much 😊
एक आदर्श शिक्षिका 🙏 सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏१०१ तोफांची सलामी🎉🎉🎉🎉 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
Thanx... tai khup mast shikavl crystal clear jhali concept🎉🎉🎉.
या टॉपीकवरचा प्रश्न चुकणार नाही .संपुर्ण पाठ अतिशय सोप्या भाषेत शिकवल्याबद्दल धन्यवाद
..🙏
All time favourite teacher fakt 10 days madhe mi 4 6 topic shiklo fakt tumchya mule mam aaj 07 year hotil most of English use hote official life aso ya personal fakt tumchya mule marathi samajne possible hot ahe mam thank you so much
Thanks
Vidhipurak ani aadharpurak he kay ahe please explain karana mam
विधेयपूरक - विधेय / क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेले शब्द म्हणजे विधेयपूरक
ट्रिक -
वाक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्म नेहमी विधेयपूरक असतात
उदा -राजाने राणीला हार भेट दिला
👆 👆
राणीला व हार हे शब्द विधनपूरक आहेत
(प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्म हे कन्सेप्ट क्रियापद या टॉपिक मध्ये बघा )
आधारपूरक -
वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण हीच आधारपूरक असतात
ट्रिक -वाक्यातील कर्त्याला " कोठे " हा प्रश्न विचारल्यावर आधारपूरक सापडते
उदा -
घर नदी पलीकडे आहे
कर्ता - घर (कर्त्याला प्रश्न - घर कोठे आहे?)
मिळणारे उत्तर - नदी पलीकडे
म्हणून नदी पलीकडे हे आधारपूरक आहे
मॅडम हे प्रकरण आपण खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले...किचकट वाटनारे हे प्रकरण आता सोपं झालं...धन्यवाद मॅडम...
खूपच छान video, आणि शिकवण्याची पद्धत पण 👌खूप खूप आभार मैडम🙏
Madan gajab shikavta tumhi ekdum sopya bhashet saglanle samzin as pure concept clear karta tumhi
Kharach mana pasun thank u mam🙏 tumhala
mala aple sarv video samaztat 🎉
धन्यवाद मॅडम तुमच्या लेक्चर मुळे अगदी सोप्या भाषेत समजले 🙏🙏
मित्रानो हा व्हिडिओ share करा जेणेकरून आपल्या मित्रांना फायदा होईल
Thanku so much
Chhan samjle purna topic clear zala....... Thank u mam.....
खूप छान ताई धन्यवाद खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही समजावलं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
Ek no.....shikvlaat madam khup sundar 🎉🎉🎉🎉🎉🎉 thank youu
बाप रे... मॅडम.... हे itk😊सोप्प आहे काय.... खरंच खूप छान शिकवलं तुम्ही.
THANK YOU MADAM....... ANY HARD TOPIC BECOMES EASY AFTER WATCHING YOUR VIDEO.🙏🙏🙏
Mast mam, thanq so much😘😘
धन्यवाद ताई ! पैसे मोजून पण कोणी येवढं चांगल शिकवत नाही ! तुम्ही मुलना निःशुल्क येवढं चांगल शिकवता , खरच तुमचे मनापासून आभार ! 🙏
Thanks
Thank you so much madam ...ha topic mala aajibat kalat navht..pan aaj tumchyamule mala kalayla lagl .he tumchyamule shakya jhal madam . thank you so much 🙏
Tumchyamule vyakaranachi bhiti geli sarv 💯%maza yek pn marks janar nhi thanx madam ..khup khup aabhari
मँडम आपण खूप छान शिकवतात 70% व्याकरण तुमच्या कडून शिकलो आहे 😍😍🙏🙏
माझे ह्यातच् मार्क जायचे मॅडम आता कधीच नाही जाणार इतकं डोकयात बसलं तुमचं समजावन ❤🙏🏻
खूप किचकट वाटणारे टॉपिक एकदम सोपं करून सांगता मॅडम, याला तोड नाही..thank u so much या सेवेबद्दल
mam apan khup easy way madhe explain krta ho I salute mam maja psi mains cha exam sathi khup help honar ha topic ata
Excellent 👌 This video is very helpful😊🙏🙏
साष्टांग दंडवत ताई तुमच्या ,प्रयत्नांना आतिषय उपयुक्त contents आपण UA-cam वर टाकत आहेत
Mam mala ha topic khup confused hoych pn tumch video pahila mi mala purna pane samajla thanku so much mam😊👌
18:31 पंढरपूरचा गवळी काळ्या म्हशीची धार काढत होता !
इथे काळ्या म्हशीची धार हे विधेय विस्तार सांगितले , पण धार हे वाक्यातील कर्म अन् काळ्या म्हशीची हा कर्माचा विस्तार अस होणार नाही का ?
