श्रीगुरुचरित्र - रहस्य नियम व पारायण shri guru charitra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे?
    पारायणाची पूर्वतयारी...
    पारायणकाळात कसे वागावे?
    रोज किती अध्याय वाचावेत?
    स्त्रियांनी पारायण करावे का?
    पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?
    पारायणकाळात काय खावे?
    पोथीबाबत काही नियम
    शुद्ध आचरणाची गरज
    पारायण सात दिवसांचेच का?
    दैनिक पारायण कसे करावे
    अध्याय फलश्रुती
    श्रीगुरुचरित्र रहस्य काय आहे..?
    जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मध्ये।
    केवळ महाजन गुरुजी या युट्युब चॅनल वर...
    श्रीगुरुचरित्र रहस्य नियम व पारायण पद्धती
    #shri #guruchritra #parayan
    श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती
    ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
    ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
    ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
    ★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
    ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
    ★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
    ★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
    ★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
    ★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
    ★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
    ★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
    ★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
    ★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
    ★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
    ★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
    ★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
    ★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
    ★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
    ★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
    ★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
    ★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
    ★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
    ★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
    ★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
    ★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
    ★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
    ★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
    ★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
    ★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
    ★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
    ★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
    ★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
    ★अध्याय ३३:- वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
    ★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
    ★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
    ★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
    ★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
    ★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
    ★अध्याय ३९:- अनुकूल व दिव्य गुण युक्त संतती लाभ.
    ★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
    ★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
    ★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
    ★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
    ★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
    ★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
    ★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
    ★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
    ★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
    ★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
    ★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
    ★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
    ★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

КОМЕНТАРІ • 599

  • @Mahajan.guruji
    @Mahajan.guruji  3 роки тому +3

    श्री गुरुचरित्र आध्याय क्रमांक 4 लिंक 👇
    ज्यात श्री दत्त जन्म आख्यान आहे। मार्गशीर्ष मासात नक्कीच श्रवण करावे श्री दत्त जन्म आख्यान। संपूर्ण गुरुचरित्र वाचनाचे फळ मिळते।
    ua-cam.com/video/o73CWu_7nOA/v-deo.html

  • @KS-nm9br
    @KS-nm9br 3 роки тому +13

    पारायण शक्य असेल तर शनिवारी सुरु करून शुक्रवारी समाप्ती करावी असा प्रघात आहे.
    शुक्रवार हा श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे.

  • @NitinBhade9
    @NitinBhade9 Рік тому +2

    नमस्कार गुरुजी आपण गुरुचरित्रविषयी खूपच छान माहिती दिली आहे. मी गुरुचरित्र वाचन करित आहे पण पारायण म्हणून नाही तर फक्त गुरुकृपा व्हावी म्हणून करित आहे. आणि मला जसे जमेल त्याप्रमाणे रोज जितके जमतिल तितके अध्याय वाचत आहे. श्री दत्त महाराजांना एकच प्रार्थना आहे की आपली कृपा असावी.
    🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌸

  • @prashantsonkar6668
    @prashantsonkar6668 3 роки тому +8

    गुरुजी आपल्या व्हिडीओ मुळे आज खूपच छान माहिती मिळाली मनापासून धन्यवाद 🙏
    जय गुरु देव 🙏

  • @shraddharajwade6088
    @shraddharajwade6088 3 роки тому +3

    खूपच छान माहिती सगितली आहे मनाला पूर्णपणे भावली जय श्री गुरुदेव दत्त

  • @KS-nm9br
    @KS-nm9br 3 роки тому +5

    सप्ताह वाचनाचा प्रति दिवस क्रम अवतरणिकेंत सांगितला .
    प्रथम दिवस - ०१ ते ०७ अध्याय
    दुसरा दिवस - ०८ ते १८ अध्याय
    तिसरा दिवस - १९ ते २८ अध्याय
    चौथा दिवस - २९ ते ३४ अध्याय
    पाचवा दिवस - ३५ ते ३७ अध्याय
    सहावा दिवस - ३८ ते ४३ अध्याय
    सातवा दिवस - ४४ ते ५२ अध्याय

  • @haribhauchinchwade1343
    @haribhauchinchwade1343 3 роки тому +3

    !! जय गणेश !!
    गुरु चरित्र पारायणची खुपच छान मिळाली.

