100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती / Tamarind Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • श्री अशोक फुलचंद भंडारी
    A. P. BHANDARI DEVELOPERS (PUNE)
    फुलचंद फार्म
    मु पो, राशीन ता ,कर्जत जि ,अहमदनगर
    अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
    चिंच लागवड दिनांक ,
    नोव्हेंबर 2019
    चिंच लागवड अंतर 32 / 24 फूट.
    चिंच व्हरायटी PKM 5.
    तामिळनाडू कृषी विद्यापीठ (पेरीकूलम).
    शेत जमीन प्रकार. मध्यम हलकी उत्तम निचरा होणारी.
    चिंच लागवडीनंतर चौथ्या वर्षी उत्पादनाची सुरुवात.
    चिंच लागवड केल्यानंतर त्यामध्ये आंतरपिके घेता येऊ शकतात.
    चिंच लागवडीनंतर 100 ते 150 वर्षांपर्यंत सुद्धा उत्पादन मिळू शकते.
    जिरायत ,माळरान जमीन ,डोंगराळ जमीन, दुष्काळग्रस्त क्षेत्र अशा जमिनीमध्ये चिंचेची लागवड करता येऊ शकते.
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    UA-cam
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    www.instagram....
    What's app Chanel
    whatsapp.com/c...
    What's app group
    chat.whatsapp....
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #चिंच_लागवड
    #Tamarind_farming

КОМЕНТАРІ •

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 10 місяців тому +19

    भंडारी सर खूप चांगली माहिती आणि नवीन pkm5 चिंच व्हरायटी तुमच्यामुळे आम्हाला समजली आहे खुप धन्यवाद

  • @pramodtambe3046
    @pramodtambe3046 10 місяців тому +12

    जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.... भंडारी सर आपण दिलेली माहिती खूपच सुंदर आहे.👌👌

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 місяців тому +6

    भंडारी सरांनी चिंच अर्थशास्त्र छान समजावून सांगितले.

  • @prabhakarshinde364
    @prabhakarshinde364 10 місяців тому +7

    फार छान सेवा विचार केला भंडारी सर

  • @rajendrapatil1889
    @rajendrapatil1889 10 днів тому +1

    Bhandari sir salut for guide safe

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 10 місяців тому +5

    खूप मनमोकळे पणाने सांगितल्या बद्दल छान वाटलं

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 10 місяців тому +5

    बहुमोल मार्गदर्शन व माहिती दिली आपण .

  • @eknathkamble4761
    @eknathkamble4761 8 місяців тому +2

    धन्यवाद साहेब,खूप छान माहीत पूर्ण व्हिडिओ

  • @pets158
    @pets158 8 місяців тому +2

    Bhandariji Namaskar,
    Excellent guidence and suggestions for chinch cultivation for Pune, Mumbai residents.
    All the best.
    Shankarrao Deshmukh.

  • @somnathshinde2620
    @somnathshinde2620 10 місяців тому +4

    Chan vatli sir tumchi mahiti 🙏

  • @sudhirkulkarni5787
    @sudhirkulkarni5787 8 місяців тому +3

    खूप उपयोगी माहिती दिली साहेब🙏

  • @balirajaspecial
    @balirajaspecial  10 місяців тому +5

    अधिक माहितीसाठी भंडारी सरांचा मोबाईल नंबर वर फक्त व्हाटस्अप मेसेज करू शकता मोबाईल नंबर व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये आहे🙏

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 10 місяців тому +3

    छान माहिती दिली त धन्यवाद शुभेच्छा

  • @adv.vikaswakharejayshivaji9288
    @adv.vikaswakharejayshivaji9288 10 місяців тому +5

    Very nice information

  • @prasadkale8929
    @prasadkale8929 10 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @anilgodage9125
    @anilgodage9125 10 місяців тому +3

    Good information

  • @rajendraps
    @rajendraps 9 місяців тому +1

    Bhandari Sir, Namaskar Hats off to your thinking and respect your opinion on Global Warming. Everyone should follow your though process.

