टम्म फुगलेली मऊ बाजरीची भाकरी आणि चटपटीत तोंडाची चव वाढवणारी भरली मिरची | गावरान थाळी |कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    आपलं नवीन Vlogging चॅनेल लिंक | New Vlogging Channel Link👇👇
    • खाडीतील कुर्ल्या(खेकडे...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

КОМЕНТАРІ • 370

  • @surekhavaidya5970
    @surekhavaidya5970 Рік тому +10

    बबे आणि ताई तुमची ही भरली मिरचिची पद्धत खुप आवडली नक्किच करून बघू आणि दुसरें असे की तुमचे नविन कीचनतर खुपच सुंदर बनवले आहे त्यात तुम्ही जर अन्नपुर्णा देविका फोटो किंवा मूर्ती ठेवली तर खूपच छान वाटले तशीही अन्नपुर्णा देवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे

  • @manishaguru8341
    @manishaguru8341 Рік тому +33

    खूप मस्त रेसिपी आहे.आणि तुमची सांगण्याची पद्धत तर खूपच चांगली आहे प्रत्येकाला व्यवस्थित समजेल अशी आहे.

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 Рік тому +35

    खूपच छान रेसिपी कृष्णाई.....तुझी आई अगदी निगुतीने आणि नीटनेटके पणाने रेसिपी दाखवते आणि स्वच्छता.... वा क्या बात है....keep it up 👍👍👏👏

    • @mangalashriyan2064
      @mangalashriyan2064 Рік тому +2

      Je Anuja ne lihi le aahe te 100/ yogya aahe.

    • @vijayadonikar6919
      @vijayadonikar6919 Рік тому

      अगदी खरंय. एकदम टापटीपीने करणं.सगळं स्वच्छ.नवं स्वयंपाक घरही छान❣️

    • @vaishalichavan2535
      @vaishalichavan2535 Рік тому +1

      हो अगदी खरं आहे... मी तर व्हिडिओ ची वाटच बघत असते... ताई तुमची सांगण्याची पद्धत च एवढी छान असते ना...खरंच video miss करायची इच्छा होतच नाही...

    • @dinazpalia8670
      @dinazpalia8670 Рік тому

      .

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Рік тому +6

    कलईची सुंदर भांडी वापरावीत हा खुप छान संदेश दिला आहे व चुलीवर स्वयंपाक घरात झाला पाहिजे खुप छान

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Рік тому +15

    बाजरीची भाकरी मस्त आणि भाकरी ठेवायचा टोपला छान 👌
    मिरची मस्त 😋😋

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Рік тому

      Thank You😊

    • @shilpataware7909
      @shilpataware7909 9 місяців тому

      Az me he bharli mirchi keli khup chan zali. Tumhi khup chaan wewastit sangata. Ekdum detail madhe. Mala tumche vlogs pahayala khup awadatat. Thankyou

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 Рік тому +10

    तुम्ही जे काही दाखवता बघुनच खायला यायची इच्छा होते.बाजरीची भाकरी मला प्रचंड आवडते,उन्हाळ्यात खाऊ नाही शकत त्यामुळे हिवाळ्यात हौस पूर्ण करुन घेत असते.तुम्ही दाखवलेल्या भरलेल्या मिरच्यांबरोबर छानच लागली असणार.
    😋😋😋 मला खुप आवडते,बाजरीच्या भाकरीबरोबर मेथीची,शेपूची,मुळा,वांगी,पीठल,सुका जवळा घेवड्याच्या शेंगा टाकुन छानच लागतात.विचारुच नका माझ्या तोंडाला पाणी सुटलय.

  • @rekhagaikwad3566
    @rekhagaikwad3566 Рік тому +9

    तुमचं चैनल शुभांगी कीर् चैनल पेक्षा खूप छान आहे

  • @desiman1113
    @desiman1113 Рік тому +2

    पाट्यावरचं वाटण, चुलीवरचा स्वयंपाक, आणि सिद्धहस्त सुगरणीचे प्रेमळ निवेदन. साक्षात अन्नपूर्णा आहात आपण. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @bhagyashreedalal4999
    @bhagyashreedalal4999 Рік тому +10

    मस्त मिरची तोंडाला पाणी सुटल नक्की करणार 👌👍

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Рік тому +1

    tamma फुगलेली भाकरी आणि भरली मिरची पाहून कृष्णायी तोंडाला पाणी सुटलं बघ . ताई सुगरण आहेत . आज ताईंनी साडी पण खूपच सुंदर नेसली आहे. रंग आणि डिझाईन खूपच छान आहे.

