देशात वाटल महावितरण लपंडाव खेळत आहे पण त्यांच्या पेक्षा मोठा लपंडाव कोर्टात घालू आहे या देशाची न्याय व्यवस्था कुचकामी ठरली आहे सामान्य जनतेला न्याय व्यवस्था न्याय कधीच देऊ शकत नाही ही देशाची लोकशाही आहे
कस आहे चंद्रचूड साहेबांनां कोणत्या तरी उदघाटनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे ते जास्त महत्वाचं आहे कारण जनते पुढे एक वेगळा आदर्श द्यायचं आहे आणि आत्ता नवरात्रीत न्यायमूर्ती साहेबांच्या घरी घट स्थापन होणार आहेत मग तेव्हा त्यांच्या घरी दर्शनाला कोणतरी येणार आहेत म्हणून तारीख पे तारीख चालू आहे बाकी चालुद्या. ...........न्यायव्यवस्था विकली गेली आहे
असे करा ना सुनावणी कोर्टात न करता पंत प्रधान यान कडे पाठवा आणि असे ही तेच निर्णय देणार आहे. कोर्ट नाही जनतेची दिशा भुल करत आहे हे जनता जाणते न्यायाची अपेक्षा नाही अपना कडून
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊन जवळपास आठ महिने उलटून गेले सुप्रीम कोर्टाला जर निर्णय द्यायचा नसेल तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आम्ही निर्णय देऊ शकत नाही सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडत चालला आहे
सुप्रीम कोर्टान कधीही निकाल द्यावा पण जस मा.उध्दव साहेबांना नवीन चिन्ह दिल तस शिंदे गटाला नवीन चिन्ह देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत म्हणजे शिवसेना कोणाची हे समजेल...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
कोर्ट कचेरी न्यायालय हे गुंडागर्दीचा आड्डा झालाय येथुन पुढे सर्वसामान्य जनतेने सत्याचा निकाल आपल्याच बाजुने लागेल ही अपेक्षा सोडून द्यावी कारण शर्यत घोडाच बेफाम झालाय
कोर्ट तारीख पे तारीख देते याचा अर्थ असा होत नाही का की कोर्ट लोकांना फसवते आहे काही काही बाबतीत निकाल हा लवकरात लागला पाहिजे वेळ निघून गेल्यावर काय उपयोग लोकांनी आता ग्रहीत धरले आहे की न्याय व्यवस्था पण विकली गेली आहे
सुप्रीम कोर्टाने न्याया वरचा विश्वास अजून जास्त खोल खड्डयात गाडण्यापेक्षा आणि तारीख पे तारीख हा तमाशा दाखवण्यापेक्षा, सरळ सरळ ही केसच डिसमिस करून टाकावी.
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांचे व्हिडिओ बनवु नका.या दोन्ही संस्था भाजपा च्या आहेत.भाजपा ला हे दोन पक्ष नको असतील.त्या दिवशी हे अपात्र ठरतील.सर्व भाजपा मधे पक्ष प्रवेश
आता कंटाळा आला तेच तेच ऐकून, मॅटर पोहचले नाही, नेमके मॅटर कुठपर्यंत पोहचले महाराष्ट्रा तुन, दिल्ली सुप्रीम कोर्टात पोहचायला किती काळ लागतो ते सुध्दा निश्चित एकदाचा वेळ जनतेला सांगून टाका.😂😂😂
हे कसले कोर्ट, कोर्ट म्हणजे न्यायाचा मजाक.एव्हडा महत्वाच्या प्रकरणाचा न्याय करता येत नसेल तर कोणालाच न्याय मिळू शकत नाही.
सामान्य माणसाला न्याय कधीच मिळू शकणार नाही.
