16जुलैला फॉर्म भरला 1 ऑगस्टला approved झाला, बँकेत आधार seeding झाले पण अजूनही imactive आहे, बँकेत सांगतात की active-inactive बँकेकडून नाही तर government कडून होते. आम्ही आता काय करायचे? कृपा करून सोल्यूषन द्या.
मि फॉर्म भरून आले ओनलाइनपणभरला अंगणवाडी फार्म पण भरले आहे औटीपि नंबर आहे तरी पण माझे पैसे अजून आले नाहीत आधार लिंक पण झालेला आहे केवायसी आहे का पैसे आले नाहीत
सर नमस्कार मला पण अजून पैसे आले नाहीत माझ्या मिस्टरांच्या पत्र्याचे सलून चे दुकान आहे मी पण हाउसकीपिंग म्हणून काम कंपनीत करते तरी पण मला पैसे आले नाहीत आधार कार्ड पण लिंक आहे
Mala ajune ek rupaya pan nahi aale ase ka sagale apprival pan aahe july mahinyat from bharsla hota august first week madhye approval pan aala hota taru pan ek rupaya nahi milala please reply
दादा आधार सिडीग most important आहे कारण सरकार हे पैसे DBT मार्फत पाठवतेय तर एक काम करा जवळच्या सायबर कॅफेत जा त्यांना सांगा आधार सीडिंग चेक करून द्या तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली जर तीच बँक तिथे अक्टिव दिसत असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील !!!
Ho pn jevdha lavakr bharta yeil tevdhya lavkar bhara aani aadhar seeding most important aahe so pahile banket jaun he kaam karun ghya Karan ki sarkar he paise DBT marfat pathavtey tyamule he kaam pahile kara
अंगणवाडी सेविका फॉर्म भरलेला आहे जुलै महिन्यात 20 तारखेच्या पुढे फॉर्म भरलेला आहे धर्म आठवण झालेला आहे आधार कार्ड लिंक आहे तरी पैसे भेटले नाही मी विधवा आहे रान नाही घर नाही पती नाही मुलगा नाही मला जगायचं नाही तेरे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाही आधार कार्ड लिंक आहे फार्म 20 जुलैला भरलेला आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आहे श्रीमती रतन बिभीषण बोबडे आहे
ताई आधार सिडीग important आहे कारण सरकार हे पैसे DBT मार्फत पाठवतेय तर एक काम करा सायबर कॅफेत जा त्यांना सांगा आधार सीडिंग चेक करून द्या तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली जर तीच बँक तिथे अक्टिव दिसत असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील
@@MrAkki721 Sir jr from bhrtana je account ch passbook submit kel hot te bund asel but from approvel zala aahe pn tya ch person ch dusr ch bank ch account aadhar link asel tr paise jama hotil ka je account aadhar la link aahe tya account la ki punha tya link aslelya account cha form bharava lagel please reply
भाऊ फार्म भरला तेव्हा बॅक ऑफ इंडिया पासबुकची झेरॉक्स जोडली आहे परंतु युनियन बँकेला आधार लिक व शिडीग आहे मला पैसे येतील का मला फार्म अप्रूल झाल्याचा मेसेज आला
सर 24 ऑगस्टला फार्म अपलोड झाला आहे आधार लिंक पण आहे सगळं ओके आहे तरी पण पैसे आले नाही फक्त लालूच लावायची बायांना तीन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे म्हणून एक रुपया पण आला नाही अजून
पटा पट नाही होत हो साहेब आधार सीडिंग 1 महीना जाला बैंक ऑफ़ महाराष्ट्र मदे आधार सीडिंग चे फार्म भरून सारखे चकरा मारले नहीं जाले कांटाळून पोस्ट अकाउंट उघड़ले तिथे केले मग आधार सीडिंग
13 आगस्ट रोजी फॉंम भरला आहे तरी पैसे आले नाही बॅंक पासबुक ला आधार लींक आहे. मो. लींक आहे फॉंम आपरू झाला आहे. मी सौ कावेरी केदारनाथ यादव मु सोंडा पो सावळी ता जि वाशिम.
