पिंजरा - PINJARA VIDEO JUKEBOX | सुपर हीट मराठी मूवी लावणी सॉंग्स | Sandhya | Usha Mangeshkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @dadapukale5654
    @dadapukale5654 Рік тому +33

    असा चित्रपट पुन्हा होणे नाही काय साजरिकरण आहे Dr श्री राम लागू यांचा काय अभिनय आहे येकच नंबर

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Рік тому +4

      जीवनात रंग भरणारा चित्रपट म्हणजे पिंजरा

  • @laxmanvadnerkar9517
    @laxmanvadnerkar9517 Рік тому +39

    सुर, ताल, नृत्य, हाव भाव, प्रणय, कामुकता, विरह, शोकांतिका चा अनोखा संगम, अर्थात पिंजरा!

  • @bhausinggusinge1028
    @bhausinggusinge1028 10 місяців тому +16

    अप्रतिम चित्रपट ! अप्रतिम अभिनय ! असा चित्रपट आता होणे नाही.

  • @sanjaykurle7212
    @sanjaykurle7212 Рік тому +34

    पिंजरा हि फिल्म अतिसुंदर आहे,
    त्या मधील संपूर्ण गाणी सुरेख आहे

  • @MandarKaldate-fk2wg
    @MandarKaldate-fk2wg Рік тому +38

    संपूर्ण शरीर झाकून सुद्धा उत्तम कलाकृती प्रदर्शित करता येते,

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Рік тому +44

    अतिशय लय बद्ध नाच आहे कमालीची लवचिकता आहे

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 Рік тому +27

    ७ ते ८ वेळा पाहिला अजून पण मला हा सिनेमा व गाणी फारच आवडतात

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 2 місяці тому +6

    🚩🚩पिंजरा 🚩🚩चित्रपट अकल्पित आहे ....तो मन बुध्दीच्या पलीकडे जावून विचार करायलां लावतो ...
    ✍️शंकर पाटील✍️ ग्रामीणकथा लेखणीतून उतरलेला ..
    ✍️✍️जगदीश खेबुडकर यांची अविस्मरणीय बहारदार गीत रचना लाभलेला .... राम कदम यांचे जिवंत संगीत 🎷🎺🎹🎹🎷🎺🎺📀💿📀
    . व्ही शांताराम यांचे दिग्दर्शन असलेला हा एक अद्वितीय चितपट 🎉🎉🎉
    संध्या, डॉ. श्रीराम लागू,मांढरे,तसेच खलनायक राजशेखर सोंगाड्या निळू फुले गणपत पाटील यांनी केलेलं अभिनय हा शब्दांच्या पलीकडला म्हणावा लागेल..🌹🌹🥀🥀🥀🌺🌺🌺🌺🌷🌷🌷💮💮🌸💮💮🌻🏵️🏵️🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏

  • @Martinluther1234
    @Martinluther1234 4 місяці тому +10

    2000 सालचा जन्म आहे माझा.मला वाटत नाही माझ्या वयाचे कोनी हा चित्रपट पहिला असेल.
    मी एका माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडून कथा ऐकली होती. नंतर चित्रपट पहिला . उत्कृष्ट कथा व सुमधुर गाणी.असे चित्रपट आता होणे शक्य नाही.
    🙏🙏

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 Рік тому +21

    संध्या मैडम तुम्ही पिंजरा सिनेमा म्हणजे तुमच्या अभिनयाची खान आहे

  • @SureshGawade-n5z
    @SureshGawade-n5z 3 місяці тому +9

    👌एक नंबर असे सादरीकरण पुन्हा होणे अशक्य जय हो जय कोल्हापूर

  • @ashokhatagale36
    @ashokhatagale36 7 місяців тому +13

    असा चित्रपट अशी अभिनेत्री होणे नाही
    आणि असा चित्रपट होणार नाही श्री राम लागू यांचा अभिनय आणि संध्या मॅम निळू फुले खरंच दमदार अभिनयाने म्हणून आज हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 Рік тому +12

    संघ्या ऐक ऊत्कृष्ट अभिनेत्री

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 Рік тому +8

    मराठी सृष्टी मधील अप्रतिम आणि अजरामर चित्रपट अस चित्रपट पुन्हा होणे नाही

  • @suvedpatil5677
    @suvedpatil5677 7 місяців тому +24

    अप्रतिम चित्रपट. असा चित्रपट पुन्हा होणारही नाही, आणि अप्रतिम संगीत. 🙏🙏🙏

    • @UsmanShaikh-hh9lc
      @UsmanShaikh-hh9lc 4 місяці тому +1

      2:26 2:26 😅😅😅 2:28 😅😅😅😊😅😅😅😮😮😅

  • @prashantpawar356
    @prashantpawar356 Рік тому +5

    मराठी मराठी मराठी सिने सृष्टीतील एक असा तमाशा प्रधान सुपरहिट चित्रपट ज्या मध्ये गाणी अभिनय असू देत संगीत असेल सर्व काही परिपूर्ण असा एक चित्रपट म्हणजे पिंजरा

