ठाकरे-पवारांच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस मविआतून बाहेर पडणार का? | MahaMTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मुंबईत गुडघ्यावर आणलं!", संजय निरुपम यांचा आरोप किती खरा?
    #SanjayNirupam | #BalasahebThorat | #VijayVadettiwar | #Shivsena | #Congress | #UBT | #MaharashtraNewsबातम्यां
    ठाकरे-पवारांच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस मविआतून बाहेर पडणार का? | MahaMTB
    संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    UA-cam - / @mahamtb

КОМЕНТАРІ • 401

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 4 місяці тому +139

    माननीय संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव सेना महाराष्ट्रातून संपूर्ण संपणार आहे

    • @rajuwakchoure8878
      @rajuwakchoure8878 4 місяці тому +13

      अगदी बरोबर बोललात भाऊ
      आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही निर्माण केलेली शिवसेनेची वाट लावली नौटंकी बाज संजय राऊत ने

    • @gajendragaikwad8846
      @gajendragaikwad8846 4 місяці тому +10

      खरं आहे.. पण उद्धव ठाकरे ह्याला कशाला पुढे करतात

    • @prabhakardevikar4544
      @prabhakardevikar4544 4 місяці тому

      पात्राचल घोटाला चे पैसे मातोश्री-२ करिता दिले त्यामुळे उद्धट काही बोलत नाही

    • @rahulchoudhari1743
      @rahulchoudhari1743 4 місяці тому

      ​@@rajuwakchoure8878काळजी नसावी खरी शिवसेना म्हणजे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माननारी आणि पुढे नेणारी आणि ही खरी शिवसेना माननीय एकनाथ शिंदे यांचेकडे सुरक्षित आहे.पुढील काळात ती अजून जोमाने वाढेल.

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 4 місяці тому +1

      तरीही माननीय ?

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx 4 місяці тому +39

    काँग्रेस पक्षाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युती करावी लवकर निर्णय घ्यावेत वेळ खुप कमी आहे 🎉🎉❤❤

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 4 місяці тому +42

    काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत यायला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस साठी नवीन पावरफुल नेते तयार होतील

  • @monoharmedhe6764
    @monoharmedhe6764 4 місяці тому +96

    कॉग्रेस पक्षाने वंचित बरोबर युती करावी

    • @sureshpatil3330
      @sureshpatil3330 4 місяці тому +2

      Congress vanchit shi aghadi kartil ye aadhi pasun tharalela aahe

    • @laveshtambe8950
      @laveshtambe8950 4 місяці тому

      महाराष्ट्रात उबाठा शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यास ते सत्तेवर येऊ शकतात.

    • @prashantjagtap4841
      @prashantjagtap4841 4 місяці тому

      Patole la vanchit sobat uti karan aavdat nahi
      Patole Congress sampavnar aahe
      2 te 3 peksha congress che khasdar Maharashtra madhe nivdun yenar nahi

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 4 місяці тому

      Pakyachi chal ahe

  • @chandrakantsonawane8618
    @chandrakantsonawane8618 4 місяці тому +5

    काँग्रेस पक्षाचे खासदार 2019 ला किती निवडून आले होते हा विचार केला

  • @sunilsodnar8635
    @sunilsodnar8635 4 місяці тому +6

    शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार यांच्यामुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते व मोठे नेते पक्ष सोडून जाऊ राहिले व काँग्रेसचा तोटा होत आहे

  • @gopikamble7392
    @gopikamble7392 4 місяці тому +39

    काँग्रेस ने uba आणि तुतारी ला राम राम ठोका

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 4 місяці тому +7

    बाहेर पडले तर खूप उत्तम होईल

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 4 місяці тому +50

    यातील प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा. म्हणजे मतदारांना भरपूर पर्याय मिळतील.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 4 місяці тому +1

