सर तुम्ही बाप सांगताना समाजातील प्रत्येक मनुष्याला काळजात हातात हात दिला पण तुमचे व्याख्यान ऐकुन एक मुलगी पळून जाणार नाही मी सुद्धा बाप सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते तुमचे त्रिवार वंदन करतो यशाच्या शिखरांवर महाराष्ट्राला मानाचा मुजरा आदरणीय सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले आपले मनःपूर्वक अभिनंदन सर
एक नंबर सर तुमच्या कार्याला सलाम आजच्या पिढीला या अशा प्रबोधनाची गरज आहे सर आणि ते काम तुम्ही करताय खरोखर प्रत्येक बापाला आपलं व्यक्तिमत्व मांडता येत नाही ते सगळ्यांचं तुम्ही विचार त्यांच्यासमोर मांडता आणि नवीन पिढीला या भरकटलेल्या पिढीला तुम्ही मार्गावर आणायचं काम करत आहे साहेब खरोखर तुमच्या कार्याला सलाम आपला
मा श्री बाळराजे पाटीलसाहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा❤ आपण वाढदिवसानिमित्त आदरणीय श्री हंकारेसरांचे व्याख्यान आयोजित करून आई-वडिलांच्या नात्याचा जिवंतपणा लोकांच्या समोर मांडून समाज प्रबोधनाचे ऊत्तम काम करीत आहेत आपणास - धन्यवाद श्री हंकारेसरांचे अभिनंदन❤❤
सर तुम्ही बाप सांगताना समाजातील प्रत्येक मनुष्याला काळजात हातात हात दिला पण तुमचे व्याख्यान ऐकुन एक मुलगी पळून जाणार नाही मी सुद्धा बाप सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते तुमचे त्रिवार वंदन करतो यशाच्या शिखरांवर महाराष्ट्राला मानाचा मुजरा आदरणीय सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले आपले मनःपूर्वक अभिनंदन सर
एक नंबर सर तुमच्या कार्याला सलाम आजच्या पिढीला या अशा प्रबोधनाची गरज आहे सर आणि ते काम तुम्ही करताय खरोखर प्रत्येक बापाला आपलं व्यक्तिमत्व मांडता येत नाही ते सगळ्यांचं तुम्ही विचार त्यांच्यासमोर मांडता आणि नवीन पिढीला या भरकटलेल्या पिढीला तुम्ही मार्गावर आणायचं काम करत आहे साहेब खरोखर तुमच्या कार्याला सलाम आपला
ह्या महाराष्ट्राला तुमच्या विचारांची गरज आहे सर खूप शुभेच्छा
खुप सुंदर व्याख्यान प्रा वसंत हंकारे सर आपले नविन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आई वडील यांच्या जडणघडनीची यांची सेवा
Far changle vyakhyan tod nahi
व्हेरी व्हेरी नाईस... असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होयला पाहिजे 🙏🙏
एक नंबर भाषण केले साहेब तुम्ही
मा श्री बाळराजे पाटीलसाहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा❤
आपण वाढदिवसानिमित्त आदरणीय श्री हंकारेसरांचे व्याख्यान आयोजित करून आई-वडिलांच्या नात्याचा जिवंतपणा लोकांच्या समोर मांडून समाज प्रबोधनाचे ऊत्तम काम करीत आहेत
आपणास - धन्यवाद
श्री हंकारेसरांचे अभिनंदन❤❤
माझे जुने क्रिकेट मधील दोस्त राजा माणूस बाळराजे आपणास वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🌹🌹🌹राजू बाबर परिवार
बाळराजे पाटील तुम्ही वाढदिवसानिमित्त खुप छान कार्यक्रम घेतला अभिनंदन आणि धन्यवाद....
लाख लाख शुभेच्छा बाळराजे एक छान विधायक कार्यक्रम❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आपला उपक्रम छान आहे असे प्रबोधन आपण राबवलेल्या बद्दल आपले मनापासून आभार शतशः प्रणाम
खूप छान sir....
Happy Birthday भाऊसाहेब 🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. भाऊसाहेब.🎉
Ek number bhausaheb
Happy बर्थडे भाऊसाहेब
जोतिर्लिंग क्रिकेट क्लब सोहाळे
Happy birthday to you...Bhausaheb...
जबरदस्त व्याख्यान
खूप चांगला उपक्रम साहेब
मनापासून धनयवाद साहेब
नं१ ❤
Happy birthday balraje saheb 🎂💐🎉🎊
खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻
Happy birthday भाऊसाहेब
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
Wish you a very happy birthday to you भाऊसाहेब
Happy birthday saheb... 🎉🎉
Very good
खूप छान उपक्रम
Happy Birthday Saheb
Happy Birthday 🎂🎊🎁
बाळराजे पाटील साहेब आभारी आहे
❤❤🎉🎉🎉🎉❤❤
यांचा नंबर भेटेल का
Ho
@@PravinPrakshale-zt3pr द्या नंबर
@@PravinPrakshale-zt3pr द्या नंबर
😂😂 por ly shivya det astil mnat lfde todto
मला यांचा contact no मिळेल का , प्लिज, असेल तर द्या मलाही आमच्या परिसरात त्यांना बोलवायचं आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy birthday 🎂💐🎉