आम्ही नारळाच्या झाडाला Drill ने भोक का पाडल ? झाड मरणार का ? Coconut Tree Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • आम्ही नारळाच्या झाडाला Drill ने भोक का पाडल ? झाड मरणार का ? Coconut Tree Konkan
    UA-cam Link Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg : www.youtube.co...
    INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
    PRERNA : / preu_kubal

КОМЕНТАРІ • 50

  • @SumanJagtap-m2d
    @SumanJagtap-m2d 8 місяців тому +3

    You are authority on coconut farming management , explaining in very simplest language 😊😊😊 vishwas jagtap, Palghar

  • @vikasmore2468
    @vikasmore2468 9 місяців тому +3

    नारळाच्या झाडाच्या रोगांवर कशी ट्रीटमेंट द्यायची याचे खूप छान माहिती दिली.

  • @shivkantmetri7420
    @shivkantmetri7420 8 місяців тому +1

    मी कुठे हे मिलुषकातो plz अड्रेस किंवा फोन नंबर द्या

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 9 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली , भुंग्यामुळे किती तरी नारळाची झाडे खराब किंवा मेली.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 9 місяців тому +7

    सरांचा खुप अभ्यास आहे. ह्या शुल्लक वाटाणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या हे समजले.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 9 місяців тому +3

    खूपच महत्व पुर्ण आणी चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @dineshsalgaonkar1155
    @dineshsalgaonkar1155 8 місяців тому +1

    अप्रतिम माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 9 місяців тому +3

    धन्यवाद दादा फारच उपयुक्त माहिती दिलीस हे असेच व्हिडिओ अधूनमधून आमच्या माहिती करता देत जा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 місяців тому +3

    युनिक माहिती मिळाली धन्यवाद प्रगत दादा 😊😊😊😊😊😊😊

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 8 місяців тому +1

    सरांच्या चॅनल ला मी दोन वर्षेपासून फॉलो करत आहे खुप छान व्हिडिओ असतात सरांचे.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 місяців тому +2

    खूपच छान 👍 चांगली माहिती मिळाली....

  • @deepashreekhadilkar41
    @deepashreekhadilkar41 9 місяців тому +3

    खुप छान उपयुक्त माहिती.

  • @mathsinmarathibyanillimaye3083
    @mathsinmarathibyanillimaye3083 8 місяців тому +1

    पुण्याच्या आमच्या घरात दोन नारळ लावले आहेत साधारण २००३ सालात. १२ - १४ या सालात दोघांना मिळून ४००+- नारळ आले मग कमी होत दोन वर्षांपूर्वी एक झाडं गेलं. आता दोन वर्षात 30 -4 0आले. इथे या मर्यादा असाव्यात?

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 9 місяців тому +2

    Thank you so much Pragat Brother for sharing this valuable information 🙏

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 9 місяців тому +2

    खूप छान ट्रीटमेंट 👌👌👌

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 9 місяців тому +2

    Informative video, Thanks to Thakur sir and Pragat bhau 🙏

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 9 місяців тому +1

    खूपच छान माहिती.मी प्रथमच ऐकली.आम्ही नारळाला जाडे मिठ घालयचो.आणि शेणखत.नारळ भरपूर धरतात.पाणी रोज आणि भरपूर लागते नारळाला.असे मला कोकणात एकाने सांगितले.आणि पाला पाचोळा म्हणजे ते कुजून खत होते.
    ही नवीन माहिती खूप खूप छान.

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 2 місяці тому

    आदरणीय ठाकुर सरांचं काम मोठे आहे, राहाणीमान एकदम साधे आहे, अशा माणसांचा अभिमान वाटतो

  • @natalpinto5674
    @natalpinto5674 5 місяців тому

    Can you please give me the name of the micronutrient that mr thakur injected in the tree

  • @sandeepkadam4950
    @sandeepkadam4950 9 місяців тому +2

    माझे 10 वर्षाचा नारळाचे झाड भोंगा लागून मेले. Thanks for treatment and knowledge features

    • @shailajachitre6742
      @shailajachitre6742 8 місяців тому

      Khup Useful Information.

