पालक गरगट्टा | एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा डाळपालक |Healthy Bhaji |Maharashtrian Dal Palak Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • पालक गरगट्टा | एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा डाळपालक |Healthy Bhaji |Maharashtrian Dal Palak Recipe
    आज मी तुमच्या सोबत पालक भाजीची रेसिपी शेअर केली आहे. हे पालकाचं
    गरगट्ट खायला खूप छान व चविष्ट लागते, पालक गरगट्टा बनवण एकदम सोपे आहे अगदी सहज कोणीही बनवू शकते .याला डाळ पालक असेही म्हणतात, तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने पालक गरगट्टा नक्की बनवुन पहा, पालक गरगट्टाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
    पालक गरगट्टा बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
    तुरीची डाळ 1 वाटी (Pigeon Peas 1 bowl)
    चना डाळ 2 टे स्पून (Bengal gram 2 Tbsp)
    पाणी 3 वाटी (Water 3 bowl)
    पालक 1 जुडी (Spinach 1 bunch)
    टोमॅटो 2 मोठे (Tomato 2 big )
    शेंगदाणे 2 टे स्पून (Peanut 2 Tbsp)
    हिरवी मिरची 5-6 (Green chilli 5-6)
    लसुण पाकळ्या 8-10 (Garlic cloves 8-10)
    तेल 2 टे स्पून (Oil 2 Tbsp)
    मोहरी 1/2 टी स्पून (Mustard seeds 1/2 tsp)
    जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
    बेसन 1 टी स्पून (Gram flour 1 tsp)
    कढीपत्ता 7-8 पानं (Curry leaves 7-8)
    हळद 1/2 टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp)
    हिंग 1/4 टी स्पूनला कमी (Asafoetida 1/4 tsp)
    मीठ चवीनुसार (Salt)
    गूळ (Jaggery)
    फोडणीसाठी/Tadka
    तेल 1 टी स्पून (Oil 1 tsp)
    जिरे (Cumin seeds)
    लाल मिरची (Red chilli )
    लाल तिखट 1/2 टी स्पून (Red chilli powder 1/2 tsp)
    #पालकगरगट्टा
    #पालकाचीभाजी
    #डाळपालक
    #Palakrecipe
    #Spinachrecipe
    #Palakchibhaji
    #Dalpalak
    #Vaishalisrecipe
    पालक गरगट्टा, डाळपालक, पालकाची भाजी, पालक भाजी कशी बनवतात, वैशालीज रेसिपी पालक गरगट्टा, भाजी रेसिपी, Palak gargatta, Palak bhaji, Palak recipe, Palak bhaji recipe in marathi, dalpalak, spinach recipe, Recipe in marathi dalpalak, Vaishalis recipe by palak gargatta, Dalpalak recipe, Dal palak by vaishalis recipe, Recipe in marathi palak gargatta, Palak bhaji recipe in marathi.
    पोह्याचे पळी पापड
    • पोह्याचे पळी पापड/सोप्...
    तोंडात विरघळतील असे साबुदाण्याचे पापड
    • सोप्या पद्धतीने अगदी त...
    साबुदाणा व बटाट्याची कुरकुरीत चकली
    • कुरकुरीत साबुदाणा बटाट...
    तांदळाच्या पिठाचे पळी पापड
    • तांदळाचे पळी पापड,अशा ...
    तिप्पट फुलणारे वाफेवरील तांदळाचे पापड
    • तिप्पट फुलणारे "वाफेवर...
    खुसखुशीत बटाटा साबुदाणा पापड
    • बटाटा व साबुदाण्याचे ख...
    गव्हाच्या पिठाचे पळी पापड
    • गव्हाच्या पिठाचे "पळी ...
    साबुदाणा व बटाट्याचे पळी पापड
    • साबुदाणा बटाट्याचे पळी...
    पोह्याचे पापड
    • पोह्याचे पापड | सोप्या...
    तांदळाच्या पिठाची कुरडई
    • तांदळाच्या पिठाची कुरड...
    गव्हाची कुरडई
    • १ किलो गव्हाची कुरडई,प...
    Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
    Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
    To subscribe - / vaishalisrecipes
    #vaishalirecipe #MaharashtrianDalPalakRecipe #marathirecipes

КОМЕНТАРІ • 48

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 7 місяців тому

    खुपच छान पध्दत सुरेख शब्दात संपुर्ण जिन्नस सह माहीती दिला आभार👍🌺

  • @ashwinimore9840
    @ashwinimore9840 Рік тому

    खूप वेगळी आणि सोपी सहज झटपट चविष्ट असेलच अशी रेसिपी. धन्यवाद

  • @mayuraraje7849
    @mayuraraje7849 Рік тому

    आजच करून पाहिली भाजी. खूपच छान झाली. Thank you for easy and tasty recipe.

