खुप छान दादा आंब्याची लिलाव पयलोच बघलय.आणि कानुरचा हाॅटेल मधलो नाष्टा मस्त असता.पुरये मोठे आणि गरमागरम.एस टि थांबवली जाते नाष्ट्यासाठी.लकिदा तु ज्या टेबलावर बसलेला तिथेच मी सुद्धा नाष्ट्याक बसललय. या व्हिडिओत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर दिसला खूप भारी ❤
Lakki dada tumhi aani कोकणी ranmanus he दोन you tubers खरोखर कोकणासाठी खूप धडपड करतात.आणि dusare ase aahet je fakt पैसे kamavnya साठी काही ही दाखवतात जसे की मांदेली कालवण...बोंबील फ्राय...बायकोची शॉपिंग ..वगेरे वगेरे
लकिदा आता माघीची तयारी चालू असेल ना .दादा तब्येतीची काळजी घे.❤ सर्दी कफ घसादुखी वर sbl चा stobal कफ syrup ३time per day गरम पाण्यातून २चमचे शेकता शेकता प्यायचा.❤
आंब्याचा लिलाव पहायला मिळाला आणि विडिओ एक नंबर बनवला आहे धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली सर
छान व्हिडिओ आंब्याचा लिलाव करताना पहिल्यांदाच बघितलं मस्त
खुप छान दादा आंब्याची लिलाव पयलोच बघलय.आणि कानुरचा हाॅटेल मधलो नाष्टा मस्त असता.पुरये मोठे आणि गरमागरम.एस टि थांबवली जाते नाष्ट्यासाठी.लकिदा तु ज्या टेबलावर बसलेला तिथेच मी सुद्धा नाष्ट्याक बसललय.
या व्हिडिओत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर दिसला खूप भारी ❤
Nice video
Big thumbs up 👍
Khup chan video . . Chan mahiti
छान माहिती दिली खुप सुंदर 👌
खूपच छान व्हिडिओ...
Thanks for valuable information 🎉
Mango 🥭🥭🥭🥭 sarkhach very very sweet video....
❤ माहितीसाठी धन्यवाद
पेपर टाकताना शक्यतो मराठी पेपर आंब्याच्या बॉक्समध्ये टाकावा, जेणेकरून आपल्या कोकणातला आंबा समजेल.नाहीतर कर्नाटकी हापूस समजला जाईल.
QR CODE घेतला आहे...
Y , jji
Amol gap re mc
सत्य
बरोबर बोललात apmc मध्ये ग्राहकाला खरा हापूस समजत नसेल तर मराठी paper बघून घेतो.
मुळात तिथे काहीं लोकं विकताना हापूस बोलून कर्नाटकी देतात.
Very nice informative vlog, Ek no.
👌🙏 बेळगाव मार्केट मध्ये तनवाडें चा लिलाव दाखवा.... आंब्यापेक्षा लिलाव गरम 🤠🤠
Oh
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
❤ खुप छान दादा तू खुपच मेहनत करतोस..🎉
Khub chan mikokni from guhagar
Lakki dada tumhi aani कोकणी ranmanus he दोन you tubers खरोखर कोकणासाठी खूप धडपड करतात.आणि dusare ase aahet je fakt पैसे kamavnya साठी काही ही दाखवतात जसे की मांदेली कालवण...बोंबील फ्राय...बायकोची शॉपिंग ..वगेरे वगेरे
भारी लकी ❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ दाखवलाय प्रत्यक्षात लिलाव कसा होतो हे पाहिले
February madhe Aamba pikla ?
ह्याला म्हणतात Content❤
दादा तू माझ्याच गावी # कानुर खुर्द थांबून नाश्ता केलास मस्त वाटल ❤🙏
❤️❤️❤️
Super
Khup chaan video dada Best Wishes to u all
👍👌😋
Bhau me chandgad Cha ahe .amchya ithunch gela tumhi
लकी दादा आणि केव्हा येणार बेळगांव ला आंबे घेऊन, आम्ही पण घेतो आंबे या महीन्यात येणार असाल तर सांगा,
Belagav la alat tr sang mitra
Belgaav Madhe Apale Swagat Ahe Bhau Pudachya Veli Yatana Kalava Bhau
Aata paasun aambe bhetayla lagle bhau
1st me ❤👍
tumche masale amazon var aste tar mi order kele aste US madhe
kokan farmere need that type marketing so thAT ONE DAY HE MEET GOOD RATE FOR THE MANGO
आबा मिळेल का
अनिकेत तूला शुभेच्छा विलास सावंत
Mala pan paheje bhau Kay conta t number aahe
Dada tumcha number add Kara so aamhi directly tumchyakdun gheu shaku
Tumcha number pathva , amhala pahije ahet ambe
लकिदा आता माघीची तयारी चालू असेल ना .दादा तब्येतीची काळजी घे.❤ सर्दी कफ घसादुखी वर sbl चा stobal कफ syrup ३time per day गरम पाण्यातून २चमचे शेकता शेकता प्यायचा.❤
Thank you so much 😊
@@MalvaniLife welcome dada
ENGRJI PEPERCHI MAHITI DILI KHUPCH CHHAN
काळजी घ्या आवाज खूपच बसलाय
Marathi paper cha apman 😢😢😢😢😢😢😢😢😢
most overrated Mango.
I like Chaunsa way much better than Alphonso.