लाडकी बहीण योजना | मोठी घोषणा मुख्यमंत्री | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 917

  • @bharatgore4263
    @bharatgore4263 25 днів тому +6

    कोणी कितीही पैसे देऊद्या भावांनो जो शेती मालाला भाव देईल त्यालाच मतदान करायचे

  • @luckyrathod4963
    @luckyrathod4963 25 днів тому +11

    माझा फॉर्म 2 ऑगस्ट ला अप्रूवल झाला आणि आधार लिंक पण आहे मोबाईल नंबर पण लिंक आके तरी पैसे आले नाही

  • @sanjayambhore-xh3ns
    @sanjayambhore-xh3ns 25 днів тому +8

    सगळ किलीयर अस्तांना पैसे आले नाही ,11तारकेला अपूर्वल चा मैसेज आला

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 25 днів тому +2

    Car असली तरी I t r भरत असलेल्या लोकांना सुद्धा व बिगर massage नसताना सुद्धा 3000 येतील आम्हाला पण वरील टेंशन होते 17 la आले thanks C . M सर

  • @MansiSawant-zv1gu
    @MansiSawant-zv1gu 25 днів тому +10

    मला आज बैंक अकाउंट मधे 3000 आले आहेत थैंक यू शिंदे सरकार

  • @user-ev4gx6kn3j
    @user-ev4gx6kn3j 25 днів тому +3

    Maje paise aale aaj ,. Thanku so much Mukhyamantri Eknath Bhau ❤ khup khup Dhanyawad....,.....

  • @jayshreebhosale2035
    @jayshreebhosale2035 25 днів тому +3

    मला आज पैसे 3000. आले मुख्यमंत्री लाडक्या भावाला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    • @Ramaajayvlog
      @Ramaajayvlog 25 днів тому

      ua-cam.com/video/wWMiwj15h6w/v-deo.htmlsi=2loOMswTXBZpCBbK

  • @sumankamble5940
    @sumankamble5940 25 днів тому +1

    Thank you भाऊ खूप खूप महत्वाची माहिती देण्यात आली तुमचं मन पूर्वक अभिनंदन.
    अशीच महत्वाची माहिती आम्हाला देत रहा

  • @manishakhute4946
    @manishakhute4946 25 днів тому +15

    Maze paise aale 3000 thank you bhavala mukhyamantri saheb

  • @babynandalokhande2639
    @babynandalokhande2639 25 днів тому +2

    सर मला पैसे आले मुख्यमंत्री सहावा चे धन्यवाद करते खूप आभार मानते खूप आनंद झाला आहे धन्यवाद

  • @muskansheikh898
    @muskansheikh898 25 днів тому +4

    Mala paise bhetle thanks mukhyamantri saheb,🙏🙏

  • @parixittabla
    @parixittabla 25 днів тому +2

    सरकारी बँका काम करत नाही ऑनलाईन लिंक केले तरी लिंक नाही होते बँकानी कमीत कमी मेसेज तरी करायचा ग्राहकांना कि बँक मध्ये आधार लिंक नसेल तर बँकेत येऊन लिंक करावे लागेल....

  • @sampatrajguru9386
    @sampatrajguru9386 25 днів тому +21

    माझा आधार कार्ड बँकेला लिंक आहे पण मला पैसे आले नाही

    • @NandiniPatil-ve9sr
      @NandiniPatil-ve9sr 25 днів тому +1

      माझा आधार लिंक आहे ॲपोड पण आहे तरी पैसे आले नाही आणि आज फोन आला की तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत आता काय करावे

    • @Shahista298
      @Shahista298 25 днів тому

      ​@@NandiniPatil-ve9sr1:23 same mala pan call aala pan paise nahi aale

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 25 днів тому

      माझे पैसे आले नाही नाशिक रोड

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 25 днів тому

      मी जुलै मध्ये फॉर्म भरलेला आहे माझं फॉर्म मंजूर झाला आहे बँक ला आधार लिंक केलेला आहे पण मला पैसे आले नाही

  • @somnathshelar9721
    @somnathshelar9721 25 днів тому +2

    आमचे पण पैसे आले 3000 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @rashidashaikh1036
    @rashidashaikh1036 25 днів тому +8

    Anganwadi sevika ne mere phone se hi Mera form bhare the aur mujhe 3 August ko approve ka message bhi a gaya hai magar paise nahi aaya

