Abhijit Bichukale : अभिजीत बिचकुलेचं इंग्लिश एैकून अवधूत गुप्तेही झाले हैराण | Khupte Tithe Gupte

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    ---------
    #KhupteTitheGupte #AbhijitBichukale #AvdhootGupte
    अभिजीत बिचकुलेचं इंग्लिश एैकून अवधूत गुप्तेही झाले हैराण,
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 695

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 9 місяців тому +186

    महाराष्ट्रात अलिकडच्या काळात असेच थिल्लर लोकं तयार झालेत. समाजात सुधारणा करणारे लोकं दूर दूर कुठेच दिसत नाहीत. आणि खाजगी चॅनल्स ना ह्यांना टीव्ही वर आणण्यात धन्य वाटते कारण खाजगी चॅनल्स स्वतःच थिल्लर आहेत.

    • @madantapkir8454
      @madantapkir8454 2 місяці тому

      ❤❤सातारचे स्वप्न मतदानाच्या दिवशी जपण😂😂

    • @21rjjr
      @21rjjr Місяць тому

      Thillar kay ahe yat asa kay ahe chukich sanga

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Місяць тому

      यात अजून एक नाव आहे नाऱ्या आणी त्याची 2 नालायक कार्टे निल्या न नित्या

  • @pradiproykengar_artist8324
    @pradiproykengar_artist8324 8 місяців тому +153

    He's English communication skil better than kapil sharma 😂

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 9 місяців тому +97

    काय गुप्ते ही तुम्ही घेतलेली मुलाखत आम्हाला खुपते,,

  • @nileshbhoir8073
    @nileshbhoir8073 9 місяців тому +29

    आज अवधूत गुप्ते साहेबांचे जीवन सार्थकी लागले.... त्यांचा जन्म ज्या कामासाठी झाला. ..
    ते कामं त्यांनी ह्या मुलाखतीतून पुर्ण केले... सलाम तुमच्या कार्याला.....
    ****(काही नसते तिथे गुप्ते)****

  • @K.B.Jadhav165
    @K.B.Jadhav165 9 місяців тому +347

    आत्मविश्वास असावा तर बिचकुले सारखा बस.🤣🤣🤣🤣🤣

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw 9 місяців тому +30

    झोपते साहेब तुम्ही योग्य माणसाची मुलाखत घेतली बिचुकले साहेब खरा रोखठोक माणूस आहे

  • @prashantchate6272
    @prashantchate6272 9 місяців тому +464

    गुप्ते अजून दुसरं कोणी मिळाला नाही का...😮😮

    • @peace-tt6sj
      @peace-tt6sj 9 місяців тому +28

      तुह्मी का नाही गेले चाटे

    • @AbJadhav-im4hk
      @AbJadhav-im4hk 9 місяців тому +29

      सलमान खान गेला असता तर त्याचा बुला घेतला असता ना तुम्ही... हा मराठी गेला की त्रास होतो का

    • @shs022
      @shs022 9 місяців тому +5

      कुणाचे चाटे?

    • @iindia18
      @iindia18 9 місяців тому +2

      त्यांना टीआरपी वाढवण्यासाठी करावं असं लागतं भाऊ... 😂😂😂

    • @Saurabh-py8jw
      @Saurabh-py8jw 9 місяців тому +4

      Marathi mansapasun evdhi ka jalte re tumchi

  • @mohitdeshmukh5243
    @mohitdeshmukh5243 3 місяці тому +13

    I like his confidence level 👍

  • @user-pj9dn8wk2y
    @user-pj9dn8wk2y 9 місяців тому +84

    अवधूत आम्हाला हे तुमचं खुपल राव महाराष्ट्रातील चांगलीं आणि वेगळी माणसं संपली अस वाटत....😊😊😊

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 8 місяців тому +20

    Confidant level 👌🏻

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 8 місяців тому +72

    जे जन्मतःच चुकले
    ते हेच आहेत बिचकुले!
    यांच इंग्रजी ऐकून...
    प्रेक्षकही दचकले...!
    असं म्हणतात की काही काही
    गचकले...!
    😱😱😱

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 місяці тому +4

    मुंबई तक ला न्यूज मिळत नाहीत वाटतं. कसले कसले लोक दाखवता. कुठून कुठून धरून आणता असले ईर साल नमुने? धन्य आहे तुमची.