  • @jayjadhav6883
    @jayjadhav6883 6 місяців тому +4

    रानातली काम चालू आहेत आणि हे गाणं ऐकून काम करत आहे... ❤ याच्या सारखी पब मध्ये पण नाही... हे मात्र निश्चित.... दिसला ग बाई दिसला..

  • @vivekwaghmare1813
    @vivekwaghmare1813 7 місяців тому +5

    असा चित्रपट प्रदर्शित होने कठीण फक्त पिंजरा 👍🙏

  • @satishawatade4520
    @satishawatade4520 Рік тому +17

    पिंजरा चित्रपट म्हणजे चित्रपट सृष्टीचा स्वर्ग आहे . पुन्हा अशी निर्मिती होणे शक्य नाही . या चित्रपटास तोडच नाही . किती ही वेळा पाहा .. .. पहावेच वाटते . अप्रतिम चित्रपट आहे . नाद खुळा .. पिंजरा .

  • @rangraogaikwad7039
    @rangraogaikwad7039 6 місяців тому +28

    अप्रतिम कथा ज्याचा खून त्यालाच सजा. शेवट खूब छान.जेव्हा नाईका.गुपित सांगायला जाते तेव्हाच नाईके चां आवाज जातो

  • @maheshwari778.
    @maheshwari778. Рік тому +35

    मराठी चित्रपट सृष्टीतील सोनेरी पान म्हणजे पिंजरा...

  • @pramodhatkamkar4542
    @pramodhatkamkar4542 Рік тому +17

    पूर्वी 60 / 70 च्या काळात मराठी चित्रपट येवढे चालायचे की हिंदी चित्रपट वाल्यांची पंचायत होतं असे थेटर वाल्यांवर दबाव आणून मराठी चित्रपट काढायला भाग पाडत होते पणं बाळासाहेब ठाकरे होते म्हणून कोणाची हिंमत होत नव्हती

  • @SanketKale-mk7pi
    @SanketKale-mk7pi 5 днів тому

    असा चित्रपट पुनः होणे नाही, खूप आठवण होते, जुण्या चीत्रपटाची गाण्यांची

  • @पुरुषोत्तमराठोड

    सर्वच गाणी छान आहेत

  • @DevShinde-nj6yc
    @DevShinde-nj6yc Місяць тому +1

    कलाकृतीचा व सादरीकरण अभिनयाचा अप्रतिम नमुना म्हणजे पींजरा चिऊ

  • @BncilalMehta
    @BncilalMehta 4 місяці тому +2

    भद्र चामुंडा निराली बाबा की जय हो लक्ष्मी नगर पैटर्न भद्र चामुंडा की ओर से जय हो 33 कोटी देवी देवता जय हो जनेश्वर धाम की जय हो जाए बागेश्वर धाम की जय हो जय श्री राम जय श्री राम जय भोलेनाथ जय माता पार्वती

  • @pratapraopatil8568
    @pratapraopatil8568 6 місяців тому +3

    Excellent film ,music & songs. Never can be created as like

  • @bngiri
    @bngiri Рік тому +4

    जबरदस्त फ़िल्म कई बार देखी
    जय हो

  • @rajaramshripatmandavkar1944
    @rajaramshripatmandavkar1944 10 місяців тому +4

    शरीर प्रदर्शन न करता अजरामर कलाकृती हे फक्त आणि फक्त .__व्ही. शांताराम बापूच करू शकले

    • @DasNirmal-hz4ko
      @DasNirmal-hz4ko 3 місяці тому

      I'm leasning every day this pinjra movie all song I ❤️❤️❤️❤️ great all actors Marathi is Marathi. 44 years back im just 14 year old Boy that time i seen this movie with my family members. in Jalna Maharashtra

  • @renuvicky4572
    @renuvicky4572 9 місяців тому +3

    My god us time itni khubsurat heroins hoti thi ye ab pta chala 😮

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 11 місяців тому +2

    Old is gold. June te sone. Junya cinema la story asaychi . Fakt dhanngad dhinga navhta. Shantaram bapucha cinema pahila nahi ase zale nahi. Pinjra khup vela pahila.Sandhyatai pranam.