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @01kprashant
    @01kprashant 3 роки тому +4

    श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद

  • @rohidaspatil3779
    @rohidaspatil3779 3 роки тому +2

    गुरूजी फार सुंदर माहिती दिलीत मन प्रसन्न झाले.धन्यवाद🙏

    • @latabhosale7927
      @latabhosale7927 2 роки тому

      गुरू जी फार सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @subhashvyavhare1524
    @subhashvyavhare1524 Рік тому +1

    गुरु जी खुप खुप छान वाटले.आपले मार्गदर्शन. जयगुरु दत्त 🙏🙏🙏

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 роки тому +4

    फार फार चांगली माहिती देता आणि vupayukt सनदर्भ ही पटवून दिल्याबद्द्ल खूप खूप आभार धन्यवाद काका

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Рік тому +1

    Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @reenamen26
    @reenamen26 2 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती🙏🚩🚩🚩🚩 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @rajeshmayekar4093
    @rajeshmayekar4093 2 роки тому +1

    खूप सुंदर रीतीने आणी सहज आपण श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याची माहिती दिली आहे.
    श्री गुरुदेव दत्त
    धन्यवाद

  • @abhijitk99
    @abhijitk99 3 роки тому +2

    Guruji नमस्कार...🙏 महत्व आणि नियमावली खूप छान सांगितली आपण🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      श्री गुरुदेव दत्त। श्रीराम

  • @santoshlohar8241
    @santoshlohar8241 2 роки тому +2

    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sujatapande4130
    @sujatapande4130 2 роки тому +2

    एखादे घरातील पूर्ण घर बाधित असेल किंवा नस्तिक असतील पुन त्या घरातील स्त्री आस्तिक जीची श्रद्धा आहे तिने मासिकधर्म तसेच ब्रम्हचर्य पाळून गुरुचरित्र पठण केले तरी चालते .गुरुजी महणाले आहे मन पवित्र तर वाचावे गुरूचरित्र. 🙏🙏🚩🚩

  • @pravinbadhe2700
    @pravinbadhe2700 3 роки тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
    खूप सुंदर महिती दिली ... धन्यवाद काका🙏🙏

    • @suvarnahulgutte5382
      @suvarnahulgutte5382 2 роки тому

      महाराजखुपसुदरमाहितीदिली

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @vishalkamble2641
    @vishalkamble2641 2 роки тому +1

    Tumi khup changli mahiti deta,
    Aabhari Aahot.

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻🙏🏻

  • @sneharane1166
    @sneharane1166 3 роки тому +3

    खुप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद.

    • @sanjaykashikar940
      @sanjaykashikar940 3 роки тому

      Very informative, will be useful for me while reciting Guru charitea on 22nd December December. Thanks

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 роки тому +3

    नमस्कार गुरुजी.मी दार गुरुवारी संक्षिप्त गुरुचरित्र वाचते.छान माहिती दिली

  • @amitadhumale8177
    @amitadhumale8177 3 роки тому +1

    श्री गुरुदेव दत्त. गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @shalinibhambedkar1415
    @shalinibhambedkar1415 8 місяців тому

    Om shree guru dev datta jai jai shree swami samarth

  • @jayantkulkarni9885
    @jayantkulkarni9885 3 роки тому +2

    आपण सांगितलेली सर्व माहिती खूपच सुंदर आहे. मी नेहमी गुरूपौर्णिमा व दत्त जयंती ला पारायण करतो. आपल्या सांगण्यात न आलेली एक माहिती मी सुचवू इच्छितो,कृपया गैरसमज करून घेऊ नये. पारायण करत असताना श्री नृसिंहसरस्वती स्वामी प्रत्यक्ष तिथे हजर असतात, त्या साठी पारायण करताना त्यांना बसण्यासाठी एक आसन सर्वांनी जरूर ठेवावे ही विनंती.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      अगदी बरोबर

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      बोलण्याच्या ओघात राहून गेले हे। पण आपले बोलणे हे त्रिवार सत्य आहे। हे मी स्वानुभव अनुसार सांगतो।

    • @yogitaghone2913
      @yogitaghone2913 3 роки тому

      Asan kasha prakare thevava....sadla pat thevava ka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      @@yogitaghone2913 हो चालेल

    • @jayantkulkarni9885
      @jayantkulkarni9885 3 роки тому +1

      पाट, चौरंग ठेवून त्यावर शक्य असल्यास शाल वगैरे सारखे छान आसन घालावे. प्रत्यक्ष स्वामीच तिथे येतात हा विश्वास मनात ठेवून वाचन करावे.