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 9 місяців тому +169

    कोणत्या ग्रहावरून हे खुसुकले आलेत ह्याचा शोध लावा आधी 😂😂😂😂
    अहो अवधूत जी तुम्हाला टाइमपास हवा होता तर
    बरेच होते की 😅

  • @pratapraodesai3690
    @pratapraodesai3690 2 місяці тому +2

    अवधूत, असे पाहुणे आणला तर कार्यक्रम लवकरच पडणार

  • @vasanttgaikwad39
    @vasanttgaikwad39 9 місяців тому +108

    कोणालाही कमी समजू नका. काळाची चक्र कधीही फिरु शकतात.😮

    • @mahenchavan8086
      @mahenchavan8086 9 місяців тому +4

      Adi tuza tond kalah kar

    • @mayur8385
      @mayur8385 8 місяців тому +1

      Kahi bi

    • @shantanunarsale2045
      @shantanunarsale2045 8 місяців тому +2

      चक्र फिरले आणि हे राजकारणत आले 😂😂😂

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 8 місяців тому +2

      गायकवाड काका चक्र तर नयी माहिती पण चक्रम लै झालेत 😂

    • @user-dt9xr8wl3z
      @user-dt9xr8wl3z Місяць тому

      2 rekamtekde mans

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 9 місяців тому +23

    इतकं कुणाला खालच्या दर्जा देऊ नका। खर बोलायचा प्रामाणिक प्रयत्न केला। हेच सर्वांना खुपत आहे। प्रत्येकाची वेगळी शैली असू शकते। अवधूत जी ने खुप हिम्मत दाखवून दिली की सर्व सामान्य माणसाला संधी दिली। त्यांचे कौतुक आहे।

  • @YTAMRHE
    @YTAMRHE 9 місяців тому +11

    छान कॉमेडी बिचूकले

  • @Org.Konkani
    @Org.Konkani 9 місяців тому +5

    परखड मत मांडायला धाडस लागत.😎👍🏻👍🏻👍🏻
    @अभिजित् बिचुकले.

  • @ravindrakhanolkar99
    @ravindrakhanolkar99 9 місяців тому +3

    गुप्ते तुमच्या मुलाखतीचा दर्जा घसरतोय...

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 9 місяців тому +27

    अवधूत तुला trp वाढविण्यासाठी अशी धडपड करायची गरज वाटत नाही. आम्ही चांगल्या अपेक्षेने पाहतो तुझ्याकडे. चांगलंच दाखव 🙏

  • @thehiman6016
    @thehiman6016 Місяць тому +1

    Bichukle sahebanchi mulakhat ghetlyabadal manpurvak aabhar ❤💐🙏

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 9 місяців тому +3

    दर्जा घालवला गुप्ते तुम्ही

  • @gangadhar952
    @gangadhar952 9 місяців тому +33

    हा बीचुकले ,कपडे घालून आला हीच कौतुकाची बाब ,,,,,,

  • @jawahargumte6204
    @jawahargumte6204 9 місяців тому +41

    ज्या खुर्चीवर मा. नितीन जी गडकरी साहेब बसलें त्यावर ........🙈🙉🙊🕷️🕸️🕷️🕸️
    .......गुप्ते अहो हे खुपते

  • @user-oo9cj5hu9j
    @user-oo9cj5hu9j 7 місяців тому +5

    he is far better than most of the politician i am really enjoyed it😅

  • @sudhir7177
    @sudhir7177 2 місяці тому

    Que bonita actuación felicidades

  • @mukundkharade906
    @mukundkharade906 20 днів тому

    The greatness of this great man is his simplicity and very good sense of humor. I wish A B ALL THE BEST IN HIS FUTURE VENTURES.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 2 місяці тому

    khatranak❤❤❤❤

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 9 місяців тому +86

    अवधूत तूच बिचकुले ला शिष्य करून घे... चांगलं गाणं शिकव. तुमच्या दोघांचा वेळ चांगल्या ठिकाणी खर्च होईल.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 9 місяців тому +6

    कार्यक्रमात कोणाला बोलवायचं हे ठरवणाऱ्याचा/ ठरवणारीचा पगार वाढवा 😐 गुप्ते दर्जा सांभाळा

  • @user-pv4sz6mx6u
    @user-pv4sz6mx6u 9 місяців тому

    Good

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Місяць тому

    मानधन. देणार तर मी पण येणार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kalavishkaarcom
    @kalavishkaarcom 9 місяців тому +40

    मला वाटतं अवधूत तुमच्या कार्यक्रमाची जी खासियत आहे ती जपा. अशी थिल्लर माकड आणून खेळ करायचा असेल तर हा कार्यक्रम न पाहिलेला बरा. स्तर जपा नाही तर प्रेक्षक पाठ फिरवायाला मागे पहाणार नाही.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 9 місяців тому +11