Rahilelya bahiniche paisse adhi dya ardhya Jani khush ahet tyanna 2 haptte milale ani jyanna ak hi hapta milala nahi tyacha vichar kon kartach nahi fakt vidios banun paisse amhala kon denar
मी बडोदा बँक चे खाते पुस्तक लावले होते लाडकी बहीण फॉर्म ला पण माझे पैसे त्या खात्यात नाही आले. कारण माझे आधार कार्ड स्टेट बँक ला सिडिंग दाखवत होते तर मी त्यामध्ये चेक केले तर माझे ३००० दाखवत होते मला माझे पैसे मिळाले.
फॉर्म approved चा मेसेज आल्यावर हे काम करा जवळच्या सायबर कॅफेत जाऊन आधार सिडीग ॲक्टिव आहे का हे चेक करा कारण सरकार हे पैसे DBT मार्फत पाठवतेय त्यासाठी आधार सिडीग active असणं गरजेचं आहे जवळच्या सायबर कॅफेत जा त्यांना सांगा आधार सीडिंग चेक करून द्या तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली जर तीच बँक तिथे अक्टिव दिसत असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील !!!
Jyani Aug mahinyat form barlet tyanche 4500 rs 14 te 19 sep paryant yetil
व्हिडिओ चांगला बनवला आहे..पण एकच मुद्दा परत परत नका सांगू त्यामुळे व्हिडिओ लाँग होतो आणि कोणी पाहत नाही..शॉर्ट मध्ये सांगा जास्त लोक पाहतील
23 August la form bharl 8 September la approved jal mg kiti mahinayche paise bhetnar ahet
Bhai mera form approved h . leackin sms varification painding ahe bank m bhi kyc ki h syber m adhar bhi check kiya h ayenga ya nahi paise
16जुलैला फॉर्म भरला 1 ऑगस्टला approved झाला, बँकेत आधार seeding झाले पण अजूनही imactive आहे, बँकेत सांगतात की active-inactive बँकेकडून नाही तर government कडून होते. आम्ही आता काय करायचे? कृपा करून सोल्यूषन द्या.
Konti bank ahe...maza pn same problem hota..mi dusr account open kel..ani ata seeding kel nee bankemde
@@amitbahulekar9509 पण त्याच बँकेत इतर महिलांचे पैसे आलेत, को ऑपरेटिव्ह बँक आहे. मी तेच पासबुक फॉर्मसोबत जोडले आहे,आणि आधार लिंक सुद्धा आहे.
Dhanyavad sir...waiting for the money till 14th to 19th
मी जुलै महिन्यात फाॅम भरला होता अफरुल झाला आहे आधार लीक पण आहे पण आता पर्यंत मला काही पैसे भेटले नाही मग आता काय करावे लागेल का भेटणार च नाही
बाळापूर तालुक्यातील, लक्ष्मी मनोहर बोरकर मला अजून एक रुपया मिळाले नाही जुलैमध्ये फाम भरला होता काही चूक झाली असेल तर मला सांगा
July 20 la form bhala ahe pan to review madhe ahe ajun te pude jata nahi ky kele pahijel konala bheyche he hi sanga
मि फॉर्म भरून आले ओनलाइनपणभरला अंगणवाडी फार्म पण भरले आहे औटीपि नंबर आहे तरी पण माझे पैसे अजून आले नाहीत आधार लिंक पण झालेला आहे केवायसी आहे का पैसे आले नाहीत
Gas साठी अन्नपूर्णा याजने करता काय करावे. Connection महिलेच्या नावाने नाही काय करावे ekyc कुणाच्या नावाची करावी
27 आगस्ट ला फॉर्म appove झाला Dpt link आहे पण माझ्या नावा पुढे दुसऱ्या च लेडीज चा फोटो दिसत आहे तर काय करावे
काही हरकत नाही ताई कारण की सरकार फोटो पाहून नाही तर document verified करुन पैसे पाठवतेय पैसे येऊन जातील तुमचे निश्चीत राहा
सर नमस्कार मला पण अजून पैसे आले नाहीत माझ्या मिस्टरांच्या पत्र्याचे सलून चे दुकान आहे मी पण हाउसकीपिंग म्हणून काम कंपनीत करते तरी पण मला पैसे आले नाहीत आधार कार्ड पण लिंक आहे
Sir maza form aprowd. Zalay adhar kard bhi link aahe tri mla piece aale nahi
Mala ajune ek rupaya pan nahi aale ase ka sagale apprival pan aahe july mahinyat from bharsla hota august first week madhye approval pan aala hota taru pan ek rupaya nahi milala please reply
अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरायाचे आहे पण आता 6 तारखेपासून फॉर्म पोर्टलवर submit hot नाही मी अंगणवाडी सेविका आहे कुठल्या लिंक वर भरायचे ते सांगा
पैसे बॅंक खात्यात आले तर मोबाईलवर मेसेज येईल की नाही
मी मंगल साळे बोलते ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला होता पेंटिंग मध्येच दाखवते काय करावा लागेल
Form bharnyachi last date Kunti aahe..