  • @prachi2685
    @prachi2685 3 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू म्हेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏
    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
    स्वामी माऊली🙏🙏🙏
    स्वामी हो🙏🙏🙏
    स्वामी ओम🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @anuingle9227
    @anuingle9227 3 роки тому +2

    Bhaktala bhiti na dakhavta tumhi khup chan ani mahatvachi mahiti dili ahe .... Khup khup dhanyavad 🙏🙏

  • @vinayasawant3866
    @vinayasawant3866 3 роки тому +2

    Khup chan mahiti sangitli guruji shree gurudev datta

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी... धन्यवाद 🙏🙏

  • @anjalikaulage8841
    @anjalikaulage8841 8 місяців тому

    Thank you so much guruji.😊

  • @surekhakerekar7573
    @surekhakerekar7573 3 роки тому +1

    Khup Chan mahiti dili ll Om Shri Gurudev Datta ll

  • @deepatangadi5683
    @deepatangadi5683 3 роки тому +2

    Om sai ram khup chan mahiti dili dhanyavad guruji gurudev Datta🙏🙏

  • @ujawalaalhat3454
    @ujawalaalhat3454 Рік тому

    🎉 खूपच छान आहे गुरुजी

  • @jayashreeudas7109
    @jayashreeudas7109 3 роки тому

    अतिशय सुंदर. खूपच आवडले. धन्यवाद.🙏🙏

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 8 місяців тому +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌹गुरुजी खूप छान माहिती दिलीत पारायण काळात ग्रंथाला दोन वेळा नैवेद्य दाखवावा की एकदा कृपया सांगाल का 🙏

  • @divyayadav3599
    @divyayadav3599 3 роки тому +1

    💐🙏🙏खुप चांगली माहिती दिली आहे 💐🙏🙏

  • @ushagandhile2977
    @ushagandhile2977 3 роки тому

    🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹धन्यवाद🙏🏻खूप छान माहिती दिली 🙏🏻

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 3 роки тому +2

    खरच खुपच छान माहिती दिली महाजन धंन्यवाद.जय श्रीगुरूदेव दत्त, महाजन महाराज गुरूजी की जय हो.

  • @amaladhavalikar8899
    @amaladhavalikar8899 3 роки тому +1

    खूप छान माहिती आपले अध्याय १४ नित्य ऐकतो ,आपण संपूर्ण गुरुवरीत्र चे वाचन करावे म्हणजे वयस्क लोकांना खूप सोईचे होईल .

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      जरूर। आपण नक्कीच प्रयास करू। वयस्कर मंडळी ना सोपे व सुलभ जावे म्हणून च टाइप व फोंड ची काळजी घेण्यात आली आहे।

    • @amaladhavalikar8899
      @amaladhavalikar8899 3 роки тому

      @@Mahajan.guruji आभार

  • @vishubagve8617
    @vishubagve8617 Рік тому +2

    हरि ऊॅ

  • @vaishalichenni120
    @vaishalichenni120 2 роки тому

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏धन्यवाद गुरुजी,खूप छान माहिती दिली.

  • @sangamgole6242
    @sangamgole6242 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @madhurarandhirmk9550
    @madhurarandhirmk9550 3 роки тому +2

    छान मार्गदर्शन आहे... जय गुरुदेव..

  • @hemantdaware1558
    @hemantdaware1558 3 роки тому

    खुपच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद.