    टुचुकलें खुचुकले खुप खुप खुपले 🤣😝😜😂 अवधूत गुप्ते जी

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 9 місяців тому +21

    बिचुकले डोक्यावर पडलेला पण हा जो आहे गुप्ते हा पण डोक्यावर पडला हे आज कळाल

  • @ganeshsahane3991
    @ganeshsahane3991 9 місяців тому +24

    गुप्तेवर वाईट दिवस...कोणाची मुलाखत घ्यायची वेळ आळी

    • @akshayb3440
      @akshayb3440 15 днів тому

      आळी?अरे तुला मराठी तरी येत का

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 9 місяців тому +5

    अवधूत गुरू आणि अभिजीत शिष्य

  • @user-fj3iw1tg4b
    @user-fj3iw1tg4b 25 днів тому

    I saport abhi bhau

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 9 місяців тому +88

    कुणाला कमी लेखू नका बिचुकले सर एक ना एक दिवस नक्की मंत्री होतील कारण कलीयुग आहे

    • @ganeshbarbate7734
      @ganeshbarbate7734 9 місяців тому +1

      aur vo kaala bhi hai😂😂

    • @SAU1254
      @SAU1254 9 місяців тому

      ​@@ganeshbarbate7734totally

    • @electriclearner3093
      @electriclearner3093 9 місяців тому +4

      Athiwale romdas hou shakta mg he tar nakkich hotil

    • @manoharpatki7117
      @manoharpatki7117 9 місяців тому +2

      अहो मंत्री काय प्रधान मंत्री सुद्धा होऊ शकतील. ही लोकशाही आहे. इथे हीच नाणी चालतात😊

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 2 місяці тому

      Aani sagle vatole kartil

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 9 місяців тому +26

    अवधूत सर आता राखा सावता ला पण बोलवा...the Drama Queen 😅😅😅- Dr.Ashwini

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n 9 місяців тому +1

      राखी सावंत ला अख्खा भारत ओळखतो ,टी समाजसेवा करते , ह्याचं कर्तृत्त्व काय ? कोण ओळखतं ह्याला???

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 9 місяців тому +2

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 Місяць тому

  • @marutilalge2367
    @marutilalge2367 9 місяців тому +37

    अवधूत गुप्ते असल्या वात्रट माणसाची मुलाखत घेत आहात यामुळे तुमी किमत घालवून घेत आहात. त्याची काय लायकी आहे का?

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx Місяць тому +1

    अभिजित बिचुकले दिलदार माणुस आहे

    • @nileshghag-zf6ir
      @nileshghag-zf6ir Місяць тому

      अशी कोणती काम केल त्यांनी तो दिलदार आहे काय पण तुमचं राव बोलायचं म्हणे दिलदार त्या माणसाला बगून तो फक्त टाईमपास आहे बाकी तो शून्य आहे समजल

    • @PramodNikam-sp7fx
      @PramodNikam-sp7fx Місяць тому

      @@nileshghag-zf6ir या पुर्वी ज्यांना ज्यांना महाराष्ट्राने आमदार खासदार म्हणून निवडुन दिलं त्यांनी गोर गरीबांच्या अडचणी दुर करण्या ऐवजी सरकारी तिजोरी लुटल्या त्यांनी काय दिवे लावले देशातील शेतकरी गरिबतो गरिबच आहे त्यांची मुलं बेरोजगार आहेत...... हि काही राजकारणी नाही किंवा कोणत्याही पक्षात नाही पण अभिजित बिचुकले प्रत्येक निवडणुकीत स्वतः खर्च करून मोठ मोठ्या नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस करतो बोलण्याचा धाडस करतो... त्यामुळे त्याला एकदा संधी दिली पाहिजे मनातील कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही लोकांन समोर मांडण्याचे प्रयत्न करतो ....तो तापट स्वभावाचा आहे हे माहीत आहे पण तो गरिबांची काम करु शकतो

  • @studio16-hairandbeautysalo5
    @studio16-hairandbeautysalo5 8 місяців тому

    Bro living in his mind.

  • @ganeshingle6686
    @ganeshingle6686 9 місяців тому +1

    Bichukle,great,man,salut

  • @sumithmh1249
    @sumithmh1249 9 місяців тому +4

    Bank of confidence 💥💥💥💥💥💥 AB

  • @pratikwaghmare8227
    @pratikwaghmare8227 8 місяців тому +4

    अहो गुप्ते सर, यांना एखाद्या कॉमेडी फिल्म मध्ये , रोल द्यायला सांगा एखाद्या डायरेक्टर ला,...खूप स्कोप आहे यांना तिकडे,.... महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच खूप कॉमेडी चालू आहे त्यात अजून एक भर कश्याला ...पाहिजे

  • @OnlyTruth.111
    @OnlyTruth.111 9 місяців тому +3

    फक्त timepass आहे😊😊

  • @sanjaysabale8742
    @sanjaysabale8742 9 місяців тому +1

    बिचकुले एक दिवस नक्की मंत्री होईल

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 9 місяців тому +5

    अभिजित बिचुकले ना लोकांसाठी काय काम करायचंय , त्यांचं व्हिजन काय आहे, काय बदल घडवायचा आहे असे प्रश्न नाही विचारले गुप्तेनी.