Ya month paryant time aahe lavkarat lavkar form bhara
Sr 4000 kt zale aahe aani minus madhey account takle aahe
धन्यवाद
July mahinya made form Bharlay Aprol pn zalay link pan kela 16agust la link pn zalay payse ale nahi
26.August form barla, September 6 la aproval pan zaale.... Adhar number bankmadhe link aahe... Paisa kadhi yenar ..
Sir 3gas che paise kadhi kase yenar.sir gas kyc sarv keli aahe.gas swathchya navavr aahe reply sir video banva pz
Maza from 27 auguestla Approved zala ahe tri paise jma zale nhit ajun adhar seeding vgere sgle ahe tri ale nhit ajun paise kdi yetil maze
Taai ya month madhech tumhala 3 month che Yeun jatil
परिटकट्या मधून आहे मी
Aami 29 la bhar la ahe tr aamala miltil ki nahi🤔
खूब-खूब dhanyvad Sahab
Saheb Mala Arjun Paise Aale night MI July madhe form Bhala Hota
Julay aagst che paise aale nahi tr saptebrche ka yenar mla
माझा फॉर्म 24 तारखेला अप्रू झाला आहे तरी पैसे आले नाही आधार पण लिंक आहे
20 August la approve cha massage aala pan paise aale nahi Kay krave sir
दादा आधार सिडीग most important आहे कारण सरकार हे पैसे DBT मार्फत पाठवतेय तर एक काम करा जवळच्या सायबर कॅफेत जा त्यांना सांगा आधार सीडिंग चेक करून द्या तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली जर तीच बँक तिथे अक्टिव दिसत असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील !!!
1 months zalay approved houn ky lavly
July mahinya made from bharlay approved pn zala aahe tari paise aalye nahi
तालुका संभाजीनगर पत्ता रामराई नाव कमल प्रभाकर पवार फार्म मध्ये काय चुक आहे सांगा आम्हाला आजुन पैसे आणले नाही
सर जर दोन बॅंक खाता असेल तरी पण आधार ला दुसरा खात दिसत आहे तर लाभ मिळणार का?
15 jully la form bharla ahe 5 augest la approval zala ahe IPPB la 4 September la adhar link Kale ahe ajun ek he happta ala nahi
निटपणे सांगा तुम्ही टाईम करतात निटपणे लवकर लवकर सांगा😂
September mahinyat form bharta yeil ka
Ho pn jevdha lavakr bharta yeil tevdhya lavkar bhara aani aadhar seeding most important aahe so pahile banket jaun he kaam karun ghya Karan ki sarkar he paise DBT marfat pathavtey tyamule he kaam pahile kara
Khop छान माहिती सागितली
Dada mall pn pasi nahi aly appord cha massage ala hi 23 ougest la
Mi n pn form bharla ahe tari 25-7-2024la keli approved zala tari paise aale nahi
Me july la form bharla mla apruval ch message ala adhar seeding active ahe tri paise 1 r's pn nhi ale
23 july la form bharla aahe 5 augest la apprved zaala aahe bank khtayala link aahe d.bt pn aahe tri paise aale nahe
अंगणवाडी सेविका फॉर्म भरलेला आहे जुलै महिन्यात 20 तारखेच्या पुढे फॉर्म भरलेला आहे धर्म आठवण झालेला आहे आधार कार्ड लिंक आहे तरी पैसे भेटले नाही मी विधवा आहे रान नाही घर नाही पती नाही मुलगा नाही मला जगायचं नाही तेरे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाही आधार कार्ड लिंक आहे फार्म 20 जुलैला भरलेला आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आहे श्रीमती रतन बिभीषण बोबडे आहे
ताई आधार सिडीग important आहे कारण सरकार हे पैसे DBT मार्फत पाठवतेय तर एक काम करा सायबर कॅफेत जा त्यांना सांगा आधार सीडिंग चेक करून द्या तुम्ही फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली जर तीच बँक तिथे अक्टिव दिसत असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील
Tai tumcha number yete share Kara mi help karte tumhala form check karne adhar update karne kahi baki asnar
