Sandeep Deshpande On Sanjay Raut : 'जलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा' देशपांडेंकडून राऊत लक्ष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #sandeepdeshpande #sanjayraut #mns #ABPMajha #maharashtrapolitics #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #Olymipics
    Sandeep Deshpande On Sanjay Raut : 'जलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा' देशपांडेंकडून राऊत लक्ष
    Video Credit: | Priyanka Desai /Producer | Rohan Thakur /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 470

  • @ankushraorane7173
    @ankushraorane7173 2 місяці тому +30

    शाब्बास संदीप देशपांडे कोणी तरी हा प्रश्न होती.ध्यावा ही त्या मुंबईतील पाच हजार शिवसैनिकांची इच्छा होती आपण हा प्रश्न राज साहेबांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे मांडावा आणि मुंबईतील त्या पाच हजार शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому +17

    एक नंबर संदीप दादा, जय महाराष्ट्र, सर्व गुजराती मनसे सोबत, एकच साहेब,राज साहेब, जय शिवराय

  • @kalpanagharat4047
    @kalpanagharat4047 2 місяці тому +6

    देशपांडे जी तुम्ही बरोबर बोललात

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 2 місяці тому +25

    तुमची आंदोलन फक्त सुपारी साठी हे सिद्ध झाले आहे.

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 місяці тому

      Tula pan tujhya bapane supari gheun kaadla ka baaher😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому +1

      तुमचे उस्मान वाकरे वझेला सुपारी देतात ते चालतेका

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 2 місяці тому +44

    देशपांडे जरा हवेतच असता तुम्ही जरा जमिनीवर येऊन बोला म्हणजे एकादा आमदार निवडून येईल नाही तर बिन शर्यत पाठिंबा देण्यातच तुमच आयुष्य निघाले

    • @S.S.P.9999
      @S.S.P.9999 2 місяці тому +8

      मग संजा आणि उद्धव का घाबरलेत ? का मनसेला थांबवायला बघतायत ?

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 місяці тому

      गांजासैनिक खरतर राऊत ला जमिनीवर पाय ठेऊन बोलले पाहिजे

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 місяці тому +4

      पाटील फाटली का?☺️😊😊ते जमिनीवरचं आहेत, तु बघ तू आणि तुझा "मालक शरदोद्दीन" कुठे आहे?😢😢😢लवकरच कळेल तुला "हिंदु"ची ताकद!☺️☺️😊

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      तुमच्या उस्मान वाकरेंनी च आयुष्य कस्यात आहे कोंगेस राष्ट्रवादी या पाठिंबा देण्यात

    • @jagdishthorat6937
      @jagdishthorat6937 2 місяці тому

      अरे देशमाने तुझ

  • @DhanrajKoli-u9m
    @DhanrajKoli-u9m 2 місяці тому +49

    सुपारी किगं ,

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      कोण उस्मान वाकरे की शरद पवार सचिन वाजे सुपारी किंग

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 2 місяці тому +63

    यांचा पेंटर कुठे होता लोकसभा ला

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 2 місяці тому +1

      Fafda 😂😂😂 khalla ka Ambani chya lagnacha 😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 місяці тому

      दिल्लीत

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 місяці тому

      Tujha baap kuthe hota jevha tujha janm jhala hota tevha😂 te shod adhi

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      तुझा बाप राज ठाकरे

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 місяці тому +74

    मनसे bjp ची B टीम

    • @aadesh-e3c
      @aadesh-e3c 2 місяці тому +11

      आणि उबाठा काँग्रेसची.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 місяці тому +3

      हो आहे मग शिवसेना कोणाची टीम आहे हे सांगशील का आता

    • @S.S.P.9999
      @S.S.P.9999 2 місяці тому +4

      आणि उबाठा पवार आणि काँग्रेसची

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 місяці тому +2

      उबाठा मुस्लिम लिगची बि टिम .

