Suraj Bansode Sangola : रणजितसिंह निंबाळकरांची फक्त तीन गावात कामं, यादी वाचली, जनता हसली
Вставка
- Опубліковано 25 кві 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Sharad Pawar Live Mhada : धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी म्हाडामध्ये राष्ट्रवादीची सभा | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
ग्रामीण भाषेत योग्य मुद्दे मांडले भावानं जय महाराष्ट्र जय भिम दादा
मोजक्याच शब्दात खरी माहिती सांगितली.
अतिशय सुंदर स्पष्ट वक्तृत्व आहे असं स्पष्ट बोलणारे व्यक्तीमत्वाची गरज आहे
भावा ...लय हसलो😂 ...पटटयानं महायुतीला आणि महविकास आघाडीला दोघाना पण बोलत बोलत चांगल धुतल😂
निंबाळकरानी आणलेले तासाला 1 हजार कोटी कुठे गेले
Election sathi thevlet 😂😂😂
धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले की 1 कोटी केळ आजुन पाहिजे का केळ गद्दार धैर्यशील मोहिते पाटील
जानते राजे एकच शिवाजी महाराज आहे
RSS नी सांगू नये
@@balma8552 मदरसा छाप जिहादी भदवा ❤
एक नंबर च भाषण
एकच नंबर सुरज भाऊ
बोलण्याच tunning bhari aahe😅
जय भीम दादा, यौग्य बोललास, परखड बोललास ... जय भीम
भाऊसाहेब बरोबर आहे
ग्रामीण भाषेतल पण तेवढंच अभ्यासपूर्ण भाषण.
बरोबर आहे विजयसिंह मोहिते पाटील साहेबच सगळ्या पुढारी केलय
जय भीम
50 ओके 50 ओके
🔥🔥💙💙नाद खुळा सुरज दादा 💙💙🔥🔥
हे बरोबर बोलले
एकच नंबर भाषण
दोन नंबर बंद करा आधी मग बोला
😂😂
तासाला 1000 हजार कोटी आलेले गेले कुठे...😅😅😅😅
😂😂
किलोभर सोन काय कष्टाच असन का
😂😂🤣🤣
जय भीम❤❤
Kadak 👌
jay bhim dada khup chhan bolalla
तुम्ही खर बोलत आहात अस बोलणारे पाहिजेत सूरज दादा
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबच जिंकून येणार हे विधिलिखित आहे
1 number
आपल्याला 3 च गावे ओळखतात , का हे पणं स्वतःला विचारा
सूरज दादा बनसोडे🤞💪💪💪
रणजित दादा नी चांगले काम केले आहे..तेच विजयी होणार..✌️✌️✌️
अंड भक्त आले
दोन चार कामे सांगता काय😂😂😂
पाण्याच महत्व शेतकरी असणार्याला माहित तुम्हाला कसं माहित असणार
एक नंबर
Chhan Patte
सुरज दादा बरोबर बोलताय तुम्ही
ते सोन काय खर नाय ते पितळ आहे
ज्या गणपतराव देशमुखांचे नाव आपण घेतलं.... इथेच आपलं भाषण गाजलं.... 👍🏼❤️
👍👍👍
गणपत देशमुख नि 55 वर्षात काय केलं
😂😂
Nice bhava jay bhim
खर बोलल्यावर तुमचे अभिनंदन
Khup chhan speech...jay Shivray -Jay Bhim
जय हो
💯❤️
फार च सुंदर भाषण
किंग फक्त मोहिते पाटील ❤❤❤
आता हा कोण नवीन बकासुर 😂😂
😂😂😂
समान नागरी कायदा
जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज...
Pawar sahebana Jante raje tevhde mhanat jau nka bhavano
सुरज दादा बनसोडे तुम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणतात हे चुकीच आहे महाराष्ट्रातला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाकी कोणी नाही मतदानासाठी जनता राजा बोलू नका
Jai shivrai🧡 jai bheem💙
❤
Only khasdar रणजितदादा साहेब
एकदम मस्त .....
सुरज दादा ज्यांचा प्रचार करतात ते उमेदवार पडतात आतापर्यंतचा इतिहास आहे.
रणजित दादांचा विजय आजच पक्का झाला झाला 😂😂😂😂
Mutun zopa...😂 Shembdyaa
Ee Rd
एवढं सोनं घालून आला आहात .काय काम धंदा करता कि तुम्हीच वाळू नदितुन काढता.
नदिला पाणी आल्यामुळे धंदा बंद पडल्यामुळे ओरडताय
😂😂
काय पण भजळू नको काळूराम
ABP शरद माजा ❤
Right
मुद्देसुद मांडणी🔝
Only king Ranjit Dada 👑👑👑
एकच नंबर
Nimbalkar best candidate dhadakebaaz manus ahe tayani paani aanle dushkal sampavala sangola cha
एक नंबर भाषण
बनसोडे साहेब जय महाराष्ट्र
एक नंबर सुरज भाई 🔥🔥🔥🔥
Nice
सुरज्या ज्वारीच बलुतं न्हेयला ये
कशाला देताय एखाद्या गरीबाला द्या जाण तर राखेल
😂😂😂
हिम्मत असेल तर मला तुमचा मो नंबर सांगा
1 नंबर भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍👍
Ranjeet dada
Vijay Dada you are great you will be great Sun of Maharashtra and India don't worry go ahead Modi will be down level
❤❤❤
1 नंबर भावा
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ❤❤
Sllam
सुरज बनसोडे साहेब पहिल्यांदा तुम्हाला मानाचा जयभीम
तुम्हाला शेती नसेल म्हणून तुम्ही ऐवढं बोलताय आम्ही शेतकरी आहे आमचं हक्काचं पाणी याच मोहिते पाटील नं बारामती ला पळवले होते तेच पाणी आमचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आम्हाला परत मिळवून दिले आहे
नंबर एक बोलले
पाणी चोरांना जनता मतदान करणार नाही ओन्ली बीजेपी सरकार 400 पार ❤
200 can't cross bjp , farmer looter & bank dacoits gujrathi thughs leader never pm .
एक नंबर दादा
मस्त उघड पाडलत 😂
Ok
अरे बाबा पट्ट्यानं बारामतीत पाणी बंद केलं
निंबाळकर साहेबांनी
Very nice speech in short.
कितीचा पॅकेट घेतले
शेकाप चे निष्ठवंत कार्यकर्ते आहेत सूरज दादा
तुतारी च...✌️✌️
1 nobar
No 1
दादा च्या विकास चा तडाख या झालेल्या 35 वर्ष सत्ता भोग्लेल्या नेत्यांना काय कळणार पाण्याचे किंमत
Great orator skills.
👌👌👌👌
यंदा तुतारी आहे
❤❤❤❤❤❤❤❤ बनसोडे साहेब तुम्ही खरं बोलला तुतारी वाजनार
भावा, तुमचे वजनदार, दमदार भाषण मनाला भावले. आपण, साध्या व सोप्या भाषेत वास्तव स्वरूप विनोदी रूपाने सादर केले.
Mast
Need part - 2 😂
खरं आहे एकदम मनमोकळे पणाने बोलने असं असतं
डोक्यात फरक पडलाय का बातमी लावतोस, सिद्ध करून दाखव खासदारांनी किती काम केले ते सगळ्या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे
पवार साहेबांने काय कामे केली खासदार आसताना पाच वर्षेत आले नाहीत मतदार संघात
😂😂
Ek no 😂😂
मुळाजी तुला बोलायला तरी येतेय का