      😂😂😂😂😂

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 4 місяці тому +1

      महायुतीत शिंदे सेनेच्या व अजित पवार गटाच्या सिटींग खासदारांना तिकिट मिळणार नसतील तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा. म्हणजे मतदारांना पर्यायच पर्याय मिळतील. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @atulwalke5331
    @atulwalke5331 4 місяці тому +14

    काँग्रेस ने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करुन निवडणुक लढवली तरच फायद्यात राहील

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 4 місяці тому

      😊😊😊😊😅😅😅😅😮😮😮😮😢😢😢😢😢

  • @aruntagalpallewar1689
    @aruntagalpallewar1689 4 місяці тому +17

    राऊत यांना लोक आणखी कसे ओळखत नाहीत, मोठा प्रश्न आहे.
    Paid वाल्यांचे आपण समजू शकतो.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 4 місяці тому +30

    सेना राष्ट्रवादी हे काय करतील सांगता येत नाही भरोसा करू नये

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 4 місяці тому +11

    जरुर बाहेर पडावे.

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 4 місяці тому +12

    शरद पवारशी युती म्हणजे पक्ष बुडविण्यासारखे, कॉंग्रेसचे डोळे लवकर उघडले! स्वतःचा पक्ष निवडून आणू शकत नाही म्हणुन दुसर्‍याचा पक्ष संपवायचा हे त्यांचे राजकारण!

  • @Nation_first1
    @Nation_first1 4 місяці тому +41

    ह्या सर्व घोळ साठी संजय राऊत हे कारणीभूत आहेत. दुधात मिठाचा खडा टाकत आहे. सारा सत्यानाश.

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 4 місяці тому +33

    हा संजय राऊत सर्वांना संपवून टाकील असे वाटते.

  • @user-xh6us1yb5q
    @user-xh6us1yb5q 4 місяці тому +9

    अहो हे सगळे स्वार्थी आहेत जर आघाडी आहे तर उमेदवार जाहीर करण्याअगोदर चर्चा करावयास हवी

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 4 місяці тому +28

    अब कि बार हिंदू सरकार 🚩

    • @prasadhoshing7753
      @prasadhoshing7753 4 місяці тому +3

      अब बार नही
      बार बार बोलो

  • @shankarsurve1304
    @shankarsurve1304 4 місяці тому +37

    काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण काँग्रेस या पक्षात महाराष्ट्र मध्ये पॉवर फुल्ल नेता नाही त्यामुळे हे प्रादेक्षित पक्षफोफोवलेत

    • @sudhakardudhe3941
      @sudhakardudhe3941 4 місяці тому

      कांग्रेस च्या श्रेष्ढींनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्र आता बळ द्यावे.

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 4 місяці тому +35

    जितका उद्धचा हट्ट,तितका भाजप घट्ट. जय श्रीराम😅😅

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 4 місяці тому +22

    अवनी रूपम साहेब तुमचे गेल्या वेळेस एकच खासदार निवडून आलेला आहे लक्षात.ठेवा

  • @anandkharpas5576
    @anandkharpas5576 4 місяці тому +9

    Mr Udhav Thakare is adamant man, Congress should teach him lesson.

  • @manohargelye8977
    @manohargelye8977 4 місяці тому +10

    पाडा ना मागे एकच आला होता आता एक पण नाही येणार हिम्मत नाही निवडून यायची

  • @user-xh6us1yb5q
    @user-xh6us1yb5q 4 місяці тому +7

    या नेत्यांच्या जिभेला हाड नाही म्हणून हे बरळत आंबेत

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 4 місяці тому +25

    काँग्रेसच्या एकही खासदार निवडून येत नाही

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 4 місяці тому +11

    जनते साठी ऐकच पर्याय आहे स्वाभिमानी नेत्रूत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत याव धन्यवाद

  • @Vande4392
    @Vande4392 4 місяці тому +14

    बकरुद्दीन ने महाराष्ट्र चि वाट लावली.💚

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 4 місяці тому +11

    इज्जत ठेवावयाची असेल तर आघाडी सोडलीच पाहिजे..

