प्रत्येक जण आपल्या मर्जीनुसार संसार करणार...सारखी नावे ठेवू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • प्रत्येक जण आपल्या मर्जीनुसार संसार करणार...सारखी नावे ठेवू नका
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #mykitchen

КОМЕНТАРІ • 268

  • @aratiprasad9286
    @aratiprasad9286 Місяць тому +40

    मला ही फोडणी करून ठेवण्याची कल्पना खूप आवडली 👌... मी पण आता फोडणी करून ठेवायला सुरुवात केली आहे... सकाळच्या गडबडीत खूप उपयोग होतो.... आणि खरोखरच वेळ वाचतो... तुमच्या सारख्या मोठ्या माणसांकडून खूप काही शिकायला मिळते... तसेच तरूण पिढी करून पण काही गोष्टी शिकायला मिळतात...🙏तुमचे ब्लॉग बघायला लागल्या पासून खरंच पटलं जीवन खूप साधेसुधे जगता येते... त्यातच खरा आनंद आहे 🙏

    • @latagandhare6139
      @latagandhare6139 Місяць тому

      ताई ‌फोडणीची‌पधदत फार च छान आहे
      मी पण करते ‌तुमची सांगण्याची पद्धत लय भारी
      मी फार रस घेते तुमच्या गोष्टी त

    • @charushilakulkarni4054
      @charushilakulkarni4054 Місяць тому +1

      मॅडम तुम्ही रसम मसाला किंवा सांबर मसाला कुठला वापरता ते कळवा

    • @laxmishinde9522
      @laxmishinde9522 Місяць тому

      ​@@charushilakulkarni4054mage ,tyani dakhvle hote ,MT R cha rassam or sambr masala ,andaje150 rs paryant yel

  • @chayakulkarni4120
    @chayakulkarni4120 Місяць тому +12

    तुमचे विचार वागणे बोलणे मला खूप आवडते तुमचे जीवन जगण्याची पद्धत खूप छान आहे❤❤

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 Місяць тому +12

    स्पष्टवक्तेपणा..अत्यंत सहजता..आणि शेवट खूपच छान अवघड विषय किती सोपा केलात...प्रगती साठी असे विचार कोणत्याही वयात पाहीजे...नको तेथे उर्जा का घालवा...सुख आणि शांती एकत्र कुटुंबातही राहील...जगा आणि जगू द्या 🙏🌹

  • @SushmaSontakke-ld4vd
    @SushmaSontakke-ld4vd Місяць тому +15

    खरचं मॅडम तुम्ही खूप आपले पणाने सहजसुंदर जणू काही आमच्या घरात जस आम्ही किचन मधे मिडलक्लास गृहिणी काम करतो त्या Type मधे वाटत खर तर तुम्ही खूप मानाने पदाने खूपच मोठ्या आहात पण त्याचा अभिमान तुमच्या बोलण्यातून कुठेही जाणवत नाही

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Місяць тому +14

    खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे,आपल्या सोयीने च केले पाहिजे कीचेन मध्ये, आपणच कठीण करून घेतो सर्व.

  • @mugdhagokhale4134
    @mugdhagokhale4134 Місяць тому +32

    अगदी खर च आहे , नाव कधी ही ठेवू नये..खर तर लोक नाव ठेवायला च बसली असतात हे वाटत मला.....ज्याला जस हवं तास छान जगल पाहिजे जीवन ,लोक काय म्हणतील विचार नाही करायचा😊

  • @chitrasagar9222
    @chitrasagar9222 Місяць тому +5

    माझे विचार तुमच्या सारखे j आहेत...तुम्ही खूप practical विचार ठेवता.... म्हणून तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात😊

  • @sukhadaketkar2808
    @sukhadaketkar2808 Місяць тому +5

    मॅडम 🙏
    असच अल्पसंतुष्ट आनंदी आणि समाधानी जगता आल पाहिजे.. छान Vdo..
    तुमचे हावभाव खूप आवडले.

