सुलोचनादीदी विनम्र अभिवादन.लतादीदी, तुम्ही,शाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राचा बहुमान.ज्ञान ,गान,भान यांचा अत्युत्क्रुष्ट अविश्कार आणि आम्ही या युगाचे साक्षिदार याचा आम्हाला अभिमान.याल काहो परत रिझवायाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अमुल्य ठेवा!अशी जातीवंत बैठकीची लावणी होणे नाही.सुलोचना आपणांस पाहण्याचा योग आला नाही पण आजची पीढी आपल्या सुमधूर लावण्यात पाहते हे ही नसे थोडके.आणांस कोटी कोटी प्रणाम!
सुलोचना ताई ना 2022 ला पद्मश्री मिळाले ही आपल्या महाराष्ट्राच्या लोक संगीत लावणी चा सत्कार आहे त्याच बरोबर आपल्या सर्वांच्या लाडक्या लावणी च्या महान गायिका सुलोचना ताईंचा सत्कार आहे... माझ्या सारख्या अत्यंत लहाण्या लावणी रसिकाकडून त्यांना मानाचा मुजरा व त्यांना प्राप्त पद्मश्री पुरस्कारासाठी मनस्वी अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व त्यांना चांगले स्वास्थ्यलाभ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.... दिनेश बोधडे पाटील अकोला 🙏
व्वा!! निव्वळ अप्रतिम व शब्दांच्या पलीकडले... " लावणी " या शब्दाला जर देवाने आवाज दिला असता तर तो नक्कीच सुलोचना बाई चव्हाण यांचा असता.... माझी खूप दिवसापासून ची ईच्छा होती की सुलोचना यांच्या लावणी कार्यक्रम live पहावा ... हा कार्यक्रम पाहिल्यावर ती इच्छा पूर्ण झाली. तशी अजून एक इच्छा आहे की सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा... त्या खरंच महाराष्ट्राचे भूषण आहेत
माई ! पुन्हा होणे नाही.माझं भाग्य आहे. !! बाई मी भोळी गं भोळी !! या ऑडिओ कॅसेट मधे यांच्या सोबत मला गाण्याची संधी लाभली. त्यांच्या स्मृतीस नतमस्तक होऊन वंदन 🙏🙏
जुने ते सोने , सुलोचना दीदी , आपल्या सारखे गायक लाभले हे आमचे भाग्य, आपल्या सारखे गायक या पुढे होणे नाही, आपली सर्वच गीते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लीहाले जातील. नमस्कार,
महाराष्ट्राचे भाग्य, उत्तुंग वैभव, अस्सल सांस्कृतिक ठेवा, महान व्यक्तीमत्व, सुलोचनाबाईंवर, महाराष्ट्रानं अपार हृदयापासून प्रेम केले, पूर्वासूरींच्या प्राचिन रचनांपासून, वर्तमान रचनांच्या, सौंदर्याची अवीट गोडी आम्हास लावली, एकाहून एक सरस सादरीकरण... vibrations and resonance आनंदलहरी
दोन्ही खांद्यांवर घट्ट पदर आणि तशीच धारदार नजर ही ताईंची ओळख होती.१९८१ मधे लोणावळ्याला गणेशोत्सवात ताईंचा कार्यक्रम पाहिला होता. एकाहून एक सरस लावण्या पण कोणतीही हुल्लडबाजी नव्हती.
लावणी म्हटलं की फक्त आणि फक्त आपणच आठवता आदरणीय सुलोचना ताई चव्हाण.....एकच नाव.... आपल्या आवाजाची जादू आम्हा तरूण पिढीला आपली परंपरा जपण्यासाठी प्रेरणा देते. सलाम आपल्या गायकीला
लावणी म्हटली की सुलोचना बाई आल्याचं.केवळ अप्रतिम ,लावणी ला साजेसा आवाज ,शब्दामध्ये वर्णन करणे अशक्य वाटते.सुलोचना बाई ना आणि कवी, संगितकार सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏🙏
सुलोचना चव्हाण ताईंनी फक्त लावण्याच गायल्या नाहीत तर हर एक प्रकारची गाणी गायली. मात्र त्यांनी लावणीला देश पातळीवर पोहचवले. सुलोचना ताई म्हणजे खानदानी लावणी हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजले आहे. अशी लावणी सम्राज्ञी पुन्हा होणे नाही. आमची तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
Sulochana Didi Is a Unique Singer of Lavni. Her contribution to our Cine Music and Lok Sangeet has enriched the tradition of Folk Music of Maharashtra. We are really fortunate to have this video recording of a culturally important form of Music.
