प्रचंड आकाश आहे एकाच पक्षाच्या विरोधामध्ये त्यामुळे तेच ते तेच ते परत परत तेच बोलत असतात नव्हे त्यांना असं विरुद्ध बोलण्याची सुपारी मिळालेली आहे आधी असं नव्हतं
नारद मुनी टिंगल टवाळी चा विषय नाही ते महर्षी नारद होते साक्षात ब्रम्ह देवाचे पुत्र ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म तंत्रज्ञान चतुर व पत्रकारांचे आदर्श पण आज आईबाप पण आदर्श मानत नाही लोक तर नारद कोण 😊 त्यांच्या नखांची देखील सर यांना येणार नाही
राहूल कुलकर्णींची सारी मतं तुम्हाला पटतीलंच असं नाही पण एक नक्की जाणवतं की ते पत्रकारीतेशी प्रामाणिक आहेत.... असे सगळेच पत्रकार असते तर? त्यांना खूप शुभेच्छा!!
वा रे मर्दा, छान केलंस. खरं तर असं प्रबोधन समाजात घडायला हवी, महाराष्ट्र हा काय UP बिहार नाही जिथं अंधविश्वास हीच संस्कृती आहे . महाराष्ट्र हा शाहिरांच अण्णाभाऊ साठेंचा, हा महाराष्ट्रच्या अस्तित्वाचे कारण च शाहीर आणि कविता, भारुड, पोवाडे याने समाज प्रबोधन करणाऱ्या महापुरुष यांच्या मुळे आहे
ह्याला कुलकर्णी नाव वापरू देवू नये ..संभाजी ब्रिगेड चे लोक याला बामन समजत आहेत .. ह्या माणसानं खुलासा करावा ..तो वेगळ्या समाजाचा आहे पण संभाजी ब्रगेड लोक फुकट शिव्या देत आहेत
कितीही बामण बामण म्हणा...आम्ही ब्राम्हण शांत राहून छत्रपती. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण घेऊन हिंदुत्व पुढे नेऊ आणि सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन हा भारत देश पुढे नेऊ..
@@mandardeshmukh5343 आरे बामन असं सहज बोललो, आमच्या गावाकडे आमचे लोक कामाला जायची तर आमचे आजोब " आज वाडीतल्या बामानाकडे चाललो "असं म्हणायचे काही द्वेष नसायचं फक्त म्हणायची पद्धत असायची. पण जर वरची जाती खालची जाती करसाल, खाद्य (मांस) पद्धती वरून द्वेष निर्माण करत असाल तर मग मात्र फूट पडते
There's an old saying: He who fights with monsters must take care lest he thereby become a monster. Nowadays, this seems well-suited to Devendra Fadnavis. Fadnavis came into the spotlight after his fiery speech on the ₹70,000 crore irrigation scam. In a short time, he became one of the top leaders in Maharashtra. One after another, he conquered all his battles and successfully sidelined Mr. Sharad Pawar and his allies. However, all of this was in vain due to his stubborn desire to completely checkmate Mr. Pawar. To achieve this, he made the worst decision-forming an alliance with the very people he once fought against. Gradually, everything he had achieved began to fade away. Now, he is allied with the most corrupt politician in Maharashtra. Just imagine: once, he fought against the corruption scams committed by various leaders and gained public attention. Now, he is roaming with the same people he once called the thugs of Maharashtra. The circle has come full circle.
त्यांच्या पेक्षा जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडे्टीवार, यशोमती ठाकूर, सुप्रियाताई सुळे हे १०० पटी ने बेहत्तर आणि महाराष्ट्र ला दिशा देणारे आहेत. जेव्हा जेव्हा शिवसेना किंवा BJP च्या विचारांचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र अधोगती ल गेला, महाराष्ट्र धर्म हा काँग्रेस , राष्ट्रवादीचं समजू शकता
@@VivekPardeshi-c1w हे मत आपलं पटलं उद्धव ठाकरे हे अजीबात मुख्यमंत्रीपदी बसण्यास योग्य नाही. दुसरं मताशी सहमत होण जरा अवघड आहे, येउ द्या फक्त महाविकासबिघाडी सहा महिन्यात लोडशेडिंग सुरू होते.