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 Місяць тому +10

    हे खरं आहे काही वयानंतर relax राहावेसे वाटते

  • @sheetaljoshi7779
    @sheetaljoshi7779 Місяць тому +16

    मला तर ही फोडणीची idea खूप आवडली. मी पण करून ठेवणार आहे फोडणी.

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 Місяць тому

      फोडणी चीआयडीया आवडली

    • @sayali-by
      @sayali-by 8 днів тому

      ​@@sunitagurav3470kasha sathi use karu shakto

  • @user-wz9fy4ff90
    @user-wz9fy4ff90 Місяць тому +10

    तुमचं बघूनच आता मी आणि माझी आई दोघीही अशी फोडणी करून ठेवतो, खूप छान मुरते त्यामुळे त्याचा स्वाद पदार्थात उतरतो.

  • @latapatil5643
    @latapatil5643 Місяць тому +7

    एकदम बरोबर आपले लाईफ आपण आपल्या प्रमाणे च जगावे ✅✅

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Місяць тому +7

    जय श्रीराम, अनघा ताई तुमचे विचार ऐकत राहण्या सारखे आहेत!आम्ही पण दोघेच असतो,लग्न झालेल्या तीन मुली सासरी आहेत!

  • @vibhakulkarni7039
    @vibhakulkarni7039 Місяць тому +10

    खरय मॅम
    कसय घरात खायला माणसं असतील तर बनवायला आनंद मिळतो.
    पथ्यपाणी असतील तर जास्त चमचमीत पदार्थ नाही चालत.
    आणि एक तक्रार आहे बर का...
    आम्हाला ते कपडे दागिने खरेदिच वेड लावलत कदाचीत तुमच ते वेड जरा कमी झालय पण आमच कमी होईना 😂

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Місяць тому +7

    सहमत आहे 100%. खरं तर चवीने जरूर खावे, पण मग त्यातून बाजूला व्हावे.. आपले आयुष्य तेवढेच नाही. जपानी philosophy पाहिली होती एकदा.. ते पटपट जेवतात. काय जेवतात, कशातून जेवतात येथे कमी लक्ष. जास्त लक्ष महत्वाच्या कामाकडे. आपला स्वयंपाक वेगळा, पण थोडे फार हे अनुकरण घायला हरकत नाही. मनातून दुःखी माणसे साधारण सतत टीका करतात ma'am.. असो. Have a great day

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i Місяць тому +4

    उत्तम समन्वय रहावा म्हणुन हा संदेश खुप छान सुंदर
    सल्ला जीवनाचे सार ईतक्या मोजक्या शब्दात व्यक्त करणे हे ही कसब
    Nice video
    😅😮🎉😂😊❤नमस्कार ताई

  • @marjinashaikh4543
    @marjinashaikh4543 Місяць тому +11

    Mavshi fodni recipe thevta ekdha parat dakhva plz ❤❤

  • @amitaghonge
    @amitaghonge Місяць тому +2

    मला हा व्हिडिओ अतिशय आवडला.तुम्ही म्हणता ते शंभर टक्के खरं आहे.आजकाल आपल्या पिढीमध्ये घरोघरी २-३ माणसंच असतात.तेवढ्यासाठी एवढे मोठे घाट घालणं नको वाटतं.आणि खरोखरीच आपल्याकडे अगदी घरगुती पद्धतीने करून देणारे कितीतरी जण सहज उपलब्ध आहेत.मग का नाही घ्यायचं त्यांच्याकडून ? आपलीही त्या त्या वेळची सोय होते,त्यांनाही चार पैसे मिळतात.बाकी बोलणारे तुम्ही काहीही केलं तरी बोलत असतातच.मला तुमचा फोडणीचा व्हिडिओ ही आवडला.तेव्हांपासून मीही जर कधी तळण केलंच ( किंवा करायची वेळ आलीच तर) चक्क उरलेल्या तेलाची तुम्ही दाखवल्याप्रमाणे फोडणी करून ठेवते.😊❤