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 9 місяців тому +22

    अहो गुप्ते कमीत कमी त्यांना केस दाढी करून थोडासा मेक अप करून तरी आणायचे ना साहेब

  • @JagannathKoli-hd6rj
    @JagannathKoli-hd6rj 8 місяців тому

    Aaja maja aali

  • @girishpalekar7750
    @girishpalekar7750 9 місяців тому +32

    बीचुकले ला मुलाखतीला बोलवायची पाळी आली त्यापेक्षा हा कार्यक्रम बंद केलेला बरा.

    • @anaghadeshpande7622
      @anaghadeshpande7622 9 місяців тому +2

      उगीचच उपटलेला उपटसुंभ

  • @sandipvadnerkar3236
    @sandipvadnerkar3236 9 місяців тому +3

    बहूतेक बंद कार्यक्रम शेवटचा भाग!!!

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 2 місяці тому

    Great thakare

  • @avinashpawar3030
    @avinashpawar3030 Місяць тому

    Avdhut gupte khar tar tyachi maja ghet aahet

  • @user-de8ml7jj9d
    @user-de8ml7jj9d 9 місяців тому +1

    गुप्ते साहेब, बिचकुन रहा,नको त्याच्या नादी लागू नका

  • @user-ez6jk2re1o
    @user-ez6jk2re1o 9 місяців тому +4

    आहो गुप्ते तुम्ही हा धंदा छान उघडला आहे परंतु आजवर तुमच्या कार्यक्रमात एकही समाजासाठी योगदान देणारा माणूस आलेला नाही, सगळे हूकलेले बोलावून आपण तुमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश का करत आहेत, अजून वेळ गेलेली नाही सुधारणा करा गुप्ते साहेब

  • @tusharushir
    @tusharushir 8 місяців тому +1

    काही लोक दारू पिऊन बडबड करतात आणि बिचुकले सारखे बिन दारू पिऊन बडबड करतात हा रामदास आठवले चा भाऊ फक्त हा कविता करत नाही

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 9 місяців тому +36

    यांचा एक मुद्दा आवडला की, मी लढतोय, बाकीचे म्हणजे ठाकरे सारखे भीतीने लढत नाहीत.

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 9 місяців тому +6

    बिचकुल्या ...😂😂😂😂😂 अक्कल वाटली तेव्हा कुठे होतास रे.

  • @mahadevshinde3888
    @mahadevshinde3888 9 місяців тому +3

    विषय अभिजतरावचा नाही आज कलले गुप्तेच डोक्यावर पडलेले आहेत

  • @Psyrock11
    @Psyrock11 9 місяців тому +12

    Full on entertainment 😂😂😂😂😂

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 9 місяців тому +11

    अशी चिल्लर , गावगप्पा मारणारे गल्ली , खोपटित सर्वत्र दिस्तात 😂😂

  • @annonymouseye
    @annonymouseye 8 місяців тому +5

    ठाकरे गट आणि शिंदे गट : शो कोणी sponsered केला रे ...आणा तर समोर त्याला😂😂

  • @rokeshgaikwad681
    @rokeshgaikwad681 9 місяців тому

    Gupte is King 👑👑👑 Abhijit boss

  • @kirandange5914
    @kirandange5914 8 місяців тому +1

    सातारा 🔥

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 9 місяців тому +2

    अवधूत गुप्ते तसा पण तुमचा हा कार्यक्रम कोणी बघत नाही. अश्या माणसांना बोलुन आपण आपली किंमत आणखीन कमी करत आहात.

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 9 місяців тому +1

    गुप्ते आता हे फार खुपते.