  • @nikitakakde6008
    @nikitakakde6008 27 днів тому

    खूपच छान झाली माझी रेसिपी...

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 Рік тому

    खूप छान..मीही अशाच पद्धतीने करते..👌👌

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Рік тому

    खूप छान रेसिपी

  • @sadanandkulaye186
    @sadanandkulaye186 Рік тому

    खूप खूप छान रेसिपी मस्त 👍👍👌👌😋😋🙏🙏

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 Рік тому

    Recipe pahatakshanich khavishi vatatey itaki colorful distey.👌😋
    Nakkich karun baghnar 👍

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 Рік тому

    अप्रतिम .👌👌👍👍😍😋

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Рік тому +1

    वा, खूपच छान. मी सुद्धा अशाच पद्धतीने बनवते पालक गरगट्टा ची भाजी. फक्त कुकर ला डाळ आणि पालक शिजवताना त्यात टोमॅटो सोबत कांदाही घालते. छान चव येते.

    • @aartipawar8030
      @aartipawar8030 Рік тому

      Soban tikhat hirwi mirchi pan ghalavi😋😋

  • @pandurangkshirsagar2850
    @pandurangkshirsagar2850 Рік тому

    खूप छान ताई भाजी

  • @neetamore8106
    @neetamore8106 Рік тому

    खुप छान 👌👌👌👌

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Рік тому +1

    Mast Gargatta aalech

  • @poojathorwat9967
    @poojathorwat9967 Рік тому

    खूप छान रेसिपी सांगितली ताई ,मी काल करून पाहिली पालक न खाणारे आवडीने खाल्ली. अशाच छान छान रेसिपी आम्हाला पोस्ट करा. मी सर्व तुमच्या रेसिपी करुन पाहते खूप छान होतात, करायला सोप्याही असतात .तुमच्यामुळे काहीतरी वेगळे पदार्थ बनवायला मिळतो,त्यामुळे आवड निर्माण होते 🙏

  • @shwetadabhadkar3653
    @shwetadabhadkar3653 Рік тому

    मी ट्राय केली रेसिपी ..एकदम भारी झाली ...thank you tai

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Рік тому

    खुप छान रेसिपी 👌

  • @nupurpuranik8836
    @nupurpuranik8836 Рік тому

    Mast khup chan

  • @minalsathe346
    @minalsathe346 10 місяців тому

    मी chanadal नाही turdal घालून शिजवते

  • @medhashingbal5641
    @medhashingbal5641 Рік тому

    छान झाली भाजी, मी चना डाळ, बेसन ऐवजी मूगडाळ, मूगडाळ पीठ घातले खूपच चवदार झाली . तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.

  • @vinodwagle6855
    @vinodwagle6855 Рік тому

    Superb from Mr & Mrs.Wagle

  • @poojathorwat9967
    @poojathorwat9967 8 місяців тому

    Chakwatacha gargata recipe dakhwa

  • @pushpayadav946
    @pushpayadav946 Рік тому

  • @swatiroman4981
    @swatiroman4981 Рік тому

    Tai tumcha aavaj khup mast aahe tumchya saglya recipe khup mast aahet kahi kahi recipe me karun panpahilya same zalya praman pan achuk aste very nice

  • @jahanvideshpande9096
    @jahanvideshpande9096 Рік тому

    मी ही भाजी करून पाहिली,खूप छान झाली.Thank u

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 Рік тому

    Nice recipe 😋

  • @ushapatel3073
    @ushapatel3073 Рік тому

    Very nice

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому

    Khup chan lagte mi pan karte

  • @manishabarde8053
    @manishabarde8053 Рік тому

    wa tasty 👍👌👌😋😋😋😋

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 Рік тому

    चाकवत ची भाजी सुद्धा अशी करता येईल का?👌🙏🏼

  • @anilghodke3974
    @anilghodke3974 Рік тому

    Nice tai

  • @kavitanagras9174
    @kavitanagras9174 Рік тому

    मस्त च

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 Рік тому

    👌👌wow

  • @jayeshparab4456
    @jayeshparab4456 Рік тому

    टोमेटो। नाही। घतला। तर। चालेल। का?

  • @nupurpuranik8836
    @nupurpuranik8836 Рік тому

    Tai tumhi bhogila khichdi dakhvli hoto amhi tya recepichi vaat bagtoy please dakhvana

  • @karishmapatil8880
    @karishmapatil8880 Рік тому

    👍👍👍

  • @Vanitakhamse
    @Vanitakhamse Рік тому

    Wow🤤🤤