  • @user-es4wq5ud6h
    @user-es4wq5ud6h Місяць тому +1

    काही बायकांना खूप चरबी असते
    त्यांना तुमचे video म्हणजे मस्त फटका असतो
    तुमचा स्वभाव माझ्या सारखा आहे त्यामुळे मला एकदम झक्कास वाटते video बघताना
    एक नंबर 👍👍👍👍

  • @ranjanadhule6024
    @ranjanadhule6024 Місяць тому +5

    खरं आहे स्टिलच भांड कितीही जाड‌ असलं तरी त्यात भाज्या जळतात..,.
    पितळेच्या भांड्यांना फार मेहनत असते

  • @mandakhade4904
    @mandakhade4904 Місяць тому +7

    मला वाटायचे की मीच रोज साधा स्वयंपाक बनवते. पण तुम्हीदेखील असेच बनवून खाता हे पाहून बरे वाटले.

  • @user-un4nj9zw2q
    @user-un4nj9zw2q Місяць тому +3

    मॅडम बरोबर आहे तुमचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात .मला तुमचे व्हिडीओ आवडतात .

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 Місяць тому +2

    तुम्ही खूप छान स्वयंपाक करतात मला तर आवडते छान शिक्षण मिळते मी रोज बघते

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Місяць тому +1

    अगदी खरं आहे तुमचं मॅडम एका विशिष्ट वयानंतर relax राहावेसे वाटते

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 Місяць тому

    खूप छान बोललात ताई, आयुष्य साधं ठेवा. समोरच्याला आहे तसं स्वीकारा. त्यांच्या कडून काहीतरी शिकायला नक्कीच मिळतं ❤

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 Місяць тому +1

    Kiti chhan manmokle bolne aahe tumche agdi sahaj sunder👃

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 Місяць тому +2

    किती सुंदर आहे आजचा व्हिडीओ,विचार खूप छान मांडले आहेत, आजची दुसरी कमेंट आहे, फिटम् फाटला हसू आवरले च नाही आणि कमेंट केल्या शिवाय रहावले नाही.😊😊👌👌❤

  • @user-qz4sv8om6j
    @user-qz4sv8om6j Місяць тому

    तुमचा विडिओ पाहून जगण्याची उमेद वाढते खुप सुंदर, सहज, विचार असतात आपलंच कुणी आहें असं वाटत. 🙏🏼

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 Місяць тому +7

    कोणी काहीही म्हणो पण मला खुप बर वाटत तुमचा व्हिडिओ पहिला की कोणाचा विचार करू नका आपण काही वाईट सांगत नाही

  • @prabhadhandore5427
    @prabhadhandore5427 Місяць тому +3

    सहज आणि खूपच छान
    अहो मॅडम, बघायला आवडते

  • @sanjeevanishinde2916
    @sanjeevanishinde2916 Місяць тому

    ताई तु फोडणीची पद्धत खुप आवडली आणि फोडणी सारखेच खुप काही सांगुन गेली खुप खुप आवडले आणि समझालेही 👍👍♥️

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 Місяць тому

    अगदी खरंय मॅडम,आम्हाला तुमचे सगळे विडिओ आवडतात!सहज सोप जीवन जगणे आणि आनंदात राहणे हे मला फार आवडले बरका!काही ही नवे ठेवण्यासारखे नाहीये आणि तुम्ही मनाला लावून घेऊ नका अजिबात❤❤

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 10 днів тому

    मला ही तुमची फोडणी खुपचं आवडते .मस्तं आयडिया

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 Місяць тому

    तुमच्या सुनबाई खरंच भाग्यवान आहे मॅडम तुमचे विचार खुप छान आहेत सुनेला तिच्या आवडीचा संसार करू दे खुप मोठी शिकवण आहे व्हिडिओ एक नंबर धन्यवाद

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Місяць тому

    🌹💗💗 अनघाताई -तुमचे विचार मला फार आवडले...खरंय या वयांत जर कुणी आयते ताट वाढुन दिले ; तर काय बिघडले..? आपण आपल्या तरूण वयांत गृहिणीची सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत.. लिहा -वाचायला वेळ मिळतो..बाहेरच्या जगाचा वेध घेणेही गरजेचे आहे..बुध्दीला चालना मिळते..