@@MrAkki721 Sir jr from bhrtana je account ch passbook submit kel hot te bund asel but from approvel zala aahe pn tya ch person ch dusr ch bank ch account aadhar link asel tr paise jama hotil ka je account aadhar la link aahe tya account la ki punha tya link aslelya account cha form bharava lagel please reply
Pan tumhala vidhwavetan pensan bhetat aseltar tumhala ladki bahin yojneche paise bhetnar Nahi. Mi aahe gadchiroli jilyacha aahe
सर्व ओके आहे 3 महीने झाले अजुन 1हि रुपया आला नाही फक्त तारीख वर तारीख दायचे काम चालू आहे टाईमपास चालला
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🙏
Complent karayachya office kutha ahe
Jeyni online bharla asn tar aani July la form bharla tar ajun hee pause aaley nahi
Mi tar 18 August la from bhrla Ani 25 August la from Approved zala tari ajun paise nhi ale mala nhi vatta paise yeil mauna
Agust madhe from bharala aahe 25 tarkhela aproval zala aadhar card link aahe tari paise aale nahit
मला तरी एकही हप्ता आला आलेला नाहीये माझं सर्व डॉक्युमेंट जॉईंट आहेत बँकेला आधार कार्ड लिंक आहे तरीसुद्धा मला एकही रुपया आला.nahi
Sir please mera July Mahina mein approval ho gaya Thai mujhe bhi tak nahi aaya
सर फॉर्म भरला आहे पण पैसे आले नाही फॉर्म approved पण झाला आहे आधार कार्ड पण लिंक आहे तरी पण पैसे नाही आले तर काय करू
भाऊ फार्म भरला तेव्हा बॅक ऑफ इंडिया पासबुकची झेरॉक्स जोडली आहे परंतु युनियन बँकेला आधार लिक व शिडीग आहे मला पैसे येतील का मला फार्म अप्रूल झाल्याचा मेसेज आला
मी फॉर्म 30ऑगस्ट ल भरले आहे , अप्रोल 10 सेतेंबर ल झाले तर किती पैसे भेटणारे
सप्टेंबर चे पैसे कधी येतील अजून आले नाही किती तारखेला येतील😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
15 S
कुठल्या जिल्यातले अर्ज बाद केले दादा... करतय कोण भोगायला दुसऱ्याला 😢.... आमची परिस्थिती खुप गरीब आहे... मला आले होते...३०००
July madhe form bharlela aahe approach Jhala aahe paise Arjun aale nahin
रमाबाई शेळके आम्हाला एकही रुपये मिळालेला नाही अजून पर्यंत गाव दुधाळा तालुका मौदा जिल्हा नागपूर
Maz aporved आलाय पण पैसे नाही आले. 16/8 ला अजून पैसे आले नाही
सर मला पैसे मिळाले नाहीत मी 17 ऑगस्टला फॉर्म भरला होता अजून अपलोड चा मेसेज आला नाही
सर मी नाशिक वरून आहे मी 18 ऑगस्टला फॉर्म भरला आहे अजून पण मला पैसे आलेले नाहीयेत
सर आमचं 26 ऑगस्टला अप्रोड एसएमएस आलेला आहे तर पैसे कधी जमा होतील
Let's wait till 19th as I did not get single Pai as I filled up in the mth of july
सर 24 ऑगस्टला फार्म अपलोड झाला आहे आधार लिंक पण आहे सगळं ओके आहे तरी पण पैसे आले नाही फक्त लालूच लावायची बायांना तीन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे म्हणून एक रुपया पण आला नाही अजून
पटा पट नाही होत हो साहेब आधार सीडिंग 1 महीना जाला बैंक ऑफ़ महाराष्ट्र मदे आधार सीडिंग चे फार्म भरून सारखे चकरा मारले नहीं जाले कांटाळून पोस्ट अकाउंट उघड़ले तिथे केले मग आधार सीडिंग
दादा 31 ऑगस्ट ला फॉर्म भरले तेही पेंटिंग आहेत ते ॲप्रु झाले नाहीत
Maza form bharaycha ahe ksa bharaycha online form Bharne band jhale ahe
ajun kani nahi aahe 23jun la form bharala .31 jun la approve zala pn 1 rs nahi aale😢
Sir kharach yenar ahe ka aj 6 vajta
माझा फार्म आरूढ झालेल्या आहे पण् ऐक रुपये मिळाले नाही
Mi jully mahinya form bharlaaahe aproval pan jhala pan paise ka nahi aale
Archana vishnu meharkule at kuhi dist nagpur ajun ak pashe ale nahi sir
AAj 6 vajta pyse yenar असं khot का सांगितलं मग
शट उपटायला सारखं तेच बोलतोस होय 😌
😂😂😂😂😂😂
Videot sudharna kar jara tech tech nko sangat jau.
ladies pn baghtata comments...mhanun nit bol murkh....