  • @dipakpatil1789
    @dipakpatil1789 3 роки тому

    खूप छान माहिती दिली
    खूप खूप धन्यवाद माऊली

  • @user-ui5mp8lq9f
    @user-ui5mp8lq9f 11 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय आप्पासाहेब लक्ष्मण जोंधळे राहणार काकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड 27 9 2023 ला ब्रह्म मुहूर्तावर सकाळी वाचन करत आहेत

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 2 роки тому +2

    गुरूजी कृपया आपले बहुमुल्य मत सांगीतले तर बरे होईल. मन शांत होण्यास मदत होईल. जय गुरू देव दत्त

  • @pushpayerande5026
    @pushpayerande5026 2 роки тому +1

    om shri gurudevdatt

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 роки тому

    खूप खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे

  • @shubhangiraorane357
    @shubhangiraorane357 2 роки тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 'अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त .श्रीगुरु माऊली

  • @archanasawant5931
    @archanasawant5931 2 роки тому +1

    🙏🙏🙏sree gurudev datta maharajki Jay🙏🙏🌺🌺

  • @kavitalokhande3600
    @kavitalokhande3600 3 роки тому +1

    हरि ओम्. खूप छान माहिती. अंबज्ञ नाथसंविध्.

  • @nitinkhairnar5838
    @nitinkhairnar5838 3 роки тому +1

    Khupach sunder paddhatine sadarikaran Kele ahe.

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 роки тому +1

    Khup upayukt mahiti dilit guruji 🙏🙏

  • @abishekshelke8234
    @abishekshelke8234 2 роки тому +2

    नमस्कार गुरुजी मला आपणास आसे विचारायचे होते की हे नारायण बायका करू शकत का 🙏🙏

  • @aniljoshi1568
    @aniljoshi1568 2 роки тому

    अतिशय उत्तम माहिती. धन्यवाद

  • @shriramunde3674
    @shriramunde3674 2 роки тому +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @user-hw8co7fx2k
    @user-hw8co7fx2k 3 роки тому +2

    Nice information two time am completed parayan

  • @shivaniprabhale9126
    @shivaniprabhale9126 3 роки тому +3

    Sir mla ek doubt ahe...Shrigurucharitra Ani shrimatgurucharitra different ahe ka...mazyakde shrimatgurucharitra ahe me tech parayan kela ahe...Ani tumhi khup uttam mahiti dili ahe👍

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale8284 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏खूप छानमाहिती.

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 3 роки тому +2

    श्री गुरुदेव दत्त। अगदी मनापासून माहिती
    दिल्याबद्दल धन्यवाद।

  • @avinashkukade2121
    @avinashkukade2121 3 роки тому +3

    एकंदरीत माहिती योग्य आहे. फक्त एक सूचना द्यावी वाटते, की आमचे सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर सरस्वती स्वामी महाराज यांनी हा पवित्र ग्रंथाचे महिलांनी वाचन करु नये, असे सांगितले आहे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      त्यांनी अगदी योग्य सांगितले आहे

    • @HP-dd1bd
      @HP-dd1bd 3 роки тому +5

      तुम्ही भेदभाव च करत बसा तिकडे हिंदु धर्म कमी झाला भेदभाव करून करून त्यावर काही उपाय सांगेल का तुमचा गुरू? दलीत समाज तुटला हिंदु पासून तेव्हा कुठे गेले होते हे गुरू हे याने करू नये त्याने करू नये असे सांगत फिरतात स्त्री मध्ये काय कमी आहे की ती ते वाचन करू शकत नाही ? तुमच्या पेक्षा ते स्वामी समर्थ केंद्र वाले चांगले स्त्री ला वाचन करू देतात. धर्म प्रचार करतो का तुमचा गुरू की फक्त सोफ्या वर बसून प्रवचन देता?

    • @shripaddev5676
      @shripaddev5676 3 роки тому +2

      @@HP-dd1bd बरोबर स्त्री ला सुद्धा पारायण करु द्यावे अन्यथा दलित समाज जसा हिंदू धर्मापासुन तुटला तशा स्त्रीयाही सुटतील

  • @pramodinihasabe3989
    @pramodinihasabe3989 3 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे....हरी ओम.... श्री गुरूदेव दत्त...🙏🙏

  • @chandumusale3461
    @chandumusale3461 3 роки тому

    जय सदगुरू🙏🙏🙏 खुप छान माहिती दिली गुरुजी

  • @rashmichavan727
    @rashmichavan727 4 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन गुरूजी....नाथसंविध्.

