सुलोचना चव्हाण मॅम तुम्ही सतत कायम आठवणीत राहाल आणि तुम्ही खरोखरच खूप अप्रतिम गाणी गात होतात आणि तुम्ही कायमस्वरूपी या महाराष्ट्राला एक आगळावेगळा जे काही लावणीचं सादरीकरण करायचे आणि जे गाणे तुमचे अप्रतिम होते ते कायमस्वरूपी या महाराष्ट्राला आठवणीत राहतील तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.....
Our Shendurni Education Sty had arranged 15 to 16 programmers in Jalgaon and Aura bad districts in the 1967 68 .I had my luck to travel with Late Sulochanatai On the last day after programme She had gifted with Sari ,Bangadya Mangalsutra etc by our beloved Bapusaheb Gajananrao Garud really it was a heart touching parting for all of us We could not fail stopping our tears . Those were the days of cooperation for the Social workers God may bless the great SOUL of Tai vnp running 80yrs one of the workers in the circle of Bapusaheb Garud
सुलोचना ताई चे त्यांच्या उमेदीच्या काळात प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी त्यांना त्यांच्या आवाजाच्या ठेक्याला दाद दिली. अशा या महान गायकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
सर्वप्रथम आदरणीय सुलोचना ताई चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली सारेगम मराठी चॅनल(यू ट्यूब) यांना विनंती की लावणी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे.किमान अशा गाण्यावर अनेक लावण्यवती किंवा ढोलकी,तबला, नववारी अशी चित्रे (फोटो) दाखविल्यास फार छान वाटेल ...(किमान लावणी करिता) बाकी खूप छान कलेक्शन 👌👌👌👌👌👌👌👌👌
sulochana taie na live eknaycha yog donada ala vota tyacha awajatil thaska ahe to konala jamanar nahi.usha mangeshkar ani sulochna taie cha lavnya eknaya ek sunder anubhav
Akashwani kamgar Sabha aathavali That was enchanted days Simple music just followed damdar voice... Nothing fake.. just original and pure still touching to soul
सुलोचना चव्हाण मॅम तुम्ही सतत कायम आठवणीत राहाल आणि तुम्ही खरोखरच खूप अप्रतिम गाणी गात होतात आणि तुम्ही कायमस्वरूपी या महाराष्ट्राला एक आगळावेगळा जे काही लावणीचं सादरीकरण करायचे आणि जे गाणे तुमचे अप्रतिम होते ते कायमस्वरूपी या महाराष्ट्राला आठवणीत राहतील तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.....
सुलोचना ताईंना विनम्र अभिवादन।
अप्रतिम सूर ...!
लावणीचं लावण्य हरपलं.
भावपूर्ण श्रद्धांजली..!💐💐💐💐💐
लावणी आणि सुलोचना चव्हाण एक समीकरणच झाले होते,लावणी म्हणजे सुलोचना चव्हाण आणि सुलोचना चव्हाण म्हणजे लावणी, भावपूर्ण श्रध्दांजली
Our Shendurni Education Sty had arranged 15 to 16 programmers in Jalgaon and Aura bad districts in the 1967 68 .I had my luck to travel with Late Sulochanatai On the last day after programme She had gifted with Sari ,Bangadya Mangalsutra etc by our beloved Bapusaheb Gajananrao Garud really it was a heart touching parting for all of us We could not fail stopping our tears . Those were the days of cooperation for the Social workers God may bless the great SOUL of Tai vnp running 80yrs one of the workers in the circle of Bapusaheb Garud
खरोखरच आवाज म्हणजे सोन्याचा सुरच आहे अश्या महान मराठी गायिकेला मानाचा मुजरा आणि याना भाव पूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
सुलोचना ताई चे त्यांच्या उमेदीच्या काळात प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी त्यांना त्यांच्या आवाजाच्या ठेक्याला दाद दिली. अशा या महान गायकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
Good
Lavnyasathi awaj fhakt sulochana chavan yanchach khup chan lavnya gailya ahet khup chan
लावणी ऐकावी तर सुलोचानाबईंच्या आवाजातच .असा आवाज पुन्हा होणे नाही .