कोर्ट विकली गेल्यावर हेच होणार आहे बाकी काही अपेक्षा करु नये 😮😮😮
सुप्रीम कोर्ट मोदी सरकार और अमित शाह और गौतम अदानी चलाते हैं।
👍
अहो गणपती बाप्पाची आरती केली त्याच वेळी सगळे काही समजले आहे
हे धनंजय चंद्रचूड साहेब ज्या वेळेस नार्वेकर लवकर निकाल देत नव्हता तेव्हा त्याच्यावर ताशेरे वर ताशेरे ओढत होते आता ह्यांच्यावर कोण ताशेरे ओढणार
खोके मिळाले
विकला गेलेला कोर्ट, भावपुर्ण श्रद्धांजली ,
खूप मोठा केंद्र सरकारचा दबावात असलेले
तसाही आता काहीच ऊपयोग नाही भ्रष्ट न्याय व्यवस्था .
कोर्ट काही कामाचे राहिले नाही आहे मोठे टाळे लावा कोर्टाला आणि बंद करून टाका
कोर्टाचा लपंडाव सुरू आहे. न्याय मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे
सुप्रीम कोर्ट के सीजेआई और उनके सभी जस्टिस सो रहे हैं। ये सभी जस्टिस विदेश में रहने के लिए गए हैं।
सुप्रीम कोर्ट मोदी चया ईशारावर चालते बंद करा कोर्ट 😂😂 फक्त टाईमपास चालू आहे तारीख पे तारीख
कमाळी #घाबरतेय #ठाकरेंना
🔥🔥🔥🔥
काही नाही.जनतेमधून न्याय भेटेल ❤❤ महाराष्ट्रातील जनतेला समजल आहे काय चालू आहे महाराष्ट्र मध्ये
लोकशाहीचा मजाक करुन ठेवला आहे
सशंयपद गोष्टी आहे
जणतेचा विश्वास उडत चालला आहे
हे प्रकरण न्यायालय कमी कमी 50 वर्षों निकाल न्यायालय देनार नाही
देशात वाटल महावितरण लपंडाव खेळत आहे पण त्यांच्या पेक्षा मोठा लपंडाव कोर्टात घालू आहे या देशाची न्याय व्यवस्था कुचकामी ठरली आहे सामान्य जनतेला न्याय व्यवस्था न्याय कधीच देऊ शकत नाही ही देशाची लोकशाही आहे
कोर्ट विकला गेला
लोकशाहीचा व घटना या बाबत काय
यातून एक स्पष्ट होत की न्यायालय सक्षण नाही न्याय देण्यास, त्यामुळे अपेक्षा करू नये, पण न्याय जनतेच्या न्यायालयात नक्की होणार
कस आहे चंद्रचूड साहेबांनां कोणत्या तरी उदघाटनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे ते जास्त महत्वाचं आहे कारण जनते पुढे एक वेगळा आदर्श द्यायचं आहे आणि आत्ता नवरात्रीत न्यायमूर्ती साहेबांच्या घरी घट स्थापन होणार आहेत मग तेव्हा त्यांच्या घरी दर्शनाला कोणतरी येणार आहेत म्हणून तारीख पे तारीख चालू आहे बाकी चालुद्या. ...........न्यायव्यवस्था विकली गेली आहे
कोर्टात जर एवढे मोठे निकाल वेळेत लागत नसतील तर, गोरगरीब जनतेचे काय, बरे असो आता परत निवडणूक लागणार आहे, जनतेने च निकाल द्या वा कोण पात्र आहे हे
मी काय उगीच गेलो का गणपतीची आरती करायला
न्यायाधीश कशाला हवेत अमीत शहालाच कोट घाला आता न्यायाधीश म्हणून कोणाचाही विश्वास राहिलेला नाही सर्वोच्च न्यायालयावर
सुप्रीम कोर्टला भावपूर्ण श्रद्धांजली
सबसे बडा रुपय्या,पन्नास खोके एकदमच ओके.. त्यांच्याबरोबर सगळे बोके.
न्याय विकला गेला आहे.
