I धण्याचे पाणी पिण्याचे फायदे I लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय I dhanyache pani fayde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #health_benefits_of_coriander_seeds
    धन्याचे पाणी एक साधं सोपं घरगुती औषध आहे. या विडियोमध्ये धण्याचे पानी पिण्याचे फायदे सांगितलेले आहे . अनेक आजारांवर साध धन्याचं पाणी उपयोगी पडू शकत. धन्याचे पाणी शरीरातील दोष हे लघवीद्वारे बाहेर काढून टाकतो. या व्हिडिओमध्ये धन्या पासून पाणी कसं तयार करायचं आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या आजारांमध्ये कशा पद्धतीने करायचा यासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे.
    लघवी साफ होण्यासाठी सुद्धा धण्याचे पानी हा उत्तम घरगुती उपाय आहे.
    #धण्याचे_पानी_प्या_शरीरातले_दोष_बाहेर_काढा #धण्याच्या_पाण्याचे_औषधी_उपयोग_ऐकून_थक्क_व्हाल
    #dhanyache_pani_fayde #धने #धनेपानी #धने_जिरे_पाणी_पिण्याचे_फायदे
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3ILOG40
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurve...​
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922

КОМЕНТАРІ • 479

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 18 днів тому +1

    Sir upyogi mahiti sangitlit tumi. Thank you very much.🙏🙏

  • @sanmanstyle
    @sanmanstyle 2 роки тому +14

    डॉ. साहेब, खूप उपयुक्त माहिती सांगितली.
    तुमची समजावून सांगण्याची पद्धत अशी आहे की, आपलाच कोणी हितचिंतक आपल्याला जीवन सुंदर बनवण्याचा मार्ग दाखवतोय.
    धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Рік тому +5

    *डॉक्टर, धन्याच्या पाण्याचे आरोग्यासाठी उत्तम फायदे तुम्ही सांगितलेत, त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.*

  • @prakashpawar1392
    @prakashpawar1392 Рік тому +15

    समाजसेवा म्हणजे काय? दुसरे तिसरे काहीच नाही. आपण खूप खूप चांगली समाजसेवा करीत आहात.

  • @ratansatpute7508
    @ratansatpute7508 4 місяці тому

    खूपच उपयुक्त आणि इतर बरीच काही काही माहिती दिली , त्याबद्दल खूप खूपच आभारी आहोत , धन्यवाद

  • @arunabapat4935
    @arunabapat4935 Рік тому +2

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत डॉ तुमचे खूप धन्यवाद

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 Місяць тому

    खुप छान माहिती देतात सर धन्यवाद

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 2 роки тому +5

    खूप सुंदर उपयोगी माहिती सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 22 дні тому

    Thank you so much Dr your all medicines treatment 🙏 gm good day Jai Mata Di

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  21 день тому

      @@arunamahendra9619 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली डॉ साहेब.धन्यवाद

  • @yashraj4003
    @yashraj4003 22 дні тому

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @vaishaligote2053
    @vaishaligote2053 Рік тому +1

    खूपच छान माहिती सांगितली thank you dr,😊

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 Рік тому +1

    खुप सुंदर माहीती देता सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते छान असतात 👌

  • @dattatrayabarhahate7135
    @dattatrayabarhahate7135 Рік тому +4

    धनयवाद अतिशय उत्तममार्गदर्शन केले आईची आठवण झाली

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 3 роки тому +2

    नमस्ते डाॅकटर -- ऊपयोगी माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ●

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      ही माहिती share करा ज्यामुळे सर्वाना धन्याच्या पाण्याचे महत्व समजेल

  • @arundesai439
    @arundesai439 2 роки тому +1

    अथिष्य खुप महत्वाचं माहिती सांगितली dr.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @supriyamhapankar1278
    @supriyamhapankar1278 Рік тому +1

