सावधान बाप पळविणारी टोळी सक्रिय | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 264

  • @maratha465
    @maratha465 День тому +167

    जिवंत असताना ज्याने कधी बापाची कदर केली नाहीं ! आता केवळ मतांसाठी रडारड सुरू आहे ! बाळासाहेब बघत असतील तर ते आशीर्वाद शिंदेला देतील नाकर्त्या उद्धवला कधीच नाही ! 🙏🚩🚩

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 День тому +50

    सुशील जी विषय खूप छान आहे
    बाप चोरला बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले म्हणारेच कर्तुत्व शून्य माणसं

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 День тому +3

      अर्थात ज्यास बाप, पक्ष, चिन्ह सांभाळता आले नाही, तो काय कामाचा?

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 16 годин тому

      बरोबर!

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw День тому +75

    जय श्रीराम 🌹🌹
    "" बटोंगे तो कटोंगे ""
    """ एक हैं तो सुरक्षित हैं """
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jagdishsawant9841
    @jagdishsawant9841 День тому +15

    पावसाळ्यात बापाला एकटा सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या बायको पोरांना घेऊन जाणारा मुलगा काय जनतेचे भले करणार.

    • @TukaramMutkule
      @TukaramMutkule День тому

      जेवढा बाळासाहेबांचा छळ केला आहे तसाच छळ याला भोगाव लागणार आहे याच्या मुलांकडून केलेल्या कर्माची फळ भोगावे लागतात यात कोणालाही शंका नाही

  • @milindpande2662
    @milindpande2662 День тому +145

    सुशील जी मी तुमचा चाहता आहे. कृपया गाडी चालवत विडियो करू नका. थांबा आणि विडियो करा. ही नम्र विनंती

    • @sssy2308
      @sssy2308 День тому +13

      बरोबर

    • @yashwantpatil1298
      @yashwantpatil1298 День тому +8

      अगदी बरोबर
      हे असं धाडस कधीही धोका देऊ शकतं
      म्हणून कृपया हा असा धोका पत्करू नये.

    • @ssachinbangar
      @ssachinbangar День тому +5

      👍

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 День тому +6

      स्टिअरिंग व्हील वर हात आणि लक्ष दोन्ही सुटत आहे 😅

    • @vidurlaghade9006
      @vidurlaghade9006 День тому

      @@milindpande2662 बरोबर आहे. स्वतः गाडी चालवत आहेत.
      धोकेदायक असते.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 День тому +88

    पंतप्रधानांच्या विमानासाठी उठाचे हेलिकॉप्टर थांबवले याचा केवढा राग आलाय पण या उठाला हे कळत नाही की पंतप्रधानांना देशभरातील जनतेची कामे करायची असतात हा उठा 🏚🐓

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 День тому +17

      स्वतःला पंतप्रधानांपेक्षा मोठे समजतात .

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 День тому +8

      पंतप्रधानांच्या विमानासाठी उठाचे हेलिकॉप्टर थांबवले
      THIS IS PROTOCOL SET BY CONG - LONG AGO FOR SAFETY OF VVV VIP PERSONS ..............
      NON SENSE PERSONS DO NOT HAVE BRAIN POWER TO UNDERSTAND THE TRUTH OF RULE

    • @ssachinbangar
      @ssachinbangar День тому +2

      अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान यांचे हेलिकॉप्टर बनवायला पाहिजे होते 😆

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 День тому +14

      उध्दवरावाने राज्यपालांना विमानातुन उतरवल तेवहां लाज वाटली नाही ।

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 День тому +4

      माझे कुटूंब माझी जबाबदारी 😂

  • @sunilrege984
    @sunilrege984 День тому +41

    रडू बाई रडू, बंद खोलीत बसू....
    बाप चोरला😭 पक्ष चोरला😭😭 चिन्ह चोरल😭😭😭 बॅग चेक केली😭😭😭😭

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 16 годин тому

      😂

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 4 години тому

      ​@@sheetalsangole2840 या उबाठाच सगळे चोरी जात तर याची काय लायकी आहे जर हा उबाठा स्वताच पक्ष, बाप, चिन्ह, काहीच सांभाळू शकत नाही वर म्हणतो मला मुतमंत्री करा

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 День тому +37

    शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवसेना काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जैविक बाप नाही 🤔

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 День тому +11

    मुंबईमध्ये जेव्हा पाणी भरले तेव्हा हा मुलगा आपल्या बायको मुलांना घेऊन हॉटेल मध्ये बाला साहेबाना सोडून राहायला गेला आणि 😊 बाला साहेब राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि आता बाप बाप करतो लबाड कोल्हा😢😢😢

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 День тому +7

    त्याच्या या निर्बुद्ध व आचरट विनोदावर हसणारे आचरट लोक आहेत.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 День тому +17

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 День тому +21

    विनंती गाडी चालवताना बोलण्याचे टाळा.

