सापाची अंडी व कोकणात आजोबांची मेलेली हापूस आंब्याची झाडं जिवंत केली Konkan Mango Tree Farm
Вставка
- Опубліковано 17 сер 2023
- सापाची अंडी व कोकणात आजोबांची मेलेली हापूस आंब्याची झाडं जिवंत केली Konkan Mango Tree Farm
Sagar Sanaye Contact no 9421540384
INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
PRERNA : / preu_kubal
PRAGAT REALTY : To Buy Properties Call/WhatsApp on 8850380668
PRAGAT HOSPITALITY: For Booking Call/WhatsApp 8261051230
PRAGAT AGRO : For Agro Products Call/WhatsApp on 9420599665
PRAGAT FOUNDATION : Call/WhatsApp on 7588289265
ही झाडं महिन्या पंधरादिवसांत पुन्हा दाखव आम्हाला.
फार उपयुक्त माहिती दिली सागरने.... त्याबद्दल त्यांचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूप छान सादरीकरण. सागर हा खूप हुषार आहे. याचे ज्ञान चौफेर आहे. अशी माणसे शोधून सापडणार नाही. तरुण मुलांनी शिकण्यासारखे आहे. शुद्ध विचार आहेत. तो शास्त्रीय आधारावर बोलत आहे.
सागर दादांनी सुंदर माहिती दिली धन्यवाद सागर दादा. प्रगत अभिनंदन शेती व आंबा बागेत लक्ष द्यायला सुरवात केलीस
सागर मानलं तुला.फार मौल्यवान माहिती दिली.
सागर ने उधारण छान दिले मुलाच्या बाबतीत 👌👌
सागर दादा खूप छान माहिती सांगितली झाडांन बदल
Very very very nice work by sagar, ek no, nice information, he is speaking from his heart👍👍👌👌
Llllllllp
तुझी माहिती खूप informative असते
Very nice vlog, very informative. Sagar is very intelligent, knowledgeable
सागरदादांनी खूप चांगली माहिती दिली. अशाच प्रकारे, सर्व प्रकारच्या वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी कोकणातील तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार करावं. प्रगतजी , सागरजी आणि त्यांच्या पत्नी यांचं कौतुक आणि खूप खूप आभार.
सागर,छान,सुंदर बोलुन गेला आणि तो मनापासून आपली भावना व्यक्त करत होता. अशी स्पष्टवादी,बिनधास्तपणे बोलणारी माणसे काही लबाडगीरी,फसवणूक करणाऱ्या लोकांना खटकतात. हा video पण छान झाला.
सागर खूप उपयुक्त माहिती आणि अनुभवांनी आलेले शहाणपण आणि समजाऊन सांगण्याची छान पद्धत आणि हे सर्व आम्हाला अनुभवू देण्यासाठी प्रगतचे आभार
सागर भाऊ मस्त माहिती सांगता धन्यवाद
ती सापाची अंडी नाहीत वाटतं कोणत्या तरी पक्षाची आहेत
Sundar video. Hatts off to Sagar and Mrs.Sagar. Big contribution towards conservation of nature. Tumachya kadun ashyach interesting aani informative videos chi apeksha aahe.
Good Job Being Done.. its very nice that you have decided to come to your farm land...
निंबोळी म्हणजे कडुनिंबाची फळं.
Sagar Dada tumhi khup chhan samjavun mahiti detat chhan🌹👌👍☝🌹
सागर ची माहिती खुप उपयुक्त आहे ❤
छान व्हिडिओ पगत सागर मनाने सच्चा आहे
खुप छान व्हिडीओ प्रगत. सागरच बोलणे खूप मनापासून आहे. 👍🏼
चांगले. छान समजावले
Dada khup chhan mahiti dili nice🌹☝👍👌🌹
very good Sagar dada agriculture knowledge and very good examples👍
Sagar Dada 1 number👌👌
सागरभाऊ एकदम दमदार.रुबाब आहे.एक वाक्य आवडले काम करायला लाजू नका लयभारी.
Bhau..Khup chan video ani informative!!
छान माहिती दिली
Nice information of Mango tree
प्रगत दादा सागर ने खरच खुप छान तुम्हाला माहिती सांगितली तुही काम करताना जीवाक संभाळून कामधंदो कर झाडाची सुध्दा छानशी माहिती सांगितली प्रगत एक नंबर विडीवो बरीचशी माहिती सांगितली आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
Sagar sanye great
Phar chhan mahiti dili Sagar ne 👍
bhari re Sagar tu grate pure malvani
Nice information Sagar, God bless you. Thank you pragat
Khup chan mahiti deli
खूप छान माहिती
खूप छान सुंदर मस्त 👍👌❤️💕💖
Chan video Pragat Sagar aani tyachi bayko khoop mehanat ghet aahet tyach pramane Sagar la khoop mahiti aahe tyacha navin pidhila nakkich khoop upyog hoil 🙌🙌
Bare hoil tuzya sarkhi young mule gavakade laksh detil nahitar parprantiy lok yeti aani aaplya gavat tyanchya hata khali kame karavi lagtil tu mhanalas tase aambe,kaju,naral hyat pan kamai aahe👏👌🏼👌🏼👍🙌🙌
संबंधित लोक याचा विचार करतील आणि लक्ष घालतील अशी आशा करूया. चांगले. छान समजावले
Sagar khup talented aahe
सागर छान माहिती दिलीत फ्रॉम सोलापूर.