Mam एकदम बेस्ट teaching
Thank you so much mam. Aamha sarvankdun je class lau shakat nahi but tumhi aamhala khup chan shikvta tehi free madhe.🙏
Thanks
Thank you so much mam...tumchya mule ha chapter atishy sopya padhtini samjla.... 😘😘 Thank you so much mam
अगदी छान आणि सोप्या पद्धतीने समजावले मॅडम ...🙏🙏🙏🙏
Khup chan samjun sagital ahe madam mla ha topic samjat navta pn ata samjala thanku madam❤
Mam🎉🎉🎉 kharach khup bhari shikavatat......dhanyavad madam. 👏👏
खुप छान व्हीडीआो ताई धन्यवाद !🙏👌👌👌
धन्यवाद मॅडम खूप सोप्या सरळ भाषेत हा topic तुम्ही क्लिअर केला..... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Kharch khup chan shikvle madam 🎉🙏👏👏👏
शिकवणायची पद्धत एक no... धन्यवाद
Khup Sundar paddatine shikva madam khup chn smjte thank you
ua-cam.com/video/aAjxO_CXs_o/v-deo.html
Thanku so much mam अगदी खूप सहज रित्या समजेल अश्या पद्धतीने शिकवता तुम्ही मॅडम तुमचे सर्व व्हिडिओ खूप खूप छान आहेत सहज रित्या समजतात 🙏🙏🙏🙏🙏 thanku so much mam....
Thanks 🙏🙏
सरासरी ट्रिक्स - नक्की पहा
ua-cam.com/video/Lps2kJUMQp4/v-deo.html
ua-cam.com/video/XTzQ1KNfsqM/v-deo.html
Thanks mam tumchya mule marathi vishay khup sahaj samjt ahe
Thanks
Khup chan shikvnyachi padhat ahe mam tumchi mala khup awdale lecture
Khupach chhan samjavl kharch,an te pn only 27 min mde verry nice
Love from Palghar 😊
Khhup chhan mam thank you🙏 so much ha topic khup sopya paddhhati ne samjhla
खुपछ छान शिकवता madam. लगेच लक्षात येईल असे.🙏🙏
Khup khup chhan shikawatata madam .....marathi subject khup chhagala zhala ahe
खूप छान ताई ❤ परत पहायची वेळ आली नाही एकदाच परिपूर्ण झाले
Tai 👍 nice khup chann lecture aahet tumche
Sopya bhashet khup Chan shikvta madam❤
Mam aapn lakhat ek aahe tumchya mule aaj majhya sarkhe kamjor students chi khup changli madat hot aahe tehi na paise gheta aapla kautuk karal tevda kami aahe aap le mana pasun aabhar 🙏🙏🙏🙇♂️❤
Thanku बाळा... स्वतः ला कधी कमजोर समजू नकोस.... तुझं स्वप्न नक्की साकार होईल
खूपच छान.. सोपी पद्धत वाटली मॅडम thank you
Kharch khup bhari mam english grammar che pn video banva ❤
Mam tumhi khup chan shikavta, tumhi shikavlel lavkar samajte amhala
Mam khup chhan samjala ha topic chhan tech karata tumhi
खूपच छान झाला शिकवला maym हा टॉपिक तुम्ही... थँक्यू
Thank you mam .. very nice teaching .
🎉
Kharch Khup chan samjal mam thank you 🙏❤️😊
आमचा फुल सपोर्ट आहे
खुप छान प्रकारे शिकवतात मॅडम आपण..🙏
Khup chan samjun sangital mam.... Thank you... 😊
Khup chhan mahiti dili tai tumi👍
Khup chan madm very nice explain🙏
खूप छान मॅडम धन्यवाद👤
Mam लिंगविचार आणि वचन विचार वर vedio बनवा. Tumchya vedio 1 no ahet
जबरदस्त👌👌👍
🥺🥺 Thank you Tai ❤ Khup Chan Explain kel Tumhi
Mst mam kup chan shikvtat aapn...🙏😇
खूप छान मॅडम, एकदम सोप्या भाषेत सांगितले पाहिला video bagitlyver lagech च समजले
खूप छान शिकवता मॅडम 🙏🙏
ताई तुम्ही खरच सरस्वती माता आहे🙏
Thank u soooo much 😊
❤
खूपच chaaan tai... 🏆good going 👍
Thank u mam... 🙏🏻 mi tya divshi comment medhe sangital hot Aaj tumi video taklat..... 🙏🏻
मॅडम एक नंबर
जबरदस्त शिकवणी बघा तुमची
Nice madam खूप छान खूप छान😍😍😍😍
Mst shandar jabardast jindabad
Khup Chan samjal mam thank you 🙏❤️
Manapasun abari ahe mi khup mast shikavata tumi mi tumala sagu pn sakat nhi thx lot 🙏
सरासरी ट्रिक्स - नक्की पहा
ua-cam.com/video/Lps2kJUMQp4/v-deo.html
ua-cam.com/video/XTzQ1KNfsqM/v-deo.html
खुप छान शिकविले ताई आपण अगदी सोपे भाषेत
Thanks
ua-cam.com/video/PdDaqV7xIZo/v-deo.html
ताई खूप चांगला समजून शिकवता धन्यवाद ताई ताई पोलीस होणं माझं सोपण आहे पोलीस झालो कि नकी तुमाला भेटायला येणार 🙏
तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत बाळा..gbu
Aaplya shikvnyatun as klte ki vyakarn khup sop aahe fkt shikvnara tumchya sarkha hva ... 👍
Thanku
Khupch Chan shikvta ,
उत्कृष्ट दर्जा 👌🏻
Tumhi khup chan shikavta madam🙏😊
तुमचा खूप खूप आभार ताई तुम्ही खूप छान शिकवतात सर्वात बेस्ट टीचर 🙏🙏🙏
Thanku
खुप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
Tummy khup chhan shikvta taai ani savistar pane shikvta.
Khop sunder tech krta tai
Thank you
खूप छान शिकवतात मॅडम तुम्ही
Khup chhan madam 👌👌👌