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 Рік тому

    Khup khupch chaan mahiti deli guruji 🙏🙏

  • @sushmayadav7587
    @sushmayadav7587 2 роки тому +1

    Khup chan samajaun sangitale

  • @jayashreeborde2069
    @jayashreeborde2069 3 роки тому

    Om sai ram.kup chan sangitl tumhi guruji. danyvad.shri Gurudev datt.

  • @malanchavan9215
    @malanchavan9215 2 роки тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌺

  • @user-zi6pv4ue8e
    @user-zi6pv4ue8e 3 роки тому +5

    🙏🙏 🥀🥀 व्हिडीओ आवडला। धन्यवाद ।।

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Рік тому +2

    काका माझ्या कडे 53 अध्ययच गुरुचरित्र आहे आणि मला वाचयच आहे धन्यवाद काका मला हीच माहीती पाहीजे होती काका त्या ग्रंथात डबल‌ अध्याय‌‌‌ कसकाय आहे‌तो पण वाचायचा तेवड सांगा काका मला ‌मला‌ माहीत नाही मी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏रिप्लाई‌ध्या

  • @deepaksolanke1613
    @deepaksolanke1613 3 роки тому

    Avdhut chitan shri gurudev detta .manapSun dhanvad

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 3 роки тому +1

    Khup chhan mahiti Guruji.Namaskar

  • @swatipatil3993
    @swatipatil3993 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @user-bk3fq2el9d
    @user-bk3fq2el9d 3 роки тому

    खूप छान माहिती दिली गुरूजी जय सदगुरू

  • @chakrichakri9748
    @chakrichakri9748 3 роки тому +2

    हरि बोल, धन्यवाद🙏💕

  • @pradeepsalvi8232
    @pradeepsalvi8232 4 роки тому +3

    अतिशय छान माहिती
    हरी ॐ

  • @sudhirdhotare7358
    @sudhirdhotare7358 3 роки тому +2

    Very nice 👌 information. Thank you sir.

  • @abacusvedicmathswithsuvarn3489
    @abacusvedicmathswithsuvarn3489 3 роки тому +1

    Shri gururdev Datta 🙏 khup chan mahiti

  • @snpatil5048
    @snpatil5048 3 роки тому +2

    ॐ नमः शिवाय गुरुदेवजी !

  • @vishaldevkate7839
    @vishaldevkate7839 3 роки тому

    Khup chan mahiti dili dhanyvad guruji

  • @dipakjadhav4263
    @dipakjadhav4263 3 роки тому +3

    गुरुजी मी आजपर्यंत गुरुचरित्र विषयी खूप व्हिडियो पाहीले आहेत, पण का माहीत तुम्ही सांगितलेली माहीती मला खूप मनापासून आवडली. मला एक खूप गहण असा प्रश्न पडला आहे, याचे उत्तर तुमच्याकडे असेल अशी मी अपेक्षा करतो. मला गुरू चारित्र हा ग्रंथ वाचायचा तर आहे, पण माझ्या घरी मांसाहार होतो, आणि त्या लोकांना मी त्याच्या पासून परावृत्त पण करू शकत नाही. मी हा ग्रंथ घरी ठेवून, रोज एक या प्रमाणे वाचू शकतो का? माझ्याकडून मी संपुर्ण पावित्र पाळीण पण इतरांना त्यासाठी दबाव आणू शकत नाही, कारण एकत्र कुटुंब आहे. माझ्या या प्रश्नाचे निरसण करावे ही विनंती....?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 роки тому

      आपली इच्छा असल्यास आपण एखाद्या पवित्र दत्त स्थानी जाऊन श्री गुरू चरित्र पाठ करावा। 3 किंवा 7 दिवसाचा। घरात करायचे असल्यास 3 दिवस पारायण योग्य पुरोहितांद्वारे करून घ्यावे। किंवा केवळ गुरू चरित्र आध्याय 14 पाठ रोज करावा। हा ग्रंथ प्रचंड पवित्र आहे। त्यामुळे त्याचे पावित्र्य आपण च रक्षण करावयाचे आहे। ग्रँथ हीच साक्षात गुरू मूर्ती आहे।

    • @dipakjadhav4263
      @dipakjadhav4263 3 роки тому +1

      @@Mahajan.guruji खूप- खूप आभार, मनापासून आभार🙏 माझा मार्ग मोकळा करुन दिल्याबद्द्ल