एक शालीन गायिका, लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सुलोचना ताई....! या पुढील काळात तुम्ही गायलेल्या लावण्या गायल्या जातीलही पण त्यांच्याच आवाजात, जो यापुढे शेकडो वर्षे ऐकला जाईल. ताई तुमच्या आत्म्याला सद्गती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
Let's donate w w w dindori pranit jankalyan yojana 🐂 Shri Swami Samarth 🌞श्री स्वामी समर्थ 🌞 श्री स्वामी समर्थ 🌞 कृपया पुनरावृत्ती करा आणि बदल अनुभवा श्री स्वामी समर्थ 🌞 श्री स्वामी समर्थ 🌞
हा ठेवा फक्त आणि फक्त दूरदर्शनकडेच..... थँक्स DD 🙏
अगदीच बरोब्बर 👍👍👍👍👍
परमेश्वराने सुलोचना बाईंना भरभरून आशीर्वाद दिला आहे.महाराष्टाची कोकिळा.लाखात एक.
सुलोचनादीदी विनम्र अभिवादन.लतादीदी,
तुम्ही,शाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राचा
बहुमान.ज्ञान ,गान,भान यांचा अत्युत्क्रुष्ट
अविश्कार आणि आम्ही या युगाचे साक्षिदार
याचा आम्हाला अभिमान.याल काहो परत
रिझवायाला!
खरंच आम्ही या युगाचे साक्षीदार आहोत याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे
Unique singar
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अमुल्य ठेवा!अशी जातीवंत बैठकीची लावणी होणे नाही.सुलोचना आपणांस पाहण्याचा योग आला नाही पण आजची पीढी आपल्या सुमधूर लावण्यात पाहते हे ही नसे थोडके.आणांस कोटी कोटी प्रणाम!
सुलोचनाताई म्हणजे अख्यायिक...... यापुढे असे होणे नाही... सलाम तुम्हाला...
सुलोचना ताई ना 2022 ला पद्मश्री मिळाले ही आपल्या महाराष्ट्राच्या लोक संगीत लावणी चा सत्कार आहे त्याच बरोबर आपल्या सर्वांच्या लाडक्या लावणी च्या महान गायिका सुलोचना ताईंचा सत्कार आहे... माझ्या सारख्या अत्यंत लहाण्या लावणी रसिकाकडून त्यांना मानाचा मुजरा व त्यांना प्राप्त पद्मश्री पुरस्कारासाठी मनस्वी अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व त्यांना चांगले स्वास्थ्यलाभ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.... दिनेश बोधडे पाटील अकोला 🙏
व्वा!! निव्वळ अप्रतिम व शब्दांच्या पलीकडले... " लावणी " या शब्दाला जर देवाने आवाज दिला असता तर तो नक्कीच सुलोचना बाई चव्हाण यांचा असता.... माझी खूप दिवसापासून ची ईच्छा होती की सुलोचना यांच्या लावणी कार्यक्रम live पहावा ... हा कार्यक्रम पाहिल्यावर ती इच्छा पूर्ण झाली. तशी अजून एक इच्छा आहे की सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा... त्या खरंच महाराष्ट्राचे भूषण आहेत
भारत सरकारच्या वतीने पद्मश्री बहाल....🙏❤️
१९८१ साली, सांगली शहरात सुलोचना ताईंना समक्ष ऐकले आहे..
