कांतीलाल ईंदरमल साकला वय 81 उस्मानपुरा औरंगाबाद 1972 पासून नीलगीरी उत्पादन 2एकर 4वर्षाची 120टन दर 4000 प्रमाणे जे के पेपर मिल सोनगढ ला दिली जुलै 2022 ला पिंपरखेड ता गंगापूर येथे 24 एकर जंबो जातीची निलगीरी 8×4वर लावली 12/14' वाढ चांगली आहे यंदा आणखी 16 एकर लावणार आहे इतर कोणत्याही जिरायत बागायत भाजीपाला , फळपिके नगदिपिके पेक्षा सोपी पर्यावरणीय व दिर्घ फायद्याची शेती 50 वर्षाच्या माझे स्वानुभवातून निवडली असून मी व माझे कुटुंबिय सुखी समाधानी व आनंदी आहोत शिवाय जमिनीची ऊलथा पालथ नाही व पोत सुधारत आहे बैल बारदाना नाही ट्रॅक्टर नाही फवारणी , नींदणी नाही फक्त 1 गडी 5 महिने ठिबकने पाणी देण्याचे काम करतो मध्ये गवत वाढवून त्यात10/15 वगारी घेण्याचा विचार आहे मी वर्ष भरात 2/3 वेळेसच शेतीवर जातो मोबाईल फोनवरच शेती करतो म्हणून सदैव मोकळा ,आनंदी व उत्साही आहे !
An excellent and highly informative video. I'm sure not many people knew about this Nilgiri cultivation, therefore ur video will help many people to start this.Welldone Kavya👍😀
सर हि निलगिरी जात वेगळी आहे का कारण मी 40 वर्षा पूर्वी लावलेली निलगिरी झाडे एक एक झाड 10 ते 15 टन वजनाची 107 झाडे देण्यासाठी खुप फिरलो पण कोणीही घ्यायला तयार नाही एक पार्टी भेटली तर 2500 रूपये टनाप्रमाणे आणुन द्या मग मी तोडी साठी तपास केला तर कोकणातील टोळी भेटली ते बोलले की साहेब आम्ही 1500 रुपये टनाप्रमाने तोढुन गाडीत भरुन देऊ नंतर गाडी बघितली तर तो म्हणाला 3000 रूपये टन व साहेब लोकांचं तुम्ही बघा
Jamin made jast pani asel (daldal yuakt )anni ya sheti war depend nastal tar pryog karayla khai harkat nahi . Karun ya made kahi parmanat khar aani sobat tumcha time pan janar ahe .
कांतीलाल ईंदरमल साकला वय 81 उस्मानपुरा औरंगाबाद 1972 पासून नीलगीरी उत्पादन
2एकर 4वर्षाची 120टन दर 4000 प्रमाणे जे के पेपर मिल
सोनगढ ला दिली
जुलै 2022 ला पिंपरखेड ता गंगापूर येथे 24 एकर जंबो जातीची निलगीरी 8×4वर लावली 12/14' वाढ चांगली आहे
यंदा आणखी 16 एकर लावणार आहे
इतर कोणत्याही जिरायत बागायत भाजीपाला ,
फळपिके नगदिपिके पेक्षा सोपी पर्यावरणीय व दिर्घ फायद्याची शेती 50 वर्षाच्या माझे स्वानुभवातून निवडली असून मी व माझे कुटुंबिय सुखी समाधानी व आनंदी आहोत शिवाय जमिनीची ऊलथा पालथ नाही व पोत सुधारत आहे
बैल बारदाना नाही ट्रॅक्टर नाही फवारणी , नींदणी नाही फक्त 1 गडी 5 महिने ठिबकने पाणी देण्याचे काम करतो
मध्ये गवत वाढवून त्यात10/15 वगारी घेण्याचा विचार आहे
मी वर्ष भरात 2/3 वेळेसच शेतीवर जातो
मोबाईल फोनवरच शेती करतो म्हणून सदैव मोकळा ,आनंदी व उत्साही आहे !