    • @shealthcaretips2894
      @shealthcaretips2894 20 днів тому

      Bank me jao massage ke liye bolo unse puchho aaya Hoga MERI mummy Ka bhi massage aaya approvel par paise Nahi Aaye the bank me Jane puchi to bataye aaya tha 3000

  • @मशगुल
    @मशगुल 24 дні тому

    पांढरे रेशनकार्ड असेल तर कसा अर्ज करावा किंवा स्वयं घोषणा पत्र पर्याय आहे का..... कृपया उत्तर द्या

  • @jayshreejain7311
    @jayshreejain7311 25 днів тому +15

    माझे सक्सेसफुल असे आले आहे पण पैसे नाही आणि दुसरा मेसेज बी काही नाही माझा आधार कार्ड लिंक आहे

  • @varkhedkarabhay
    @varkhedkarabhay 22 дні тому +1

    माझ्या पत्नीचे फार्म अपलोड झालेला, आहे तरीही 3000/रु खात्यात जमा झाले नाही,डि,बी,टी, मध्ये इन अॕकटिव असे सांगत आहे फामै 26/जुलै 2024/ला भरलेला आहे, आणि बँकेचा मैशज सुध्दा मोबाईल वर येत नाही,तर मि काय करू सरजी,,,,

  • @MuktaiPotgantilwar
    @MuktaiPotgantilwar 25 днів тому +5

    Maze form 7 agast la approved zala aadhar link pan aahe pan ajun paise aale nahi as ka

  • @Ghyanbhandar666
    @Ghyanbhandar666 24 дні тому

    July mdhe form bharun aprove zala.. Aadhar link asun kahi hi problem nsta paise aale nahi... Lokanche aalele pahun aamahala aasha lagli hoti ki 17 tarkhela yenarch... Aale nahi... 50% lonaka kahi karan nasun paise bhetle nahi

  • @sunandaphadtare9604
    @sunandaphadtare9604 25 днів тому +3

    मी सुनंदा प्रकाश फडतरे आहे मला पेसा आले नाही कारण काय आहे ते सांगा फक्त प्लीज

  • @anjananimbalkar5819
    @anjananimbalkar5819 25 днів тому +1

    मला आज 3000, रुपये आले मुख्यमंत्री सर राखी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @hatwatepriti
    @hatwatepriti 25 днів тому +4

    Sir form approve zalay but sedding sathi aj ippb acc online sedding la taklay te kdhi prynt hoil sedding nd paise kdhi prynt yetil

  • @VarjanGarmaRathod-wn3cc
    @VarjanGarmaRathod-wn3cc 25 днів тому +1

    आधार कार्ड सेंटृल, बँक खात्याशी लिंक आहे पणतेबंद, आहे आणि पोस्ट खात्याचे नंबर दिला पण या खात्याला आधार कार्ड‌‌‌ लिंक नाही तर काय करायचे पिलीज या बाबतीत माहिती द्यावी

  • @AnitaGovind-bn9ev
    @AnitaGovind-bn9ev 25 днів тому +8

    सर मी 8 जुलैला फॉर्म भरलेला आहे कागदपत्र ओके झाले आहे तरी माझे पैसे आले नाही

  • @niyatigoswami3499
    @niyatigoswami3499 25 днів тому +1

    Majhe paise ale khub khub dhanyabad shinde saheb 🙏🙏

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 25 днів тому +3

    सर मला आज १७ता. तटकरे ताई यांचा फोण आला आणी सागितले पैसे आले जाऊण चेक करा असं सांगितलं मी काय करू सांगा 🙏🙏🙏

    • @harshit.etidszz
      @harshit.etidszz 25 днів тому

      Same mala pan .pan paise ale nahi

    • @mayurirane5555
      @mayurirane5555 25 днів тому

      मला पण सकाळी तटकरे ताई ह्यांच्या फोन आला पैसे जमा झालेत पण पैसे काय अजून आले नाही

  • @user-cr3vm4fx3r
    @user-cr3vm4fx3r 25 днів тому

    Mahgey paeisey Aaj aalet mukamsnri shaeb thanks 🙏👍

  • @jukebox9911
    @jukebox9911 25 днів тому +3

    Maza Form submit zhalay 13Aug la pn Apporuv nhi zhala

  • @user-nb1bz9qb6o
    @user-nb1bz9qb6o 25 днів тому

    Thanks,hi,mahiti,dilybaddal bhau

  • @DeepakJadhav-y8j
    @DeepakJadhav-y8j 25 днів тому +4

    माझा फार्म 6 ऑगस्ट ला पात्र झाला आहे, आधार कार्ड लिंक आहे, पण मला पैसे मिळाले नाही..तर काय अडचण असु शकते