ग्रेट व्यक्तीमत्व व ग्रेट गायनकळा,
सहज सुंदर सादरीकरण व छान गाणं...
महाराष्ट्रचं भाग्य आहे असे लोक लाभलेत .
काय दिवस ग्रेट होते यार ते.thanks.
सह्याद्री च्या निर्मिती ला धन्यवाद खूप खूप🙏
सुंदर संग्रह
माई ! पुन्हा होणे नाही.माझं भाग्य आहे.
!! बाई मी भोळी गं भोळी !! या ऑडिओ कॅसेट मधे यांच्या सोबत मला गाण्याची संधी लाभली.
त्यांच्या स्मृतीस नतमस्तक होऊन वंदन 🙏🙏
अद्भुत अप्रतिम 👌👍🙏🌹आता केवळ सुलोचना ताई आठवणीच शिल्लक राहिल्या त्यांना विनम्र अभिवादन🙏🌹🙏🌹
जुने ते सोने , सुलोचना दीदी , आपल्या सारखे गायक लाभले हे आमचे भाग्य, आपल्या सारखे गायक या पुढे होणे नाही, आपली सर्वच गीते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लीहाले जातील. नमस्कार,
हो सर
Barobar ahe
Barobar ahe
अशा लावणी सम्राज्ञी परत होणे शक्य नाही . सुलोचनाजींना भावपूर्ण श्रद्धांजली .
सहमत
न भूतो.....न भविष्यती .......एकमेवाद्वितीय सुलोचना चव्हाण यांना प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lavani samradni punha hone nahi,sulachana didina me ekile aa
खरोखरच लावणी सम्रादनी म्हणजे सुलोचना चव्हाण. आम्हाला भाग्य मिळाले की तिला आंम्हाला पहाता व ऐकता आले.
🌹👌🌹🙏दूरदर्शन सह्याद्री हा मराठमोळा अलौकिक खजिना जपल्या बद्दल खूप आभार!!धन्यवाद🌹👌🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺
सुलोचना चव्हाण यांना मानाचा मुजरा अशा गाण कोकिळा पुढे होने नाही वाद्य कलाकार सुद्धा अतिशय कुशल वाजवीत धन्यवाद
किती सुंदर ते लावण्य! आणि आवाजाचं काय विचारताय? काय तो लावणीचा ठसका केवळ अप्रतिम! अविस्मरणीय अनुभव. भावपूर्ण श्रद्धांजली. अजरामर आवाजाला सलाम!
उत्तूंग व्यक्तीमत्व, मनाचा ठाव घेणारी कला, सुलोचना ताई म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा... रसिकांसमोर आणणाऱ्या संयोजकांचे आभार!
महाराष्ट्राचे भाग्य,
उत्तुंग वैभव,
अस्सल सांस्कृतिक ठेवा,
महान व्यक्तीमत्व,
सुलोचनाबाईंवर,
महाराष्ट्रानं अपार
हृदयापासून प्रेम केले,
पूर्वासूरींच्या प्राचिन रचनांपासून,
वर्तमान रचनांच्या, सौंदर्याची
अवीट गोडी आम्हास लावली,
एकाहून एक सरस सादरीकरण...
vibrations and resonance
आनंदलहरी
दोन्ही खांद्यांवर घट्ट पदर आणि तशीच धारदार नजर ही ताईंची ओळख होती.१९८१ मधे लोणावळ्याला गणेशोत्सवात ताईंचा कार्यक्रम पाहिला होता. एकाहून एक सरस लावण्या पण कोणतीही हुल्लडबाजी नव्हती.
लावणी म्हटलं की फक्त आणि फक्त आपणच आठवता आदरणीय सुलोचना ताई चव्हाण.....एकच नाव.... आपल्या आवाजाची जादू आम्हा तरूण पिढीला आपली परंपरा जपण्यासाठी प्रेरणा देते.