    छान माहिती मिळाली 🙏

  • @vaishalipawar9493
    @vaishalipawar9493 5 місяців тому

    बरोबर आहे धन्यवाद डॉ 🇮🇳🙏🙏

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 3 місяці тому

    डॉ खुप चांगली माहिती दिलात

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn 3 місяці тому

    ही माहिती खुप छान दिली

  • @seemapendharkar4521
    @seemapendharkar4521 Рік тому

    Khup chan mahiti samjavun sangata khup khup dhanywad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @rohinivekhande5427
    @rohinivekhande5427 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 👌

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 3 роки тому +2

    Khupch changli mahiti sangitli Dr. Dhanyvad 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @prabhavatipendse6851
    @prabhavatipendse6851 2 роки тому +1

    खूपच सुंदर व उपयुक्त माहिती. नमस्कार व धन्यवाद डॉक्टर 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishalichorge5469
    @vaishalichorge5469 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @ShrutiBhingardeBhingarde
    @ShrutiBhingardeBhingarde 3 роки тому +4

    अतीशय उपयुक्त मार्गदर्शन आहे

  • @yuvrajsalunke2077
    @yuvrajsalunke2077 Рік тому

    खुपच छान माहितीपूर्ण देतात

  • @savitajadhav-b8r
    @savitajadhav-b8r 2 місяці тому

    Kupch chan mahiti sangitali sir thanks MLA ak question vichyarayache hote sir ki mazya payache gole kup dukhatat Kay karave sangana

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@savitajadhav-b8r धन्यवाद
      आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @ajita3714
    @ajita3714 2 роки тому +1

    Kup chan mahiti dilit sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @savitaahinave8023
    @savitaahinave8023 Рік тому

    अगदी खरी माहिती आहे ही मी स्वतः ही वापर करते धन्याच्या पाण्याचा 👌👌

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 9 місяців тому

    Khup chhan mahiti dilit sir thanks

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi2788 10 місяців тому

    👌😎 उत्तम व्हिडिओ.
    आभार 🙏.

  • @kishorchikane9159
    @kishorchikane9159 2 роки тому +1

    khup. upayogi. mahiti..sangitali

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-kj3xo3ze2e
    @user-kj3xo3ze2e Рік тому

    खूप छान महत्वाची माहिती धन्यवाद सर

  • @sushamatamhane1908
    @sushamatamhane1908 3 роки тому +1

    नमस्कार डॉक्टर,खूपच उपयुक्त माहिती सांगितलीत,👌🏻👍🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @subhashpillay6583
    @subhashpillay6583 3 роки тому +2

    सर,
    आपली समजून सांगण्याची पध्दत फारच चांगली आहे.एकप्रकारे प्रबोधनच आहे.छान keep it up..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @MilanVeluskar
    @MilanVeluskar 11 місяців тому

    Mee ha upay majha mulaver karte taila farach gunn padla tanks

  • @user-fm7em8ui2u
    @user-fm7em8ui2u 7 місяців тому

    छान सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @mangalahargude4965
    @mangalahargude4965 Рік тому

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Рік тому

    Khupch khupch Chan Thanks 💐💐🙏🙏🙏

  • @hemangipoojari2116
    @hemangipoojari2116 2 роки тому +2

    Thanks Doctor for precious remedies ..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @smitakadam7879
    @smitakadam7879 5 місяців тому

    Chan mahiti milali

  • @kjagtap3809
    @kjagtap3809 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद सर तूमी ऐवडी महत वाची माहिती साघीतली मला ऊनाल्यात लघवीला खूप त्रास होतो तूमी हाहीडो बनवला👌👌⚘⚘

  • @shyamkhamkar4403
    @shyamkhamkar4403 2 роки тому

    डॉ.साहेब खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली तर आपण 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @kjagtap3809
    @kjagtap3809 2 роки тому +1

    खूपच सूंदर आनी ऊपोघा ची माहिती साघीतली सर धन्वाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @surekhamahale3522
    @surekhamahale3522 2 роки тому

    खूप छान माहिती आहे मी नक्की करून बघेल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prashantchinchkar7535
    @prashantchinchkar7535 6 місяців тому

    खूप छान ऊपयूक्त माहीती
    सर
    थायराईड व कोलैस्टारल वर घरगूती ऊपाय सांगा

  • @anjalikaranjkar1907
    @anjalikaranjkar1907 2 місяці тому

    माहिती चांगलीच आहे😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@anjalikaranjkar1907 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 2 роки тому