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ झाला.सहज सुंदर आयुष्य कसे जगायचे ह्याचे धडे तुमच्या व्हीडिओ मध्ये नेहमीच असतात.आजचा‌ व्हिडिओ त्यातलाच एक आहे.अधेमधे सुटतात पण अनघा ताई, मोबाईल हातात आला की आधी तुमचाच व्हीडिओ बघायला मला आवडतो.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Місяць тому +2

    तुमच कूकींग खरच चांगल आहे, तब्येत व्यवस्थित राहील असं.वेटगेन होणार नाही.

  • @Shwetcollection
    @Shwetcollection Місяць тому

    तुमचा स्पष्ट व्यक्तपणा मला खरंच खूप छान वाटतो असंच असलं पाहिजे माणसाने जे आहे जसं आहे तसं.🤗🙏☺️

  • @nehamone9983
    @nehamone9983 Місяць тому +1

    खरंच जीवन खूप साध्या सोप्या पद्धतीने जगायला पाहिजे

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Місяць тому +1

    खूप बरोबर सोई आहेत त्यांनी घ्यावे kaikvela पैसे असून ही खरचायची तैयारी नसते त्यामुळे खटाटोप करायचा आणि आम्ही सगळे घरी करतो असे मिरवायचे असते ही एक मानसिकता आहे सगळ्यांचं सगळ्यांना सर्व पाटणे शकता ही नाही जरुरी ही नाही❤❤❤ पटेल तर घ्यावे नाही तर सोडून द्यावे 😊 fully agreed ❤❤

  • @PracheeDeshmane-uw8pr
    @PracheeDeshmane-uw8pr 28 днів тому

    काकूू तुमच बोलणे अगदी आचूक आहे

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Місяць тому +2

    अगदी खरय ऑर्डर करून मोकळे
    व्हावे. आपली सोय त्यांचे व्यवसाय
    खुप छान आहेत गप्पा आमचं असच होत आहे सहमत आहे

  • @surabhiraut8928
    @surabhiraut8928 Місяць тому

    किती छान विचार आहेत तुमचे❤❤

  • @truptitamse9570
    @truptitamse9570 Місяць тому

    👍रोज च्या सारखे ....आजचा पण संवाद (विषय )खूप छान पद्धतीने मांडला .. आणि खूप छान पद्धतीने समजवलं.
    🙏🤳👏👏👏👏🙏

  • @preetiandmammaskitchen8601
    @preetiandmammaskitchen8601 Місяць тому +3

    Mam ❤❤❤great and ideal thought

  • @anjalikulkarni3955
    @anjalikulkarni3955 Місяць тому

    मॅडम आजचा विषय खूप छान . काहीवेळा हसू आलं तुमचा बोलणं ऐकून.तुम्ही किती छान अभिनय करता.मस्तच.खरं आहे नावे ठेवण्याची सवय असते काही लोकांना अल्पसंतुष्ट दुसरा काय.तुम्ही लक्ष ना देता मस्त बोलता .समझ ने वालोको इशारा काफी.😂

  • @babitas6400
    @babitas6400 Місяць тому +1

    मला तर असेच videos आवडतात. स्वयंपाक करताना मजेदार गप्पा. Gardening shopping etcetc. Keep it up kaku. तुमची बोलायची स्टाईल छान वाटते ऐकायला. बिनधास्त. 😂

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Місяць тому

    खरचं हं अगदीच बरोबर आहे तुमचं दोन माणसांसाठी किती करायचं प्रश्न पडतो..
    मी नक्कीच लक्षात ठेवेन खरच छान विकत मिळत असतं ...मीपण अट्टाहास सोडून देईन ..
    खूप छान व्हिडिओ मस्तच,मस्त...

