पालकाचं फदफदं, एका वेगळ्या ट्विस्टसह । एकदा खाल, तर नेहमी कराल । Healthy Spinach sabji
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- पालकाचं फदफदं हे बर्याच जणांनी खाल्लं असेल. चवीला उत्तम लागतं आणि अतिशय पौष्टिक असतं. हेच पालकाचं फदफदं एका नवीन वेगळ्या ट्विस्टसह कसं करायचं, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Cleaned, sorted & chopped, Half set of spinach
Jaggery as per taste
Garlic
Finelly chopped 2 chillies
Roasted peanuts
Overnight soaked & cooked Chickpeas
Besan
Oil
Mustard seeds
8-10 petals of Garlic
Turmeric powder
Chilli powder
Cumin seeds
Asafoetida
Salt as per taste
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#पालक #पौष्टिक #फदफदं #गरगटा #गरगट्टा #सोपी #रेसीपी #spinach #sabji #healthy
पालकाचा गरगट्टा कसा करायचा, पालक गरगट्टा रेसिपी, पालकाचं फदफदं कसं करायचं, पालक, गरगटा, गरगट्टा, पौष्टिक पालक रेसिपी, पालक रेसिपी, फालका डिश, पौष्टिक पालक डिश, paalak gargatta kasa tayar banvaycha, palak gargatta recipe, palak gargatta bhaaji, palkacha fadfada kasa karaycha, palak fadfada recipe, palak recipe, palak dish, spinach recipe, healthy spinach dish,
पालक,पौष्टिक,फदफदं,गरगटा,गरगट्टा,सोपी,रेसीपी,spinach,sabji,healthy,
मावशी, खुप छान भाजी. तुमचा उत्साह या वयातही खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही धुळ्याच्या. माझं माहेर नंदुरबार आणि सासर सोलापूर. म्हणून तुमच्या रेसिपी बघतांना माहेरी गेल्याचा आनंद मिळतो. 🙏🙏
हरभरे घालण्याची पद्धत खूपच वेगळी आहे... मी लवकरच करून बघणार आहे
चार कोकम टाकले की अजून स्वाद वाठेल धन्यवाद
नक्की टाकून बघीन
Ho na mihi चिंच ghalate thodi
Sundar!!! Mi try karnar ahe. Thank you Kaku❤
खूप छान एकदम वेगळी रेसिपी आहे नक्की करून पाहीन काकू
Anuradha tai tumhi itkya goad aahat.agdi aaplya gharchya atyachi athwan aali.kiti sunder sahaj ani saral receipe sangta tumhi.Ani sagle soppe karun takta.
Tumhala me aikte tevha mla mazya ajichi athavan hote tisuddha same tumchyasarkhi bolaychi ekjiv kraych, br ka, kalai ch bhand, mohari vgre vgre marathi shabd❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्व तुमचे पदार्थ छान असतात मी लगेच डाऊन load karte
Me pan banavli khup chan zali mulana khup aavdli
khoop chan lagle fatfate.aajach banavle mi kaku.dhanyavad.
छान दाखवली पालकाच फदफद /चवळीची वेगळी भाजी दाखवली आहे का ? मिसेस दिक्षीत
Wow Masha Allah
शिजवलेले हरभरे घालण्याची कल्पना फारच भारी..नक्की करुन बघणार
छानच, थोडी वेगळी पद्धत..
Aai mast ,zhakaas zaliy bhaji
खूप छान, भाकरी बरोबर खायला छान लागेल, हरभरा टीप चांगली आहे. खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई😊 🙏
काकु तुमचे मला हे फार आवडते ते म्हणजे पाणी फोडनी घालणे मला खुफ आवडते मला तुम्ही खुप खुफ आवडता
चणे घालून केलेली पातळभाजी छान वाटली
नक्की करून बघणार...