  • @pundlikegarule8346
    @pundlikegarule8346 Рік тому +5

    अतिशय सुंदर लावणी आहे.

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 2 місяці тому +1

    बापूंना अपेक्षित अभिनय व नृत्य फक्त संध्याजींनीच केला. 👍

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 Місяць тому

    प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आजचा सिनेमा बदल न बोलणे बरे

  • @sanjaypise508
    @sanjaypise508 4 місяці тому +2

    केवळ अप्रतिम. हिंदी मध्ये शोले आणि मराठी मध्ये पिंजरा

  • @nanashendge3718
    @nanashendge3718 Рік тому +3

    गुरुजीवर गावाचा विश्वास होता मस्त आहे चित्रपट आणि गाणी

  • @Holybird-r5s
    @Holybird-r5s 2 місяці тому +1

    Heart toching story.how a school master is caged by woman beauty and evergreen song of early 70 s.फिलिंग नॉस्टैल्जिक।

  • @dilippandit2061
    @dilippandit2061 Рік тому +48

    कधीही न विसरणारा पिंजरा सिनेमा आहे. सर्वच गाणी आजही गाजलेली आहेत.

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 7 місяців тому +113

    आज २०२४ मध्ये ही आजराअमर गाणी कोन कोन ऐकत व पाहत आहेत ४/५/२०२४

  • @jayantpatil1121
    @jayantpatil1121 9 місяців тому +2

    मी महिन्यातून एकदा तरी बघतो. अप्रतिम गाणी

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi3448 9 місяців тому +2

    Khup Sundar mast hit film songs very good

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Рік тому +44

    मराठी चित्रपट ईतिहासातील तमाशा प्रधान चित्रपटातिल ममानाचा "कोहीनुर हिरा"आहे.!!👏

  • @arvinddarekar7674
    @arvinddarekar7674 8 місяців тому

    असा सुपरहिट चित्रपट होणे शक्य नाही असे मनमोहन गीते सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय एक अजब प्रेम कहानी चित्रपट सर्वांनी पहावा

  • @Pandurang_Pawar
    @Pandurang_Pawar Рік тому +2

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...
    सगळे कलाकार, गीतकार जगदीश खेबूडकर निर्माता व्ही शांताराम सगळ्यांच्या प्रतिभेचे वर्णन करायला शब्द कमी पडतील

  • @santoshkarande6353
    @santoshkarande6353 Рік тому +9

    १ नंबर गाणी आहे

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 3 місяці тому +1

    अभिनय निपुण चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे

  • @chandrakanthanwante2755
    @chandrakanthanwante2755 11 місяців тому +2

    फार सुंदर पिंजरा चित्रपट आहे मन पसंत गाणी आहेत

  • @smitakamavisdar2194
    @smitakamavisdar2194 6 місяців тому +1

    डॉ लागु पुन्हा होणे नाही , शत शत नमन 🙏

  • @sanjayshinde3754
    @sanjayshinde3754 Рік тому +36

    मी संजय शिंदे, गsssssसाजणी सिनेमाच्या सुरुवातीला असणारे गीत शेवटी रेकाॅड केले होते. राम कदमांनी त्याची चाल आधी बांधली व नंतर खेबुडकरांनी शब्द लिहीले आहेत.व कोरस मध्ये गाणे म्हणणारा तरूण वाघमारे याने ते गायले आणि खूप गाजले. संदर्भ.... गाण्यांची कुळकथा. श्री जगदीश खेबुडकर.

    • @universalboss9216
      @universalboss9216 Рік тому +3

      मल्लू वाघमारे या तरूणाने ते गीत गायले आहे

    • @SheetalBhingare-w9v
      @SheetalBhingare-w9v Рік тому

      ​@@universalboss9216विष्णू वाघमारे

    • @sagaryadav2542
      @sagaryadav2542 7 місяців тому +1

      ग साजणी गाण्याबद्दल सविस्तर माहिती कोल्हापूरचे पत्रकार व चित्रपट अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक सांगतील...

    • @sanjayshinde3754
      @sanjayshinde3754 7 місяців тому

      @@sagaryadav2542कृपया आधिक माहिती असल्यास पोस्ट टाकावी.

    • @anandaingavale8947
      @anandaingavale8947 3 місяці тому

      P

  • @pandharinathadhalage3432
    @pandharinathadhalage3432 Рік тому +2

    पिंजरा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं अजरामर स्वप्न!