सलाम आपल्या गायकीला
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
100 नंबरी सोनं. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
गाणं गाण्यासाठी चेहऱ्यावरती किती सुख आहे नाहीतर आज काल यांच्या हजार पट पैसे घेऊन सुद्धा एवढं सुख चेहऱ्यावर त्यांच्या नसतं आणि गाण्यातही नसतं
❤
काय सहज गाणं म्हणतायेत, आणी किती साधे पणा, नाहीं तर आजचे गायक, नुसता दिखाऊ पणा 😏
धन्यवाद सह्याद्री 🙏🏼
सह्याद्री वाहिनीवरील जूने, सुश्राव्य गायनाचे कार्यक्रम रसिकांना फारच आवडणारे आहे. सह्याद्री वाहिनी ला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
सुलोचना ताईंना प्रथम अभिवादन, खूपच स्वरमुग्ध आपल्या लावण्या . त्याबरोबर ढोलकी वादक व तबला वादक यांनाही सलाम . खूपच छान वाजवतात
सुमधूर लावणीचे संध्याकाळ आनंदी बनली.
आदरांजली सुलोचना दिदी..
गाण्याचा प्रयत्न करु या.
सुलोचना चव्हाण might not be no more with us today but her songs and voice will forever live with us! RIP Tai!
To
There is no any other Tasks in lavani.
🙏🌹 बहारदार कार्यक्रम, खरंच जून ते सोनं👏👏
खूपच छान. सुलोचना दिदिंना विनम्र अभिवादन. अफलातून गायन. ❤
लावणी म्हटली की सुलोचना बाई आल्याचं.केवळ अप्रतिम ,लावणी ला साजेसा आवाज ,शब्दामध्ये वर्णन करणे अशक्य वाटते.सुलोचना बाई ना आणि कवी, संगितकार सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏🙏
सूलोचना दिदि लय भारी गीत छान गायक 🙏🙏🙏👍🌿🌸🌸🌸🌸🌸
🌹👌🌹🙏वाद्यसाथ झकास!!!❤🙏❤🙏❤🙏❤⭐️❤⭐️❤🙏❤🙏❤🌺🌟🌺🌟🌺🌺🌺🌟🌺🌟🌺🌺🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹
सुलोचना चव्हाण ताईंनी फक्त लावण्याच गायल्या नाहीत तर हर एक प्रकारची गाणी गायली. मात्र त्यांनी लावणीला देश पातळीवर पोहचवले. सुलोचना ताई म्हणजे खानदानी लावणी हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजले आहे. अशी लावणी सम्राज्ञी पुन्हा होणे नाही. आमची तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
अतिशय सुंदर आवाज आणि अर्थपूर्ण गाणी छान वाटलं पूर्ण कार्यक्रम ऐकतांना.
असा जादू मय आवाज पुन्हा होणे नाही.खूप छान मुलाखत.
Sulochana Didi Is a Unique Singer of Lavni. Her contribution to our Cine Music and Lok Sangeet has enriched the tradition of Folk Music of Maharashtra. We are really fortunate to have this video recording of a culturally important form of Music.
अप्रतिम, very decent n elegant singer, we miss you Sulochanatai
🌹👌🌹🙏दमदार सुरावटीतून विडा रंगविणार्या फक्त सम्राज्ञी सुलोचनाबाईच👌❤🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️👌🌼👌🌼👌🌼👌
फार कर्ण प्रिय आवाज अतिशय छान और मधुर
Loksangeet blessings on Maharashtra personified is Sulochanaji. Pranaam.
सुपरस्टार, लावणी सम्राज्ञी
अप्रतिम.नमन सुलोचनादिदी.
खूप सुंदर आवाज सुलोचना बाई , अप्रतीम सुंदर
वा अगदी मस्त जुनं ते सोनं
Sulochna ji what a great singer....nahi to aaj ke singer tuze dekh ke meri madhubala mera dil ye pagal zala
अतुलनीय अप्रतिमच खूपच सुंदर भेट आभारी
लावणी समाधानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
काय सुरेख आवाज, अप्रतिम
आपल्या गाण्याने शरीर हलते
अंग शहरते 👌👌👍👍💐💐🙏🙏🙏नतमस्तक आहे
😂
Apratim lok-kala prastuti . Gaan samradnyi Sulochana bainna saadar abhivaadan !!🙏👌👌👌
Mumbai Doordarshan Great
karyaram far apratim,kay mahati varnavi.