  • @sulbha22
    @sulbha22 День тому +7

    क्या बात है, बहुत बढ़िया😅😅

  • @kishornikharge9935
    @kishornikharge9935 День тому +41

    सुशील जी नमस्कार जसे गाडी चालवताना फोनवर बोलू नये तसे व्हिडिओ करू नये माझ्या मते हा एक अपराध आहे

  • @atulpati1639
    @atulpati1639 День тому +16

    उद्धव ठाकरे ला अंधभक्त अनुयायी कसे मिळतात याचेच आश्चर्य वाटले

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День тому

      वडापाव चे लाचार लाभार्थी व अगतिक अंध भक्त, गुलाम असणार

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День тому

      वडापाव चे लाभार्थीच असतील. कमीत कमी देशद्रोही मुस्लीम धार्जिणे झाल्यावरही पाठिंबा कसे काय देतात हे अनाकलनीय असून इतके कसे लाचार गुलाम आहेत की कीव करावी तेवढी कमी

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 16 годин тому

      सहमत!✅

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 День тому +10

    महायुती च येणार.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 День тому +43

    हँ🤣हँ😂हँ😅
    बाप पळविणारी टोळी
    हँ🤣हँ😂हँ😅

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 День тому +6

    अत्रेंच्या भाषेत सांगायचं तर इतका,,,,,,,,,,माणूस गेल्या दहा हजार वर्षात पाहिला नाही,रिकाम्या जागी आपला मनपसंत शब्द भरा,,,

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 День тому +5

    जयश्री राम ❤❤❤

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 День тому +18

    ऐकावे त नवलच विवेचन खुप छान 🎉🎉

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 День тому +11

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g День тому +7

    माझे मतदान महायुती आणि भाजप ला

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 День тому +3

    ठाकरे साहेब.. खरच तुम्ही तुमचा बाप.....सांभाळल्या...

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure День тому +13

    छान विश्लेषण

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 День тому +9

    सुशील हे विश्लेषण फार छान केले हे एकत असताना असे वाटत आहे काँग्रेस मुक्त करत असताना आपण काँग्रेस युक्त कधि झालो कलेच नाही असो

    • @nandkishorrane3999
      @nandkishorrane3999 День тому

      भाजपा हिंदुत्वावादी पक्ष आहे.काँग्रेस मुस्लिम धार्जींना अतिरेक्यांना मदत करणारा देशविरोधी पक्ष आहे.त्या पक्षातील हिंदूंना आपल्या पक्षात आणणे हे केव्हाही चांगले नाही का ?भाजपा ने आजपर्यंत पक्षानिर्मिती पासून म्हणतोय सत्तेसाठी काँग्रेस पक्षा बरोबर हात मिळवणी केली नाही.त्यामुळे काँग्रेस पक्षातील हिंदू जर त्यांना हिंदुत्वचा मार्ग पटत असेल तर पक्षात घेणे म्हणजे भाजपा काँग्रेसमय होने नाही.

  • @anildudile9942
    @anildudile9942 День тому +12

    कृपया या नंतर गाडी थांबवून च व्हिडिओ करावेत...

  • @mallikarjunpatil8362
    @mallikarjunpatil8362 День тому +4

    सुशील जी ह्यापुढे काय काय चोरीला जातील हे आपण 23/11/2024 नंतर कळेल आपण सगळे जण गंम्मत म्हणून बगू 🙏

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 День тому +10

    जय श्रीराम दादा

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 6 годин тому

    ज्याला बाप सांभळता येत नाही तो महाराष्ट्र आणि जनतेचे रक्षण करणार आहे

  • @subhash3403
    @subhash3403 День тому +3

    बापला न संभाळणारी टोळी घरातून बाहेर पडली आहे. सावधान.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 День тому +15

    हिंदू नो आता जागे व्हा कृपया.

