Shahajibapu Patil Sangola : मोहिते-पाटलांना विजय करा...शहाजीबापू चुकून काय म्हणाले? ABP MAJHA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 297

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 Місяць тому +207

    पेल्या वर माणूस मामुस खर बोलतो हे खरय 😂😁

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 Місяць тому +232

    खर तेच ओठांवर येणार पाटील साहेब

    • @sj90538
      @sj90538 Місяць тому

      बापूच्च काय खर नाय
      वड पाच्ची गा पाटलांची

  • @nitinbankar2495
    @nitinbankar2495 Місяць тому +166

    बापू खरं बोलतात मोहिते पाटील निवडून येणार

  • @SiddhuBirajdar-we1vi
    @SiddhuBirajdar-we1vi Місяць тому +113

    मोहिते पाटील फिक्स खासदार

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 Місяць тому +97

    खरे बोलले साहेब ❤😂😂

  • @prashantpawar5349
    @prashantpawar5349 Місяць тому +98

    येणार तर धैर्यशील मोहिते पाटीलच तू कितिबी आपट

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Місяць тому +100

    बापु झोपेत पण मोहिते पाटील दिसतात वाटत

  • @ams4880
    @ams4880 Місяць тому +135

    म्हणून म्हणतो मुतारी पेक्षा तुतारी बरी 😂

  • @ravirajphaltankar4850
    @ravirajphaltankar4850 Місяць тому +40

    यांच्या मुखात सरस्वती आहे .. खरं बोलतोय

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 Місяць тому +33

    मोहीते पाटील या नावातच दहशत आहे 💪💪💪💪

  • @nitinmhasawade7765
    @nitinmhasawade7765 Місяць тому +21

    एकदम खर बोलला मोहिते मोहिते पाटीलच निवडून येणार नाद नाही करायचा.

  • @pratapsinhmagar6268
    @pratapsinhmagar6268 Місяць тому +41

    बापू कशी हाय ताकद मोहिते पाटील😂😂😂

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 Місяць тому +48

    हेला कोणाच्या प्रचाराला आलोय हे माहिती नाही,40 गदरा मधला एक गदा र.

  • @bharatbabar7982
    @bharatbabar7982 Місяць тому +42

    बापू तुम्ही क्वाटर न टाकल्यामुळे जीभ घसरली कायम ताईट राहावा क्वार्टरमध्ये

  • @ajinathsalunkhe7887
    @ajinathsalunkhe7887 Місяць тому +35

    खरच बापु मोहिते पाटील काम करताय

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 Місяць тому +71

    खरं बोलली तमाशातील मावशी. मोहिते पाटीलच येणार

  • @BalajPatil7028
    @BalajPatil7028 Місяць тому +53

    खंबा घेतला का आज

  • @ganeshkawade2007
    @ganeshkawade2007 Місяць тому +26

    लोकांना सूचक इशारा दिला आहे

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Місяць тому +23

    बापू खरे बोलले.
    मोहिते पाटील यांना मतदान करा.
    मोहिते पाटील 100% विजयी होणार
    बापूची आवस्था मोघलांच्या घोड्यासारखी झाली आहे.त्यांना पाण्यात पण धनाजी संताजी दिसत होते.
    बापूला पण स्वप्नात सुद्धा मोहिते पाटील दिसतात.

  • @hanumantborade2274
    @hanumantborade2274 Місяць тому +22

    बापूच्या जे पोटात ते ओठावर आल मोहिते पाटील माढयातुन विजयी होणार हे नक्की

  • @swatipawar3818
    @swatipawar3818 Місяць тому +23

    मोहिते पाटीलाची 50 खोकि घेतली वाटते बापूने 😂😂😂😂😂

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Місяць тому +35

    काय नायटी मारली की काय?

  • @biruwaghmode9397
    @biruwaghmode9397 Місяць тому +12

    बापू खर बोलत आहात तुम्ही मनापासून आभार मानतो

  • @AmarJagtap-sy3ry
    @AmarJagtap-sy3ry Місяць тому +19

    Only मोहिते पाटिल

  • @rameshtukaramshinde1315
    @rameshtukaramshinde1315 Місяць тому +12

    बापू सपनात सुधा तुम्हाला मोहिते पाटील आठवेल झोपेत सुद्धा तुम्ही चावणार मोहिते पाटील म्हणून

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +13

    दिल से कहो मोहिते पाटील फिरसे

  • @pravinmohite7572
    @pravinmohite7572 Місяць тому +14

    शहाजी बापूंचे सगळ्यांनी ऐका एक ना एक दिवस पोटातलं ओठावर येतं

  • @pramodbagale4601
    @pramodbagale4601 Місяць тому +19

    काय झाडी काय डोंगर

  • @RahulGhadage-sm9by
    @RahulGhadage-sm9by Місяць тому +11

    बापू तुझ्या बापाला घाबरत नाही मोहिते पाटील साहेब

  • @nitinghadge7886
    @nitinghadge7886 Місяць тому +10

    बापू आम्हाला माहीत आहे तुम्ही मोहिते पाटील यांना निवडून आणणार आहात पण मतदान होईपर्यंत पाणी टाकून घ्या नाही खोके परत जातील