नमस्कार आपला मोबाईल नंबर पाठवा धन्यवाद 🎉
Sir, mob no milel ka ?
Mob no pathava
सर तुमचा मोबाईल नंबर द्या .
Sir tumcha no pathva na
मी आज पर्यंत पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये सर्वात ऊत्कष्ठ माहीती देणारा व्हिडीओ आहै. काव्या तुला धन्यवाद.
😇😇
ताई फार छान माहिती दिली.मि सुध्दा चार एकरात लावन करायचं ठरवलं आहे.जे के जम्बओ निलगिरी जय शिवराय
धन्यवाद मॅम तुमही खुप छान महिती दिली आहे.👏👏👏👏
Gm.😊
धन्यवाद 😇✅️✨️
खूपच छान माहिती आहे. विषयाची मांडणी प्रश्न उत्तरे खूप उपयुक्त आहेत.❤🎉
धन्यवाद😇✨️✅️
मॅडम धन्यवाद आपण माझे शाळेजवळ असलेल्या निलगिरी शेताला भेट दिली आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली.
तुमचे देखील धन्यवाद सर..तुमच्यामुळे ही संधी मिळाली..!!😇✅️
@@KavyaaasVlogAni konte konte gavat hai nilgiri che kheti mi vikat geto maal
ऊस उत्पादन करण्यापेक्षा निलगिरी उत्पादन परवडल कुठे साखर कारखानदाराच्या मागे लागत बसाव .
अगदी ✅️
Kaka chachya 7 acre cha address and phone number dya
An excellent and highly informative video. I'm sure not many people knew about this Nilgiri cultivation, therefore ur video will help many people to start this.Welldone Kavya👍😀
Thank You Ma'am😇✨️✅️
Madam khup chhan mahiti dili
खूप सुंदर माहिती
मोहगणी बरी आहे निलगिरी
खुप छान नियोजन आहे बाबांनचे
हि पण भेट धिली योग्य माहिती घेऊन याची लागवड करावी
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद..!!😇✅️
खुप छान माहिती दिली सरांनी धन्यवाद
😇😇
Nice ताई
😇😇
खूप छान माहिती मॅम..👌👌👌
😇😇
Very good kavya...keep it up..I'm very proud of you..
😇😇
आम्ही ऐकले होते की nilgiri lavanevar forest dept kadun bandi ahe , कारण jamini मधील पाण्या chi patali कमी होते.खर काय आहे ?
निलगीरी झाडाची तोड केल्यावर परत नवीन रोपांची लागवड करावी लागते की खोडवा चालेल ते स्पष्ट केले तर बरे होईल.
खोडवा धरला तरी चालतो तीन कटिंग
खूप छान माहिती 👌👌👏👏👏👏
धन्यवाद 😇✅️✨️
सागवान लागवडी वर एखादा व्हिडीओ बनवा
निलगिरी लागवड विषयी कंपनी सोबत करार करावा लागतो का ? आणी विक्री साठी बाजार पेठ कोण कोणती आहे, आणि बाजार भाव विषयी सविस्तर माहिती सांगा
ताई खुप छान
धन्यवाद 😇✅️✨️
खूप छान माहिती 🙏
😇😇
Khoop sundar video madam 👌👌💐💐🙏🙏
😇😇
उत्तमभूत माहिती दिलेली आहे ✨🙏
धन्यवाद😇✅️✨️
Thanks for innovative information 🙏
धन्यवाद..!!😇✨️
या कंपनीने माझ्या सोबत सुळबाभुळ चा करार केला होता परंतु कंपनीने हार्वेस्टिंग करायला टाळाटाळ केली अशी शेती करताना काळजीपूर्वक शेती करा
Hi
मला तुमचा मो नबर दया
Sir tumcha no bhetel ka
पुढेकाय केले तुम्ही
Contact number dya Bhau thodi mahiti पाहिजे आहे
कंपनी संपर्क करून द्या भरपूर शेतकरी लावतील
अहो ही झाडे पुर्णपणे वाढायला काही वर्षे लागतील तोपर्यंत रद्दी खायची का?