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 10 місяців тому +4

    precious information 👌

  • @vijaykadam2969
    @vijaykadam2969 7 місяців тому +1

    आय लाईक इट,सर खुप छान शेती ला, लाईफ टाईम फाटा काढलाय,, धन्यवाद,,

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 8 місяців тому +1

    एक नंबर सर.मीआपली समक्ष भेटून बाग पहाण्यासाठी नक्की येणार

  • @surajrd7395
    @surajrd7395 10 місяців тому +2

    अप्रतिम 👌

  • @SainathMhatre-z7w
    @SainathMhatre-z7w 9 місяців тому +2

    Very good 👌🙏

  • @bandupund6778
    @bandupund6778 10 місяців тому +2

    Very nice sir,

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 місяців тому +1

    Baliraja special che खूप खूप आभार. खूप chan माहीती मिळाली. महाराष्ट्रात rope कोठे उपलब्ध आहेत. कृपया माहीती द्या. हि विनंती.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      तमिळनाडू कृषी विद्यापीठ फेरीकुलम यांच्या वेबसाईट वरती ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता 🙏

  • @preeyagaikwad6738
    @preeyagaikwad6738 6 місяців тому

    Mahoday kalya jaminit chinch changli yeil ka

  • @vishnudiwate2433
    @vishnudiwate2433 10 місяців тому +1

    👌

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 10 місяців тому +1

    👌👌

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 6 місяців тому

    सर मी जालना जिल्ह्यातील सामनागाव येथील शेतकरी आहे व माझी जमीन एकदम काळीची आहे त्यामध्ये चिंच लागवड केली तर चालेल का

  • @MahadevMare-dw4nw
    @MahadevMare-dw4nw 5 місяців тому

    तुमच्याकडे pkm5 ची रोपे मिळतील का.

  • @nanasahebkadam2839
    @nanasahebkadam2839 10 місяців тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @hanumanrathod3564
    @hanumanrathod3564 2 місяці тому

    Chinch ki kya Kamala yete

  • @vijaykulkarni2234
    @vijaykulkarni2234 10 місяців тому +1

    उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏
    मला राशीन येथील फॉर्म हाऊस मधुन PKM 5 जातीचे चिंचोके मिळतील का? सरांचा फोन नंबर मिळत नाही. कृपया फॉर्म हाऊसचा संपर्क क्रमांक द्यावा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому +1

      अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656

  • @babandevadhe4188
    @babandevadhe4188 10 місяців тому +4

    कोणत्या नर्सरी मध्ये रोपे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому +2

      तामिळनाडू कृषी विद्यापीठ पेरीकुलम
      किंवा भंडारी सरांना व्हाट्सअप मेसेज करा
      त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकते

  • @Rajamorepatil
    @Rajamorepatil 9 місяців тому +1

    👍👌🙏

  • @dnyaneshwardeshmukh3371
    @dnyaneshwardeshmukh3371 Місяць тому +1

    रोपे कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Місяць тому

      व्हिडिओमध्ये भंडारी सरांचा नंबर आहे त्यावर फोन करा

  • @animeboy-oe8wv
    @animeboy-oe8wv 7 місяців тому +1

    भंडारी sir great 🙏

  • @SitaramHakke-mt2iw
    @SitaramHakke-mt2iw 6 місяців тому

    तुमच्या कडे चिंच रोपवाटिका आहे का?