राहुल पाणी चला जायेगा.अरे कशाला फुकट स्वतः चा आणी जनतेचा वेळ वया घालवतोय.तुला कधीच प्रशांत कदम ची सर येणार नाही.मस्त थंडी पडते आहे.गोधडी येऊन झोप की बाबा
अहो विचारवंत, राजकारण एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? राजकारणाचे खूप पदर असतात... राज्याची सद्याची स्थिती पाहता, सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रचंड आक्रोश आहे... २०१४ पासून काँग्रेस, राष्ट्रवादी मधून अनेक मोठ मोठे नेते भाजप आणि शिवसेनेत गेले... आता तर भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष च फोडून स्वतः सोबत सत्तेत वाटेकरी केले... सोबत मनसे सारखे बिनशर्त पाठिंबा देणारे घेतले... वंचित सारखी भाजपाची बी टीम ही उभी केली... गोदी मीडिया असो वा केंद्रीय तपास यंत्रणा इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स... सगळी सोबतीला... सामान्य जनतेला हे आवडलेले नाही... भाजपा सोबत सगळे प्रस्थापित आणि शक्तिशाली नेते दिसतात तर विरोधात कोण? उद्धव ठाकरे आणि शरद पवार....ज्यांना त्यांच्या लोकांनी दगा दिला आणि ते भाजपा सोबत गेले... आणि सामान्य लोकांना अश्या लोकांच्या मागे उभे राहायला आवडते जे शक्तिशाली लोकांच्या टोळक्या विरुद्ध लढतात... ज्यात त्यांना त्यांचा हेरो सापडतो...भारतीय लोक मुळात प्रचंड भावनिक असतात... एवढे की रामायणातील रावणाला ही महान पंडित मानतात तर महाभारतातील कर्णाला दानशूर मानतात... त्यांच्यावर अन्याय झालाय असे मानून घेतात... मुळात ते दोघेही पापीच होते...
दादा जो आपल्या पक्षात बोलेल तो निष्पक्ष आणि ज्याने थोडं वेगळं बोलला की तो चहा बिस्कट. मोदी शेट गोदी मीडिया नंतर दुसरी काँग्रेस ची चमच मीडिया तयार झाली अर्थात पण जो व्यक्ती निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करत आहे त्याला कौतुक नाही तर नाव तरी नका अर्थात १००% निष्पक्ष ही तर न्यायपालिका सुद्धा नाही, देव सुद्धा नसावा
एक प्रांजळ मत -
बोलणारेही रिकामटेकडे आणि ऐकणारे आपणही रिकामटेकडे...
😂😂
😂😂😂
So true. That's gospels truth.
I am sick of election commentary and predictions when everything is bs and matches are fixed by umpires called ECI.
प्रचंड आकाश आहे एकाच पक्षाच्या विरोधामध्ये त्यामुळे तेच ते तेच ते परत परत तेच बोलत असतात
नव्हे त्यांना असं विरुद्ध बोलण्याची सुपारी मिळालेली आहे आधी असं नव्हतं
जरागे मुख्यमंत्री व सुप्रिया, उद्धव आणी नाना हे तिघे उपमुख्यमंत्री ही शक्यता किती?
पत्रकार राहुल गांधीला कधी विचारणार काॅग्रेसने किती आदीवासी, ओबीसी,प॑तप्रधान दिले?
