Devendra Fadnavis Interview :महाराष्ट्रासाठी किती गुंतवणूक? देवेंद्र फडणवीस Exclusive थेट दावोसमधून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #devendrafadnavis #davos #rahulkanwal
    महाराष्ट्रासाठी किती कोटींची गुंतवणूक केली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहुल कंवल यांनी थेट दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत केलेली ही सुपर EXCLUSIVE मुलाखत
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 87

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni972 18 днів тому +27

    हुशार संयमी सुसंस्कृत बुद्धिमान मुख्यमंत्री देवाभाऊ. महाराष्ट्राची शान.देवाभाऊ.

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 17 днів тому +3

      आणि कपटी,कारस्थानी माणूस😂

    • @Nituchaudhary029
      @Nituchaudhary029 17 днів тому +1

      🤣उडवून घे मग

    • @dipakshinde1677
      @dipakshinde1677 16 днів тому

      Phuku

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 16 днів тому +1

      मोदीचा ❤डा चाट्या 😂😂

  • @Sarcastic._steno
    @Sarcastic._steno 17 днів тому +11

    पैसे दिले नाहीत चाय चे😂

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 18 днів тому +34

    धन्यवाद फडणवीस जी, आम्हाला राजकीय बातमीबरोबर स्वित्झर्लड बघायला मिळतय 😂😂

  • @vr1908
    @vr1908 17 днів тому +6

    MoU sign होतातच. पूर्णत्वास जाणे आवश्यक

  • @umesh5469
    @umesh5469 18 днів тому +15

    यालाच लीडर म्हणतात जो फक्त विकसाची भाषा करतो m.. नाहीतर काही दिवसापूर्वी नुसते टोमणे वाले मुरखमंत्री होते कोमट पाणी पिणारे😂

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 17 днів тому +6

    Bright future of india......best wishes.

  • @BhauWagre
    @BhauWagre 18 днів тому +12

    Good political leader deva bhau

  • @SantoshGundpatil
    @SantoshGundpatil 18 днів тому +8

    नाद कोणाचा पण करा पण देवा भाऊ चा नाही

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 17 днів тому +2

    फडणवीस सरांना दावोस कामगिरी करिता सुयश चिंतन. मिळालेल्या यशासाठी अभिनंदन. अशीच यशस्वी वाटचाल होत राहो. आमचे शुभाशीर्वाद तुम्हाला कायम आहेत. जुग जुग जीओ.❤

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 18 днів тому +5

    महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    जय महाराष्ट्र

  • @babasahebwakhare9430
    @babasahebwakhare9430 16 днів тому

    Maharashtra CM is best. Jay Maharashtra.❤

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g 18 днів тому +11

    हमारे देवेंद्रजी महाराष्ट्र को उतुंग शिखर पर ले जायेंगे

  • @SHUBHAMPAWAR-gy1js
    @SHUBHAMPAWAR-gy1js 16 днів тому

    Cm 🚩🚩🚩 देवा भाऊ

  • @vkp500
    @vkp500 18 днів тому +6

    आलेली गुंतवणूक परत गुजरातला पाठवा 😂

    • @umesh5469
      @umesh5469 18 днів тому +6

      वसुली सरकारच्या काळात होते तसे

    • @vishudeva9
      @vishudeva9 17 днів тому

      Maharashtra me local party se thang aake gujrati business man gujrat baag raha he. Tingal karne adat kam karna chaiye. Respect Dena adat rakna chaiye. Vidarbha people is very nice.

  • @sandipkumar-do2tz
    @sandipkumar-do2tz 17 днів тому

    Deva bhau best CM

  • @ashoktangadpalliwar3937
    @ashoktangadpalliwar3937 17 днів тому

    Brilliant political leader…nice interview.

  • @ganeshshinde4361
    @ganeshshinde4361 18 днів тому +2

    Best CM

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 18 днів тому +7

    Great person. साहेब बीड प्रकरणात नकी न्याय द्याल तुम्ही

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 17 днів тому

      घंटा न्याय आणि हा देईल जोक आहे..न्याय जर द्यायचच असत तर त्या मुंड्या ला मंत्री पदा वरून खाली खेचलं असत.महाराष्ट्राचं वाटोळं करण्यात ह्याच सगळ्यात मोठ योगदान आहे..आत्ताच महाराष्ट्र हा गुजरात आहे.जो पर्यंत हा सत्ते मध्ये आहे.