दोन ते तीन वर्षे थांबायची तयारी असेल तर हा prayogk करा.
@@rameshmhatre1565 तुमचा मुलगा 2 वर्षाच झाला की मांडवात उभ करणार का लग्नाला ? सगळे तुमच्या सारखे नसतात प्रत्येक गोष्ट झटपट पैसा हवा
माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👍
धन्यवाद..!!😇💯
खूप छान माहितीदिल्याबद्दल धन्यवाद
कोकण मध्ये जांभा dagadat lagawad hoil ka
Nice video, excellent work 😀
लई भारी व्यावसाय आहे.
धन्यवाद 😇✅️✨️
खूप छान!!
😇😇✨️✨️
सर हि निलगिरी जात वेगळी आहे का
कारण मी 40 वर्षा पूर्वी लावलेली निलगिरी झाडे एक एक झाड 10 ते 15 टन वजनाची 107 झाडे देण्यासाठी
खुप फिरलो पण कोणीही घ्यायला तयार नाही एक पार्टी भेटली तर 2500 रूपये टनाप्रमाणे आणुन द्या
मग मी तोडी साठी तपास केला
तर कोकणातील टोळी भेटली
ते बोलले की साहेब आम्ही 1500 रुपये टनाप्रमाने तोढुन गाडीत भरुन देऊ नंतर गाडी
बघितली तर तो म्हणाला 3000 रूपये टन व साहेब
लोकांचं तुम्ही बघा
Hoy sir ही वेगळी आहेत..!!
ही टीशु कल्चरची रोप आहेत..नुसती उंच जातात वजन भरत नाही..
Mi pan hi ashi agdi saral reshet unch vadhnari Nilgiri prathamch pahili…
Ekada cutting kelananter usasarakha khodava gheta yeto kaaa
मीरी लागवड किवा खाउच पान झाडावर चडवा डबल फायदा
हे कापुन नेल्यावर पुन्हा वावरातुन मुळ काढायला किति आवघड जाईल
जेसिबीने कचाकच खोड निघतील
@@gangadharmandlik2271 लौडु
हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे
@@gangadharmandlik2271 पुन्हा ती जमीन तयार करायला लाख रुपये खर्च का
Nice video nice presentation by the anchor
Va KAVYA intresting and valuable your video
Jamin made jast pani asel (daldal yuakt )anni ya sheti war depend nastal tar pryog karayla khai harkat nahi . Karun ya made kahi parmanat khar aani sobat tumcha time pan janar ahe .
खूपच छान
😇😇
@@KavyaaasVlog...ताई आमच्याकडं झाले आहेत पण व्यापारी नाही नंबर असेल तर द्यातात का
nilgeeri oil badal kahi mahiti dya pls
Great
😇✨️✅️
Vaa nice information
धन्यवाद 😇✅️✨️
Thanks
आमच्याकडे वडीलांनी लावलेला१.५एकर निलगिरी क्षेत्र होते व आता बांधावरील निलगिरी झाडे 🌲खुप मोठी आहेत.
Kiti zade ahe
Mi vikat geto mala dya te
Tumcha no. Send kara
@@swahimmestri5143 rate
Madam ...apal gaav konat
शेतकऱ्यांनी बागायती ऊस पीक सोडून अशा पिकाकडे वळण्यास काही हरकत नाही. यातून शाश्वत उत्पन्न मिळण्याची हमी आहे.
हो ना,शिजवून खाता येते.😢
Mam Neel geri rop kuthe Bethel
Nice information 👌👌
धन्यवाद 😇✅️✨️
Khup chan 👌🏻👌🏻
धन्यवाद..!!😇✅️✨️
Nice 👍 video
धन्यवाद 😇✅️✨️
निलगिरी शक्यतो दलदलीच्या भागात लावली जाते जेणे करून दलदल कमी होईल।पाणी जास्त लागते
बांबू लागवड फायदेशीर ठरेल का निलगिरी लागवड च्या तुलनेत
सर कार्बन क्रेडिट च्या माध्यमातून औद्योगिक कंपन्या पैसे देतात.माहिती घ्या.