  • @mangalshind
    @mangalshind Місяць тому +2

    मॅडम तुमचे विचार खूप आवडतात मला

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Місяць тому

    हो खर आहे प्रतकज आपल्या पदतीनी वागनार आहे त्रास करून घ्याचा की सगळ्या बरोबर समजुन आंनदी राहयच हे आपन ठरवायच धनवाद

  • @trupti7386
    @trupti7386 Місяць тому +4

    तुमची फोडणीची पद्धत मला फारच आवडली...मी working women आहे....मला हे खूपच उपयोगी झाले...कारण नेहमी तेल गरम होण्याची वाट पाहावी लागत असे...आता पटकन भाजी आमटी होते
    Thanks kaku❤❤❤❤

  • @geetakannadkar9615
    @geetakannadkar9615 Місяць тому +1

    ❤❤100% khare aahe..shevati aanand hudkane sope aahe..

  • @seemachavan7925
    @seemachavan7925 Місяць тому +3

    खरय ताई. आपला घरातला कचरा साफ करतो तसा कमेंट बॉक्स मधला पण कचरा साफ करायलाच पाहिजे. मला पटले. आपल कस जस आहे तस 👍🏼👍🏼

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 Місяць тому +1

    तुमचे विचार मॅडम खूप सुंदर आहेत.

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp Місяць тому +1

    Steel chya bhandyat khup oil lagt
    Bhaji jalate

  • @user-wm1eq9vm2w
    @user-wm1eq9vm2w Місяць тому +2

    ❤Tai Baghta. Mi Video...Aaj cha Vishay chhan aaha.

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 Місяць тому +1

    मला तुमचे मत पटले मी पण ह्याच मताची आहे बाहेर हल्ली खूप छान छान पदार्थ मिळतात तर् कशाला घाट घालायचा आरामात बसून खायचे तुमचे विचार मला आवडले

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 9 днів тому

    काकु तुम्ही कुठल्या डॉ. आहात? तुम्ही माझ्या मामी सारख्या दिसतात.आणि स्वभाव पण तसाचं आहे!!

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 10 днів тому

    मी पण अशी फोडणी करून ठेवीन.

  • @meghanasawant523
    @meghanasawant523 Місяць тому

    Khup khup chaan Kaki. Me khup avdine baghte tumche videos. Aaj ekdam uttam udaharan dilat tumhi. 11 varsh zali lagnala. Manasarkha sansar kartach yet nahi ajun. Takraricha sur chaluch asto pathimage. Jeevan khup sadh ahe pan tyala complicate karnari manas astat na aplya ayushyat. Na dharta yet na sodta yet.

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Місяць тому +6

    समझने वाले समझ गये......ना समझे वो अनाडी है.

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 8 днів тому

    फोडणी ची कल्पना भारी,आवडली.

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Місяць тому +2

    Tai khare aahe. Amhala kahich milat nahi. Amhi muli kade canada la jato tithye enjoy karto. India madhe sarv sophe aahe. Gharat kele ki svast ase nahi. Khanari jer jast terach fayda nahi ter totach aste. 100 % barober ❤❤ khup avadla vlog. Tumche vichar mala patat. Mi pan dicto tumchya sarkhi aahe. Helen Israel.🇮🇳🇮🇱🇨🇦

  • @aparnakhare7322
    @aparnakhare7322 Місяць тому

    आजचा वीडियो छान होता तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं असत. मी रोज नचूकता तुमचे सगळे व्हिडिओ बघते.

  • @surekhaky
    @surekhaky Місяць тому

    आवडलं...खाष्ट सासू तर... खाष्ट सून...हेच तर तुमचं खूप आवडतं .
    नाहीतर लोकांचं आपलं....सून विचारतच नाही. लोकांचं सुध्धा किती खरं?खर्च वस्तुस्थितीला धरून की काही व्यक्ती परत्वे आकस जो सासू सासऱ्यांच्या माध्यमांतून काढायचा.

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 9 днів тому

    हो बरोबर आहे काकु अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं.लक्ष्मी असते हो की नाही? म्हणून अन्नाला नाव ठेवू नये.आणि वाया पण घालू नये!!

  • @vasundharakulkarni-km9xr
    @vasundharakulkarni-km9xr Місяць тому +3

    Please don't feel bad mam but remove some old utensils give to some needy people.dont take negatively .a big fan of u from gulbarga Karnataka.i am also 59 .I am also slowly shifting to steel.nice cooking vlogs .u have put on Little weight from the time u r cooking ur favourite dishes.all the best.