  • @VandeBharatvarsh
    @VandeBharatvarsh День тому +16

    दादा गाडी चालवताना निदान राजकीय वीडियो ब्लॉग करू नका ही नम्र विनंती

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 День тому +13

    कारण
    हे बाप स्वबळावरच
    लढायचे
    म्हणूनच गबनी गांधी पार्टी
    बाप चोरून
    गबनीचा बाप नाना दाखवत नाही..

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 День тому

    Baapla saurasan thyori tolei mana ja shinde sarakar❤🙏👌

  • @RLambate
    @RLambate 22 години тому

    Good one Kulkarni 👍

  • @meenanetke5371
    @meenanetke5371 День тому

    कारण काहीही असो गाडी चालवताना बिलकुल लक्ष ईकडे तिकडे जाता कामा नये ना कँमेराकडेना फोनवरबोलणे नाही ही नम्रपणे विनंति

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 21 годину тому

    Solid video!

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 День тому +2

    ❤❤❤😂😂😂,🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪🕺🕺🕺👍👍👍🤔🤔🤔🤑🤑🤑🥱🥱🥱🤗🤗🤗👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * बाप चोरणार्या टोळधाड कंपूंचा * ... धन्यवाद 🤣🥰🥰 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत 🙌👏🙏 * बंटेंगे तों करेंगें * एक रहेंगें तों सेफ रहेंगे * भारतीय हिंदुस्तानी सनातन संस्कृति धर्म परंपरा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 * जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 16 годин тому

    Omshanti

  • @VijayBhosale-hr2vq
    @VijayBhosale-hr2vq День тому +9

    बाप पळवला तवा झोपला.होता का

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 День тому +4

    सुशील जी नवीन स्टाईल व्हिडिओ एकदमच खतरनाक.विषय चांगल्या प्रकारे तुम्ही मांडला मजा आली.दुसरं म्हणजे दाढी घोटून मग व्हिडिओ करायला मजा आली असती.आजकाल तुम्ही कपडे पण स्टाईल मध्ये वापरता म्हणून म्हटलं दाढी केली असती तर मस्त झालं असतं.

  • @RMSH1210
    @RMSH1210 День тому +2

    बापाचे विचार चोरून एक व्यक्ती उत्कृष्ट काम करते त्यामुळे ही आदळआपट.विचारांवर कोणाची मक्तेदारी नसते.

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 День тому

    Namskar sushil sir

  • @mangeshsatam4538
    @mangeshsatam4538 День тому +3

    Saheb Namaskar

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule День тому +7

    खूप व्यस्त राहता तुम्ही आमच्यासाठी आणि एनेलायझर साठी खूप खूप धन्यवाद खूप आभार जय श्रीराम जय जय सनातन

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 День тому

    कायहो हे चाकुरकर केंद्रीय गृहमंत्री असताना बाटला हाऊस अतिरेकी हल्ला झाला तेव्हा कपडे बदलत बसले होते, आणि 26/11 झाल तेव्हा यांच्या मूळे कमांडो च्या विमानाला उशीर झाला होता.

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 День тому

    Aka he to safe he❤
    Batae tho katage❤✌👍

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 16 годин тому

    Mast mast

  • @RajendraKulkarni-nq6kp
    @RajendraKulkarni-nq6kp День тому +1

    कशाला सुशील, या उठाला प्रसिद्धी देत आहात? अजून हा गृहस्थ फक्त वयाने वाढला आहे पण हे अजून इयत्ता पहिली मध्येच असावे.

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w День тому +1

    आम्ही आंबेडकर ला बाप मानतो म्हणजे असे नाही आम्ही पळविले

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому +1

      खरं आहे.बाबासाहेबाना सगळे मानतात,मग त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर कधीही असं म्हणले नाही,की आमचा आजोबा चोरला. उद्धव सारखा त्रागा केला नाही,की रडले नाहीत. ते आपल्या हिमतीवर राजकारण करत आहेत.

  • @nanadkumarshendge4434
    @nanadkumarshendge4434 День тому +5

    सुशील जी आपण व्हिडिओ चित्रीकरण करताना कृपया गाडी चालवू नये. गाडी थांबून करावा. आपले पाहून इतर लोकही त्याचे अनुकरण करू शकतात.