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 місяці тому +5

      तुझ्या ढुंगनातं का दुखतेयं ते तुझ्या "प्रोफाइल" वरुनच दिसते!☺️😊😊तु एकतर "चमचा" आहेस, नाहीतर "निळा किडा"!😢😢😢😢

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 2 місяці тому +23

    मिडियाला पण कळत नाही कुणाची मुलाखत घ्यायची

    • @aay1411
      @aay1411 2 місяці тому

      त्या yz संजय चालतो अणि असे नाही चालत हे घे वडापाव 😂😂😂😂

    • @visavahotel9754
      @visavahotel9754 2 місяці тому

      @@aay1411 संजय मस्त ठासतो सगळ्यांची

    • @aay1411
      @aay1411 2 місяці тому

      @@visavahotel9754 असे तुम्हाला वाटते जरा बाहेर पडा सैनिकाला आपल्या साहेबांची लाल करायची हौस आहे
      हौस ला उपचार नाही 🤣🤣🤣
      काहीच लॉजिक नाही नुसते बुडबुडे मालकाला खुश करण्यासाठी 🤣🤣🤣

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      जस संजय राऊत उस्मान वक्रेची मुलाखत तस झाल पाहिजेका तुला का कळत नाही

    • @visavahotel9754
      @visavahotel9754 2 місяці тому

      13 वरून 1 वर आले यांच्यासारख्या मुळे​@@sandeshjagtap6273

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому +6

    पात्रा चाल का चोर कौन? मराठी माणूस को लुटने वाले कौन? जय शिवराय

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 2 місяці тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 ,,, अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ,,, मा, संदिप देशपांडे जीं चं ,,, कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन और शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय जय छत्रपति शिवाजी महाराज जी कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому +9

    संदीप देशपांडे अगदी खरं तेच बोलले संदीप देशपांडे खरोखरच ते सांगणार राज साहेब नंतर संदीप देशपांडे फक्त आणि फक्त राज साहेबांच मराठी लोकांना न्याय देऊ शकतील

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 2 місяці тому +1

    संदीप देशपांडे बरोबर बोलत आहेत मी एकनाथ शिंदे शिवशेना समर्तक आहे पण मनसेला निवडून देणे हे आजच्या घडीला जरुरी आहे प्रत्येक वेळेस मनसेने का कमी पणा गयाचा

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 2 місяці тому +2

    What Sandeep said is 100% correct
    Who is sanjy nalitala kida.
    Walwaltoy.
    Raj has taken right decision
    They should get a chance to prove themselves. As it's all Maharashtrian are fedup with this existing politicians. They all will vote to Manase. Yahi hai right choice.

  • @rajanmadan9374
    @rajanmadan9374 2 місяці тому

    👍 संदीप देशपांडे सारखे फार थोडेच, सचे ते उरले आहेत. 🙏

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 місяці тому +5

    साहेब खरंच महाराष्ट्र विकताय महाराष्ट्र धोक्यात असताना तुम्ही गुजराती नेत्यांना मदत करत आहात राज ठाकरे साहेब महाराष्ट्रासाठी लढा आणि आपली भूमिका एकच असू द्या सतत बदलत असल्यामुळे मतदार आपल्यापासून दूर होतं आहेत

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 2 місяці тому +43

    या पत्रकारा कडून 150 रुपये quarter la घेऊन मग प्रतिक्रिया दिली असेल..देशी पांडे ने 😂

    • @PrakharJadhav-q3i
      @PrakharJadhav-q3i 2 місяці тому +1

      Sahi jawab

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 місяці тому +1

      😂😂

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 місяці тому

      Tujha baap aardhi quarter madhech gatara madhye padla aahe , Uchal jaa tyala

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      तुमचा उस्मान वाकरे पत्रकारांना किती देतो ते सांगलका

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 місяці тому

      @@sandeshjagtap6273 रियाज अली बरोबर मामी का नाचते..

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 2 місяці тому +3

    स्थानिक लोकांना रोजगार नाही ह्याचा विचार कोण करणार. ✨️🙏🏻✨️🙏🏻✨️

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 2 місяці тому +4

    डिपॉझिट जप्त होईल सर्व उमेदवाराचे

  • @swap755
    @swap755 2 місяці тому +16

    🤦एकला पेक्षा एका विचाराने चला
    इधर चला मे उधर चला जाने कहा मे किधर चला और मे फिसल गया अस करू नका 🤪

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      जस उस्मान वाकरे मुसलमानांक कडे तसेचना

  • @prabhakarrawlo5332
    @prabhakarrawlo5332 2 місяці тому +2

    Good👍

  • @rajulaha3447
    @rajulaha3447 2 місяці тому +1

    Dada ek number

  • @mugwanemadhav9286
    @mugwanemadhav9286 2 місяці тому +35

    😅😅 हाडं हाडं र 😅😅

  • @rohanlikhite2401
    @rohanlikhite2401 2 місяці тому

    जबरदस्त ❤

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 місяці тому +16

    त्यांच्याकडे 200 मतदार तरी आहेत काय ?

    • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
      @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 2 місяці тому

      200 matdar nahit tr ka bombalta

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      तुझ्या उस्मान वाकरे कडे मुस्लिम मते आहेत म्हणून तु अस बोलत आहेस

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 2 місяці тому

    Brilliant, Intelligent Firebrand Sandeep Deshpande ji 🙏🙏

  • @saimotors15
    @saimotors15 2 місяці тому +1

    Khaj thakre bin shart patimba ❤❤

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 місяці тому

    शिवसेना उद्धव. साहेबांची आहे सद्या महा राष्ट्रामध्ये. एक नंबरचा. पक्ष

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 2 місяці тому +5

    डिपॉझिट गुल😂😂 नक्कीच

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      कोणाचे उस्मान वाकरेचे

  • @vyankatraogotmare3587
    @vyankatraogotmare3587 2 місяці тому

    महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे,खरंतर निष्ठावान, सच्चा समाज सेवकांची गरज आहे, स्वार्था साठी राजकारण करणारे नकोत अशी जनतेची इच्छा आहे! जयहिंद,जय महाराष्ट्र!

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 місяці тому +5

    हेच प्रश्न मिडिया वाले संजय राऊत, उद्धव ठाकरे, ncp, Congress यांना विचारतील का?. तेव्हा शेपूट घालतात. ठोकून काढलं पाहिजे यांना. निर्लज्ज

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 місяці тому +17

    चंकी पांडे
    😂😂😂😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      बेबी पेंग्विन उस्मान वाकरे

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 місяці тому

      @@sandeshjagtap6273
      मनसेला पाठिंबा दिला तरीही काही फरक पडेल असे वाटत नाही आणि एक आहे तो एकच राहिला तर बरा नाहीतर शून्य आकडा असेल.
      😂😂😂😂😂😂😂

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 місяці тому

      @@sandeshjagtap6273
      सुपारी किंगचे भागीदार

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 2 місяці тому +16

    ऊठ दुपारी ,घे सुपारी. मनसेचे ब्रीदवाक्य.

  • @UmeshPatil17858
    @UmeshPatil17858 2 місяці тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे एक नंबर

  • @sunilwaghmare4
    @sunilwaghmare4 2 місяці тому

    Barobar bolat ahet.saheb

  • @AksharaRaghojiwar
    @AksharaRaghojiwar 2 місяці тому

    राज ठाकरे आगे बडो हम तुमहरे साथ है.

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 2 місяці тому +27

    हा सेटींगबाज टीम चा आहे,सेटींग बादशहा, मराठी माणसं ऊधव ठाकरे यांनाच मतं देणार हे नक्की,

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 місяці тому

      Udhav takare aata muslim lig zalay tyala marath lok mat denar nahi👍👍

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 2 місяці тому

    Super super ❤❤❤

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 2 місяці тому +9

    Only udhav thakre saheb 🔥💥💪💪

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 2 місяці тому

    संंदिप देशपांडे साहेबांची मुलाखत टिका
    करतात त्यांना चांगली झोंबलेली वाटते

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 місяці тому

    संदिपजी, सर्व बरोबर आहे, फक्त एक शब्द चुकीचा आहे तो म्हणजे (फापडा) त्या ऐवजी (फापडा) हा शब्द योग्य आहे.

  • @K-y7n
    @K-y7n 2 місяці тому +16

    Only Udhav Thackray saheb💯🔥🔥😡😡😡😡

  • @gangadharvichare3165
    @gangadharvichare3165 2 місяці тому +19

    Udhavji great👍👍

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 2 місяці тому +13

    ऊठ दुपारी घे सुपारी

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 2 місяці тому +3

      उद्धव सोनिया चा लाचार
      बोलायला पण सोनिया कडे परवानगी मागतो
      शरद पवार नी बाजूच्या रूम मध्ये जाऊन बस सांगितले आठव ते विडिओ

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 2 місяці тому +2

      उद्धव सोनिया चा लाचार
      बोलायला पण सोनिया कडे परवानगी मागतो
      शरद पवार नी बाजूच्या रूम मध्ये जाऊन बस सांगितले आठव ते विडिओ