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 Рік тому +2

    मी पण गरम पाणी घालून तांदळाचे पीठ मळून भाकरी बनवते, म्हणून नरम पण होतात, आणि थापायला पण बरी,तुमची रेसिपी छान होती,भरली मिरची,

  • @manishabhagat1196
    @manishabhagat1196 Рік тому +3

    रेसिपी छान असतात तुमच्या, किचन ची नवीन सजावट हि मस्त, असं ओपन किचन फक्त गावीच बघू शकतो, रात्री प्राण्यांपासून भीती नसते का ओपन किचन ला.

  • @ArunaChitre-lh8se
    @ArunaChitre-lh8se Рік тому

    Kay sunder banavli bajari chi bhakri. Bharalya mirachya pan eakdum mast.👌👍❤️😋

  • @preshitamhatre255
    @preshitamhatre255 Рік тому +3

    खूप मस्त तुम्ही ही रेसिपी दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद ताई माझ्या आवडीची रेसिपी दाखवल्या बद्दल

  • @veenanayak5349
    @veenanayak5349 Рік тому +11

    First of all let me congratulate for your new kitchen. It is toooooo good.Simple and sweet.Today's recipe is excellent. The way in which three of you explain is really marvelous. Hats of to you.Keep it up.All the best.I am from Mangalore and a big big big fan of you three.

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 Рік тому +1

    सुंदर पितळेची भांडी, बांबूची टोपली, हाताने थापलेली बाजरीची भाकरी खुप खुपच छान तोंडाला पाणी सुटले.

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 Рік тому +4

    Kitchen khup Chan ahe Ani recipe pan mast

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +4

    Mastach vatataa navin kitchen madhe bhakari recipe baghaila gavat aslyacha feeling wattai 👌👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +3

    फारच चविष्ट रेसिपी ताई भाकरी आणि भरली मिरची 👌🏻👍🏻

  • @gangadharkumthekar3737
    @gangadharkumthekar3737 9 місяців тому

    खूपच छान .pra ctise makes woman perfect.

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 Рік тому +2

    आपल्या पाककृती तर आहेतच छान, पण त्याहुनी अधिक स्वभावातील उपजत गोडवा, व आपुलकीच्या स्वरात त्या मनाला अधिक भावतात. कृत्रिमतेचा कोणताही लवलेश नाही... खुप सुंदर

  • @milindshedge1404
    @milindshedge1404 Рік тому

    आई तुम्ही खरचं सुगरण आहात.तूम्ही शाकाहारी स्वयंपाक देखील उत्तम बनवता .आजपर्यंत मी कोकणातल्या लोकांना फक्त नॉनव्हेज च बनवतांना बघितले आहे. व्हेज स्वयंपाकाची वाटच लावतात. पण तुम्ही एकदम ग्रेट आहात. सलाम तुमच्यातल्या सुगरणीला.

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 Рік тому +6

    मस्तच रेसिपी 👌👌

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Рік тому +1

    मस्त आहे बाजरीची भाकरी व मिरच्या.ताई तुम्ही छान पद्घतीने समजाऊन सांगितले. मला तर फारच आवडले.👌👌👍😋❤️❤️

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Рік тому +1

    एक नंबर खूपच छान रेसिपी 😊 बाजरीच्या भाकरी बरोबर भरलेली तळलेली मिर्ची, एक नंबर 😊

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Рік тому +1

    भरली मिरची खुप छान झाली. बघूनच तोंडाला पाणी सुटलं 👌

  • @vrundavlogs2715
    @vrundavlogs2715 Рік тому +1

    स्वयंपाकघर खूप सुंदर आहे. तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात. एक नंबर . धन्यवाद.

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 Рік тому +3

    Thandit mast jevan ....😋😋😋
    Thank you!!!🙏

  • @sunandadeore1732
    @sunandadeore1732 Рік тому

    तुमचे व्हिडीओ खुपच भारी असतात स्वच्छता तर फारच असते एकच नंबर 👍👌

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 11 місяців тому

    तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात

  • @reshmadhamnek7332
    @reshmadhamnek7332 Рік тому +2

    Khup Chan recipe 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌷🌷👍👍👍👍

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Рік тому +1

    Lay bhari 👌👌. Ekdam zakkas bet bajrichi bhakari aani bharali mirachi 😍😍. Tondala pani sutal 😋😋😋😋.