  • @Snehal1993_India
    @Snehal1993_India День тому +2

    बाप चोरला बाप चोरला म्हणणारा अंधारे बाईसोबत असतो आता ,जिने एकेकाळी ह्यांच्या बापाला नावे ठेवली होती, देवीदेवतांचा अपमान केला होता .

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 День тому +2

    अप्रतिम विश्लेषण 👌👌👌👌

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 День тому +3

    काहींनी दुसऱ्यांचा फक्त बापच वापरला पण काहींनी तर दुसऱ्याची आई आणि दुसऱ्याचा बापही वापरला त्यांचे काय

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp День тому

      कदाचित दुसऱ्या बाईनेच बाप पळवीला असेल.

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 День тому +9

    Sushil ji pl.gadi चालवताना व्हिडीओ करू नका इतकं आवशक नाही

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 14 годин тому

    उध्दव ठाकरे आपल्या आदित्य ला सांगाव बापाकडे लक्ष ठेवशील😂

  • @Vjidewar
    @Vjidewar День тому +1

    Sushlji he vishletion yekun ma khup annad ghala ani vinod yekun farch maja watly tumche ani bhau torsekranche vishletion mala far awadtat jay shriram

  • @udhavjadhav852
    @udhavjadhav852 День тому

    Gadi khup Chan chalvta Tumhi,kay garj aeka thikani basun bolo ki, kay garj ahe..mi tumcha fan ahe.sir

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 День тому

    सुशील जी ,, कृपया गाडी चालवताना रिस्क नको,,संपूर्ण महाराष्ट्रला आपली खूप गरज आहे

  • @RukmanParde
    @RukmanParde День тому +12

    बाप पळवणारी टोळी आहे महाराष्ट्र कसा सांभाळणार तू पाच ते सहा दिवस थांब अजून

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 5 годин тому

    Sir, gadichalvatana nka Karu videos....kalji poti boltoy❤

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 День тому

    जोरदार 👌🙏🌷 श्रीराम

  • @PagareSaheb
    @PagareSaheb День тому +1

    उत्तम

  • @samirsupnekar
    @samirsupnekar День тому +2

    बापचोरी सध्या फॅशन मध्ये आहे महाराष्ट्रात।
    आता तर लातुर मधे जोर पकडायला लागलिये।
    वडील भेटले तर सुशिल जी माझा नमस्कार सांगा। बाकी गाडी चालवताना काळजी घ्या!!
    🚙🚙 पिब पिब... 😊. १४-११-२०२४

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 День тому +1

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बंधु भगिनीचा अपमान आहे..ऊद्द्व ठाकरे जिंदा है 😡😡

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 День тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @jaywantkalamkar3504
    @jaywantkalamkar3504 День тому

    बाप पळवला की पळवून लावला ? चिन्ह पळवल, खंजीर खुपसला हे काय आहे. कर्तृत्व काही नाही. नुसत रडणं आणि पाय घाशित शिव्या देणं.गांभीर्यच नाही केवळ बालीशपणा. सत्ताही मिळाली. कामं केली नाहींत. बाप लेकाने सहकार्यांचा अपमान केला. लोकशाहीत दरबारी थाटाची वागणूक. धन्य आहे.

  • @PMantri6194
    @PMantri6194 День тому

    बाप सांभाळता येत नाही, आणि महाराष्ट्र सांभाळायला निघालंय 🤣

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql День тому

    उद्धव ठाकरे ना रॉयल्टी द्या
    स्वतःचे कुटूंब आहे ना अख्खा दिवस उद्दव ठाकरे चा विचार करता

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 19 годин тому

    लय भारी 😂😂😂

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 День тому

    ह्याला स्वतःचा पक्ष आणि चिन्ह सांभाळता आला नाही आणि चाललाय मुख्यमंत्री व्हायला 😂😂😂

  • @BharatHajare-j4g
    @BharatHajare-j4g День тому +1

    Right 👍

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 День тому

    आता उद्धव बाळा..माझा बाप चोरला..जन्मभर हेच महणार का.. 🚩

  • @Gar391
    @Gar391 День тому

    *माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून एक युरीन पॉट चोरीला गेला होता)*

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 День тому +1

    छान

  • @hiteshpatel7520
    @hiteshpatel7520 17 годин тому

    Kulkarni sir please shanti rakhne me moj hai kabhi kya hoje pata nahi

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 День тому

    कर्तृत्व शून्य माणूस असला की असच होणार

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 День тому +1

    Ha Bapala Zala Nahi...Public la Kya hoil....