    धन्यवाद डॉक्टर हो उपयुक्त माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Рік тому

    घरगुती माहीत छान आहे

  • @yashraj4003
    @yashraj4003 22 дні тому

    Uric acid कमी करण्यासाठी मार्गदर्शन करा सर ❤

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 3 роки тому +2

    नमस्कार रावराणे सर -- आपला संवाद खरच मनाला भावतो आणी आपण अगदी मनापासून जे ऊपचार सांगतात त्याबद्दल धन्यवाद ●

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @chayakolwankar8925
    @chayakolwankar8925 3 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @tanishjachak_1805
    @tanishjachak_1805 5 місяців тому

    Khup chan🙏🙏🙏

  • @swakar881
    @swakar881 2 роки тому

    Thanx Dr. Khup chhan upayukt mahiti puravily.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्या साठी महत्त्वपूर्ण आहेत आयुर्वेद शास्त्र या चॅनेलवर आपल्यासाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ आहेत आपण पाहू शकता आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता खाली लिंक देत आहे
      ua-cam.com/play/PLZwGpPxdDg4FiNbTRUxgYZvY-uRXV0RVo.html

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Рік тому

    छान माहिती
    धन्यवाद सर

  • @sureshpatil9787
    @sureshpatil9787 2 роки тому

    छान माहिती सांगता आपण डॉ. साहेब मी आपले सर्व व्हिडिओ बघतो.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому +1

    Thank you Sir for information 👍

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Рік тому

    Khup chaan mahiti👍

  • @dakshabhise1276
    @dakshabhise1276 6 місяців тому

    Thank you sir🙏

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 5 місяців тому

    खूप छान

  • @vijayraikar8133
    @vijayraikar8133 3 роки тому +9

    Very useful information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @deepakmudgal3683
      @deepakmudgal3683 2 роки тому

      @@ayurvedshastra5705 sir dokyat khup garmi vadliy please upay sanga 😭😭😭🙏

  • @kalyanilangade2241
    @kalyanilangade2241 12 днів тому

    Sir delivery ntr 2.5 month ntr roj dhane jire & khadisakhar che pani pile tr chalen ka?
    Tyane pot kami hote ka & mla khup pitt zale ahe te kami hoen ka yane mazya angavr Gandhi yetat pittane

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 роки тому +1

    Very good information 👌 👍, Sir please how to control from Thyroid, please explain 😀

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 2 роки тому

    नमस्कार डॉक्टर धन्यवाद खूप सुंदर माहिती दिलीत 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली मलाही उष्णता आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @afzulpurkarganesh522
    @afzulpurkarganesh522 2 роки тому

    Khupchan mahiti dilit god bless you sir 🙏🙏⭐🌟☀️🌝🙏🌞🌿🕉🚩🌧✨🍬🌺🍎🍧⛈🥭🌤📿🍨☘☸🌾🔔

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ramav3677
    @ramav3677 2 роки тому +1

    खूप छान माहिती सर..thank you so much

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anuradhajoshi1946
    @anuradhajoshi1946 2 роки тому

    खूप छान मी आजपासून सुरु करते 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @deepakmali106
    @deepakmali106 2 роки тому

    खूप छान माहीती दिली आभारी आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 Рік тому

    खुपच छान माहिती

  • @divyabhosale3290
    @divyabhosale3290 Рік тому +1

    Nice

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 3 місяці тому

    मला वरचे वर फोड ( बेडं) येते कृपया मला उपाय सांगा डायाबिटीस आ
    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप आभारी आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 місяці тому

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @kashinathpawar2631
    @kashinathpawar2631 Рік тому +2

    धणे व जिरे पाणी पोट साफ होण्यासाठी घेऊ का

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +1

    खुपच छान माहिती मला पण लघवीचा त्रास होतोय मी हा उपाय करून बघते सर धन्यवाद

  • @jayashreekawli802
    @jayashreekawli802 2 роки тому +2

    Very nice information. Thanks Doctor.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sheetalaacharekar6653
      @sheetalaacharekar6653 Рік тому

      ​@@ayurvedshastra57051q😊😊😊😊

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 роки тому +1

    डॉक्टर आपण धन्याचे पाणी घेण्याची माहिती दिली ती उपयुक्त झाली आहे.माझे वय ६८ वर्षे आहे.मला रक्त दाब कमी होतो आणि सतत चक्कर येत असते.गोड खाल्ले तर कमी होते.परंतु हा आजार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी उपाय सांगावा.