आता देतील की
शरद पवारांच्या मनातील CM mtl tar SAJJAD NOMANI
अरे व्वा आज राहुलजी विरुद्ध बाजूस बसलेले दिसताएत! त्यांची खरी आणि भविष्यातील जागा हीच आहे पण या विचारवंताचा USP हा वार्ताहराचाच आहे यात वाद नाही ❤
कोणीतरी नारद मुनीची वीणा नव्हे पीपाणी आहे 😂😂😂😂😂
नारद मुनी टिंगल टवाळी चा विषय नाही ते महर्षी नारद होते साक्षात ब्रम्ह देवाचे पुत्र ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म तंत्रज्ञान चतुर व पत्रकारांचे आदर्श पण आज आईबाप पण आदर्श मानत नाही लोक तर नारद कोण 😊 त्यांच्या नखांची देखील सर यांना येणार नाही
आम्हांला आवडल नाही फुकट वाटणे पण आम्ही highest टॅक्स payer हे राष्ट्रहीत धर्म हित लाच मतदान करणार
बारामतीचा विकास झाला नाही असे शरदचा नातु म्हणतो त्या बद्दल बोल
राहुल गांधी ला त्याची जात कोणती हे कधी विचारणार की फक्त एकतर्फी बोलणार
राहूल कुलकर्णींची सारी मतं तुम्हाला पटतीलंच असं नाही पण एक नक्की जाणवतं की ते पत्रकारीतेशी प्रामाणिक आहेत.... असे सगळेच पत्रकार असते तर? त्यांना खूप शुभेच्छा!!
असे सगळे असते तर भारत आज खूप पुढे असता, मतदार हे भक्त किंवा चमचे नसून सुज्ञ असेल असते
जरागे मुख्यमंत्री व सुप्रिया उपमुख्यमंत्री ही शक्यता किती?
अनेक राजकारण जाती जातीतून बाहेर आलेले नाही...त्याचाच प्रभाव अधिक पडतोय हेच खरे चित्र दिसते
हे कोण आता नवीन.... ND Tv म्हणालात तेव्हाच संशय आला होता... काका च बेणं...
राहूल कुलकर्णी यानी प्रत्यक्ष जमिनीवर फिरून महाराष्ट्रातिल निवडणूकीचा अभ्यास केला आहे,त्यांचे विश्लेषण सत्यावर आधारित आहे
माझा महाराष्ट्र मागे चालला का?
दुसरी राज्य पुढे चालली का?
असं का झालं, केव्हा झालं,
कळलंच नाही.
विचार करायला
कोणाला फुरसत नाही.
दोनाचे झाले पाच पक्ष,
मराठी मनाला पढला मोठा प्रश्न.
भाऊ भाऊ एकत्र येतील.
पुतण्या काकांच ऐकेल.
उगीच आस लावुन बसला.
स्वतःच्या विचारांचा महाराष्ट्र,
इतरांच्या तालावर नाचु लागला,
आणि मग त्याच वर्तमान,
पानिपतच्या इतिहासासारखा
भासु लागला...
©️नितिन
वा रे मर्दा, छान केलंस. खरं तर असं प्रबोधन समाजात घडायला हवी, महाराष्ट्र हा काय UP बिहार नाही जिथं अंधविश्वास हीच संस्कृती आहे . महाराष्ट्र हा शाहिरांच अण्णाभाऊ साठेंचा, हा महाराष्ट्रच्या अस्तित्वाचे कारण च शाहीर आणि कविता, भारुड, पोवाडे याने समाज प्रबोधन करणाऱ्या महापुरुष यांच्या मुळे आहे
माहायुती १६९, देवेंद्रजी कींवा राम सातपूते मुखमंत्री
बस विषय संपला, राम सातपुते पुढचे मुख्यमंत्री. आता काय देव नाय माफ करत आपल्याला 😂
अतुल भाऊ कोणता ब्रँड घेता ?
@@Aspirant4028 उद्या विचारा , लयच strong Brand दिसतं आहे अतुल दादा आता स्वर्गात असतील 😂
@@VivekPardeshi-c1w 😂😂💯
Chan vishleshan
राहुल कुळकर्णी म्हणजे शरद पवारांची पिपाणी
RSS/BJP चा टॉमी
चार दोन टाळक्यांना विचारून एखाद्या मतदारसंघाचा अंदाज घेता येत नाही.