  • @Omkarkanje-d6m
    @Omkarkanje-d6m День тому +2

    सर ऐकावी ते नवलच आहे

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d День тому

    लोकसभा निवडणुकांमध्ये पानिपत झाले आहे उद्ध्वस्त ठाकरे यांच्या मनसुब्याचे.... कमाल आहे उद्ध्वस्त मनाची चोरी गेलेल्या बापाचा शोध सुद्धा हा मनुष्य लावु शकत नाही तर कशाला स्वप्न बघतो पुन्हा मुख्यमंत्री पदाचे नाक👃 घासुन😅

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 День тому

    सुसीलजीगतीरोधक.पूढेआहेआपणसूख
    रू‌पजाल.अशिआशाबाळगतोकारण.आपलीगरज.आहे

  • @kashmira1999
    @kashmira1999 День тому +3

    Phon वर बोलताना वाहन चालवू नका 🙏🙏🙏

  • @bhupendradoshi5080
    @bhupendradoshi5080 День тому

    Too good 😂

  • @omsairam8251
    @omsairam8251 День тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf День тому

    शुशिलजि नागपुर भडारा गोदीया या जिल्यात परमात्मा एक सेवक सस्याआहे कागेस पार्टी यानी परवागि न घेता बाबाचा फोटो लावला आपन याची माहीती काढुन

  • @dr.arunraut3044
    @dr.arunraut3044 День тому

    Uddhat thakre.

  • @ddt4921
    @ddt4921 День тому +1

    जिवंतपणी आजारी बापाला एकट्याला सोडुन बायका पोरासकट पळुन गेलेला आता त्याला आठवल की आपल्याला बाप होता ; म्हंजे "मी लहानपणी लहान होतो" ह्याच्या सारखच "मला बाप होता हो ; "जसा सगळ्याना असतो" तसा ह्याला पण बाप होता ? ते ह्याला आत्ता आठवल ?😱😳😥😢😭😜😝😝

  • @udaypansi4134
    @udaypansi4134 День тому

    Sushlji please take care while driving please.

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 День тому +2

    गाडी चालवतांना विडीयो धोकेदायक, जर अन्यानी अनुसर केले तर ।😢

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre День тому

    🙏🏻🙂🪷tek cere 👍🏻

  • @fakirarane2211
    @fakirarane2211 День тому +4

    याचा बाप पळवला म्हणुन ऊध्दोद्दीन हा बाया पळवणाऱ्या टोळीत घूसलाय

  • @prabhakarambuskar3873
    @prabhakarambuskar3873 День тому

    बाप जिवत असताना कदर केली ना ही
    आता मारा बोमब
    .

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 День тому

    Dear Sushilji Apan ha changala Video Banawala pan gadi chalavatana video karu naye hi request 20 November parayant barech kame karayachi ahet

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День тому

    जय हो महायुती सरकार ❤❤
    जय हो शिंदे साहेब ❤

  • @dhanyakumarkhot3406
    @dhanyakumarkhot3406 День тому

    आपण गाडी चालविणे व वीडियो करणे, दोन्ही एकदम करू नका. एवढीच विनंती. अतिशय अनसेफ आहे.

  • @vkt2826
    @vkt2826 День тому

    हा काय करत होता, हे होत असताना

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 День тому +3

    कृपया गाडी चालवत व्हिडिओ बनवू नका ही कळकळीची विनंती आहे आम्हाला ऐकायला मजा येते पण काळजी घ्या

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 День тому +4

    गाडी चालवत असताना व्हिडीओ करू नका 🙏 आम्ही थांबू शकतो तुमचे व्हिडिओ साठी 😅 किंवा तुम्ही पंधरा मिनिटे एका जागी थांबा आणि व्हिडिओ करा 🤔

  • @girishdandekar695
    @girishdandekar695 20 годин тому

    सुशील जी, कृपया ड्रायव्हिंग करतांना व्हिडिओ बनवु नये ही नम्र विनंती. !!!

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb День тому

    सांगलीत वसंतदादा.