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 місяці тому +2

      ​@@VikasBhosle-s4x ते जाऊदे पण धुंगणाचा हंबरडा करून बिनशर्त शेपूट ghalne तेवढी लाचारी नाही बुवा

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 2 місяці тому

      @@ganeshwankhede3329 वानखडे म्हणजे=वानर खडे = बंदर खडे
      बंदर खडे 😆

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 місяці тому

      @@VikasBhosle-s4x स्वतचं बापच नाव लावायला पण हिंमत लागते रे

  • @divakargavaskar8642
    @divakargavaskar8642 2 місяці тому

    Great exposure of UBT and Sanjay Raut.

  • @Parth1202
    @Parth1202 2 місяці тому +8

    माझा सुपारीकिंग उठतो दुपारी ॥ माझा सुपारीकिंग उठतो दुपारी ॥आणि घेतो नुसता सुपारी कवि: देशीपांडे😂😂😂😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      कोणाची उस्मान वकरेचो

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 2 місяці тому +45

    कोण हा डे पांडे 😂😂

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 місяці тому

      येडझावा

    • @omkarke8273
      @omkarke8273 2 місяці тому

      तुझा बाप आहे😂😂😂

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 місяці тому +3

      तुला कळणार नाही रे!☺️😊😢😢चलं "मदरसे का वक्त हो चुका है"!😢😢😢

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 місяці тому +4

      @@pravinkalbande3396 मदर्स्या Varun आठवलं दुसऱ्यांची सत्ता होती तेव्हा लई भोंगे भोगे बोंबलत होता तुमचा साहेब
      आता घातली का बिन शेपूट🙄

    • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
      @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 2 місяці тому

      Tuza bap ahe

  • @purushottamgurav2806
    @purushottamgurav2806 2 місяці тому +2

    राज ठाकरे आत्ता बोलतात 225 ते 250 .वरून दांडा बसला की बघा किती जागा लढवतील ते.

  • @dineshnaik8093
    @dineshnaik8093 2 місяці тому +2

    Sandeepji ekdam barobar

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 місяці тому

    संदीपभाऊ भाऊ बरोबर बोलतात राऊतांच्या जिभेला हाडनाही राहीले

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 місяці тому

    संदीप देशपांडे कुठे उद्धव ठाकरे साहेब कुठे संदीप देशपांडे पडणार

  • @DattatrayWaditake-ri7wd
    @DattatrayWaditake-ri7wd 2 місяці тому +2

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 місяці тому +4

    *आधी नगरसेवक बनून दाखव..😂*

  • @prakashrao5271
    @prakashrao5271 2 місяці тому

  • @ganeshkotme4952
    @ganeshkotme4952 2 місяці тому

    मनसे नी निवडणूक लढलीच पाहिजेत लोकशाहीचा अधिकार आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 місяці тому +2

    काही लोक आमदार खासदार बनण्याच स्वप्न बघत आहेत, परंतु त्यांचा साधा ग्रामपंचायत सदस्य पण निवडून येणार नाही हे लिहून ठेवा आजच

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому

    राउत कोणा ला मदत करताय? वंदनीय स्व.बालासाहेब ठाकरे साहेब च्या दुश्मन ना, जय महाराष्ट्र

  • @suvarnapanditrao6185
    @suvarnapanditrao6185 2 місяці тому

    He is right and wise decision

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 2 місяці тому

    Only Uddavji Thakre is Shivsena Best Politician C M

  • @ravindraganjave5052
    @ravindraganjave5052 2 місяці тому

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @pandharinathjalvi8303
    @pandharinathjalvi8303 2 місяці тому

    दुसऱ्या ना सुपारी किंग म्हणता मग पंचवीस वर्षं मुंबई महापालिका लुबाडणूक ज्यांनी आपली घरे भरली ते दिसत नाही का ॽ तुमचं तरी उत्पन्न कुठून येतं .😢काय राव आपलं ठेवा झाकून आणि......

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 2 місяці тому +1

    😂😂 एक राऊत 100 दाऊद आपली अगरबत्ती कुठं लावताय देशपांडे तात्यासाहेब

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      कोण पत्रा चाळ घोटाळे बाजला

  • @jawaharfaria8519
    @jawaharfaria8519 2 місяці тому +6

    Nearly 20 seats mns jitanar.