    • @anuradhakannav5018
      @anuradhakannav5018 8 місяців тому +1

      जास्वंद ल असे औषध देता येईल का त्याच्या वर मिलिबुग लागल्यामुळे फुले येत नाही

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 9 місяців тому +1

    Great प्रगत नवीन वर्ष नवीन माहीत 👍 कीप इट अप 😂😂

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 9 місяців тому +2

    भिवरा

  • @dinathkalek
    @dinathkalek 8 місяців тому

    तुमच्या आवाजामध्ये कोकण आहे खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या मी दररोज पाहतो निसर्गा विषयी तुमच्या मनात असलेले प्रेम तुम्ही उत्तम प्रकारे आमच्या पुढे प्रेझेंट करता😊

  • @romanborkarvlog8033
    @romanborkarvlog8033 8 місяців тому

    Pragat dada ek no video... khup lokana madat hoil hyachi

  • @prashantmjadhav
    @prashantmjadhav 3 місяці тому

    Aushadhanchi list aani roganchi yadi milele ka?

  • @surendranathmadappad8805
    @surendranathmadappad8805 8 місяців тому

    Very good and interesting video. Very use full to Coconut farmers and to general public, Thanks.

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 9 місяців тому

    आपण चांगले झाडाच्याविषयी योग्य माहिती दिल्याबद्दल आमच्या गावी आब्याचीकलम झाडे आहेत, फळ कमी देतात त्याबद्दल मला त्यांचा मोबाईल नंबर द्या

  • @dineshgaychor7281
    @dineshgaychor7281 9 місяців тому

    आमचे तीस माड आहे पण किडली एकही नारळ शिल्लक ठेवत नाही यावर उपाय सांगा

  • @shivajikamble4186
    @shivajikamble4186 Місяць тому

    छान माहिती दिली आहे

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 8 місяців тому

    झाडाचं देखील मर्यादित वय असतं.

  • @sanketsawant84
    @sanketsawant84 8 місяців тому

    I stay opposite to krushi vidhyalay Matoshree . Do visit if u come ther

  • @mohanmalwankar6972
    @mohanmalwankar6972 9 місяців тому +1

    Khup chan mahiti dili

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 9 місяців тому

    Please make such informative vids .

  • @vikrantdeshmukh5604
    @vikrantdeshmukh5604 9 місяців тому

    Wa prajat changli informative mahiti dilis thanks

  • @ravindramarshetwar8026
    @ravindramarshetwar8026 8 місяців тому

    Abhinandan thakur sir.please explain about how much ml total quantity of micronutrients should be given to each fruiting tree and time period to finish the complete dose. ?

    • @DrAshani
      @DrAshani 8 місяців тому +1

      झाडाचे वय आणि एक फोटो घेऊन जवळ च्या कृषि केंद्रांमध्ये जा..
      थोडेफार जास्त प्रमाण झाले तरी चालेल..
      पण कमी पडायला नको..🙏

  • @ameyabhyankar4944
    @ameyabhyankar4944 8 місяців тому

    पद्धत एकदम चांगलीच वाटली

  • @swaminiacharekar9975
    @swaminiacharekar9975 7 місяців тому

    खूपच चांगली माहिती मिळाली.

  • @milindrahate7470
    @milindrahate7470 9 місяців тому

    naral panala fungus (white) yete tyala kai aushad aahe please sanga

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 9 місяців тому

    Very informative video

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 8 місяців тому

    Ekdam jabardast Sir ❤️👌👍🌹

  • @bhaveshshedge2737
    @bhaveshshedge2737 9 місяців тому

    Konta enzyme dile

  • @shahushirke9767
    @shahushirke9767 8 місяців тому

    हा प्रयोग फणसाच्या झाडाला चालतो का

  • @sujaydayala7626
    @sujaydayala7626 8 місяців тому

    12mm?drill

  • @devdattapednekar63
    @devdattapednekar63 8 місяців тому

    छान

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 8 місяців тому

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @satyavangawade5647
    @satyavangawade5647 8 місяців тому

    प्रगत रविंद्र लोके मी माझ्या पन्नास नारळ झाडांना स्टीम फिड द्वारे औषधे देतो.रिझल्ट चांगला मिळाला.हा प्रयोग करा.