असे करा ना सुनावणी कोर्टात न करता पंत प्रधान यान कडे पाठवा आणि असे ही तेच निर्णय देणार आहे. कोर्ट नाही जनतेची दिशा भुल करत आहे हे जनता जाणते न्यायाची अपेक्षा नाही अपना कडून
गरिबाला एक न्याय
सारे जहा से अच्छा सुप्रीम कोर्ट हमारा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊन जवळपास आठ महिने उलटून गेले सुप्रीम कोर्टाला जर निर्णय द्यायचा नसेल तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आम्ही निर्णय देऊ शकत नाही सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडत चालला आहे
सुप्रीम कोर्टान कधीही निकाल द्यावा पण जस मा.उध्दव साहेबांना नवीन चिन्ह दिल तस शिंदे गटाला नवीन चिन्ह देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत म्हणजे शिवसेना कोणाची हे समजेल...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
कोर्ट कचेरी न्यायालय हे गुंडागर्दीचा आड्डा झालाय येथुन पुढे सर्वसामान्य जनतेने सत्याचा निकाल आपल्याच बाजुने लागेल ही अपेक्षा सोडून द्यावी कारण शर्यत घोडाच बेफाम झालाय
शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, कोर्टाने ताबोडतोब निर्णय जाहीर करावा व असंवैधानिक सरकारला हद्दपार करावे.
शेवटी जनतेचा निकाल बघुन न्यायालय शिक्कामोर्तब करेल. ठरले आहे.
न्यायालयाने ही चुक आहे आशे तुम्हाला वाटतं नाही का
Nikal nko ATA .mahavikas aghadi yenar ATA
संवीधान धोक्यात आहे हे 1000 ℅ खर आहे .......
कोर्ट बंद करा न्याय 2014 पासून मृत पावला आहे कोर्टला भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢💐💐
न्यायालय न्याय देण्यासाठी आहे का ? कोणाला वेळ जात नसेल तर टाईमपास करायला एखादा खटला न्यायालयात दाखल करायला हवा.
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे सारखा बाणा असणारा न्यायमुर्ती होणे कदापी नाही.
जनता न्याय करणार
🙏🙏🙏
Keep justice cut out.
Kay khar nahi .... विश्वास नाही राहिला आता.
कोर्ट ही स्वातंत्र्य न्याव्यवस्था होती पण ती ही पोलिक्स नी ती ही खरीदी केली आता लोक कुणाकडे न्याय मागायला जातील
देशातील लोकशाही संपुष्टात आली आहे हे सुप्रीम कोर्टाने दाखवून दिले आहे
भारतातील न्यायव्यवस्था मोदी आणि शहा यांच्या यांच्या पायावर न्यायव्यवस्था नेऊन ठेवली
माननीय प्रधान मंत्री , माननीय सर नायाधीस यांच्या घरी जाऊन निकाल उशिरा लागावा यासाठी गणपतीची आरती केली .... आता देव योग्य नाय देईल ....
विकली गेली आहे न्याय पालिका
भाजपला जनतेने धडा शिकवला पाहिजे आंबेडकर यांच्या घटनेचा हा अवमान आहे
कमळाबाईला शिवसैनिकांचा श्राप लागणार
मोदी जेव्हा कोर्टाला सांगितले तेव्हा निर्णय लागेल हम बनाये सो कायदा
सुप्रीम कोर्ट आमदारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि भाजप ला दिलासा देत आहेत.
तारीख पे तारीख सरकारला अभय शेवटचं महाराष्ट्र लुटून द्या घरं भरून ध्या जनता मतदार शेतकरी शेतमजूर सुशिक्षित तरुण तरुणी बेघर उद्योग गुजरात मध्ये
जर या देशात न्याय होणार नसेल तर या देशात आत्ता न्यायव्यवस्थेची गरज राहिली नाही.
आत्ता जनताच ह्यांना अपात्र करणार आहे कोर्टाची गरजच पडणार नाही आणि हा निकाल कोर्ट देऊ पण शकतं नाही हा केवळ टाईमपास चालू आहे
जुमला कोर्ट
निर्णय लावला तर शिंदे अजितदादा यांच्यापासून लागणार मोदी बनेश सो कायदा
निवडणुका होईपर्यंत निकाल लागणार नाही.