    • @arguad.gamingopbolte
      @arguad.gamingopbolte Місяць тому +3

      Are riz baherchya telach swataha hi khatat Ani kakana pan hya watat tech khau ghaltat....

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Місяць тому

    अगदी बरोबर आहे कुणी कस रहावे, वागावे ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे आपण का बोलूया ज्याला पटेल तसे सर्व जण रहातात प्रत्येक घराचे वळण वेगळे असते. तुमच्या मनमोकळ्या गप्पा छान आम्ही ही स्वयंपाक करताना, काम करत ऐकतो बरे वाटते आपल्या सारखे विचार करणारे आहे त तेव्हा चालत रहा आनंदी रहा. उद्याच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा🌹🌹 राम कृष्ण हरी🙏🙏

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni2409 Місяць тому

    तुमचे विचार पटतात, साम्य आहे आपल्यात ❤

  • @user-qy3qs2df9k
    @user-qy3qs2df9k Місяць тому

    नमस्कार . मॅम मीपण फोडणी करून ठेवते छान टिप्स आहे मला तुमचे VDO खूपच खूप आवडतात

  • @supriyagaikwad982
    @supriyagaikwad982 Місяць тому

    Wow khup chan fitam fit😂😂
    God bless u

  • @savitamane4482
    @savitamane4482 Місяць тому

    खूपच छान

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 Місяць тому

    You are amazingly honest and frank. ❤ We salute you for this.
    Your views are also modern and practical.

  • @user-sc2el8qr3w
    @user-sc2el8qr3w Місяць тому

    Tumcha conversation farach mast aahe, jyana hava tyani baghava, jyana noko tyani ugach tras gheun sarcastic comment karu nayet 😊😇😛

  • @latapatil5643
    @latapatil5643 Місяць тому +1

    हो मला पण फोडणी आयडीया फारच आवडली

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 10 днів тому

    आता जर घरगुती मिळत तर का घेऊ नये .माझी सून जर मला म्हणाली की आई आज आपण बाहेर जाऊ गं,किंवा मी आज डोसे करणार आहे मी म्हणते कर मला ही आराम खूपच छान.आणि आपण ऑर्डर करून आणले तर दुसऱ्याला पण मदत .आपला खारीचा वाटा मदत म्हणून.

  • @mangalshind
    @mangalshind Місяць тому +4

    खरंच मॅडम जसा आवडतं तसं माणसाने जगावं

    • @priyalomate8307
      @priyalomate8307 Місяць тому

      काही वेळा खरच nust relax रहावे वाटते. काय हरकत आहे. बाहेरून anle तर. तुम्ही आपल्यातल्या वाटता.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Місяць тому

    Mam mi pan tumchya sarkhi straight forward aahey jey aahey tey tondavar mahnun mazya jasti friends nahit konala avdat nahi mi karan mi tobdavar boltey mala pan kahi farak padat nahi tumchey vicha mahnunach mala pattat thank you mam

  • @chhayakote3290
    @chhayakote3290 18 днів тому

    तुम्ही खूप छान सांगता

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8n Місяць тому

    म्याडम एवढ्यात तुम्ही खूप गोर्या आणि हेल्दी दिसता अश्याच रहा

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Місяць тому +1

    Khup Chan video . Mam khare ahe tumche aplya soyipramane apan karave.❤❤My kitchen My rule

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 9 днів тому

    काकु तुमचं स्माईलं खुप छान 👌👌 आहे.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Місяць тому

    अनघा ताई मीही खूप गोष्टी स्वयंपाकघरातील तुमच्याकडून शिकले ❤

  • @dhanashripawar1891
    @dhanashripawar1891 Місяць тому +1

    अगदी खरं आहे नाव कधी ठेवू नये vlog मस्तच 🎉🎉😅😅

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Місяць тому

    मला पण अशी हाताखाली असलेली भांडी वापरायला सोपी पडतात. तुमची लाईफस्टाईल मस्त आहे

  • @swatilimaye8994
    @swatilimaye8994 Місяць тому

    Kaku phodany idea Khupach Chan. I also started this method.