नुसता टाईमपास करतो जे मुद्द्याचा आहे ते सांग
Maza form 26 August la approval zala tari mala paise jama zale nahi Ani Maza aadhar kard bankesi link aahe
जुलै महिन्यामध्ये सहा तारखेला फॉर्म भरलेला होता अप्रूवल सुद्धा झालेला आहे पण तरीही आम्हाला अजूनही एकही रुपया भेटलेला नाही आहे
Pura video dekhne ki garaj nahi Date dekhne k liye , mai hi bata deti hu 14 sep. Se paise Aayege tisre tappe ki
July madhe form bharna hai Arjun Paise Wale Nahin
Pn aajun hi paise aale nahit aprod zala ahe aam cha form
धन्यवाद मुख्यमंत्रीसाहेब पैसे मिळाले खुप खुप आभारी आहे 🙏🙏
कधी आज आले oa
Bhau mala akhe hepat nahe ala Mumbai Maharashtra ippp link karun gatela ahe
मी लाडकी बहीण चा फॉर्म भरला होता आणि फार्म अप्रोल झाला असे सांगितले होते तरीपण माझ्या खात्यात एकही रुपये आले नाही
सहा वाजता कोन्ती बैंक चालु राहती
अहो शिंदे साहेब आम्हाला अजून पैसे मिळालेले नाहीत काय चाललंय हे बरोबर नाही
13 आगस्ट रोजी फॉंम भरला आहे तरी पैसे आले नाही बॅंक पासबुक ला आधार लींक आहे.
मो. लींक आहे फॉंम आपरू झाला आहे.
मी सौ कावेरी केदारनाथ यादव मु सोंडा पो सावळी ता जि वाशिम.
Sir 62 varshacha mahilela paise nahi milta ka
माझा फॉर्म 19 ऑगस्टला भरलेला आहे मला कधी भेटणार लाभ मला ॲप्रोवल पण मेसेज आला आहे
hemlata more 1 August la from bharala ahei 24 August la approval zhala ahei pan paise nahi ahel ajun
Rahilelya bahiniche paisse adhi dya ardhya Jani khush ahet tyanna 2 haptte milale ani jyanna ak hi hapta milala nahi tyacha vichar kon kartach nahi fakt vidios banun paisse amhala kon denar
अजुन नाही भेटले काहीच 27 जुलै ल भरला फॉर्म 3 August la approved झाला होता
अजूनही पैसे मिळाले नाही आधार लिंक आहे तरी पैसै नाही मिळाले
Aprooval bhetala seeding kela 31 date chya agothar from kahihi mistake' nahi vele dila 1₹ala nahi
माझा फॉर्म 3/9/2024 ला मंजूर झाला असून अजून पैसे आले नाही तरी कधी मिळतील ते कृपया सांगावेत
October madhe miltil ata July Ani August che paise denar aahe
@@srinivaskondamwar8567kadhi milnar ahey
मी बडोदा बँक चे खाते पुस्तक लावले होते लाडकी बहीण फॉर्म ला पण माझे पैसे त्या खात्यात नाही आले. कारण माझे आधार कार्ड स्टेट बँक ला सिडिंग दाखवत होते तर मी त्यामध्ये चेक केले तर माझे ३००० दाखवत होते मला माझे पैसे मिळाले.
Kdhi aale
Kahi harkat nahi aata nehemi tyanch khatyat yetil paise
हे तर सर्वांना माहिती 14 ते पैसे येणारे सहा वाजता कशाला सांगतो
अहो दादा आधार शिडीग pan aahe तरी pan पैसे आले नाही अजून
Mala 1hi ru aala nahi prayatn kara saswad
आम्ही फॉर्म १ सप्टेंबर ला भरला आहे तरी आजून पैसे नाही आले आनी आजुन फॉर्म मंजूर झाला नाही