  • @Pnd2151
    @Pnd2151 18 днів тому +8

    Maharashtra project गुजरातला का गेले

    • @umesh5469
      @umesh5469 18 днів тому +4

      लाळ चाटु कोणता गेला सांग तरी

    • @अनुraj_पर्वे001
      @अनुraj_पर्वे001 17 днів тому +2

      ek tari naav aaj vr sangu shakale ka tumhi konata gela hach prashn ahe janatela? manun MVA che ase haal jaale je gele te aalech nhi tr gele tari kay farak padato tumache MVA che lok vasuli karatat mg he hanarach hote..

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 17 днів тому +2

      Vedanta Foxconn

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 17 днів тому

    Swazarland phirunzale company tar FDI Kona cha he jara clear kara

  • @natureandscience9933
    @natureandscience9933 18 днів тому +2

    Yes we will achieve 5 trillion economy in recent years

  • @न्यूजइंडियामराठी

    Summits मुंबई मे...हो सकता था...!

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 18 днів тому +11

    Great आणि प्रामाणिक CM 🎉 बर झाले hmv कुत्रकार नाहीत !

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 17 днів тому +1

      प्रामाणिक आणि हा😂😂😂😂😂कपटी कारस्थानी बोल😂😂😂

  • @BapuraoLate
    @BapuraoLate 17 днів тому

    अभिनंदन दाओस मध्ये झालेल्या MOU 🤝बद्दल🎉 आशा करतो MOU महाराष्ट्राच्या धरती वर उतरेल💵
    🤔काळजी घ्या नाही तर बिड सारखा अनुभव आला तर कम्पन्या पळूण जातील
    🤐 नाही तर MOU महाराष्ट्रा सोबत कम्पनीचे काम गुजरात मध्ये अस होऊणी !

  • @cricklover99
    @cricklover99 18 днів тому +3

    फडणवीस साहेब थोड न्याय द्या संतोष देशमुख साहेबाना. काय चालंय तुमचं. तुमचं करिअर संपल तरी चालेल थोड कडक निर्णय घ्या. सत्याच्या बाजून घ्या.

    • @cricklover99
      @cricklover99 18 днів тому +1

      तुम्ही स्वच्छ चांगले निर्णय घेतला तर जनता तुमच्या सोबत आहे. तुम्ही जर सरकार राहील अस adjustment करत बसलात तर तुम्हाला राजकारणातून संपवलं आहे अस करतील. तुम्ही देशमुख साहेब न्याय द्या सत्याच्या बाजूने लढा. कडक निर्णय घ्या. जसे योगी करत आहेत.

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 17 днів тому

      ​@@cricklover99ajit Pawar palak mantri ahe ata beed che

  • @vr1908
    @vr1908 17 днів тому +1

    वह सब ठीक, चहा का पैसा नही दिया

  • @anillohar263
    @anillohar263 17 днів тому +2

    Chaha che paise nh dile 😮

  • @ashwintajanpure6677
    @ashwintajanpure6677 17 днів тому

    What about Nashik ! Is there anything for Nashik or just kumbmela

  • @MahadevMulaje
    @MahadevMulaje 17 днів тому

    धाराशिवच्या लोकांची फक्त मत घ्यायचे द्यायचे काही नाही माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी विकास आणा🙏🙏

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 18 днів тому +5

    तुमचं काय खरं आहे. विश्वातील नंबर एकचे लबाड तुम्ही..

  • @न्यूजइंडियामराठी

    FDI..फ्री ..मे too नही हे ...?where's investment done..?

  • @Shivajiveer90
    @Shivajiveer90 17 днів тому +3

    परदेशी गुंतवणूक किती कोटींची जाहीर करा 😂😂😂 देशातला पैसा देशात फिरत आहे त्यात वावग काय ❓

  • @vijaygavade8966
    @vijaygavade8966 17 днів тому

    Number on c m all india - bhau usachi m s p wadwa

  • @BapuraoLate
    @BapuraoLate 17 днів тому

    सही बात हे नेता ओ की कमी नही😅 तोड फोडके कही से भी ले आयगे😂

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 17 днів тому +1

    Esi liye MBA vala cm chahiye 😊

  • @अनुraj_पर्वे001
    @अनुraj_पर्वे001 17 днів тому

    maharastracha bhagirat devendra..