  • @kanchanprabhavale7985
    @kanchanprabhavale7985 Місяць тому

    नमस्कार मॅडम, आपण दोघी सेम आजच्या आहोत.तुमच्या कडून मी खूप च गोष्टी शिकले.आपले व्हिडिओ मला फार आवडतात.आळशी पणा मुळे मी कधी कमेंट लिहिली नव्हती.धन्यवाद

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Місяць тому

    फोडणी ची पद्धत छान आहे आवडली❤

  • @amu808
    @amu808 Місяць тому +2

    खरं सांगु का तर खरच mother in law ने शांत बसावे आता. ...jagu dya na amhala pan

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 9 годин тому

    पाहुणे येतच नाहीत?असं कसं
    काय?

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Місяць тому

    Jyala je avdat, easy vatate, पटते te करावे Kahi गोष्टींची aplya hatala savay zaleli aste. Ti सहजसहजी जात nahi .Apan jari mhatal ata me pan asech karen kayam, pan एखादे veli apan दुसर्यांच्या पद्धत्तीने kahi गोष्टी means receipe करुही. Pan आपण aplyach पद्धतिवर् yeto parat😂😂
    Mam chya पद्धति पन changlyaआहेत .मजा घेत sangtat, hech खूप भारी aste aplyasathi. Mhanun कोणालाही कधी नाव ठेउ नये.
    Life is easy we make it hard. Swata आनंदी रहा dusryana आनंद द्या.
    Mam tumhi laich bhari ahat😂😂❤❤❤

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Місяць тому

    Mam aj che episode ter mastch 👌👌 jhal agadi latest modern goasti Ani gappa jhalya ekadm correct ahe tumache bagun me kahi goasti shikale bar ka badal ter havach me pan gavakade gele ki ekati aste shejari tai ahet tyacncha kade daba gete gavat asu parent Jevan chan banvata kharch apan tumchya kadun Ani me comments pan vachte kiti Chan shikalyala miltat thank you 💐💐 mam

  • @mansirajapurkar5936
    @mansirajapurkar5936 Місяць тому

    Kiti chhan watla aikayala. Honesty ani simple just like home chatting 😂

  • @minasohoni6061
    @minasohoni6061 Місяць тому

    घरगुती मागविण्यात आल्या मुळे रोजगार ही milato,आम्ही ही असेच राहतो.

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 Місяць тому

    खूप छान आम्ही पण दोघेजणच आहोत मीपण असेच करते
    🙏🌷

  • @sumandaundkar4183
    @sumandaundkar4183 Місяць тому

    Mala tumchi fodnichi kalpana khup awdli. Koshimbir kartana ticha changla upyog hotoy.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Місяць тому +1

    माझ्या सासुबाईची आठवण ठेवली भांडी वापरते तुंम्ही फोडनी करुन ठेवली मी भाज्यांना लसुन वापरते भाजी गरम पाण्यात धुऊन फोडनी करुन ठेवते आपण सिकवायच नाही आपन आयकायचे त्यांचे खायच बाहेरच ऐंजाय करायचे दिवस आहे आपले फोडनीचा व्हिडिओ मुलीला पाठवते मी सिकवत नाही भाजी भाकरी व्हिडिओ पाठवते आज व्यायामाचा व्हिडिओ पाठवला ऐका बाईचा डॉक्टर ताईसाहेब मस्त एंजॉय करा 🌹🌹☕👍

  • @aparnas5823
    @aparnas5823 Місяць тому

    जीवन आनंदाने जगावे हेच खरे

  • @purvakadam4319
    @purvakadam4319 Місяць тому

    असा व्हिडिओ खूपच छान आहे 👌👌

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 Місяць тому

    As long as we are not troubling others we are free to do as we want. We want to change the world but best to change ourselves and accept others. Learn from others and follow useful tips. Thats what life is about. My belief.