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

    • @abhijitparanjape3568
      @abhijitparanjape3568 5 місяців тому

      🎉​@@NHMarathi

  • @kailashsuryvanshi5005
    @kailashsuryvanshi5005 Рік тому +19

    अप्रतिम चित्रपट व सुंदर अभिनय व गाणी गायली आहेत सर्वच कलाकाराना मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @manojkoli5572
    @manojkoli5572 8 місяців тому +5

    The Great Usha mangeshakar sing all song

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 7 місяців тому +3

    Very nice song thanks Sir ji.

  • @prakashnair6500
    @prakashnair6500 4 місяці тому +1

    My. Self 60 + I will never ever forget golden marathi songs.

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 6 місяців тому +1

    उत्तम गाणी आहेत.त्यात सादरीकरण तर 👌🏻

  • @shreekantpatil7292
    @shreekantpatil7292 Рік тому +17

    चित्रपटाला तोड नाही,सुंदर स्टोरी,सुंदर गाणी,110गाणी या चित्रपटासाठी लिहीली होती पैकी 11गाणी आहेत, आजही स्मरणात राहतात

  • @youtunemusicvc2kv
    @youtunemusicvc2kv Рік тому +11

    Salute to V Shantaram, अप्रतिम कथा आणि कलाकृती

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat2972 2 місяці тому

    किती विचार पूर्वक चित्रिकरन केल आहे,, आता पुन्हा हौनार नाही,

  • @shailagadage8147
    @shailagadage8147 Рік тому +8

    Pinjara ......
    One of mail stone Marathi
    Film Industry.
    Proud of all Artists.❤❤

  • @nilimajoshi1618
    @nilimajoshi1618 Рік тому +17

    मन मोहक सुंदर गीत आहेत आनंद होतो 👌👌👌🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Місяць тому

    Golden Era of Marathi Film industry ❤❤❤❤

  • @ashokpatil5813
    @ashokpatil5813 4 місяці тому

    अस्सल अभिनयाचा उत्तम अविष्कार, असा चित्रपट पुन्हा होने नाही.

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Рік тому +21

    लावणी महाराष्ट्राची शान 👌🙏💐

  • @sudhirkulkarni5519
    @sudhirkulkarni5519 Рік тому +2

    Ek अजरामर कलाकृती. फारच सुंदर. डॉक्टर श्रीराम लागू यांचा अप्रतिम अभिनय.

  • @vikasjagtap9606
    @vikasjagtap9606 2 місяці тому

    अप्रतिम गाणं आणि डान्स खुपचं सुरेख

  • @MujeebAttar
    @MujeebAttar 4 місяці тому +6

    Lata didi ne fakt donch gane gayilit 1,dere kanha choli lugli,2,disla ga bayi disla

  • @dattatraygaikwad7280
    @dattatraygaikwad7280 Рік тому +8

    या चित्रपटातील सर्वच गाणी आजही खूप अजरामर आहेत.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @manikchoudhari6034
    @manikchoudhari6034 Рік тому +8

    पिंजरा म्हणजे मराठी शोले

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +4

    पिंजरा म्हणजे मराठी सिनेमा चा पाकिजा आहे ❤️

    • @sushilkumarmulye1858
      @sushilkumarmulye1858 Рік тому

      पिंजरा हा पिंजरा पाकीजा अशी तुलनाही नाही पिंजरा हाच सर्वोत्तम

    • @samip3124
      @samip3124 Рік тому

      @@sushilkumarmulye1858 तुलना केलीच नाही जी जागा हिंदी इंडस्ट्री मध्ये पाकिजा किंवा मुघल-ए-आझम ची आहे जी की अजरामर आहे तशीच अमर जागा पिंजरा ची मराठी सिनेजगतात आहे

  • @rajendramedhe7722
    @rajendramedhe7722 2 місяці тому +1

    Pinjra great movie and excellent story

  • @Babasahebshejwal-kw3kp
    @Babasahebshejwal-kw3kp Рік тому +1

    khupach chan aahe song
    transfer to marathi songs

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Рік тому +3

    मनाला भुरळ घालणारी लावणी 💅💅

  • @nanduawasare5773
    @nanduawasare5773 Рік тому +3

    Marathi Ajaramar asa ha Cinema.

