त्यातली काही मुले, मुली iti किँवा नर्सिंग शिकून दुबई सारख्या देशात काम करून स्वतःच आणि पुढील पिढीचे राहणीमान सुधारू शकतील, तिथे काही वर्षे काम करून भारतात येऊन त्या क्षेत्रातला छोटा बिझनेस सुरु करू शकतील. अशी सेटल झालेली मंडळी शोधून त्यांना सुध्दा मुलांना मार्गदर्शनासठी बोलावू शकता. खरच चांगला उपक्रम.
I am your old viewer. Watching your vlogs from last 3 years. Overall I like your storytelling style and the way you elaborate things in vlog. I never feel that I am getting bored while watching your videos. And I am always excited to see something special coming up with you prerna and family. God bless you all for more growth and attract more audience ❤️🙏🏻✨😇
माझं बालपण गोरेगावच्या वाडितचं गेलं,मी आठ दिवसांपूर्वी माझं त्या वेळीं घर बघायला गेले होते पण आता तिकडे सगळंच बदललंय,tower झालै,मला माझं लहानपणचं घर दिसलं नाही त्यामुळे वाईटही वाटलं,कितीही सुधारणा होऊ देत पण त्यावेळचं गोरेगाव वेगळं, छान होतं. योगायोग असा की माझंही बालपण तुमच्यासारखंच गोरेगावला गेलं आणि आता मीही आर्यावर्त मधे रहाते
You are good person you talk what is reality i like to hearing your words motivating children 👍🌹👏
गोरेगाव..गोरेगाव आहे 😍
खूप छान👏✊👍 काम करता शाळेतील मुलांसाठी, गाेरेगाव ची बिल्डींग खूप छान👏✊👍
त्यातली काही मुले, मुली iti किँवा नर्सिंग शिकून दुबई सारख्या देशात काम करून स्वतःच आणि पुढील पिढीचे राहणीमान सुधारू शकतील, तिथे काही वर्षे काम करून भारतात येऊन त्या क्षेत्रातला छोटा बिझनेस सुरु करू शकतील. अशी सेटल झालेली मंडळी शोधून त्यांना सुध्दा मुलांना मार्गदर्शनासठी बोलावू शकता. खरच चांगला उपक्रम.
I am your old viewer. Watching your vlogs from last 3 years. Overall I like your storytelling style and the way you elaborate things in vlog. I never feel that I am getting bored while watching your videos. And I am always excited to see something special coming up with you prerna and family. God bless you all for more growth and attract more audience ❤️🙏🏻✨😇
Home place te home place aahe nko nice volg
Khup Chan 👌👍🌹🙏
Ya Goregaon la amchya Siddharth Nagar pasun jawal ahe
Come to goregaon ❤ I am also from goregaon
या goregaon la❤
Me pn goregaon chi aahe ❤❤❤
Khup chhan..
Majha pan balpan goregaon chya chalitach jhaal
Khup chan vlog
Mi Goregaon cha. Goregaon majha swarg aahe. Mi Adarsh Vidyalayacha.
Very nice vlog, mast
Very nice video
प्रगत तु कोणत्या शाळेत होतास.
Mi goregaonkar
Hii dada
Abhi goregaonker school chya bajula
लवकर होऊ दे काम. आम्ही वाट बघतोय 😊
❤
Price kay ahe
Mi Goregaon kar
त्या एरिया मध्ये माझं माहेर आहे
Congratulations 🎉
Mangal murti building
323 cha area milel goregaon la sra mdhe ...traveling la easy padel ...but space kami😢
Mi. Goregaon kar❤
Me Adarsh Vidyalay chi student aahe ❤❤
Kontya year la hotis Tu nakki 🧐
@@KalpeshDait 2012 - 13 chi batch, last year hot school ch
माझं बालपण गोरेगावच्या वाडितचं गेलं,मी आठ दिवसांपूर्वी माझं त्या वेळीं घर बघायला गेले होते पण आता तिकडे सगळंच बदललंय,tower झालै,मला माझं लहानपणचं घर दिसलं
नाही त्यामुळे वाईटही वाटलं,कितीही सुधारणा होऊ देत पण त्यावेळचं गोरेगाव वेगळं, छान होतं.
योगायोग असा की माझंही बालपण तुमच्यासारखंच
गोरेगावला गेलं आणि आता मीही आर्यावर्त मधे रहाते
Kitti vela “Ok Ok” 😅