खूप च छान रेसीपी दाखवली ताई धन्यवाद 👌👍
वाह, अप्रतिम ...परंपरागत पातळभाजी...पण चणेंटाकुन पौष्टिक...खुपचं छान
आमच्याकडे याला गरगट म्हणतात खूप छान
तुम्ही किती छान बोलता
Yala palakachi ras bazi , aamati aasehi mhanatat.
काकू धन्यवाद! अगदी वेगळा पदार्थ मी पहिल्यांदाच ऐकला।
खूप छान भाजी आहे मी आज बनवणार आहे
एकदम चविष्ट दिसते ... नक्की करून बघते
खरच सोपी आणि कमी वस्तूत होणारी....
Namaskar kakai
Tumhi book aaj kaymenu bhelti
Khup chaan aahe book
Thank u soo much for making such anice book with proper details
खूप धन्यवाद ,,,🙏🙏
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई💐
Mala hey khupach awadta..me harbaryachi dal ghalun kartey..mast!!
खुप छान बघून तोंडाला पाणी सुटले आहे 👍
Aai aloo che fatfad mast zali Thank you so much Aai
खूप छान ताई. हरभरे घातलेले प्रथम पाहिले.
खूपच छान रेसिपी आहे मी नक्कीच बनवून बघेन....😋😋
खूप छान आहे भाजीची रेसिपी आई धन्यवाद आई
Khupch Chan vatali bhaji
Aai mi nakki try karen Thanx
Mast 5 stars Tai 🙏
खूपच छान
Khup Chhan recipe nakki karun baghel thank you
पालकाचं फदफदं आजच पाहील.एकदम युनिक.खूप खूप धन्यवाद आई🙏🙏
नक्की करून बघा मला कळवा धन्यवाद
फदफदं खूप छान दिसतपण तुम्ही माई सारख्या दिसत आहे
खूप छान रेसिपी आहे.मी अशी करून पाहील., धन्यवाद 🙏
Wah amti chya nehmi kantal yeto ha paryaya far chan ahe ani palak nehmich palak paneer kivha, palak paratha, poori hya option peksha nakkich chan ahe
मी पण अशीच करते हरभरे ऐवजी शेंगदाणे घालते.👌👌
खुप छान.
अशीच methichi भाजी बनवतात.
नमस्कार काकु 🙏 आज चे पालकचे वेगळ्या पद्धतीने चणे घालून केलेले फदफदं फार छान वाटले. मी नक्की च करून बघणार.
अतिशय रुचकर
खरंच सोपं आहे करायला 👍
खूप छान सांगितली आहे तुम्ही आळूची पातळ भाजी, पण त्यात चिंच पण घालू शकतो का आपण
हो घालु शकतो
Namskar! Kal me bhaji banvun khali.. atishay chavila sundar ani gammat mhanje majhya gharchyanna vatlach nahi hi alu chi nhi tar palakachi bhaji ahe... Tumche khup khup abhar...
खूप धन्यवाद
खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
खूपच छान!हरभरे घालायची कल्पना तर फारच मस्त! 👍
छान, थोडा गोडा मसाला घातला तर चालेल ना
Healthy recipe Anuradha kaku.
मस्तच
Mastt bhaji. Thoda chich kola ghatla tar chan lagta
Kaku jar ratri dal bhijun sakali bhajit takali tar ti duparparyant kharab honar nahi na
Khup chaan recipe
मस्त काकू.तुम्ही म्हणल्या तशीह मी हरभरा डाळ घालते आणि थोडी चिंच.हरभऱ्याची आयडीया भारी आहे. 👌👌
Khup Chan
Namaskar.Aaluchi patal bhaji recipe share kara pl.
Khup chan 😋👌
खूप छान भाजी काकू
Mast receipe Mavshi
Namaskar Kaku. Khupch chan.
Kharach khup chan aahe, me nakki karel, thank you 😊
खूप धन्यवाद
Thank you tai
😊
Ya madhe dalich pith ghatle ka
वाह मस्तच..