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Рік тому

    किती स्वच्छ व शांतपणे रेसिपी सांगतात .
    खूपच छान सांगितले आहे

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 11 місяців тому

    Tondala paani aala 😋😋😋😋

  • @nileemakarnik2613
    @nileemakarnik2613 Рік тому

    खूपच छान थाळी आणि टापटीप किचन

  • @pranalisogam2953
    @pranalisogam2953 Місяць тому

    Gup mast aahe recipe❤❤❤

  • @darshanaamberkar3630
    @darshanaamberkar3630 Рік тому +5

    छान रेसिपी 👌👌

  • @pansare9941
    @pansare9941 Рік тому +1

    मस्त एक नंबर रेसिपी सुंदर 👌👌👌👍👍👍

  • @seemasamant9371
    @seemasamant9371 Рік тому +2

    Khup chan recipe

  • @marchanichatyrecypiaapshob123

    Didi aapne nay kitchen's bahut achcha banaya hai hame khulli havame khana pakana achcha lagta hai ok bay jay mataji

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 Рік тому

    बाबीची आई मिर्ची पन मस्त अणि भाकरी पण मस्त अणि तो भाकरी ठेवायचा टोपली अति सुंदर

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +3

    मस्तच रेसिपी 😋😋👌👍

  • @mangirishnadkarni9180
    @mangirishnadkarni9180 Рік тому +1

    Wow mast recipe mirchi ..ek no.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Рік тому +1

    Wah kya baat hai👌👌
    Tai na recipe banavtana Ani saangtana eikunach tondala Pani sutte. Kiti chaan shikavtat tumhi. Aprateem. Aaich baslii aahe samor asa vat te mala. Aata Tai 1no. UA-camr zallya aahet. Aadhi , aamchya babbichya channel la asa manaychi ,aata confidently sangte subscribe Ani like karayla. Krushnai and Abhi you are truly blessed to have TAI as mother.

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Рік тому

    Wow kitchen kiti sunder.
    मिरची पाहून तोंडाला पाणी सुटले. मस्तच.
    किती swacchta आहे. खूपच निर्मळ.

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 Рік тому +3

    Sunder 👌👌

  • @ranjanaandraskar4993
    @ranjanaandraskar4993 Рік тому +1

    एकदम मस्त 👌🏻पाहताच तोंडाला पाणी सुटलं. काकुंच बोलणं खुप प्रेमळ आहे. 😊

  • @kavitapatil63
    @kavitapatil63 Рік тому +1

    हिवाळा स्पेशल जबरदस्त रेसिपी ❤

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade Рік тому +1

    भरली मिरची ,मस्त

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Рік тому

    तुमचा नवीन किचन फार आवडला मिरची ची रेशीपी बघुन तोंडाला पाणी सुटले अन्नपूर्णा देवीचा तुमच्या वर सदैव वरदहस्त असुदे

  • @sahilraut6409
    @sahilraut6409 Рік тому

    Babe recipe nehmi sarkhich bhari ahe.... Kaki khup divsani dislat... Khup mast vatla aaj baghun

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 Рік тому

    Sobat thodas pithal /zunka asta tr aankhi mst vatle aste. Mst recipe dakhvli. Thanks for sharing this vdo

  • @sangeetasawant318
    @sangeetasawant318 Рік тому

    मस्त गावरान थाळी

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Рік тому

    बाजरीची भाकरी आणि भरली मिरची सुंदर रेसपि

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Рік тому

    खूप मस्त रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आणि सोप्या शब्दात नक्की करून बघणार 👌👌👌😋

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Рік тому

    नविन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना किंवा मुलांना तुमच चॅनेल खूप उपयोगी आहे.
    कृष्णाई तुझी आई अगदी छान समजावून सांगते. 😊

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 Рік тому

    Maze ekach aawadte channel. Krushnai Gazne recipes. A-1.

  • @smitaparab2090
    @smitaparab2090 Рік тому +3

    Mast recipe

  • @abhisheknarayan6968
    @abhisheknarayan6968 Рік тому +2

    मंजु खणके खुप सुगरण आहे आई तुझी कृष्णाई

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Рік тому

    मस्त उद्याचा जेवणाचा मेनू ठरला. भरली मिरची बघून तोंडाला पाणी सुटले. बाबे ने वांगी दाखवली.ती सुध्दा मी बनवली मस्तच झाली. बाजरीचे पीठ किती दिवस टिकते.

  • @MinalJK
    @MinalJK Рік тому

    खूप छान रेसेपी आहे.. भाकरी मी नेहमीच बनवतेय पण आता त्या सोबत आपण दाखविल्या प्रमाणे मिरची ही नक्कीच करून पाहणार 👌❤️

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Рік тому +1

    Khupch mast bhakri aani mirchi yummy 😋

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Рік тому

    Khup Chan pdarth.khup aavdla.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Рік тому +1

    खुप छान रेसिपी

  • @laxmanmore8608
    @laxmanmore8608 Рік тому

    Khuch chhan

  • @maheshshinde8322
    @maheshshinde8322 Рік тому +1

    ताई तुम्ही तर साक्षात अन्नपूर्णा आहत, मुलांना पण चांगले मार्गदर्शन करता, 3हि उत्तम स्वयंपाक करता ,मला तुमच्या पद्धतीने गावरान मटणाच ताट तयार करून दाखवले तर मस्तच होईल,

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 Рік тому

    अरे वाह मस्त ठंडी चा दिवसात मस्त च खाणं झालंय. छानच झाली आहे मिरची .👌👍🙏

  • @jyotipatekarkitchen
    @jyotipatekarkitchen Рік тому

    Khoop chhan aahe tai resipi

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Рік тому +3

    किती छान सांगता रेसिपी मस्त🙏🙏

  • @bhaktibatavale843
    @bhaktibatavale843 Рік тому

    Mastch

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Рік тому

    Very nice video.
    Aai an babe 1no. Bhakri an bharli mirchi dakhvli khup mst Thanks.