    • @tsc2708
      @tsc2708 4 місяці тому

      Aho lachar paksh aahe congress

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 4 місяці тому +10

    काँग्रेसची एकटी लढत असेल तर माझा सपोर्ट काँग्रेसला आहे. कारण मी राष्ट्रीय पक्षाला जास्त महत्त्व देतो राष्ट्रीय पक्षामुळे राष्ट्रीय एकात्मता कायम राहते आणि प्रादेशिक पक्ष देशांमध्ये लोकांमध्ये भांडण लावते.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 4 місяці тому +28

    वडेवट्टीवार अर्धवट आहे

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 4 місяці тому +1

    कसा हट्ट ,परिस्थीती काय आणि हे काय
    कोल्हापुर दिले ना या वेळी तरी सर्वांनी एकत्रीत रहा ,मन दुखवले असतील पण ही वेळ साभांळा कठिण काळ आहे एकत्रीत रहा जनता

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 місяці тому +28

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 4 місяці тому +2

    या नंतर वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष महाराष्ट्रात राहणार याची सर्वांनी नोंद घ्यावी जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

    • @anilbhagat41
      @anilbhagat41 4 місяці тому

      भाजप सत्तेत राहणार आणी आमी रस्त्यावर आंदोलनात

  • @MaltiGodbole
    @MaltiGodbole 4 місяці тому +8

    काॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायला हवी. भरपूर उमेदवार निवडून येतील. महा विकास आघाडीमध्ये राहून त्यांना काही फायदा होणार नाही. मतदार, जयभीम❤

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 4 місяці тому

      Ase zale tar wadal nirman hoil. VBA, Jarange, Congress, OBC che shendge, t p munde yekatra aale tar sarvancha supda saf, nishit, BJP la mushkil ne 4-5 jagan war gundalta yeil.

  • @digambarbhamare3170
    @digambarbhamare3170 4 місяці тому +6

    Congress plus Vanchit bahujan aaghadi should form third aaghdi

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 4 місяці тому +2

    अभ्यास कमी आहे बाळासाहेब थोरात व संजय राऊत शरद पवार यांचे कळसूत्री बाहुले प्रत्येक पक्षात शरद पवार यांची माणसे

    • @sunilsodnar8635
      @sunilsodnar8635 4 місяці тому

      बाळासाहेब थोरात हा शरद पवारांचा माणूस आहे विधिमंडळ घटनेचा बदलून पृथ्वीराज चव्हाण यांची नेमणूक व्हावी

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 4 місяці тому +4

    आमच्या शुभेच्छा आहेत , लवकर बाहेर पडा, 48 पैकी 50 जागा लढा आणि 51 जागा हारा 😂

  • @user-es4ck2od2o
    @user-es4ck2od2o 4 місяці тому +2

    वंचितला सोबत घेतलं पाहिजे.

  • @NakulKhandare-ub4vc
    @NakulKhandare-ub4vc 4 місяці тому +3

    Barobar ahe sir

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 4 місяці тому +1

    महाराष्ट्र कॉंग्रेस बरोबर राहिल

  • @milindpatil3048
    @milindpatil3048 4 місяці тому +3

    As per my opinion
    Congress should come out of the Alliance immediately.

  • @sudhakardudhe3941
    @sudhakardudhe3941 4 місяці тому +1

    पृथ्वीराज चौहान यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन त्यांचा नेतृत्वाखाली कांग्रेस नी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली पाहिजे. आताच महाविकास आघाडीतून बाहेर पडावे त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असे वाटते.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 4 місяці тому +9

    एकही खासदार निवडून येत नाही

  • @vitthalwaghmare8179
    @vitthalwaghmare8179 4 місяці тому +1

    🎉🎉काँग्रेसने स्वतः लढावी यात काँग्रेसचा फायदा आहे किंवा वंचित सोबत लढवावी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष यांच्या नादाला लागू नये
    .🎉🎉
    .