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 Місяць тому

    1 Number movie

  • @nanaraomane3431
    @nanaraomane3431 Рік тому +1

    शातारामबापूची अनमोल देनगी

  • @dilipmhatre641
    @dilipmhatre641 11 місяців тому +19

    पिंजरा पिक्चर सारखा दुसरा पिक्चरच नाही❤

  • @anandraomudgal420
    @anandraomudgal420 Рік тому +4

    Top songs in marati cinema ( Tal sur & गोडी स्वर्ग sukh

  • @sureshgite6948
    @sureshgite6948 Рік тому +76

    हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील मानाच पान.गाणी कितीही वेळा ऐका.मन भरतच नाही.चित्रपटाला जवळपास पन्नास वर्षं झाली.गारुड अजुनही कायम आहे.असा चित्रपट होणे नाही.

  • @sukhadeomhaske7562
    @sukhadeomhaske7562 10 місяців тому

    कोणतेही अंग प्रदर्शन न करता पुरेपूर कपडे घालून पिंजरा चित्रपटातील अभिनय उत्तम असा चित्रपट पुन्हा होणे नाही.

  • @MangeshNimbalkar-k1v
    @MangeshNimbalkar-k1v Місяць тому

    अप्रतिम अजरामर मराठी आहे

  • @sunilshelar6545
    @sunilshelar6545 Рік тому +14

    Sandhya madam I like it superb

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 Місяць тому +9

    Gani madhi hya add bor kartat

  • @Yogeshbagul007
    @Yogeshbagul007 6 місяців тому +1

    Mi pan ajj 14/06/2024 bghat heg😅😅

  • @nitinkoli6295
    @nitinkoli6295 Рік тому +5

    Greatest of All Time .... संध्या शांताराम व्हनकुंद्रे ❤️

    • @ashashinde508
      @ashashinde508 Рік тому

      सर्वच टीम वंडरफुल

  • @ManoharShinde-gm5vw
    @ManoharShinde-gm5vw 7 місяців тому

    🎉🎉jagdish khebudkar🎉🎉v shantaram🎉🎉usha tai suwrn lawni

  • @mohandalvi6590
    @mohandalvi6590 6 місяців тому

    होय अशी अजरामर गाणी ऐकताना एका वेगळ्याच काळात आसल्याचा भास होतो.आशी गाणी पुन्हा होणे अशक्य.

  • @mohanwankhade2675
    @mohanwankhade2675 7 місяців тому +2

    खुप सुंदर पिंजरा चित्र पट आहे

  • @GajananPote-r1z
    @GajananPote-r1z Рік тому +1

    Old. Marathi. Songs. Is. Nice. Songs. No. Challenge

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 5 місяців тому

    अप्रतिम एंट्री संध्या ताई

  • @ganeshuttamraoaware9260
    @ganeshuttamraoaware9260 Рік тому

    खुपछान चित्रपट आहे मराठी चित्रपटात मानाच पान पिजरा

  • @vijaydeshpande440
    @vijaydeshpande440 10 місяців тому

    अप्रतिम ❤, No match till date

  • @sheelchou1212
    @sheelchou1212 Місяць тому

    V santharam sir pinjara was the best movie unforgetable

  • @bashirsheikh1594
    @bashirsheikh1594 Рік тому

    ब्युटीफुल सुंदर अप्रतीम
    मोगांबो खुश हुआ

  • @प्रकाश-प1ह
    @प्रकाश-प1ह Рік тому

    असा चित्रपट परत बनलाच नाही

  • @aniketlandge4651
    @aniketlandge4651 4 місяці тому

    तरूणपण अजूनही उफाळतय आपण चीरतरुणच राहणार असे वाटते

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Рік тому +5

    Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra .Pinjara Cinema In Marathi Film Industry Very Fine Best Beautyful All Songs Intersting And Makes Many Amusements In Peoples Mind . All Songs Very Best Fine Beautyful This Cinema Also Makes Loving Faith In Peoples Minds . Jay Jay Javan Jay Jay Kisan .

    • @jagganathkapadni809
      @jagganathkapadni809 Рік тому +2

      All Songs Showing By Video And Video makes Also More Attraction And Amusements For Peoples Mind Health Heart All Troubles Also Go Out .

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Рік тому +4

    कशी नशीबानं थट्टा आणि गं...
    .साजणे...ही दोन गाणी राहिली.

  • @vilassonawane6628
    @vilassonawane6628 Рік тому +28

    ङाॅ.श्रीराम लागू अप्रतिम अभिनय.

  • @umanathnaikgaonkar6731
    @umanathnaikgaonkar6731 4 місяці тому

    अप्रतिम चित्रपट

  • @aniketlandge4651
    @aniketlandge4651 4 місяці тому

    मराठी चित्रपटातील समस्त अभिनेते तसेच अभिनेंतरी भारदसत होते जुना काळ फार छान होता