  • @SujataBhosale-zp5cy
    @SujataBhosale-zp5cy 25 днів тому +1

    Ani ho mala ek tumache khup khup kautuk karawe watate yache karan apanakadun pratek bahinila fone yeto tumache hya amuk karanamule paise nahi so he karun ghya realy proud off you sir paise tar yenarach ho sir🎉🎉🎉🎉

  • @KIRANNARKHEDE-h5t
    @KIRANNARKHEDE-h5t 25 днів тому +52

    सर मी सर्व ok आहे पण पैसे आले नाही

  • @artisalve5583
    @artisalve5583 25 днів тому

    Amhi servant quarter s madhe raheto svetace ghar nahi, gharat koni mulga nahi papa auto chalvtat khup jyana garej aste tyance form approved karet nahi sagle documents asun mg ky fayda asha yojneca.

  • @AkshayRokade-c9p
    @AkshayRokade-c9p 25 днів тому +1

    विधुत महामंडळ मधे लाइन मन आहे त तरी लाडकी बहीण फार्म भरला तर चालते का य यांचे उतर दयावे

    • @aniketbhalekar7557
      @aniketbhalekar7557 25 днів тому

      Chalega ya nhi bhardo form kisika kya ja raha hai 😮😊😅

  • @bhartinpruthvik
    @bhartinpruthvik 25 днів тому +1

    Online form bharalya vr... Form chi copy Ani document chi xerox anganwadi madhe neun dya lagte ka ?

  • @antara4241
    @antara4241 24 дні тому +1

    14 tarkhechya aadi form approved jal ahe tari aale nahit sagal ok ahe sir

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 23 дні тому

    रेशन कार्ड चे पाट पोट दिले नाही फक्त पुढचे च दिले म्हणून रिजेक्ट केले आता काय करायचे परत भरता येत नाही

  • @sidyt100k
    @sidyt100k 25 днів тому +1

    19 जुलै ला फॉर्म भरला होता, 2 ऑगस्ट ला फॉर्म मंजूर झाला, आधार पन बँकेशी लिंक आहे, तरीही पैसे आले नाही 🤔

  • @kishorsomvanshi3251
    @kishorsomvanshi3251 25 днів тому

    Shinde sir yachi garuj nahi. Fakt gas cylinder ret Kami kele tari vhangelch
    Ya ladki bahin yojna khup boja honar deshaver

  • @makadlora1224
    @makadlora1224 16 днів тому

    Bank of Maharashtra aacont dile aahe like pan aahe approved zala 5 August la tar piasse miltil ka sir🎉🎉🎉🎉

  • @Shivaji958
    @Shivaji958 25 днів тому +1

    दादा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख कोणती आहे अजून आम्ही फॉर्म भरलेला नाही आमच्याकडे रेशनकार्ड व उत्पनाचा दाखला नाही मला काहीच मिळकत सोर्स नाही. प्लीज

    • @gauri458
      @gauri458 25 днів тому

      सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ केली आहे

  • @KiranTayade-h9i
    @KiranTayade-h9i 25 днів тому

    पाच वरिस झाल सर.माझ खात.बंद आहे पण.पैसे.त्या.खात्यावर.पडले आहे.तर पैसे.कसे.काढायचे आता

  • @DhobaleGahininath-vb8uo
    @DhobaleGahininath-vb8uo 25 днів тому

    धन्यवाद

  • @komalsandbhor9053
    @komalsandbhor9053 25 днів тому

    Paise aalet thanku so much saheb ❤❤❤

  • @shilpatapase7815
    @shilpatapase7815 25 днів тому

    Nice

  • @RajendraSutar-ft1ob
    @RajendraSutar-ft1ob 25 днів тому +1

    सर फोर व्हिलर गाडी असेल तर पैसे मिळणार का

  • @iqbalumrani3738
    @iqbalumrani3738 23 дні тому

    𝟭𝟴𝟭 ही शासकीय मदत क्रमांक ही निरुपयोगी आहे कधीही लागत नाही

  • @mehzabinbordiwala4765
    @mehzabinbordiwala4765 25 днів тому

    Hum ne 10 August ko from bhar kar diya ghar ke paas agan wadi ladies ko form diya magar abhi tak koi msg nhi aaya ki form submit hoa ki nhi kaise jame pls batao

