रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल ही चटपटीत तिळाची मिर्ची आजीचा आवडता पदार्थ,Tilachi Mirchi,stuffedchilly
Вставка
- Опубліковано 7 гру 2022
- रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल ही चटपटीत तिळाची मिर्ची आजीचा आवडता पदार्थ,Tilachi Mirchi sidedish,stuffed chilly
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes #tilachimirchi
#mirchi #stuffedchilly
रोजच्या जेवणाची लज्जत वाढवेल ही चटपटीत तिळाची मिर्ची आजीचा आवडता पदार्थ,Tilachi Mirchi sidedish,stuffed chilly
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848. - Навчання та стиль
खूप मस्त आणि सर्वात आवडली लिंब पिळायची कल्पना
Panatil डावीकडे वाढलेले पदार्थ मस्तच असतात मिरची रेसीपी भारीच मी नेहमी डाळीचे पीठ आणि इतर मसाला घालून करते आता ही करून पाहीन सोपी आणि चविष्ट मिरची
साधीसुदी परंतु तितकीच चविष्ट आणि पानातील डाव्या बाजूसही तितकीच उजवी ठरणारी मिरची रेसिपी... खुप अप्रतिम
Thanks a lot Vaishali ji
मिर्ची रेसिपी,अप्रतिम खुपच छान आहेत
अप्रतिम रेसिपी. पानात जरी डाव्या बाजूला असली तरी चटकन लक्षात येते.😋😋
Khup chm sir ekadam bhari ani yummy food
Khupch chan recip sir
खुप खमंग लागते ही मिरची
मस्तच...नक्कीच करणार. 🙏👍
Khup chan resipi
तोंंडाला पाणी सुटलं....मस्त...नक्की करुन बघणार
चविष्ट झाली
हो खूपच मज्जा येईल .खूपच छान 👌👌👌👌👍
सर मला तुमच्या बोलण्याची लकब जाम आवडते. आणि अर्थात जे पदार्थ तुम्ही शिकवता तसे बनवायला ही आवडतात, खायलाही .लय भारी
Khupach chaan recipe Dada!
एकदम मस्त आहे रेसिपी.मिरची तर फारच छान झाली.धन्यवाद सर.👌👌😋👍❤️
Nice recipe
खूप छान मस्त मिरची आमची आजी करायची
अप्रतिम रेसिपी...विष्णू जी...
Testy
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
So delicious
Khup sunder 👌🏼👌🏼
खूप खूप छान 👌👌
खूपच छान 👌👌👍
Jabardast. Kadhitari bhaji nasli tari hya mirchi barobar jevan mast hoil.
खूप छान आहे सर तुमची रेसिपी 👌👌👌
हे वाढून ठेवलेलं पान बघून असं वाटल्याशिवाय राहत नाही की एका तेंडानी काय काय खावू,मस्तच 👌mouth waterings ❤
छानच
Nice
अतिशय उत्तम.
खूप छान रेसिपी
Khupach sunder sadhi recepie thanku master
खूप सुंदर सर बघूनच तोंडाला पाणी आले👌👌😋
👍👌
Kay bat hai sir va va va 🙌🌹
Khup chan recipe
खरय.. छान
Nice 👍
खूप छान
Sahi kaha 😀👏
Wow Vishnu ji lal thecha receipy sangal please
खूप छान रेसिपी आहे
छान
Wow👍👍💯💯💯💯💯🤗🤗🙏🙏🙏🙏🙏
मस्त
Khupch chan recipe sir 🌹❤️
विष्णुजी,खुसखुशीत रेसिपी आणि खुसखुशीत निवेदनशैली.👍👌एक नंबर.💐
धन्यवाद
👌👌👌👌👌
नागपूरकर असल्याने तोंडाला पाणी सुटले व तुमचाही अभिमान आहे.🙂
लींबू पिळण्याची पद्धत आवडली😅
Wow
Vishnu sir Mast recipe ..we tk long green chilly n just turmeric n salt mix n stuff den fry in very little oil cover n cook both side ..open d lid only wen it is cool .sir plz try with dal n rice .thanks
Wah kya baat hai thanks Vishnu sir
उडीद डाळीचे पाणातला वडा रेसिपी दाखवा सर हि रेसिपी भंडारा चंद्रपूर मध्ये जास्त प्रमाणात बनवतात
मस्त 😋
लय भारी 1No
Khoop tasty
😋😋😋
Bahut badhiya
Khup chhan vishnuji
खूप छान 🙏
Mastch👌
Aprathim 😋
खुप छान विष्णूजी तुम्ही पदार्था ना वेगळीच रंगत आणतात, मी ही मिरची नक्की करुन बघणार..👍👍
Thanks
मला ती मिरची बघूनच भूक लागली खुप..
मस्तच
चटपटीत
खूप छान, धन्यवाद सर
I like your recepies very much
मस्त च 👌👌👌👌👌😋😋😋😋
ताट बघूनच तोंडाला खूप खूप पाणी सुटलेला आहे. मी हे नक्की करून पहाणार.
Lathurla aamhi thumchay Hotella jevan kele khup chan jevan. hothe gharguti
Sir तुमची रेसिपी पाहून आवळ्याचा चुंदा केला होता .
खूप छान झाला घरचे सगळे खूप खूष झाले थँक्यू सर
धन्यवाद तुम्ही खुश तर आम्ही खुश
We are proud of you Vishnu ek Nagpuri 😊
Sir, mast sadhi sopi recipe...masala fridge madhe karun thewata yeyil ka? Aani shelf life kiti?... Thank you
Kuthlyahi menula suit honari mirchi.
Kiti divas tikte sanga.
Aata kutachya mirchya dakhava.U r my most favourite shef.
Thanks shobha ji
😋😋👌👌🙏🙏
sir ...आज बनवली मी
मी नेहमी हरभरा डाळ चे पीठ खालुन ..
तव्यावर थोडे तेल लावून बनवतो
👌👌🙏🏻🌹
Wwaa! Chhaan! Vishnuji soppa sutsuti t chamchait padarth . Nustya sadhya varan-bhatachihi lajjat vadhvel.
Vishnuji, aata valvanachya mirchya/ kutachya mirchyanch recipe dakhava. Khupach aathvan aali.
Bye the way, tumhi dakhavlyapramane bharli karli keli....... Chattamatta!!!!! Aankhi kay!!!
Wah mast
just delicous and mouthwatering.
Too yummy
GM happy man je chatni lanche salad davikade vadhatatna mi hya chatpatya na ujavikade vadhate Karan yanchyashivay jevan ruchakar honarch nahi Ani aajchi 🌶🌶 yumyum😋😋 pahat raha Masteer Recipe
धन्यवाद
😋😋
खुप सुंदर आहे यमी
खूपच छान
माझ्या आजेसासू करायच्या
पण थोडे दही घालून चवीला.
Ho chalel
He mirchi store krun thevta yete ka
मिरचीला वरून मीठ लावावे ?
Ya mirchya unhat valvun talaya var khichdi barobar hi chan lagtat
Ho
🤩
लिंबू कापडाने पिळण्या मागे काही विशेष कारण?
Tondala Pani sutale
Nakki try kren Sir.👍🏻👍🏻
Thank you first comment
Merche.konte.me.far.tekhat.khat.nahe
Kya baat hai sir....😋😋
Barech divaani alat
मीठ॓ ???
लिंबू पाळण्याची युक्तिवाद आवडली
शकलो फ्राय ला केव्हढं तेल घातल हो? भांउ
आपल्या मोटाप्याचं कारण कळलं
Khup chan recipe
Nice
Khup Chan recipe