✅️✅️
Good work
Nilgiri khup profitable ahe khup demand ahe
✌️✌️
निलगिरी विकायचे Marcket कुठे आहे ते सांगा. व्यापारी कोण.
निलचीरी झाडाची तोडणी झाल्यावर नवीन रोपे लावावी लागतात की खोडवा चालतो याबाबत स्पष्टीकरण केल्यास उपयुक्त ठरेल
ताई आपल्या कनेर गिरीचा 200 टन म तो कुठे विकला जातो त्याची आम्हाला माहिती देता
@काव्या ताई पुर्ण पत्ता टाका ना. या निलगिरी शेती चां..
आणि contact no pn
How much plants required per acre?
He sheti kalya jaminivarti krta. Yete ka
Mast
Alhamdullilah where no wood for kitchen what's timber rates explain it just paper it's multiple use
Good good
4 rs max per kg ahe.. 1 acre madhe 45 tonn hou shkt
450 km from factory plant asel tr ch te company cutting n transportation free madhe krte otherwise no agreement
वादळ आल्यास झाडाचं नुकसान होइल का ??
होय शक्यता आहे..!!
Madam aamala pan nilgiri lawgan karaychi ahe
Tai mast 🎉🎉
धन्यवाद..!!😇💯✅️
ही शेती डोंगर भागात न करता सपाट शेती भागात केल्यास शेजारी शेतकऱ्याच्या शेतात सावली होऊन त्यातील पिक व उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही का?
Supply वाढल ki rate 1 rs chya khali yetil
Madam mala Maharashtra madhe nilgiri kharedi karaychi aahe. Krupaya konala vikaych aslyas sampark kara
Apn kothun ahat mazya kde ahe Nilgiri tree
@@omdhandare2783 amravati
@@omdhandare2783 kiti aani kuthe aahet trees
आमच्याकडं आहे....आपला रेट कसा आहे
@@pratikkurne2666 quality war depend aahe
Jk mill cha contact dya
Hello ma'am
Majhi pan 2 acre chi Mahogany chi sheti ahe tumhi sampark Karu shakta
कंपनी कोणती आहे त्यांचा संपर्क नं टाका
विदर्भात लागवड केली तर कंपनी मालं नेईल का?
Chandrapur ballarpur la kagad karkhana ahe ti gheil
हे पिक आपण पाणी लागलेल्या रानात करू शकतो का
काव्या ताई कंपनी चा पत्ता व सम्पर्क नंबर टाका 🙏
Junnar Talukyatil je shetakari aahet ture sir tyanchya contact number taka
Bambu lava tyapeksha
कंपनी कोठे आहे फोन नंबर टाका
contact details dya
8080239998
👌👌👍
धन्यवाद 😇✅️✨️
रोपं कुठे मिळतात. संबंधित रोपवाटिकेचा फोन नंबर पत्ता सांगा..
👌
😇😇
वाण कोणता ?
Jk Jumboo Variety
J k paper Mills hi company kuthe aahe ani company cha contact kase karta yeil
Near chandrapur city
खूप छान
जवळचा हिरीच पाणी बोरचे पाणी कमी झाल असेल
Company details dile pahije
Description मध्ये Contact नंबर आहे..!!
Hi
आमच्याकडं निरगीली झाले आहे तर काही संपर्क भेटेल का
Jar tumchya kade nilgiri asel tar mala no. Dya
Mi vikat geto
@@swahimmestri5143भाव काय आहे
माला असेल द्या तुमचा
I am interested in this project.
Can you give me Email of JK paper mills where I can write to them for enquires about this project.
हे काका कुठले आहे त्यांचा पत्ता नाव नंबर काहीच नाही सांगितलं
त्या काका चां नंबर मिळेल का आम्हाला करायची आहे शेती तर माहिती पाहिजे आहे
आपण दंडानंही पाणी देऊ शकतो.
Company nantar mal ghet nahi ase videos taku naka tai
गुरुजींचा नंबर टाका