  • @JasirBhalge
    @JasirBhalge 25 днів тому

    सर माझे पैसे आलेत धन्यवाद शीदें साहेब 🙏🙏

  • @shatrughnkhawale8835
    @shatrughnkhawale8835 24 дні тому

    Pune Dist.Che paise kadhi yenaar sir,punyat konaalach paise aale nahi ajun

  • @user-xw2oq2du4i
    @user-xw2oq2du4i 25 днів тому +1

    सर आज फोम भरला तर पहिले पैसे‌मिललका

  • @alkadevrukar1660
    @alkadevrukar1660 25 днів тому

    सर रैशनी कार्ड दुसरा आधार कार्ड वर दुसरा पत्त आधार बैक ऐकच पताआहे चाले ल का

  • @Rekha-og2nz
    @Rekha-og2nz 25 днів тому +1

    मी या फॉर्म मध्ये जी कागदपत्रे दिली ती बॅंक माझ्या आधार कार्ड ला लिंक नाही. ज्या बॅंक चे कागदपत्रे दिली नाही त्या बॅंक मध्ये माझे व माझ्या मुलीचे जॉइन्ट खाते आहे व ते आधार ला लिंक आहे मग माझे पैसे कोणत्या बॅंकेत येणार?

  • @Anju-be2nh
    @Anju-be2nh 20 днів тому

    Sir mi ajun form nahi brla ajun kiti div's form bharu shkte

  • @उषामोहिते
    @उषामोहिते 23 дні тому

    ज्या बँकेत मी खाते खोलले‌ नाही त्या बँकेत आधार लिंक सांगते जे फॉर्म भरताना अकाउंट नंबर दिला आहे त्याचा अकाउंट दोन दिवस झाले लिंक केला आहे तर माझे पैसे कुठल्या बँकेमध्ये येतील

  • @arvindjoshi1300
    @arvindjoshi1300 25 днів тому +2

    ज्यांनी संजय गांधी योजनेचे पैसे मुळत आहेत त्यांना पण हे देखिल देण्यात आलेले आहेत हे प्रकरण सुरवातीला ज्यांनी फार्म भरलेत त्यांना मिळालेत काऱण तेव्हा हमी पत्राचा समावेश नव्हता त्यानंतर हमी पत्रातील अटींमुळे अशी काळजी घेण्यात आलेली दिसते

    • @sanjanachile4191
      @sanjanachile4191 25 днів тому

      माझा व माझ्या मुलगीचा फॉर्म भरला आहे. ऑगस्ट महिन्याच्या 11 तारखेला मेसेज आलेला आहे सक्सेसफुल म्हणून. सर्व कागदपत्र बरोबर दिलेली आहेत अकाऊंट नंबर दिलेला आहे तरीही पैसे आलेले नाहीत. तसेच मला कोणतीही विधवा पेन्शन वगैरे काही मिळत नाही तेव्हा कृपया माझे नोंद घ्यावी. तसेच मी माझी मुलगी आणि तिची मुलगी अशी आम्ही तिघेच राहत आहोत आमचं कोणतंही उत्पन्न नाही.

    • @AmrapaliGhuge-si4oq
      @AmrapaliGhuge-si4oq 25 днів тому

      ​@@sanjanachile4191I think next month madhe yetil l 4500

  • @user-de9ej2gl2b
    @user-de9ej2gl2b 25 днів тому +2

    सर माझं बँकेला आधार लिंक आहे 3ऑगस्टला approved मेसेज पण आलं अजून पैसे आले नाहीत

  • @SarikaMeshram-m4i
    @SarikaMeshram-m4i 25 днів тому

    Sir mala paise ale pan jo AC no dila tyamadhe nahi ale to bol madhala ahe Ani majhy SBI chay ac madhe ale Ani tya ac madhale paise pan bank valyani debit kele sir mala SBI chay ac close karaycha ahe Ani mala majhya boi cha ac tya yojnela hava ahe tr sir me Kay Karu help no vr call lagt nahi mala dusra form bharava lagel ka sir mala urjant reply Kara please