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 4 місяці тому +1

    उद्धव ठाकरे 🎉

  • @parashramingle
    @parashramingle 4 місяці тому +2

    Congress VBA all' Maharashtra 35 seats Vijay 100/ right massage Jay Savidhan

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 4 місяці тому +2

    सेना संपवणार भरपूर आले आणि गेले कॉंग्रेस बघा मागच्या खेपेस किती उभे होते आणि किती आले आता हि एकटे लढून तेच होणार सेनेमुळे काही थोडे फार येतील ते हि येणार नाहीत

  • @jayantbhalerao741
    @jayantbhalerao741 4 місяці тому +4

    सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 4 місяці тому +8

    आघाडी बिघाडी हे होणार होते. प्रत्येकाच्या इगोप्रॉब्लेम्समुळे ऐकय शक्य नव्हते.महायुती मजबूत झाली आहे आणि पंचेचाळीस आकडा गाठणार हे पक्के झाले.

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 4 місяці тому

      येथे उध्दव ठाकरे व शरद पवार यांनीच युगो निर्माण केला आहे.

  • @gulabmasal3018
    @gulabmasal3018 4 місяці тому

    काँग्रेस वंचित बरोबर आघाडी करून स्वतंत्र तिसरी आघाडी करा निश्चितपणे यांच्या जागा जास्त येतील

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 4 місяці тому +14

    प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसने अतिलाड केले म्हणून ते मुजोर झाले आणि काँग्रेस लहान लहान होत गेली प्रादेशिक पक्षांला राज्याचे देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी काही देणे घेणे नाही
    त्यांना फक्त घराणेशाही टिकविणे आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करणे हाच उद्योग आहे

    • @user-dy2py5be8s
      @user-dy2py5be8s 4 місяці тому

      गेल्या.वेळेस.एकच.जागा.होती.कुलकर्णी.आणी.तुम्हालातर.आतुन.फारच.छान.वाटत.असेल.शेवटी.टरबुज.भक्तच

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 4 місяці тому

      ​@@user-dy2py5be8sbhavu kite divas nafrat karnar 😢 sample te divas 😊 internet cha jamana aahe tuja propeganda sampla 😊😊😊

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 4 місяці тому +1

    तथ्य हीन बातमी आहे

  • @chetanpatil2121
    @chetanpatil2121 4 місяці тому +2

    Ok

  • @user-ht8eu9ho7r
    @user-ht8eu9ho7r 4 місяці тому

    तुम्ही बाहेर पडाच राव
    लय जनमानसात चांगली प्रतिमा आहे तुमची.

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 4 місяці тому +12

    अहो गेल्या वेळीच्या निवडून आलेल्या खासदारांच्या हिशोबाने म्हटलं तर काँग्रेसला दोनच जागा.भेटतात

    • @anitatharewal846
      @anitatharewal846 4 місяці тому

      😂😂😂 एक दम बरोबर

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 4 місяці тому

    लोकसभेच्या निवडणुकीत ही अवस्था आहे,तर विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी काय होईल?मविआची एकही सीट निवडून येण्याची शक्यता नाही.

  • @SandeepMane-zh8pk
    @SandeepMane-zh8pk 4 місяці тому +2

    20 jaga pahijet

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 місяці тому +2

    सांगली_, कॉंग्रेस योग्य

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 4 місяці тому

      युगो निर्माण झाला त्याचे काय?

  • @bhalchandrachuri5954
    @bhalchandrachuri5954 4 місяці тому

    हे होणारच होते नवीन नाही

  • @dadasahebsonawane3222
    @dadasahebsonawane3222 4 місяці тому +1

    काँग्रेसने सरळ वंचितला पाठिंबा द्यावा,आणि वंचितचा पाठिंबा घ्यावा,अन्यथा त्यांची एकही जागा येणार नाही पक्ष सोडून गेलेल्यांना थांबवता आले नाही,ते काय करणार,संपून जाल