0
000
0
Lokpriy lavni
😅566666556त्त5565_हगव_,न,नंंंंंं&;न,ज़@@snehasalvi8165
अतिशय उत्कृष्ट सुंदर गायले आहे
सर्वप्रथम आदरणीय सुलोचना ताई चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सारेगम मराठी चॅनल(यू ट्यूब) यांना विनंती की
लावणी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे.किमान अशा गाण्यावर अनेक लावण्यवती किंवा ढोलकी,तबला, नववारी अशी चित्रे (फोटो) दाखविल्यास फार छान वाटेल ...(किमान लावणी करिता)
बाकी खूप छान कलेक्शन 👌👌👌👌👌👌👌👌👌
चाळीस वर्षा पूर्वी आम्ही सुलोचना चव्हाण यांच्या गाण्याचा खूपच आस्वाद घेतला त्यांची गाणी म्हणजे २४ कॅरेट सोनंच ...,👌👌👌
Khup nashibvan ahhat tumhi....kharch
Bhavpurna Shrdhanjali 💐💐💐
@@dattukamble2595 आहे की त्यांनी आपल्या उ हे असे कितीक
हेच आमचे बालपण गेले.
9
अप्रतिम आवाज
महाराष्ट्र भूषण
आदरनिय
सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण
श्रध्दाजंली
😅😮l
Ml p😊00
लावणी ऐकावी तर सुलोचानाबईंच्या आवाजातच .
घरंदाज गायकी..एकंदरच खानदानी गायिका
आशी गाणी याफुढे कधीच होणार नाहीत अप्रतिम.
अप्रतिम आवाज। अजरामर।हा आवाज दूसरे कोणी काढू शकनार नाही
तुमचा गाण्याला तोड नाही
अप्रतिम
जय सुंदर आवाजामध्ये गात आहेत लावणी सम्राज्ञी सुंदर कॅसेट
या मधुर, गोड गाने कानावर पडतो आन सर्व गगणावर आनंद होतो.
लावणीचा एक दुर्मिळ आवाज म्हणजे सुलोचना ताईंचा त्याचा शिवाय लावणी पुर्ण होऊ शकत नाही .
Bhavpurna Shraddhanjali Tai. 😪
Shat Shat Pranam 🙏
तुलना नाही!!!!! अप्रतिम
*भावपूर्ण श्रद्धांजली*
मन प्रसन्न होते असा खेड आवाज सुलोचना ताईचा ताईच्या आवाजातली गाणु लावण्या आज हि ऐकाव्या वाटतात
लावणी ऐकावी ती सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात.
Sulochana. Chavan
ही लावणी कोणाला जमेल का ?सुलोचना चव्हाण ताई यांना मानाचा मुजरा
सुरेख मधुर सुलोचना चव्हाण लयभारी
🎉
मला ही जुनी गाणी फार आवडतात.
सुलोचना बाईच्या गाणी फार अविट गोडीची असतात
लावणी सम्राज्ञी "सुलोचना चव्हाण" एकदम सार्थ. सलाम त्यांच्या गायकीला!
It is very nice to hear as they are part of Maharashtra soil.
sulochana taie na live eknaycha yog donada ala vota
tyacha awajatil thaska ahe to konala jamanar nahi.usha mangeshkar ani sulochna taie cha lavnya eknaya ek sunder anubhav
बरेच दिवसांनी सुलचना बाईं चा लावण्या आयकविल्या धन्यवाद
मला सुलोचना चव्हाण चे गाणे खूप आवडतात
फार छान....जुने ते सोने...
सुलोचना ताई अशा लावण्या पुन्हा नाहीत
लावणी ऐकावी सुलोचनाबाई च्या आवाजात.
सुलोचना ताईच्या लावण्या सदाबहार आहेत.👌👌👌👌👌
गौतमी पाटील ला सांगा लावणी काय असते नुसता धांगडधिंगा नको
महाराष्ट्राची शान
Old is gold
जागरूत, ठेवली, माय, मराठी, ताईन🎉
भावपूर्ण श्रद्धांजली ताई... 🙏🏻🌸
खेळताना बाई रंग होळीचा,
अर्थपूर्ण 💐💐
अद्वितीय आवाजाची दैवी देणगी.निधनाची वार्ता अतिव दुःखद.