हरबरे घालण्याची कल्पना आवडली.
Chan ahe recipe 😋👌👌🙏
Kaku hyat aambat pana yenyasathi kahich nahi ghalatcha ka? Aamsul chinch kinva tomato paiki kahi?
टोमॅटो घातला तर चालू शकतो पण तशी ही वेगळ्या पद्धतीची भाजी आहे म्हणून बाकी काही आपल्या आवडीप्रमाणे आंबट पदार्थ घातला तरी चालू शकतो
Nehmi pramane mast recipe kaku 👍🏻😊
Thanku so much Tai!
खूप धन्यवाद
Khup Chan 👍
अनुराधा ताई आज मी ही भाजी केली पण मी २ कोकम टाकले बाकी तशीच केली
Very nice
Khup mast❤
Khup chavista recipe 👌👌🌹
खूपच छान, चिंच थोडी घातली तरी चालेल ना...
Kaku ambadi chi bhaji dakhava plz 🙏
Chan aahe kaku😋😋
Simple and nice receipe
धन्यवाद ताई🙏🙏
Khupch chan recipe kaku
अप्रतिम मी काल केले पालक चे फथफहते खूप सुदंर लागलं सर्वांना आवडले धन्यवाद काकी 🙏🏼🙏🏼🙏🏼😊
खुप धन्यवाद
Khup chan 👏🙏
Nice
Namaskar madam. Very nice different method for preparing Palak. We always make Palak paneer or dal paalak, Aaloo palak or South Indian style paalak. But this is very unique. Will definitely try. One question I wanted to ask- many times Palak tastes bitter. Why is it so and how to solve it?
You may add buttermilk to avoid the bitter taste.
खुप खुप छान ताई 🙏
Tai tumhi khoop God ahat.
खूप धन्यवाद
माझ्या आईला सवय होती, नेहमी उसळी आणि पाले भाज्या मिश्रित करायची. उसळी मधले प्रोटीन आणि हिरव्या भाज्यांचे व्हिटॅमिन एकत्र पोटात जायचं. लहानपणी मला उसळी आवडत असे, पण हिरव्या पाले भाज्या इतक्या नाही. पण आईने युक्ती करून का होईना आम्हाला अशा मिश्रित भाज्या खायची सवय लावला. त्यावेळी मला खरंतर आवडत नसे, पण आज त्याची किंमत समजती.
माझ्या घरी बायको आणि आई दोघीही आता नाहीत, त्यामुळं बरेचदा जेवण मीच पोरांना करून देतो. दोन वेगळ्या भाज्या करण्या पेक्षा अशी एकच मिश्रित केली तर वेळ आणि कष्ट कमी पडतात.
काकू, यात ताक किंवा चिंच नाही घालायचे का?
ravyachya ladvachi sanga
सांगितले आहे नक्की बघा धन्यवाद
Madam aluminium bhandi naka vapru
नमस्कार तुमची सूचना अगदीं बरोबर आहे, पण ते पितलेचे कलही केलेले पातेले आहे धन्यवाद
kadhalel pani kay kelat
पुन्हा भाजीत घातले
Amchya kade (Gwalher, M.P) ya bhaji la patal Bhaji mhantat. Ani amhi besan la taak/ambat dahi madhe gholto ani palakat takato. Daane, khobra, harbhara daal ani shevti hingachi fodni ya patal bhaji chi chav vadhavtat. Sana varala, kuldharm kulacharala hi bhaji avarjun keli jate. Dhanyavaad
Yes amchya Kade pan
Khup chhan hote
हो मी पण नक्की करून बघीन
Khup chan manapasun vyakt kelat..Wachatana wyanjan karat asalyacha anubhav Aala..
Swadisht 😋
आम्ही अशीच बनवतो फक्त हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून घालतो
खूप छान..👌🙏🙏