  • @vikramsontakke5289
    @vikramsontakke5289 Місяць тому +19

    90 cha effect

  • @RahulGhadage-sm9by
    @RahulGhadage-sm9by Місяць тому +9

    बापू मोहिते पाटील साहेब तुतारी वाजणार आहे भावांनो

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 Місяць тому +37

    Sharadchandra pawar saheb ❤

  • @vijaymutekar5333
    @vijaymutekar5333 Місяць тому +11

    कधी कधी माणूस खरं बोलून जातो 😂

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 Місяць тому +11

    बापु बोलून गेले ते खरे बोलले

  • @vinayakmhatre8862
    @vinayakmhatre8862 Місяць тому +4

    कुणालाच माहीत नाही की कोण कुणाच्या पक्षात आहे ,आणि कोण कोणत्या पक्षातील कधी विकास होणार या महाराष्ट्र राज्याचा आमदार आणि खासदार यामध्ये सर्व अडकून बसले आहेत

  • @manoharritond1879
    @manoharritond1879 Місяць тому +5

    बापुयात, मोहिते पाटीलाचाविजय

  • @rnfr5360
    @rnfr5360 Місяць тому +10

    Okk mohite paatilach yenaar

  • @KakasoPatil-ed3me
    @KakasoPatil-ed3me Місяць тому +4

    हे असं झालंय त्यांची चुकी नाही राजकारणात कोण कुठे आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही

  • @user-my1zl6gu1p
    @user-my1zl6gu1p Місяць тому +10

    शाहजी बाप्पू 😂😂😂😂😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Місяць тому +13

    रात्री पिलेली उतरली नाही काय लईच घेतलेली दिसते

  • @maheshnikam134
    @maheshnikam134 Місяць тому +1

    भेला शहाजी बापू मोहिते पाटील यांना भेला 😂😂😂😂

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Місяць тому

    बापू लयभारी भावांनो मोठ्या मनाचा दिलदार माणूस आपले बापू जळी स्थळी काष्ठी पाषाणी बापूला समोरच चित्र दिसत असो आपला बापू मोठ्ठ्या मनाचा दिलदार माणूस

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +2

    Lay हसलो

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +2

    खरंच बापू मुळे सांगोल्याची जगा मदे ओळख झाली खरं आहे

  • @hotelshivratna6607
    @hotelshivratna6607 Місяць тому +1

    येणार मोहिते च पण बापू आज हटिल्ल च आधीं जाऊन आल वाटत 😅😅

  • @AtulJadhav-rg9ql
    @AtulJadhav-rg9ql Місяць тому +2

    7 तारीख के बाद देखा D M BOSS क्या चीजहै

  • @prashantnakate
    @prashantnakate Місяць тому +4

    अलग अलग अलग लागा पिऊन काहीतरी भरलं

  • @balasahebpagire8199
    @balasahebpagire8199 Місяць тому +2

    ब्रॅड बदलला वाटत देशी पेलय

  • @kishorgodage9149
    @kishorgodage9149 Місяць тому +2

    6 तालुक्यामधील जनता तुतारीलाच लीड देणार

  • @ganeshpatil7582
    @ganeshpatil7582 Місяць тому +7

    Shinde chi shevtchi nivadnuk

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 Місяць тому +2

    सरमाडी लाऊन आलंय

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 Місяць тому +1

    मोहिते पाटलांना 100% मतदान करून विजयी करा

  • @ucp8975
    @ucp8975 Місяць тому

    रात्रीची अजून उतरली नाही.पण माणूस खरं बोलला

  • @dhirajpatil7286
    @dhirajpatil7286 Місяць тому +3

    तुमच अवघड आहे

  • @katkarmadhu
    @katkarmadhu Місяць тому +1

    हेच आधी पवारांना शिव्या देत होते. आता अजित पवार यांच्या गोटात जाऊन बसले

  • @kiransuryawanshi3572
    @kiransuryawanshi3572 Місяць тому +1

    धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील

  • @somnathkambale9916
    @somnathkambale9916 Місяць тому +1

    माणूस पेल्यार खरं बोलतो.

  • @pawarsharad6718
    @pawarsharad6718 Місяць тому

    बरोबर बोलला मोहिते पाटील यांना खासदार करा

  • @vinodbhoite11
    @vinodbhoite11 Місяць тому +1

    मोहिते पाटील बस नाम ही काफि हैं 😊

  • @shahrukhbagwan1837
    @shahrukhbagwan1837 Місяць тому +1

    सपनात पन मोहिते पाटील येत असेल 😂

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Місяць тому

    खरे बोलत आहे साहेब👍👍👍👍

  • @ShivajiJadhav-nw2un
    @ShivajiJadhav-nw2un Місяць тому +1

    आता बरोबर बोलला शिवाजी बापू

  • @dattumote5825
    @dattumote5825 Місяць тому +1

    बापूंचा छुपा पाठिंबा आहे मोहिते पाटलांना

  • @AAarik415
    @AAarik415 Місяць тому +1

    0:01 किती खोटे बोलता बापू अजितदादांनी सांभाळे आपल्याला 😂 याच न्यूज़ चैनल च्या माध्यमातून दादा वर टीका केली होती गुवाहाटी च्या ट्रिप वरून आल्यावर😂

  • @yuvrajmete6683
    @yuvrajmete6683 Місяць тому +1

    मागच्या वर्षी अजित दादाच्या नावाने बोंबलत होता ना

  • @user-jw2vc8gf6q
    @user-jw2vc8gf6q Місяць тому

    भावी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील च

  • @rnbmaths
    @rnbmaths Місяць тому +1

    बापू तुम्ही गावंढळ भाषेत बोललेले ऐकायला छान वाटते.