  • @vkp500
    @vkp500 18 днів тому +1

    उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे फडणवीस आहेत का? उदय सामंत नामधारी आहेत वाटतं 😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 16 днів тому

      भाऊ फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री ह्या नात्याने राज्याचे प्रमुख आहेत.

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 18 днів тому +1

    Beed madhye laksh de baba

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 17 днів тому

    गुजरात के मुख्यमंत्री को लावोस में जाकर उदयोग लाने की जरूरत नही? ऐसा क्युं, आप लेके आवो हम लेके जायेंगे गुजरात।

  • @अनुraj_पर्वे001
    @अनुraj_पर्वे001 17 днів тому

    next PM ek marathi manus deva bhau..jalanare jalat raha tumacha bhavi ata bhavich rahanar..

  • @okmaharashtraliv
    @okmaharashtraliv 18 днів тому

    दाओस मधून गुंतवणूक चं काहिबी होवो
    पक्ष फोडण्याच नियोजन चालू आहे

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 18 днів тому +2

    महाराष्ट्रतील एक नबरचा भराष्टचार मुख्यमंत्री आहे

  • @rahulshinde7063
    @rahulshinde7063 17 днів тому

    chaha wala paise ghyayla maghe maghe ala ahe hehe

  • @SagarJagtap-i7u
    @SagarJagtap-i7u 16 днів тому

    Ti pan jail gujarat la baghach

  • @km-tp7zp
    @km-tp7zp 17 днів тому

    😂

  • @vkfantasyexpert8487
    @vkfantasyexpert8487 17 днів тому

    चाय वाले णे हमे बनाया.. अब ये बनाने लगा है.. उसने थाली बाजवयी.. ये हमारी बजाने वाला है...

  • @sambhajiauti7181
    @sambhajiauti7181 18 днів тому

    Beed sathi ka 😂😂😂😂

  • @vkp500
    @vkp500 18 днів тому +2

    गृहमंत्री पद आधी नीट सांभाळा 😂

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 18 днів тому

    मागील मुख्यमंत्री दावोसचे केळी, रताळे घेऊन आले आता हे काय घेऊन येतायत फक्त कागदी घोडे

  • @nickpop23
    @nickpop23 18 днів тому

    ह्यात सगळ्या भारतीय कंपन्या पुणे मुंबई इथल्या आहेत, फक्त एक इंडो-अमेरिकन कंपनी आहे. हे करण्यासाठी दावोस ला जाण्याची काय गरज आहे?? सरकार दिशाभूल करत आहे

  • @hrishikesh7546
    @hrishikesh7546 16 днів тому

    Feku no 3

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k 18 днів тому +1

    15 कोटीची गुंतवणूक आना आणि निम्मे तुम्ही खावा

    • @NavinC921
      @NavinC921 16 днів тому

      तो काय शरद पवार किंवा उद्धव ठाकरे वाटला काय?

  • @aniketp9795
    @aniketp9795 18 днів тому

    Fake news

  • @vkp500
    @vkp500 18 днів тому

    Nice publicity campaign for next pm 😂.

  • @bhausahebkapse8505
    @bhausahebkapse8505 18 днів тому

    Devendri phavle drugs mafiya ka danda band karo

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 18 днів тому +2

    गुंतवणूक आली ,बेकारी कमी होईल, महाराष्ट्रात आणखी भर पडणार परप्रांतीयांची 😂छाण😅

  • @pramodmohare2916
    @pramodmohare2916 17 днів тому

    Kitna fekte ho bas karo yar

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 18 днів тому +4

    संतोष हत्या आरोपी पाठीशी घातले. धन्याचा राजीनामा घे. निवेश नको पण सुखशांती नांदू दे.

  • @omgomg1483
    @omgomg1483 17 днів тому

    Zata आपल्या पर्यंत नाही येणं हे