Question of CM position need not bother MVA bcz they are not going to get majority in election
🍌
काही पण बोलु नका नविन लोकांनी काय निवडूनक लढव नये का ❓ राहुल
Rahulaji you be prepared, MVA government is going to be formed and do you remember your plight during covid
This is an excellent discussion. You should call him more often
Only Mahavikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Maharashtra Jindabad
पहले सत्ता तर येऊ दया नंतर मुख्यमंत्री चा विचार करा महाविकास आघाडी 110 ते 130 पर्यंत राहणार राहुल सर हे महाविकास आघाडी ची बाजू धरून बोलताता
पावरच्या मनातला मुख्यमंत्री हा शरद पवार आहे
शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री., सत्ता आली तर ना?
महाराष्ट्राचा सातबारा उतारा त्यांच्याच नावाने आहे. आमदार, खासदार, मुख्यमंत्री सर्व घरातीलच पाहिजे. तीच तर खरी लोकशाही
महाराष्ट्रातल्या कंपन्या/ उद्योग दंगलेंद्र घडणवीस ने गुजरातला कशा पळवल्या यावर एक व्हिडिओ बनवा सर
ह्याला कुलकर्णी नाव वापरू देवू नये ..संभाजी ब्रिगेड चे लोक याला बामन समजत आहेत .. ह्या माणसानं खुलासा करावा ..तो वेगळ्या समाजाचा आहे पण संभाजी ब्रगेड लोक फुकट शिव्या देत आहेत
मग हे बामण नाहीत का
@@VivekPardeshi-c1w नाही ते बामण नाहीत . त्यांची जात कोणती ते माहित नाही पण बामण नक्कीच नाहीत.
कितीही बामण बामण म्हणा...आम्ही ब्राम्हण शांत राहून छत्रपती. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण घेऊन हिंदुत्व पुढे नेऊ आणि सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन हा भारत देश पुढे नेऊ..
@@mandardeshmukh5343 आरे बामन असं सहज बोललो, आमच्या गावाकडे आमचे लोक कामाला जायची तर आमचे आजोब " आज वाडीतल्या बामानाकडे चाललो "असं म्हणायचे काही द्वेष नसायचं फक्त म्हणायची पद्धत असायची. पण जर वरची जाती खालची जाती करसाल, खाद्य (मांस) पद्धती वरून द्वेष निर्माण करत असाल तर मग मात्र फूट पडते
नाही लिंगायत आहे @@VivekPardeshi-c1w
कुलकर्णी तुम्हाला सुपारी दिली जाते का?
Nice analysis
Nice preparation
There's an old saying: He who fights with monsters must take care lest he thereby become a monster. Nowadays, this seems well-suited to Devendra Fadnavis. Fadnavis came into the spotlight after his fiery speech on the ₹70,000 crore irrigation scam. In a short time, he became one of the top leaders in Maharashtra. One after another, he conquered all his battles and successfully sidelined Mr. Sharad Pawar and his allies.
However, all of this was in vain due to his stubborn desire to completely checkmate Mr. Pawar. To achieve this, he made the worst decision-forming an alliance with the very people he once fought against. Gradually, everything he had achieved began to fade away. Now, he is allied with the most corrupt politician in Maharashtra. Just imagine: once, he fought against the corruption scams committed by various leaders and gained public attention. Now, he is roaming with the same people he once called the thugs of Maharashtra. The circle has come full circle.
Hyancha abhyas kami aahe...
उद्धव ठाकरे
त्यांच्या पेक्षा जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडे्टीवार, यशोमती ठाकूर, सुप्रियाताई सुळे हे १०० पटी ने बेहत्तर आणि महाराष्ट्र ला दिशा देणारे आहेत. जेव्हा जेव्हा शिवसेना किंवा BJP च्या विचारांचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र अधोगती ल गेला, महाराष्ट्र धर्म हा काँग्रेस , राष्ट्रवादीचं समजू शकता
@@VivekPardeshi-c1w हे मत आपलं पटलं उद्धव ठाकरे हे अजीबात मुख्यमंत्रीपदी बसण्यास योग्य नाही.
दुसरं मताशी सहमत होण जरा अवघड आहे, येउ द्या फक्त महाविकासबिघाडी सहा महिन्यात लोडशेडिंग सुरू होते.