  • @Sarikathongire
    @Sarikathongire 25 днів тому +2

    माझा फोर्म 7जुलै ला भरला आहे सगळं ओके आहे पण पैशे आले नाही

  • @user-ly5jr5sc3p
    @user-ly5jr5sc3p 25 днів тому

    फौजी पत्नी ना या योजनेचा लाभ मिळणार आहेत का

  • @prakashwete8437
    @prakashwete8437 20 днів тому

    माझा फॉर्म अप्रूव्ह झाल पण अजून पैसे आले नाहीत फॉर्म जुले मध्ये भरला होता परत फार्म भरायच काय

  • @vaishalipatil4027
    @vaishalipatil4027 25 днів тому

    Document. Submission ok asa MSG aahe.pending asa MSG aahe😊

  • @AimanAlchiya
    @AimanAlchiya 25 днів тому

    On line from kaise dharave ,?

  • @nageshnaik5973
    @nageshnaik5973 25 днів тому

    Maze paise ale thank you shinde saheb....

  • @suhitakale1723
    @suhitakale1723 25 днів тому +1

    इतर बँकांना कसे आधार लिंक करायचे

  • @YasmeenTabausum
    @YasmeenTabausum 25 днів тому

    Sir humara account SBI hai aur link nhi hai adhaar se Bank me gye to time lagega bolre wo aur humara approved msg aaye wa hai ab humne kya karna chahiye please sir reply dejiye 😢

  • @ranjitmore5079
    @ranjitmore5079 25 днів тому +2

    सर माझ्या पत्नीचं जनधन चा अकाउंट आहे

  • @archanamakasare101
    @archanamakasare101 25 днів тому

    Jo account no dila tyavar paise nhi aale dusryach bannd account la vr paise aale. Jo account no dila tya varach paise yenyasathi kaay karave lagel

  • @SarikaMohite-ee1tc
    @SarikaMohite-ee1tc 25 днів тому

    Maje paise aale khup khup dhanyvad mukhyamantri saheb 🙏

  • @vasantpatil9192
    @vasantpatil9192 21 день тому

    माझा फॉर्म अप्रोल झालेला आहे परंतु एसएमएस ओटीपी पेंडिंग आहे परंतु पैसे आले नाही

  • @ChayaSawant-eq3ll
    @ChayaSawant-eq3ll 25 днів тому

    chaya Prakash Sawant Me punythun bolthy Mala 3000 Ru aale thanks mazy life madhla ha pahila maherch aaher milala

  • @AshwiniMehatre-pi2mv
    @AshwiniMehatre-pi2mv 25 днів тому

    Thanks shinde sahab mla 3000 rs ale..

  • @AmrapaliGhuge-si4oq
    @AmrapaliGhuge-si4oq 25 днів тому

    August madhe from bharla tr approval kadhi yete

  • @GopalRathod-lj5ym
    @GopalRathod-lj5ym 25 днів тому

    From barla pan je account Jaya bank che account no deli tya bank t jama Jale nahi jo account band ahe teti jama jale aata pesse kas kadnar ahe mag

  • @LaxmiPawara-rb6ue
    @LaxmiPawara-rb6ue 25 днів тому

    मिस 27july ला फॉर्म भरला आहे फॉर्म aaprov zala ahe pn sms pending Dakhawat Ahe

  • @vanitajadhav9190
    @vanitajadhav9190 25 днів тому

    सर माझ्या बँकेत ऑनलाइन प्रोसिजर नाही परंतु चेकने व्यवहार होतो तर माझे पैसे येतील का

  • @SandipNaik-rd7wg
    @SandipNaik-rd7wg 25 днів тому

    Sir 60 varsh var. Mahilanna. Labh milat nahi. Ka.

  • @nirmalalokre2874
    @nirmalalokre2874 25 днів тому

    Majha Aadhar card Airtel payment Bank link aahe Uttar Kai Karu Shakti mein

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 25 днів тому

    दादा जॉईन अकाउंट असेल तर पैसे येतात का

  • @sheelamatha7505
    @sheelamatha7505 23 дні тому

    मी दोन आगस्ट ला फार्म भरला आहे अजुन पेड़ीग दाखवत आहे

  • @VarshaKale-dk3gj
    @VarshaKale-dk3gj 25 днів тому

    सर माझी सगळी कागदपत्रे व्यवस्तीत भरलेत‌मुंजूर पण झाले पण माझा मोबाईल नंबर ‌चुकलाय काय होईल भेटल कि नाही 🙏🙏🙏🙏

  • @MHOMRAJE
    @MHOMRAJE 25 днів тому

    Beed jilha madhyavarti bank chalel ka ? Form aprove aahe ❤

  • @ShaistaShaikh-x6p
    @ShaistaShaikh-x6p 25 днів тому

    A Union Bank khata hai link bank said Oth A.
    Ndherer link case.