  • @ganimulani941
    @ganimulani941 9 місяців тому +1

    Chatni ,che vyavsthapan kase ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  9 місяців тому

      🙏💐 छाटणी करायची नाही

  • @shetkarisheti7264
    @shetkarisheti7264 10 місяців тому +1

    Sir रोप कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      कमेंट मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्या

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 7 місяців тому +1

    रोपे कुठे मिळतील.ही झाडें कधी लावावीत.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा

  • @MonoharPatil-u3k
    @MonoharPatil-u3k 5 місяців тому

    भंडारी सर राम राम आम्हाला रोपे कुठे व कसे मीळतील व त्याचा मो नंबर द्या धन्यवाद

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 10 місяців тому +2

    सर काहि कृषी अधिकारी सांगतात कि तुमच्या सारखी सलग लागवड करु नका फळ येत नाहित आणी कोणत वाण योग्य आहे २६३ की तुम्ही लावल ते

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      भंडारी सर.
      अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656

  • @SachinKhandare-i5j
    @SachinKhandare-i5j 10 місяців тому +1

    रोप कुठून आणले आहेत ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      सर व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पहा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे 🙏

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 5 місяців тому +1

    20 रुपये कीलो विकता पण मुंबई पुण्यात 160 रुपये किलोनी आम्ही विकत घेतो

  • @rameshkendre6132
    @rameshkendre6132 5 днів тому

    आमच्याकडे चिंचेच्या झाडाला पंधरा वर्षाचे झाड झालेले तरी फळ येत नाही

  • @sayajigaikwad8649
    @sayajigaikwad8649 9 місяців тому +1

    सर आमचा असा अनुभव आहे की सलग चिंच लागवडीला झाडा मालच लागत. ( गावरान वाण)

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  9 місяців тому +1

      या व्हरायटीला तसं काही प्रॉब्लेम आम्हाला शूटिंग करताना दिसून आला नाही

  • @sonlaltarge7751
    @sonlaltarge7751 8 місяців тому

    रोपे मिळेका तुमच्या कडे किंमत किती

  • @trickyboy_1992
    @trickyboy_1992 8 місяців тому

    भावा 20 रुपया दर मिळाला
    50 कीलोचे 1000 रुपये झाले
    अन् खर्च एका किलोला 3 रुपये मजुरी लागते
    म्हणजे 150 रुपये मजुरी अन् 100 रुपये खताची
    असे झाले 250 रुपये खर्च
    बाकी 750
    व्यापारी 500 रुपये देईल तेव्हा त्याला काही शिल्लक राहील
    मग एका झाडाचे आत्ता 50 किलोने मिळत आहेत 500 रुपये

  • @sanketparashat9458
    @sanketparashat9458 10 місяців тому +1

    Rope miltel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 10 місяців тому +1

    Number मिळत नाही.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      भंडारी सरांचा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे
      अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 10 місяців тому +2

    भंडारी साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      भंडारी सरांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि कमेंट मध्ये सुद्धा दिलेला आहे🙏

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 10 місяців тому +3

    100 -150 वर्षे कोण जगणार आहे भाऊ

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому +4

      तुम्ही आणि तुमच्या पुढील दोन पिढ्या उत्पादन घेऊ शकतात 🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому +1

      शंभर ते दीडशे वर्षाची चिंचेची झाडे आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत
      त्यामुळे तुम्ही लागवड केलेल्या चिंचेपासून तुम्ही आणि तुमच्या पुढील दोन पिढ्या सुद्धा उत्पादन मिळवू शकतात

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 10 місяців тому +1

    सरमलारोपासाठीमदयकरणारका500रोपाच

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @siddheshwarmane9579
    @siddheshwarmane9579 10 місяців тому +1

    sir tumacha mob no dya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      कमेंट मध्ये आहे

  • @VinodShinde-jc9ti
    @VinodShinde-jc9ti 10 місяців тому +2

    फोन नंबर कळवा 11:56

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sachinkarkhile4035
    @sachinkarkhile4035 10 місяців тому +1

    मो नंबर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому +1

      अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 9 місяців тому +1

    तामिळनाडू contact no.?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  9 місяців тому

      सर.. इंटरनेटवर तामिळनाडू कृषी विद्यापीठ पेरीकुलम सर्च करा वेबसाईट मिळून जाईल