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 4 місяці тому +2

    पत्रकार bandvano ही आहे खरी new

  • @janmanas555
    @janmanas555 4 місяці тому +2

    1 जागा निवडून आली होती लास्ट टाईम...मग उगाच नाही त्या गोष्टीवर वेळ का घालवत आहेत हे ... कोल्हापूर ची जागा कांग्रेस ल दिली आहे मग सांगली ची त्यांना द्या आणि नीट सर्वजण एकत्र लढा नहीतर मग बसा बोंबलत सगळेच

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 4 місяці тому

    लवकर बाहेर पडा ऐक आली होती आता ऐक पण येणार नाही . पाहिजे तर आजमावून बघा होऊनच जाऊ दे .

  • @bhalchandrachuri5954
    @bhalchandrachuri5954 4 місяці тому

    आंबेडकराचे पण अस्तित्व संपल्यात जमा आहे किती आमदार खासदार निवडून आणणार

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 4 місяці тому

    Very good

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 4 місяці тому +10

    VBA+ Cong chi uti zhali pahije

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 4 місяці тому +1

    उद्धव साहेब आपण आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. आपल्या पक्षात मोठी फूट झाली आहे. आपण थोडा कमी पना घ्यायला हवा. आपल्याला एका वेळी भाजप आणि गद्दार यांचा सामना करायचा आहे. सध्याच्या घडीला आघाडीत दुरावा नको असे वाटते. नाही तर भाजप ची जुलमी सत्ता भोगायची आहे.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 4 місяці тому

      गद्दार फावड्या ठाकरे आहे...

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 4 місяці тому +1

    काँग्रेस महाराष्ट्र स्वबळावर निवळणूक लढवली तर कित्येक पटीने फायदाहोईल व काँग्रेस चा आत्म विश्र्वास वाढेल हेच तर ठाकरे पवाराना नकी

  • @lilydsilva5274
    @lilydsilva5274 4 місяці тому

    True😊

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 4 місяці тому

    नक्कीच आपण राष्ट्रीय पक्ष आहोत याची जरा लाज वाटली पाहिजे काँग्रेस ला

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 4 місяці тому +3

    ❤आता आमचं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच..❤🌹🙏🌹🙏💪🏼💪🏼💪🏼🔥🔥🔥🔥

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 4 місяці тому

    गेल्या लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून आला होता.
    एकटं लढलातर एकही येणार नाही.

  • @pawarm220
    @pawarm220 4 місяці тому

    काका राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा ला संपवून आपण मोठे होण्याचा प्रयत्न करीत आहे

  • @subhashmore8717
    @subhashmore8717 4 місяці тому +1

    कॉंगेस च्या सर्व ने त्यानी विचार करून वक्तव्य करावीत देशात वाट लागलेली आहे महा विकास आघाडी बरोबर रहावे तर काँग्रेसला संजीवनी मिळेल यावेळेस चुकीचं कराल तरदेशात परत निवडणूक नाही मागच्या वेळेस आपला एक खासदार निवडून आलेलाकिमान या वेळेस शिवसेना राष्ट्रवादी च्या मदतीने आपण10 खासदारांचा आकडा क्रॉस करू शकता लई उतावीळहोऊ नका

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 4 місяці тому +1

    वंचित बहुजन आघाडी यांचा अपमान केला तेव्हा लाज वाटली नाही आता स्वतःवर आले तेव्हा कळते जय संविधान

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 4 місяці тому +1

    वेगळा मार्ग निवडावा.

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 4 місяці тому +1

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 4 місяці тому

    UBT ego will break....Only vanchit

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 4 місяці тому

    अजी बाद नाही

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 4 місяці тому

    साथ सोडु नये

  • @user-uj7cj5qt6z
    @user-uj7cj5qt6z 4 місяці тому +1

    काॅग्रॆस ने वंचित बरोबर युती करावी

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 4 місяці тому

    नाना पटोले काॕग्रेसचे भावितव्य ठरविणार.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 4 місяці тому

    ये तो होना ही था

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 4 місяці тому

    वैचारिक मतभेद असणारे फार काल एकत्र राहु शकत नाही

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 місяці тому

    Good for Congress.