पुणे आता पहिले राहिले नाही पुण्याचा खेळ खंडोबा झालाय
जिस पर भरोसा था वही जनता के साथ खेल कर रहा है l
ऐहे, मोदी, राजं
आता बंडखोरी करून पक्ष आपल्या कडे घेणे सोप आहे आणि भविष्यात असा प्रकार होत राहील
सुप्रीम कोर्ट आहे की तमाशाचा फड आहे
न्याय व्यवस्था बुडाली भारतातील
घटना न्यायालयात पायदळी तुडवली जात आहे
सुप्रीम कोर्ट ला तसे आदेश असतील, न्यायमूर्तींना तस तशे आदेश असतात की दांडी मारा......
विकलेला माल म्हणजे कोर्ट
Ny lagnar. कोर्ट rules and law are different for big people and poor people so no trust remaining on law chakra
सरन्यायाधीश बाहेर बोलतात एक आणि करतात एक
अपात्र डाग की कलंक पासून बचाव
अपात्र करून पण काय होणार आता इलेक्शन आले आहे
Udhav Saheb
कोर्टाने पण नार्वेकर सारखा निकाल द्यावा म्हणजे फडणवीस च्या मणासारख होइल
उबाठा ची वाट लावण्याचा प्रयत्न
2 वर्ष झाली बावा काय चाललंय
कोर्ट तारीख पे तारीख देते याचा अर्थ असा होत नाही का की कोर्ट लोकांना फसवते आहे काही काही बाबतीत निकाल हा लवकरात लागला पाहिजे वेळ निघून गेल्यावर काय उपयोग लोकांनी आता ग्रहीत धरले आहे की न्याय व्यवस्था पण विकली गेली आहे
Belagam hoti nyaypalika pe laglam kaise lagayen?
सुप्रीम कोर्टाने न्याया वरचा विश्वास अजून जास्त खोल खड्डयात गाडण्यापेक्षा आणि तारीख पे तारीख हा तमाशा दाखवण्यापेक्षा, सरळ सरळ ही केसच डिसमिस करून टाकावी.
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांचे व्हिडिओ बनवु नका.या दोन्ही संस्था भाजपा च्या आहेत.भाजपा ला हे दोन पक्ष नको असतील.त्या दिवशी हे अपात्र ठरतील.सर्व भाजपा मधे पक्ष प्रवेश
ज्ञानदा एबीपी माझा सोडला काय?🤔
Court & nyaalaya band karnyat yawe.
कोर्टाने विश्वास गमावला....
कोर्ट पन भाजप चे झाले आशि शंका येतेय
Lokshi. Jivant. Rahili. Nahi
नवीन सरकार आले की रिझल्ट लागणार आता
मेन्शन करून दम लागला
आता कंटाळा आला तेच तेच ऐकून, मॅटर पोहचले नाही, नेमके मॅटर कुठपर्यंत पोहचले महाराष्ट्रा तुन, दिल्ली सुप्रीम कोर्टात पोहचायला किती काळ लागतो ते सुध्दा निश्चित एकदाचा वेळ जनतेला सांगून टाका.😂😂😂
2 वर्षे झाले पक्षा कोणाचा अजुन कळल नाहीच...काय हे...
ख ओके घेतलय सुप्रीम कोर्ट ने
Yala. Rastrpati. Che. Ofr. Ahe
Sc la sunavni Ghyaychi nahi he clear zale. Karan diwali vacation ani November 8 retirement. Mahashakti pudhe sarv hatbal ahe
मॅडम ते बंद कर आता लोकसभेत आणि आता विधानसभा लोकांनी भाजप आणि अजित दादा मिंदे यांना धडा शिकवला ना😂😂😂😂
दूरेदेशातखटलाटाकलातरजमलवाटत
Dhanjay chadrachud....Sold out
फडतूस न्यायव्यवस्था 😡
Lokshahi cha khun aahe
Setting ५० खोके
This for big Party you get date pe date then what's about normal person
लाचार सुप्रीम कोर्ट