मनातला मुख्यमंत्री कोण ? मी , मी , मी ,मी , ...........................मी .
खूप विश्लेषण ऐकली पण एक पण खर ठरत नाही.
ह्याच्या ऐवजी राजू परुळेकर यांना बोलवायला पाहिजे होतं
आले. Covid काळात जेलची वारी करून आलेले कर्तबगार पत्रकार आले ज्ञान पाजळण्यासाठी.
सगळा गोंधळात गोंधळ
सोलापूर मधलं कुठलं 4
राहुल कुलकर्णी 🔥🔥
अजित विकास करू शकतो आणि युगेंद्र करणार नाही हे तुम्ही कसे काय सांगू शकता.
असे चुकीची माहिती का सांगता
अरे वा!!!! आज चक्क कुलकर्णी पंतांना बोलवल तुम्ही!!!!! 😂😂😁😄😝😜
कुठे ते रविश कुमार,आणि कुठे हा भाजपाचा गुणगान गाणारा दलाल कुलकर्णी!!!!!
हा कुलकर्णी पंत नाही 😂😂
रवीश कुमारला चढवून घे
काँग्रेसचे गुणगान करणारा रविष कुमार सुद्धा काँग्रेसचा दलालच आहे
😂😂ravish kumar chq चोटा
हिंडेंनबर्ग 😂 हिंडेंनबर्ग😂, येडा झालाय र'विष'
Kahihi swapna pahto Ata parat mahabhakas aghadichi sattet yenar nahi
येईलच
Rahul bias ahe
100% सुप्रिया सुळे!!!
yala aanu nka parat
Aaj mulkhat genarr mulkhat detyt
राहुल पाणी चला जायेगा.अरे कशाला फुकट स्वतः चा आणी जनतेचा वेळ वया घालवतोय.तुला कधीच प्रशांत कदम ची सर येणार नाही.मस्त थंडी पडते आहे.गोधडी येऊन झोप की बाबा
अहो विचारवंत, राजकारण एवढं सोपं वाटतं का तुम्हाला?
राजकारणाचे खूप पदर असतात...
राज्याची सद्याची स्थिती पाहता, सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रचंड आक्रोश आहे...
२०१४ पासून काँग्रेस, राष्ट्रवादी मधून अनेक मोठ मोठे नेते भाजप आणि शिवसेनेत गेले... आता तर भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष च फोडून स्वतः सोबत सत्तेत वाटेकरी केले... सोबत मनसे सारखे बिनशर्त पाठिंबा देणारे घेतले... वंचित सारखी भाजपाची बी टीम ही उभी केली...
गोदी मीडिया असो वा केंद्रीय तपास यंत्रणा इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स... सगळी सोबतीला...
सामान्य जनतेला हे आवडलेले नाही...
भाजपा सोबत सगळे प्रस्थापित आणि शक्तिशाली नेते दिसतात तर विरोधात कोण? उद्धव ठाकरे आणि शरद पवार....ज्यांना त्यांच्या लोकांनी दगा दिला आणि ते भाजपा सोबत गेले... आणि सामान्य लोकांना अश्या लोकांच्या मागे उभे राहायला आवडते जे शक्तिशाली लोकांच्या टोळक्या विरुद्ध लढतात... ज्यात त्यांना त्यांचा हेरो सापडतो...भारतीय लोक मुळात प्रचंड भावनिक असतात... एवढे की रामायणातील रावणाला ही महान पंडित मानतात तर महाभारतातील कर्णाला दानशूर मानतात... त्यांच्यावर अन्याय झालाय असे मानून घेतात... मुळात ते दोघेही पापीच होते...
पवारलाच स्व:तालाच वाटतंय मुखमंत्री व्हाव.
महायुती ❌ महाविकास आघाडी
पेशवाई ❌ शिवशाही
गुजरात ❌ महाराष्ट्र
चहा बिस्कीट पत्रकार याचे मी पत्रकार आहात तुम्ही लोकं

EVM zindabad