  • @israrshaikh5974
    @israrshaikh5974 25 днів тому

    सर पॅन कार्ड पण आधार कार्ड बरोबर लिंक पाहीजे का?

  • @MohasinKhan-cw5lq
    @MohasinKhan-cw5lq 25 днів тому

    Sir bank of Maharashtra Wale Aadhar seeding pending Bata rahe hai kya kare

  • @nilimaamrutkar5373
    @nilimaamrutkar5373 25 днів тому

    सर मी 15 जुलैला फॉर्म भरला होता बैक ऑफ़ बडोदा खाते नंबर दिला आहे ती बैंक चालेल का मला अजुन पैसे आले नाही नविन फॉर्म भरता येइल का भरता येत असेल तर पोस्टचे ऑनलाईन खाते चालेल का

  • @RupaliSawant-rd9ur
    @RupaliSawant-rd9ur 25 днів тому

    Sir 3000 ₹ aale pn maze aale ka mazya aai che kalat ny tar
    kothe cheak karaya che

  • @shailamadalgi9755
    @shailamadalgi9755 21 день тому

    21 julela Form bharla aahe. 3 AUgstla manjur zalela aahe message aalela aahe. Sagle ok aahe pn pise ale nahet.

  • @Yogiraj-z7y
    @Yogiraj-z7y 25 днів тому

    Pahile seeding chi mahiti dile aste tr aaj kontich mahila asi rahili nasti ki tichya khatyat paise aale nahit.

  • @Mahendra-j3r
    @Mahendra-j3r 24 дні тому

    Sir mi indusind bank madhu lon ghetle hote maze aadhar tethe link zale paise pan tethech aale he mala mahit nachte maza yovhar maharastra bank madhe aahe mi tethe pan aadhar link kele aata kahi problem tar nahi na honar plese sanga sir

  • @chakrapanithombare296
    @chakrapanithombare296 25 днів тому

    10 Augast la Aarj submit kela Aahe pending message yet ahe

  • @AnushkaPatil-w7q
    @AnushkaPatil-w7q 25 днів тому

    Majha Bank addhar link nhvta me 16 August la kel ahe pun payse ale nahi ajun

    • @Bhumika588
      @Bhumika588 25 днів тому

      Same काल link केल पण आज 4 वाजता link message आला npci कडून. कदाचित सोमवारी जमा होतील.

  • @ShubhamKshirsagar-lj6ui
    @ShubhamKshirsagar-lj6ui 25 днів тому

    Sar maz aacount mi garamin byankech dilet tr maz aacount uniyanebyank dakavat aahe

  • @mahejabinshaikh3323
    @mahejabinshaikh3323 25 днів тому +1

    4julyla approved zala aahe sagle ok aahe paise aale naahi

  • @Ashvinigavate19911
    @Ashvinigavate19911 25 днів тому

    माझं मी पोस्टाचं खातं पाठवलेलं आहे तर त्या खात्यावर पैसे येतील का अजून आधार कुठल्याही अकाउंटला लिंक नाही दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ते आता करणं शक्य नाही

  • @user-ey7fl3lu6o
    @user-ey7fl3lu6o 25 днів тому +1

    लिंक नाही तरीपण अकाउंट मध्ये आले पैसे

  • @kavitaborale7889
    @kavitaborale7889 25 днів тому

    सर माझं बँक खाते प्रायव्हेट बँकेची लिंक आहे तरी माझा रिजेक्ट यादी मध्ये नाव आला आहे आम्ही काय करावे आणि काही बायकांना त्या प्रायव्हेट खात्यामध्ये पण पैसे आले आहेत

  • @AtmaramDakhore
    @AtmaramDakhore 25 днів тому

    सर माझ्या पत्नीचा फिनो पेमेंट बँक खात आहे ते डीबीटी पण आहे अक्रोड झालेला आहे तरी SBI बँकेला दाखवते

  • @user-fj5gj8uc9h
    @user-fj5gj8uc9h 22 дні тому

    अर्ज चुकला आहे पन अॅप्रो भेटला पैसे आले नाही उपाय सांगा