Very very nice & informative video, hat's of you Sagar... Parat 15 days nantar hya zadancha video dakhav
Pragat tuza vlog khup chhan ahe Sagar ne khup chhan ritya samjaun sangitla junya kalma na kasa parat jivdan dyaycha sapa chi Andi pan pahili jara japun cobra chi Andi asli tar daunsh karnya chi shakyata aste ekunach vlog khup chhan avadla mala
Sagar bhai Ek number
Bhau👌👌
Sagar is great !!👌👌👆
Good information👍🏻
Really very informative and nice vlog
NICE VLOG. SAGAR THE GREAT
Bhai khup prem Sagar la
Sagar is super cool.nakki politics madhe shine Karel
Very good
Sagar Sanaye Contact no 9421540384
Nice vlog
Very Nice Video
Nice
Shabas Sagar bhava sendriy sheti la pradhanya dilya baddal....karan tyamule ambya chi chav uttam hote. Chemical khata chi chav mana la bhavat nahi...ani he khare ahe khoda pasun khat lamb ghalave.
हे अंडे सापाचे नाहीत सापाची अंडी लहान असतात कुठल्या तरी पक्षाचे आहेत
जय महाराष्ट्र
जय भारत
Sagar Dadane agriculture related UA-cam channel chalu karav... shetkaryala khup fayada hoil
मस्त
झाडाचे pruning केले आहे, पण अश्या प्रकारे मोठे pruning केले तर येणाऱ्या 2024 च्या आंब्याच्या सिझन मध्ये आंबे येणार नाही, 2025 पासून आंबे यायला सुरुवात होईल.
sagar bhau great aahe,sir mala aurangabad la sendriyakhat midel ka garden sathi
Sagar ekach number ❤
@PragatLoke I liked your friend Sagar ... nice guy .. would definitely meet him when I come there in Lower Kokan next time ! Convey my all good wishes to him and his family!
Super
Sagar, thank you very much for your dedication. Keep it up. Devacha ashirwad aahech
Sagar has exceptional knowledge
Sagar ❤❤❤
निंबोळी खत हे कडूलिंबाच्या फळां पासून बनवले जाते.
याला UA-camr बनव 🔥लगादेगा
प्रगत . याच्या बरोबर सॉईल चार्जर चे कृषी अम्रत . रूट चार्जर फंगी क्लिनर . मिक्स करून या झाडांना टाका फार सुंदर रिझल्ट मिळेल प्रयोगा खातर सुरुवातीला ५ झाडांना टाका फायदा होईल🙏🏻👍🏻👌🚩
he khat kuthe milel.please message kara. abhari ahe
प्रगत मला हवीत सेंद्रिय खते उरण - नवी मुंबई मध्ये उपलब्ध होतील का?
Organic fertilizer ,sanaye agro cha contact number and address share Kara plz , thank you Sagar , appreciate for your work 👍
Aamh😂🎉🎉😊chya kalmana
लिंबोळी म्हणजे कडुलिंबाची जी पिवळी अशी फळे असतात ती. ही फळं गाळून त्यातून नीम तेल काढल्यावर जी पेंड उरते ती कीटकनाशक असते. त्याला मार्केटमध्ये नीमखली म्हणतात.
त्यांना limboLreच्या
Sagar LOVE YOU
ह्याला कोकणात ला मंत्री कर
Nimboli passun mahnje Neem kinvah kadu limba passun. Neem pend.
प्रगत
हा सागर bhirwande गावी येऊ शकतो का माझी फक्त चार पाच झाडे आहेतं माझे गाव कणकवली जवळ नर्डवे road la aahe
१ नं सागर भाऊ
प्रगत दादा अक्खा वीडियो सागराने खालला. 😆😆😆
सागर तू हुशार आहेस
सागर किती माहिती दिली
Sir तुम्ही राजीनामा दिला होता ना माघे घेतला का पवार साहेबा सारखा 😂
सागर सगळ बरोबर बोलतो आणि मी काय बोलत नाही म्हणतो 😂
हा बोलतो ना लोके मला आईकायला येत ठोके 😂😂😂
Mala havi aahe khat
ही झाडे कुठल्या महिन्यात कापायची असतात?
अतिशय सुंदर माहिती 👌 धन्यवाद 👏
पहिली गोष्ट ती सापाची अंडी नाहीच.....
सापाच्या अंड्याचा आकार असा नसतोच ..
Plz चुकीची माहिती सांगू नकोस
. मलाही असंच वाटलं.
Raan kombdyanchi asu shaktat ka?
ही झाडं महिन्या पंधरादिवसांत पुन्हा दाखव आम्हाला.
Nice
Nice