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Рік тому +1

    Khup Chan, mala pn asch awedt chulivar banvaila, khup Chan recipe tumchi n awaj pn..

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Рік тому +1

    Mast khup chan

  • @aaratijadhav8027
    @aaratijadhav8027 11 місяців тому

    मुळ्याची भाजी करून दाखवणार आहे

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 Рік тому

    वा !! खूप मस्त बाजरीची भाकरी आणि मिरच्या... बघूनच तोंडाला पाणी सुटलंय 😋.. तुम्ही खूप छान समजावून सांगता...👌👌🤗🤗 धन्यवाद काकू 🙏 नविन चूल आणि इतर सजावट मस्त दिसतेय 👌😊

  • @apjp2628
    @apjp2628 Рік тому +2

    खुप छान काकु... गावाकडची आठवण झाली.... नक्की ट्राय करेन... 👍

  • @mihirladdu
    @mihirladdu Рік тому

    Aai tumhi khup Chan samjaun Sangata 👌👌

  • @rams1988
    @rams1988 Рік тому

    Chaan recipe aahe.Thanks for sharing.

  • @koli5699
    @koli5699 Рік тому

    तुमचा किचन सेटप लय भारी आणि चूल एकदम बेस्ट, आजची रेसिपी लाजवाब

  • @CookWithLeenaMestry
    @CookWithLeenaMestry Рік тому +1

    खूप छान रेसिपी 👌👌

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Рік тому +1

    Tai kay chan ghar sajavla aahe rang lavin tyacha video banva ha bahercha kitchen cha painting ani design khup chan diste purna dakhva special tyach videos banva 🙏

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому

    Khup chan receipe tai tumchya saglya receipi khup chan astat tumch ghar hi khup chan ahe specially tumcha kitchen khupch apratim

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Рік тому

    Khupch Chan video

  • @virajchavan3869
    @virajchavan3869 Рік тому +2

    Wow mastach👌👌👍

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 Рік тому +1

    Kiti Apratim kitchen decorate kele..😍..
    Farach chaan , 👌
    vessels unique
    Warli painting superb 👌 👏
    Clean and hygiene maintenance 👌
    Very very nice......
    You will cross million within no time..👍🌹😘.
    God Bless 🙌

  • @pradnyabidaye7064
    @pradnyabidaye7064 Рік тому

    👌🏼👌🏼👌🏼

  • @smitadere6218
    @smitadere6218 Рік тому +1

    Tumchya family cha sarv waiting karat asatat aai no make up natural buty

  • @asmitabhosale4157
    @asmitabhosale4157 Рік тому

    , तुमच् नाव खुप छान आहे तुम्ही पदार्थ खुप छान सुंदर समजावून सांगतात मला तुमचे पदार्थ खुप आवडतात

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 Рік тому

    Kup chan kaku tumche bolne n recipe

  • @snehagurav9734
    @snehagurav9734 Рік тому

    Khoop chhan

  • @anushkakitchen
    @anushkakitchen Рік тому +2

    मस्त खूपच छान

  • @seemakanthale1612
    @seemakanthale1612 Рік тому

    रेसिपी खुपच मस्त ,विडिओ शेवटी या जेवयला बोलतात ते पण छान 😊👍🏻

  • @aparnapawar7181
    @aparnapawar7181 Рік тому

    Tumachi Recipe khup chan ahe tumacha kichan dakhawa

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 Рік тому

    Very nice baghun ch tondala pani sutale babe tujha bolane khup sundar aahe👌👌

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Рік тому +1

    व्वा व्वा व्वा 👌🏻👌🏻👌🏻

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 Рік тому

    Waw sunder tondala pani sutle😋

  • @priyaprannoy3191
    @priyaprannoy3191 Рік тому

    😊

  • @manimani-gb6rr
    @manimani-gb6rr Рік тому +3

    Mast 👌😋

  • @dhananjaygaikwad8423
    @dhananjaygaikwad8423 Рік тому

    मी उर्मिला. कृष्णाई तुझी आई खूप च प्रेमाने आणि आपूलकी ने सांगते. खुप छान असतात तूझे विडियो.

  • @sangeetapatil9391
    @sangeetapatil9391 Рік тому

    खूपच सुंदर नवीन किचन आणि भाकरी पण