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 2 місяці тому +63

    अरे पांडे संजय राऊत कोण आहे हे संपूर्ण भारताला माहित आहे तू आधी नगरसेवक हो मग बोल उद्धवसाहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र

    • @VishwasKavche
      @VishwasKavche 2 місяці тому

      Sanjay rajaram Raut chor ahe

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 місяці тому +3

      संजय राऊत जोकर आहे

    • @sbbtr
      @sbbtr 2 місяці тому +1

      Are saglyanna mahiti ahe Khichdi scam karun swataha shahampna sangu nka @prakash ....andabhakta bnu nka .....Megha Patankar case tr saglya maharashtranni pahili ahe 😂😂😂😂😂

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 2 місяці тому

      Deshpande gadhava
      Bhikkarchot mansa
      Tuxhi akkal gadhvachya *******t...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 місяці тому +1

      यह जगातील सर्वात मोठे मुसलमान नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली.

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 2 місяці тому

    देशपांडे खरं सांगताहेत... सेना भवन... भवानी बँक... सामना या सर्व गोष्टी आम्हा शिवसैनिकांच्या पैश्यावर उभ्या राहिल्या आहेत. आमच्या सहकार्याने उभ्या आहेत. त्या संघटनेच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत उद्धव किंवा संज्या यांचे योगदान काय...?
    फुकटे आहेत हे

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 2 місяці тому +1

    पळपूटा देशपांडे.

  • @imtiyazmukadam9939
    @imtiyazmukadam9939 2 місяці тому +9

    मनसे 225 सिट उभ्या करणार म्हणतात.200 सीटवर यांना 3000 मत पण पडणार नाहीत. दिपोझिट जप्त होईल ठाणे,मुंबई येथील 5 ते 6 जागांवर 70 हजार पर्यंत मते खातील त्याचा फटका भाजपला च बसेल

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      नाही उभाठाला फटका बसेल

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 2 місяці тому

    मनसे निवडुन द्या म्हणजे भाजपला बिनशर्त पाठिंबा देईल उध्दव ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद कोल्हापूर कर

  • @balushedad6812
    @balushedad6812 2 місяці тому +7

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक नंबर पण देशपांडे भाऊ बोलतात त्यात काहीही तथ्य नाही

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 2 місяці тому +19

    आता हे नगरसेवक साधे होऊ शकत नाही ते सुपरीबाज नेत्याचे कार्यकर्ते पण माजी मुख्यमंत्री वर टीका करतील, ही पण बिनशर्त सुपारी समजावी का आम्ही😅😅

    • @SHT672
      @SHT672 2 місяці тому +7

      बापाचं जीवावर झाला तो स्वतःचे कार्य काय

    • @saradhakhudekhude3002
      @saradhakhudekhude3002 2 місяці тому +4

      Maji mukhyamantri tari kadhi Sade nagarsevak zale hote ka.aayte mukhyamantri zale hote

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 місяці тому +2

      2 टर्म नगरसेवक होते तेव्हा पण काम चांगले केले

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому

      नाही मुसलमानाचे प्रेम घेऊन उस्मान वाकरे यांना विचारा ते बरोबर संघटिल

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 2 місяці тому

    9 खासदर आहे संजय राऊत चे साहेब

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 2 місяці тому

    साहेब कोल्हापूर जिल्हा मध्ये पण मनसे जोरदार आहे आपला उपसरपच

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 2 місяці тому +26

    मनसे हा कधीही निवडणूक जीकणार नाही हे भष्टाचारी लोकांना मदत व सुपारी घेऊन आपली लायकी सिध्द केली.. हे विचार दलदली आहे... तेव्हा हा मनसे पक्ष कधीही कुठेही येणार नाही......या पक्षाला कोणीही मतदान करण्याची संधी देणार नाही.....

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 2 місяці тому +2

      25 वर्ष bmc मध्ये covid मध्ये झोल केलेले कोण आहेत

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 2 місяці тому

    घ्या 200 बोला...