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 роки тому +1

    खुपच सुंदर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shakuntalagadekar2701
    @shakuntalagadekar2701 2 роки тому +1

    खूपच उपयोगी

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @madhurikarangale6158
    @madhurikarangale6158 2 роки тому

    खूप छान माहिती sir जी

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 2 роки тому +1

    Dr saheb
    God bless you🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishaliphatate9202
    @vaishaliphatate9202 3 роки тому +20

    खूप छान माहिती दिलीत सर.....मी सध्या 4-5दिवस सकाळी व रात्री झोपताना 1कप धन्याचे पाणी उकळुन त्यात लिंबू पिळून ते पाणी पिते....चालेल का ते....

  • @balusonawane3836
    @balusonawane3836 2 роки тому +4

    खाजेवर औषध सांगा

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 Рік тому

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @shravanicollection
    @shravanicollection 2 роки тому +2

    Very nice sir👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 2 роки тому

      डाॅकटर मला अंगावर पांढरे पाणी जातय खूप खाज येत आहे जखमा होतात ह्या वर उपाय सांगा

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 3 роки тому +1

    🙏नमस्कार फारच उपयुक्त माहिती आहे

  • @MJ-bg6se
    @MJ-bg6se 7 місяців тому

    Heavy metals sathi upay sanga sir

  • @pramilaapte2444
    @pramilaapte2444 2 роки тому

    खुप छान सांगीतले डायबेटीस साठी पनीर फुल घेतो अजून काही असेल तर सांगा

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 3 роки тому

    Sundar mahtwacha upay Dr sopa

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @swatinarvekar196
    @swatinarvekar196 3 роки тому +5

    Dr hair loss वर उपाय सांगा ना प्लीज

  • @pranjalijate2642
    @pranjalijate2642 10 місяців тому +1

    Sir urine infection madhe yacha fayda hoil ka

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 3 роки тому

    Khup chan mahiti sangitalit

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sunetramulik355
    @sunetramulik355 3 роки тому

    Khup chan mahiti sangitali doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      धन्यवाद इतरही विडिओ जरूर पहा आणि चॅनेल like share subscribe करा

  • @shailajabharambe9660
    @shailajabharambe9660 2 роки тому +1

    Thank you doctor.chan ani useful mahiti dilit. Mi nehami tumache video pahate. Mala blood pressure pahayache machine lavale ki maza bp vadhat jato. Jitake pump kele jate tastasa bp vadhato. Eatrveli mala kahihi tras hot nahi. Ha fobiya kasa janar ..please send reply

    • @chitranagvekar8153
      @chitranagvekar8153 2 роки тому

      Madam same o mla trass mi arvhi agdi bari aste bp machin bghitli ki hat pay kaptat ani gham yeto ani bp akdum high hoto

    • @chitranagvekar8153
      @chitranagvekar8153 2 роки тому

      Plz mla hi sanga upay

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 роки тому

    Nice information Thank you Sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sandhyaambade6109
    @sandhyaambade6109 3 роки тому +1

    Koob chan sangitle sir tumhi

  • @latanav7215
    @latanav7215 Рік тому

    खूपछान

  • @ashokgadkari988
    @ashokgadkari988 2 роки тому +2

    Remide for constipation and awa

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 роки тому +3

    सर घरगुती उपायांवर एक पुस्तक लिहून प्रकाशित केले तर सामान्य जनतेवर उपकार होतील लोक विकत घेऊन संग्रही ठेवतील

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +4

      नक्कीच प्रयत्न करू आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहे

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 роки тому +2

    रोज पायानं मध्ये मुंग्या येतात उपाय सांगा सर