It's a real treasure
Khup sundar ❤
Great upload
🌹👌🌹🙏क्या बात!!!ढोलकी बहारदार वंदन!!वा!!वा!!👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
साधी राहणी
ऊच्य गायन 🚩🚩
Apratim
Todach ny🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Manacha mujara 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच सुंदर आवाज , पूर्वीचे दिवस आठवले
त्याचं जीवन प्रवास दाखवला तर बरे होइल 🙏🙏
Any one after Padmashree award
खूप खूप सुंदर गायन केलेले आहे..लावणी जिवंत ठेवली .
सुंदर आवाज अती सुंदर
I Love Sulochana... That's it.
Very nice The voice of Sulochana Chavan is beyond imagination
Udyacha naka sangu bharavsa..apratim
वाह्हव्वा ... अप्रतिम ...
फारच छान. जुने ते सोने.100 .
खूप छान.
Qween bif Marathi lavani. What a voice gifted by God to this artist. I solute her.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
सुलोचना दीदी आपल्या ला मानाचा त्रिवार मुजरा
1971सुलोचनाताई.विनभ.आभिनदन
lawani fakt dance ne nhitar aplyasarkhya gaykani fulwali dhanyawad sulochana tai
Danya tunche Mata Ani pita
🙏. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
एक शालीन गायिका, लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सुलोचना ताई....! या पुढील काळात तुम्ही गायलेल्या लावण्या गायल्या जातीलही पण त्यांच्याच आवाजात, जो यापुढे शेकडो वर्षे ऐकला जाईल. ताई तुमच्या आत्म्याला सद्गती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Vijay chavhan. Panchal sir dil se salute....waa kay baat hai
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
👌🏼🙏🏼 लावणी = सुलोचना ताई 🙏🏼👌🏼
Salute..sulochana..tai🙏🙏🙏🙏
ठसकेदार ♥️
आपल्या महाराष्ट्र ला ईश्वर देणगी मिळाली आहे आसे परत होणे नाही
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On--
FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Let's donate w w w dindori pranit jankalyan yojana 🐂 Shri Swami Samarth 🌞श्री स्वामी समर्थ 🌞 श्री स्वामी समर्थ 🌞 कृपया पुनरावृत्ती करा आणि बदल अनुभवा श्री स्वामी समर्थ 🌞 श्री स्वामी समर्थ 🌞
She is great singer GOD BLESS U MAM (PLEASE IN WHICH YEAR)RPL
Miss u sulochanatai😮
आज ही तमाशा लोककला महाराष्ट्र ला खुपच आवडते आहे
केवळ अप्रतिम
Beyond the words jio 100 years bhagvan meri umer aap ko they
awaj sulochana tai tumchya sarv lavnya hitahet
हा शब्दांचा खजीना आहे.
🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺 . RIP . Sulachana Ji.
भारतीय संस्कृतीच्या आदर्श अलंकारिक भाषा रुपी लावणी ऐकावी फक्त शुभेच्छा पुन्हा असे आदर्श रूप पाहायला मिळणार नाही
खुप छान 👌
अप्रतिम 👌
सुलोचना दीदी 87 वर्षाच्या आहे ,आवाज आजही असाच आहे, कृष्ण धवल काळ खूप गाजवला या गाण्यांनी
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
faar chaan didi.anandaat ramalo.
Very very very very good
महाराष्ट्राची शान सुलोचना दीदी सलाम तुमच्या कर्तुत्वाला सुहास ढमालेचा सलाम सुरेख पोस्ट टाकली धन्यवाद हीच खरी समाजसेवा आहे धन्यवाद तुम्हाला
khup sundar जुन्या आठवणींना उजाळा दिला
भावपूर्ण श्रद्धांजली!!
अप्रतिम