  • @dig352
    @dig352 2 місяці тому +24

    कोण हाड देशपांडे

  • @nature5161
    @nature5161 2 місяці тому

    किमान आज तरी फुटपाथवरून प्रतिक्रिया दिली नाही,नाहीतर बघल तेव्हा फुटपाथवरून प्रतिक्रिया दयायच.थोडी किंमत वाढलीय वाटत😂😂😂😂😂😂😂

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 місяці тому

    राऊत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघताय

  • @sadhsvivniramal1932
    @sadhsvivniramal1932 2 місяці тому +1

    तूझी उची आहे का उध्दव साहेब वर बोलण्याची

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому

    एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा राज ठाकरे यांना सामील करून घ्यावे ही विनंती मराठ्यांसाठी चांगलं राहील

  • @sbs3953
    @sbs3953 2 місяці тому

    हयांना माज खुप आहे म्हणून जनता निवडून देत नाही

  • @vashistamote2626
    @vashistamote2626 2 місяці тому +1

    Baraskar baracha

  • @SiddharthmouaryLove
    @SiddharthmouaryLove 2 місяці тому

    Maharashtra King Udyog Saheb

  • @nchandra300
    @nchandra300 2 місяці тому

    जय मनसे.... जबरद्दत देशपांडे

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 2 місяці тому

    ह्या पक्षा चे उमेदवार फक्त नी फक्त शिवसेनेच्या विरोधातच असतात हा ह्यानंचा आता पर्यंतचा इतिहास आहे

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 місяці тому

    फक्त उद्धव ठाकरे पक्षाची मते फोडण्यासाठी हे सगळं

  • @babanshinde8009
    @babanshinde8009 2 місяці тому

    पोलीस आले पळा.....

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 2 місяці тому

    देशपांडे यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावे

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 2 місяці тому

    मतदान मनसे ला कधीच करणार नाही.विश्वास राहिल नाही या पक्षवर,

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 місяці тому

    राउत. साहेबा ची. उ ची. काय. तुमची काय. बोलता ह्यावर. विचार. करून. बोला राउत साहेब. वरच्या लेवलचे नेते. आहेत. त्यांच्या. बोलण्याने कित्येकांचे. धाबे. धनान तात

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 2 місяці тому +1

    To wat lavto

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому

    राजसाहेब ठाकरे यांना सामावून घ्यावं देवेंद्र फडवणीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी सगळे मराठी त्यांच्या पाठीमागे राहतील

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 місяці тому

    पत्रकार साहेब संदीप देशपांडे यांना काय विचारता मी पण सांगू शकतो राज साहेबांना घ्यायला काही हरकत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज साहेबांना घ्यावा बरोबर मग पहा महाराष्ट्र सरळच होईल

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 2 місяці тому

    सत्ता आपोआप येणार अणि तुम्ही मुख्य
    मंत्री होणार

  • @mahendraabnave3669
    @mahendraabnave3669 2 місяці тому +3

    ऊठ. दुपारी. घे सुपारी

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 2 місяці тому

    मी म्हणतो या वेळेस सिंदे फडणवीस यांनी मनसेला। बिनशर्थ पाठिंबा द्यावा महाराष्टत योगी fyakt आणावा एक डाव राज ठाकरे यांना द्यावा

  • @kalpanagore1112
    @kalpanagore1112 2 місяці тому

    सिर्फ पॉलिटिक्स करना यही उन लोगों का काम है। सिर्फ सट्टा चाहिए समाज सेवा नहीं। सिर्फ राजकारण करते रहते हैं। एक फैमिली एक साथ नहीं है यही प्रदर्शन समाज में दे रहा है।
    अभी समय है समाज सेवक बनने का, झगड़ा करने के शिवाय उनके पास कुछ भी सोच नहीं है। यही समाज के लिए संस्कार दे रहे हैं।
    जनता जागो।

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 місяці тому

    पहिली यांची ताकद किती ते विचारा. प्रत्येक महिन्याला यांच्या नेत्याची भूमिका बदलते. बिनशर्ट पाठिंब्याचे काय झाले ते विचारा.

    • @rameshmirad3912
      @rameshmirad3912 2 місяці тому

      तुमच्या भूमिका बघा

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 2 місяці тому

    अरे दादा हिन्दू मानुष मेला तर लाकडाने जाळायच नाही हे तुमचे मुद्दे

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 2 місяці тому

    मनसेची उनसे झाली आहे प्रचंड प्रमाणात आपटणार आहे

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu 2 місяці тому

    बाळासाहेब ठाकरे यांची ताक़त कमी आणी विश्वात् घात करनारे हेच आहेत गूं खाऊं नका