जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | २-३ दिवस टिकणारी Bharli Mirchi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2022
  • जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | 2-3 दिवस टिकणारी Bharli Mirchi
    आज आपण जेवणाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी भरली मिरची बनवतोय. ही मिरची तुम्ही पोळी, भाकरी कशा सोबतही खाऊ शकता. चटपटीत भरली मिरची खायला खूप छान लागते, तर अशी भरली मिरची एकदा जरूर बनवून पहा. ही भरली मिरची बनवुन ठेवली तर 2-3 दिवस टिकून राहते. भरली मिरचीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
    चटपटीत भरली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
    तेल 3 टे स्पून (Oil 3 Tbsp)
    बेसन 1 छोटी वाटी (Gram flour 1 small bowl)
    ठबू मिरची सव्वाशे ग्राम (Long green pepper 125 gram)
    शेंगदाण्याचा कूट 2 टे स्पून (Peanut Powder 2 Tbsp)
    धने जिरेपूड 1.5 टी स्पून (Coriander cumin powder 1.5 tsp)
    बडीशोप 1 टी स्पून (Fennel seed 1 tsp)
    हळद 1/4 टी स्पून (Turmeric powder 1/4 tsp)
    लाल तिखट 1/2 टी स्पून (Red chilli powder 1/2 tsp)
    काळ मीठ 1/2 टी स्पून (Black salt 1/2 tsp)
    मीठ 1/2 टी स्पून (Salt 1/2 tsp)
    हिंग 1/4 टी स्पून (Asafoetida 1/4 tsp)
    एक मोठ्या लिंबाचा रस (1 Lemon juice)
    पाणी 1 टे स्पून (Water 1 Tbsp)
    लसूण पाकळ्या 5-6 (Garlic cloves 5-6)
    कोथिंबीर (Coriander leaves)
    #भरलीमिरची
    #Vaishalisrecipe
    #Bharlimirchi
    #मिरची
    #Bharlimirchivaishalisrecipe
    #Recipe
    भरली मिरची, भरली मिरची रेसिपी, भरली मिरची रेसिपी मराठी, भरली मिरची वैशालीज रेसिपी, मराठी रेसिपी चटपटीत भरली मिरची, चटपटीत भरली मिरची, वैशालीज रेसिपी चटपटीत भरली मिरची, जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची, bharli mirchi, bharli mirchi recipe, bharli mirchi recipe in marathi, bharli mirchi vaishalis recipe, bharlimirchi, mirchi, how to make bharli mirchi, marathi recipe bharli mirchi by vaishalis recipe.
    To subscribe - / vaishalisrecipes
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 37

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Рік тому +1

    Lay ch bhari mirchi .1 no.👌👌

  • @vaishalipingle9282
    @vaishalipingle9282 Рік тому +2

    Khuch chan

  • @JyotiPatil-ku5mw
    @JyotiPatil-ku5mw Рік тому +2

    Khup chan

  • @sunita3380
    @sunita3380 Рік тому

    भरली मिरची, very nice

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 Рік тому

    अत्यंत सुंदर, सुरेख रेसिपी. खूप आवडली.👌👌👍

  • @mansishelar173
    @mansishelar173 Рік тому

    Mast zali mirchi 👍 mi kal ch banvli 😍Thanks for sharing ...
    Aamchykde pn suke khobre ani methi lasun bhajun vatun mirchit bhartat ...chavila mst lagtat...

  • @dattatraynagalkar5298
    @dattatraynagalkar5298 Рік тому +1

    छान 👌🏿👍👍

  • @user-rh3up2uq8b
    @user-rh3up2uq8b Рік тому

    मस्त!!

  • @pushparokade636
    @pushparokade636 Рік тому +1

    ताई मायक्रोवेव्ह च्या पण काही रेसिपी दाखवा ना? मिरची मस्त च झाली

  • @gowrishankar522
    @gowrishankar522 Рік тому +2

    Entha recipe enakku Tamil language translation later podaum please .

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Рік тому

    Khupch chhan, testy recipe 👌🏻

  • @ayushisartdrawingworld3832
    @ayushisartdrawingworld3832 Рік тому +1

    Mast

  • @Shriramjairam2025
    @Shriramjairam2025 Рік тому +1

    🌞👌👌

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 Рік тому +1

    👌👌👍

  • @karishmapatil8880
    @karishmapatil8880 Рік тому

    Tasty 😋😘👌

  • @sachinmahadik4279
    @sachinmahadik4279 Рік тому +1

    Yummy

  • @sandhyaeasyrangoli
    @sandhyaeasyrangoli Рік тому

    Nice 👍👍

  • @dr.pushpasonarkar314
    @dr.pushpasonarkar314 7 місяців тому

    Tomatosar khup chan

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 Рік тому

    छानच.मी पण अशीच करते.पाणी यासाठी टाकावे लागते की पीठ चांगले शिजते,कच्चे राहात नाही.वाफही चांगली येते.

  • @supriyatakale8593
    @supriyatakale8593 Рік тому

    Must👌👌

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Рік тому

    ख्रिती नववर्षाच्या 💐खूप खूप 💐शुभेच्छा.... 🤗
    खूप प्रगती कर.... सगळ्यांना तुझ्या पाक कृती आवडतात..... 🤗🌹👌👌

  • @dr.pushpasonarkar314
    @dr.pushpasonarkar314 7 місяців тому

    Krleli

  • @saeeenterprises3037
    @saeeenterprises3037 Рік тому +1

    Khop chan Ha masala Bhendi made bharu shakte ka?

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Рік тому

    👌वैशाली.... किती गोड गं....
    तोंडाला नुसतं.... पाणी सुटलंय बघ....
    मी यांत... थोडं आंबट दही घालते.... एक छोटा चमचा.... खूप मस्त... 👌🙏पण तू ना... वैशाली... Message ला reply देत नाहीस... मन नाराज होतं थोडं.... 🤗❤️🤗

  • @pavip3099
    @pavip3099 Рік тому

    Madam, toommhi kontya gaavche?

  • @sampadakutumbe5469
    @sampadakutumbe5469 Рік тому +2

    पाण्याच्या ऐवजी आपण लिंबाचा रस पण वापरू शकतो, मिरची अजुन चविष्ट लागते.

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  Рік тому +1

      लिंबाचा रस घातला आहे

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 Рік тому

      लिंबु उपलब्ध नसल्यास "Cytric Acid" टाकावे... तीच चव लागते... ही कोरडी लिंबाचीच पावडर असल्याने.. अगदी केव्हाही घरात एका डबीत ठेवता येते... 🍋🍋🍋🍋

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 Рік тому

    या रेसिपीमध्ये वापरलेल्या मिरच्या भावनगरी मिरच्या आहेत का? कारण आमच्याकडे पुण्यात याच मिरच्या खूप जाड व लांबीलाही फार असतात, म्हणून विचारले.

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  Рік тому

      नाव नाही माहीत पण यासाठी कुठलीही जाड मिरची वापरु शकता,मोठी असेल तर दोन तुकडे केले तरी चालते

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому +1

    Mast

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Рік тому +1

    👌👌👍

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 Рік тому

    छानच.मी पण अशीच करते.पाणी यासाठी टाकावे लागते की पीठ चांगले शिजते,कच्चे राहात नाही.वाफही चांगली येते.

  • @dr.pushpasonarkar314
    @dr.pushpasonarkar314 7 місяців тому

    Mast