💐🙏🙏
पठ्ठे बापूच्या सुद्धा लावण्या अत्यंत जून्या चाली मध्ये गायल्या आहेत धन्यवाद
Akashwani kamgar Sabha aathavali
That was enchanted days
Simple music just followed damdar voice...
Nothing fake.. just original and pure still touching to soul
Same
ग ईज़बज़ज़ज़ज़ज़ज़भढ ढ ढ
ताई यांचा आवाज मोहिनी .....धन्यवाद ....आठवणी जाग्या.....?
सुलोचना ताई 😘सारखा आवाज आता मिळ न शक्य नाही.❤जुने ते साेन् .....
Nahi. Nahi. Kadhich. Nahi
माझ्या आवडत्या गायिका पैकी एक सुलोचना चव्हाण...
Ek number 👌👌👌
1Nambar Tae tumche Lavni Lay Bhare 🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏
सुपर दुपर हिट ताई
लावणीसम्रादनी सुलोचनाबाई नामानाचा मुजरा जय मराठी
व्हिडीओतील मॉडेल्स भारतीय नाही का मिळाल्या?
असा आवाज परत होने नाही
गाण्याच्या दरम्यान दाखविले जाणारे चित्र गाण्याचं महत्व कमी करतात
EK CHAN LAVANISAMRADNI SULOCHANA CHAVAN.....!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भंवपूर्ण shraddanjali
लावणी ऐकावी
ती सुलोचना ताईचा
अप्रतिम आवाज ऐकून आजही बेहाल करणारी लावणी🙏🚩💐
कोनत्या शब्दात ताई ची कौतुक करावे
खुप सुदंर आवाज आणि गाणे आहे
👌👌👌👍
So sweet songs and beautiful voice 👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खणखणीत व खडा स्वराची धनी
Khup chan beautifull voice he song tumchyach Voice madhye aekayala khup chan vatatat apratim
सुलोचना ताईंना मनाच मुझरा
For sure sulochna ka awaaz
तोडच नाही
घातला ग बाई घेरा,
ओम् शांति ,🙏
खूप सुंदर जुनं ते सोनं
सुन्दर आवाज सुलोचना दिदीचा ❤❤❤
असे वाटते कि परदेशात पण या गाण्यांनी जादू केली आहे
Khup Sundar gani aahet
Apratim. Geet
L
J.
K
😊😊
Khup Chan lovely
असलं चित्रीकरण , सुलोचना चव्हाण यांना कधीच सहन झालं नसतं.
Sunder lavani
ओल्ड इज गोल्ड.
Oldisgoldsuperlokgeet❤❤❤
मस्त
खूप छान धन्यवाद ,
Very❤good 🎉🎉🎉
Nita
Sulochana Chavan holl madhe karyakram karatana Ramaraghunandana ya ganyane survat karayachya. Mi khup vela karyakram pahila.
👌👌👌👌👌
Gani kuthli challa li aahet ,background poster kay aahet..evadhi kalpane chi durdasha..anyways..very good selection of songs
Yes borobar
लावली ऐकावी ती याच आवाजात
जून ते सोन
केवळ दैवी शक्ति.
छान
अतिशय sundar
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurna Shadranjali
Very nice welcome
Srs
तुलनाच नाही खुपच सुंदर
eakdmsarss
One the very different but still the most sensitive songs by hearing we forget for a moment ourselves
So sweet voice.🎉🎉🎉🎉🎉
त्या काळातील गायकांना😊 आणि गीतकार यांना खरोखरच तोड नाही❤
May her soul rest in peace
गाणे एकदम छान आहे, पण
अभिनय मूळ चा नाही म्हणुन वास्तविकता
गेली
गाण्याची माती केली
आपण पडद्यावर दाखवलेली चित्रे आपल्या संस्कृतीला शोभत नाहीत
Maharastra chi shan
Girgaw chi Jan
Lavani cha pran
Aaj harpala