  • @suchitra5581
    @suchitra5581 2 роки тому +1

    Shree guru dev Datta maharaj ki jay🙏👍

  • @panditsutar5171
    @panditsutar5171 3 роки тому +3

    गरूजी पारायण न करता मी रोज एक अध्याय वाचला तर चालेल का त्या साठी काय नियम आहेत का मी एक लेडीज आहे मी बाहेर कामाला जाते सकाळी 10 ते रात्री 9;30 ला घरी येते मी काय करू

  • @dipaliwaghamore9802
    @dipaliwaghamore9802 13 днів тому

    पारायण उद्या म्हणजे ३०/८/२४लां चालु करू शकतो का तीन दिवसाचे, कारण नंतर भाद्रपद महिना लागत आहे सात दिवसाचे करायचे म्हटले तर

  • @ishwarchaudhari4498
    @ishwarchaudhari4498 3 роки тому +1

    Khup Chan vatat guruchritr vachlyvar

  • @bineetajaadhav2656
    @bineetajaadhav2656 Рік тому

    Khup Chan maahiti dili dada

  • @akshaynalwade9327
    @akshaynalwade9327 2 роки тому

    🙏💮💐🌺Shree Swami Samarth🌺💐💮🙏

  • @komalsupatkar2905
    @komalsupatkar2905 3 роки тому

    खुप छान मार्ग दर्शन दिले सर 👌☺️🙏

  • @ganeshshinde-bs7ht
    @ganeshshinde-bs7ht 2 роки тому +1

    श्रीगुरू देव दत्त

  • @user-zg3fg3dx8i
    @user-zg3fg3dx8i 3 роки тому +2

    🙏जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @vishalpandhare3239
    @vishalpandhare3239 3 роки тому +1

    🙏🙏🌺🌺Shri gurudev datta🌺🌺 🙏🙏

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 2 роки тому +1

    नमस्कार गुरूजी. मी विद्याधर जुकरची बहिण आहे. आम्ही गुरू चरित्र चे पारायण शनिवारी सुरु केले. उद्या सात दिवस होतात. शनिवारी दत्त जयंती आहे. त्या दिवशी सुपारीचे विसर्जन करणे योग्य वाटत नाही. मन द्वीधा झाले आहे आज मी दत्त मंदिराच्या देवळातील गुरूजींना माझी शंका सांगीतली. ते खूप seniour आहेत. त्यांनी सांगितले की पोथीत जरी आठव्या दिवशी उद्यपन सांगीतले असले तरी दत्त जयंती असल्यामुळे सातव्या दिवशी पारायण पूर्ण सात दिवसाचे वाचून झाल्यावर केले तरी चालेल.नैवेद्य पूर्ण जेवणाचा करावा. विसर्जन संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी करावे. मनात कुठलीही शंका ठेवू नये. मी वसईला रहाते. तुमचे video बघते. मन द्वीधा झाले आणि मिस्टरांनी मनापासून वाचले आहे. आमची भक्ती परमेश्वरापर्यत पोहचो ही परमेश्वर चरणी प्रार्थना

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 роки тому

      जिथे शंका उत्पन्न होते तिथे दत्तगुरु नामाचा जप करावा। भक्ती सर्वात मोठी गोष्ट आहे। आचरण चुकले तरी ही भाव चुकू देऊ नका। दत्त जयंती ला पारायण समाप्ती जरूर करावी। उत्तमच आहे। तसेच सायंकाळी 4 था आध्याय पुन्हा वाचून दत्त जन्मोत्सव साजरा करावा। काहीही शंका मनात बाळगू नये। श्री गुरू समर्थ आहेत सोबत आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी। हरी ओम

  • @laxmitemghare1089
    @laxmitemghare1089 3 роки тому +2

    Jay shree gurudatt dev 🙇 🙇 🙇 ❤ ❤ ❤

  • @amrutapande6295
    @amrutapande6295 3 роки тому +1

    🙂🙏Dhanyavaad Guruji 🙏😇

  • @nirmalapatil1081
    @nirmalapatil1081 3 роки тому +1

    खूपच छान🙏🙏

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 3 роки тому +2

    Khup chan guruji 🙏🙏