  • @shahajipatil6228
    @shahajipatil6228 Місяць тому +1

    बरोबर आहे बापू

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 Місяць тому

    शहाजी बापू बरोबर बोलला तुम्ही फक्त मोहिते पाटीलच देणार

  • @sachinpatiltanmane
    @sachinpatiltanmane Місяць тому

    पेल्यावर माणूस खरा बोलतो

  • @dineshsatpute204
    @dineshsatpute204 Місяць тому +1

    टाकल्यावर खरे बोलतो माणूस...

  • @rupeshmohite9012
    @rupeshmohite9012 Місяць тому

    शहाजी बापु खरं बोलें मागुन किती पण शब्द दुरुस्त करा एकदा तोंडातून शब्द गेला तोच खरा यातून आपण जे रंग बदलू राजकारण करता ते लोकांना कळून चुकलंय

  • @jaysurwase1739
    @jaysurwase1739 Місяць тому +1

    मोहिते पाटील नाव घेतल्यानंतर किती सभेतील लोकांमधून प्रतिसाद आला

  • @sandipyadav9275
    @sandipyadav9275 Місяць тому +1

    काय बापू मनातील खदखद बोलुन दाखवली

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 Місяць тому +1

    दारु पिऊन आला आहे हा शहाजीबापू आता तर 1001%पराभव होणार आहे आणि विधानसभेला तुझं विसर्जन करून सांगोला तालुका सुखी होईल अशी मी विनंती करतो जनतेला
    जय महाराष्ट्र 😂

  • @Nk77910
    @Nk77910 Місяць тому

    सत्य बोले वाचा... त्याचा बोले ...😂😂 बापू

  • @umeshkhandagale9382
    @umeshkhandagale9382 Місяць тому +1

    आताच ही अवस्था निकालानंतर तर चावळचाल

  • @manojshendage8076
    @manojshendage8076 Місяць тому

    संगोलकरानो याला या वेळेस अस पाढा की नंतर तलप झाली नाही पाहिजे......

  • @vishwaschavan3989
    @vishwaschavan3989 Місяць тому

    देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात

  • @saimotors15
    @saimotors15 Місяць тому +1

    50 khoke akdam ok ❤❤❤❤❤

  • @DevdasYadav-qd4yo
    @DevdasYadav-qd4yo Місяць тому +1

    मोहिते पाटील

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph Місяць тому +1

    बापूची रात्रीची उतरलेली दिसत नाही वाटत 😂😂😂😂😂😂

  • @bapumore101
    @bapumore101 Місяць тому

    आम्ही बापू चे फ्यान आहोत

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +1

    शिंदे बंधू न कस नमत घेतलं आता तू पण घेणार आतून पेटी😂😂😂

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r Місяць тому +3

    ज्वारी 70

  • @imransayyad1882
    @imransayyad1882 Місяць тому

    बापु सत्य बोलते

  • @user-wp8dd7cu8b
    @user-wp8dd7cu8b Місяць тому +1

    पाणी जास्त टाकायच

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 27 днів тому

    बेवडा पिल्यावर खरं बोल्ला 😂😂मा धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार नक्की ❤❤💪💪💪💪🇮🇳

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Місяць тому +1

    मोहिते पाटील साहेब निवडूण येणार आहे नेय्यातीला पण मान्य नाही

  • @vishnupantrandive117
    @vishnupantrandive117 Місяць тому +1

    बापू अतून काम करा तुतरीच बाहेरून दाखवा कमळ...आली बग तुतारी.....

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Місяць тому

    त्याचाच त्यांना कळेना कोण कोणत्या पक्षात आहे

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 Місяць тому +1

    दिवसा टाकलायं 😆😅😄

  • @SHIVAMGAMERFFGAMER
    @SHIVAMGAMERFFGAMER Місяць тому

    काय झाडि काय डोगर शहाना बापू खर बोलला

  • @rohandeshmukh4007
    @rohandeshmukh4007 Місяць тому

    मोहिते ना मतदान होणार

  • @vijayji3008
    @vijayji3008 Місяць тому

    पाणी टाकलं नव्हत टाकलं व्हय बापू

  • @nandusawant8531
    @nandusawant8531 Місяць тому

    बरोबर बोलले

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Місяць тому

    Bapu khrec Aaj bolla tumi
    Only mohite patil❤

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Місяць тому

    कळून चुकलय बरोबर बोललात बापू

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Місяць тому

    Mohite Patil ❤❤