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z 4 місяці тому

    काॅग्रेस संपुर्ण देशात घटक पक्षां सोबत असेच वागत

  • @vijaytikone2744
    @vijaytikone2744 4 місяці тому

    मला वाटलं टीव्ही channel बघताेय

  • @must604
    @must604 4 місяці тому +12

    भाजप ने आपल्या मानेवरील सेनेच ओझं अलगद विरोधी पक्षाच्या डोक्यावर ठेवलं.

    • @user-dy2py5be8s
      @user-dy2py5be8s 4 місяці тому

      एकनाथ.शींदे.कोन.आहे.आर.एस.एस.तर.नक्कीच.नाही.तो.कुठे.बसला.आहे.सांगता.का.जरा.अजीत.पवार.सत्तर.कोटीचा.घोटाळा.तो.कुठे.बसला.भाजपच्या.बोकांडीच.ना.आता.बोला.जय.श्रीराम

    • @must604
      @must604 4 місяці тому

      @@user-dy2py5be8s
      ते ठीक आहे,पण उबाठा वाले ज्याच्या बरोबर असतात ,त्याला सारखा त्रास देत असतात.
      सध्या तरि शिंदे साहेब सध्या तरी उपद्रव करत नाही आहेत.
      मात्र भारतीय राजकारणात अशी पद्धतच पडली आहे की मित्राशी शत्रू सारख आणी शत्रू शी मित्रासारखं वागायचं.

  • @Raja33335
    @Raja33335 4 місяці тому +2

    Ubt vs bjp khup vote divide honar
    Congress la khup fayda hoil

  • @iharxh7
    @iharxh7 4 місяці тому +1

    युती धर्म काय असतो हे आता उद्धव ला समजेल.

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 4 місяці тому

    तीन तीघडा काम बिघडा अशी म्हण आहे. महाविकास आघाडीतील तिघांची गत झाली आहे. संजय राऊत आणि शरद पवार यांचेबरोबर बाळासाहेबांचे जमत नसल्यामुळेच ते आघाडीतून बाहेर पाडले आहेत. आता तरी काँग्रेसने विचारपूर्वक कृती करावी हीच अपेक्ष्या.

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 4 місяці тому

    खरंतर शरद पवार व उद्धवजी यांनी वंचित सोबत आघाडी केली असती तरी वेगळंच चित्र दिसलं असतं. आता काँग्रेस नं मस्त डाव टाकलं अगोदरचं 9 सीट ताब्यात घेऊन आघाडीतुन बाहेर आनं आता वंचित पण बाहेर त्यामुळे भाजप ला रानच मोकळं मिळालं

  • @Indian342
    @Indian342 4 місяці тому

    कॉंग्रसने लोकसभा साठी विशाल पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार. दंगेकर, सुशिल कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण ह्या अनुभवी नेत्यांना उमेदवारी देऊन वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून महाराष्ट्रात जास्त जास्त दिग्गज आणी मुख्यमंत्री पदाची असा धरुन बसलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले पाहिजे.

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 4 місяці тому

    Vanchit +Congress=40

  • @siddhant.fulzele
    @siddhant.fulzele 4 місяці тому

    Congress + VBA 👍

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 4 місяці тому

    नाना पटोलेंच्या भुमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार पडले.

  • @sakshamawhad6886
    @sakshamawhad6886 4 місяці тому

    काँग्रेसने वित्ती तोडली पाहिजे वंचित बहुजन आघाडीला साथ दिली पाहिजे

  • @dinkarpagar8084
    @dinkarpagar8084 4 місяці тому

    By by

  • @premdasshinde1026
    @premdasshinde1026 4 місяці тому

    आता कसं. बोलले.
    तसे. करा. बघा. बेडूक. पाण्यात. जातील.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 4 місяці тому

    आधी वंचित सोडून गेले, आता किंचित ही 😂