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 9 місяців тому +9

    गुप्ते मजा घेत आहे 😆

  • @santoshgavhle
    @santoshgavhle 9 місяців тому +22

    बीचुकले पाणी टाकत जा रे दादा .. नंतर त्रास होतो गड्या 😂

  • @user-kp2zd4ck8g
    @user-kp2zd4ck8g 9 місяців тому +3

    ह्यांच्या सारखा महान विदूषक संपूर्ण ब्रम्हांडात नाहीये

  • @user-gv6nl6oh9b
    @user-gv6nl6oh9b 8 місяців тому +7

    मुलाखत कमी कॉमेडी शो जास्त झाला.😂😂

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj 9 місяців тому

    👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 9 місяців тому +26

    केवळ हास्य जत्रा .😁😁

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 9 місяців тому +1

    " How to UTILISE Democracy " 😮

  • @vijaypatil6870
    @vijaypatil6870 9 місяців тому +3

    जर सातरच राज घरान नसत तर तू जन्माला पण आला नसतास 😊

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 23 дні тому

    ऊध्दव दादा

  • @jagdeshdevadkar6628
    @jagdeshdevadkar6628 9 місяців тому

    Khupte tithe...... Bolnarch na Gupte saheb😄😄😄😄

  • @user-hb3rn7yu3y
    @user-hb3rn7yu3y 9 місяців тому +7

    संडास स्वच्छ करायला एक माणूस हवा आहे, हा परफेक्ट राहील

  • @pritivalgadde4941
    @pritivalgadde4941 8 місяців тому +6

    This man is in parallel universe 😂

  • @dr.gautammore3405
    @dr.gautammore3405 8 місяців тому

    Respect that chair

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 9 місяців тому +2

    He is future Ramdas atvala he will entertain in parliament.

  • @ajinkyaangane4083
    @ajinkyaangane4083 4 місяці тому +1

    भावी मुख्यमंत्री

  • @vijaynarvekar8806
    @vijaynarvekar8806 9 місяців тому +11

    आहो गुप्ते तुम्हाला स्वताचा टाईमपास करायचा होता तर त्याना तुमच्या घरी बोलवा...‌या कार्यक्रमाची वाट का लावता... असाच थिल्लर कार्यक्रम होणार का इथे...

  • @nikhilghom4374
    @nikhilghom4374 2 місяці тому

    Well done bichkule....tumch rajkiy bhavishya mala mahiti nahi....pn tumcha swabhiman v himmat tyasathi me nakkkich salute krto....

  • @prakashrewale9776
    @prakashrewale9776 9 місяців тому

    हि मुलाखत neat घेतल्यासारखी वाटते.

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 9 місяців тому +32

    बऱ्याच लोकांच इंग्रजी रात्री 9 नंतर बाहेर निघतं
    🥃🥃🥃😂😂

  • @shprmu
    @shprmu 9 місяців тому

    युट्युब आशा व्हिडिओवर reuse content आणत नाही का?

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 9 місяців тому +23

    आमच्या सारख्या प्रेक्षकांचे दुर्दैव हे बिचकुले दादा आम्हांला वारंवार पाहावं लागतात.. गुप्ते दादा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रथीत यश, आदरणीय समजसेवक, शिक्षणातज्ञ्, CA,, डॉक्टर,, इंजिनियर, OFFICER,, प्राध्यापक,, कलाकार,, लेखक, कामगार नेते,, संपले का??? म्हणून तुम्हाला हा नग बोलवावासा वाटला 😫धिक्कार 😫निषेध 😫

    • @shankarsaruk4189
      @shankarsaruk4189 9 місяців тому

      Ajkal..doct..eng..kahi br..ka.....rajkarnychya mg firtat..tyapeksha..bichkule...swabhimnani..shet😂😂😂

  • @user-so3yn7xi2g
    @user-so3yn7xi2g 2 місяці тому

    Carret manus alay😊😊😊 Dairek guste😊😊

  • @shwetasawantchavan624
    @shwetasawantchavan624 8 місяців тому

    Kiti majurda manus ahe .

  • @dhananjaymorepatil1890
    @dhananjaymorepatil1890 3 місяці тому

    Confidence level ❤😂

  • @annonymouseye
    @annonymouseye 8 місяців тому +2

    इतके वाईट दिवस आलेत का गुप्ते😂😂😂

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 8 місяців тому

    kya kya pahave lagnar ya janmat dev jane

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam 2 місяці тому +1

    बिचुकलेच विचार चांगले व्यक्तीमत्वात बदल हवा पहीलं हित समाजाचं हित पाहावं नंतर स्वताच्या करावा विचार 😂🙏

  • @prash16
    @prash16 3 місяці тому

    Nice comedy show

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 9 місяців тому +12

    😂 गुप्ते दर्जा घासरवू नको.चंद्र यान गेले सूर्य यान मधून पाठवून द्या.

  • @user-mm3kc1fq7s
    @user-mm3kc1fq7s Місяць тому

    Kiti goood rey deva haa manus😅😅😅😅😂