3000 हजार आले की नाही || घरीच करा चेक || या नंबरवर miss call द्या || ladaki bahin yojana लाडकी बहीण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  2 місяці тому +155

    माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले किंवा नाही हे घरबसल्या दोन मिनिटात पहायचंय?
    मग तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या रजिस्टर्ड नंबर वरुन खाली दिलेल्या नंबरवर Missed Call करून चेक करु शकता सर्व नंबर दिलेले आहे.
    १] "स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666
    २] HDFC बँक: 18002703333
    ३] ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766
    ४] अ‍ॅक्सिस बँक: 18004195959
    ५] पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223
    ६] बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111
    ७] युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586
    ८] कॅनरा बँक: 9015483483
    ८] IDBI बँक: 18008431122
    ९] बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135
    १०] कोटक महिंद्रा बँक: 18002740110
    ११] यस बँक: 09223920000
    १२] इंडसइंड बँक: 18002741000
    १३] सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442
    १३] इंडियन बँक: 09289592895
    १३] UCO बँक: 18002740123
    १३] फेडरल बँक: 8431900900
    १३] IDFC फर्स्ट बँक: 18002700720
    १३] महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867
    १३] इंडियन Post payment Bank ( पोस्ट बँक) : 7799022509
    बाकीच्या बँकेचे नंबर बॅलेन्स चेक नंबर व बँकेचे नाव गुगल टाकून तो नंबर तुम्ही शोधू शकता🙏🥰👍

    • @vidharbhvaibhav5896
      @vidharbhvaibhav5896 2 місяці тому +14

      Bank of Maharashtra 🙄🤔

    • @SunandaDaki
      @SunandaDaki 2 місяці тому +7

      Bank of Maharashtra ca khute

    • @rupalimaske993
      @rupalimaske993 2 місяці тому +2

      Maji pan bank of Maharashtra aahe tach kay 😢😮

    • @shilpakorde-yu2hb
      @shilpakorde-yu2hb 2 місяці тому +4

      Missed call service not available yet

    • @nitachavan8777
      @nitachavan8777 2 місяці тому

      सारस्वत बँक चा नंबर

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar 2 місяці тому +10

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kisanthorat5380
    @kisanthorat5380 8 днів тому +1

    आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपणाला अनेक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @siddheshwarunki6267
    @siddheshwarunki6267 22 дні тому +8

    आमच्या बँक ऑफ महाराष्ट्र अजून एकही हप्ता आला नाही. वारंवार चौकश्या करू झालो. काही ठाव ठिकाणा कळना

  • @chandralekhathopate7359
    @chandralekhathopate7359 5 днів тому

    सर बँक खाते बंद असेल तर दुसरं ac kadhal tar चालेल का पोस्ट खाते काढले आहे मी 8 दिवस पूर्वी

  • @DineshHiramani
    @DineshHiramani 2 місяці тому +17

    Bank of Maharashtra?

  • @reshmamashal2115
    @reshmamashal2115 16 днів тому

    Thanks

  • @pragatigadave8444
    @pragatigadave8444 2 місяці тому +6

    Dada khop chan mahiti dili tumhi evad ditel made koni sagth nhi..pn tumhi sgayla na sagtha khop chan 👍

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 26 днів тому +1

    उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.

  • @saritamasarankar3509
    @saritamasarankar3509 2 місяці тому +23

    दादा मी पोर्टल वर फार्म भरले आहे पण आता त्याचे स्टेटस चेक करून पूर्ण फार्म पहिला तर त्या महिलेच्या जागी फोटो आणि कागदपत्रे वेगळ्या व्यक्तीचे दिसत आहेत हे असे का होत आहे. प्लीज हेल्प मी 🎉🎉

    • @aniketvartak5490
      @aniketvartak5490 2 місяці тому +5

      dada ...ti side error aahe..tya form madhe click karun aat ja...toch photo disel

    • @Kapilkumar-rr4bl
      @Kapilkumar-rr4bl 2 місяці тому +2

      तसे कधी कधी होते पण काही होत नाही नंतर बरोबर होते

    • @sayyedmrs9364
      @sayyedmrs9364 Місяць тому

      जिल्हा मध्यवर्ती बँक

    • @srimanSarvade
      @srimanSarvade 9 днів тому

      Thanks thanks Bahu mobile number dila Badal banke😢😢

  • @nandanikunjir8758
    @nandanikunjir8758 12 днів тому

    Dhanyawad 🙏🙏

  • @Raje2022
    @Raje2022 2 місяці тому +13

    Maharashtra bank che kay sarvani विचारले . पण रिप्लाय का देत नाही.सर

    • @Kajal_1997
      @Kajal_1997 Місяць тому

      Lihil aahe tyanni Bank of Maharashtra sathi video purn bagha

  • @sangitachaudhari3871
    @sangitachaudhari3871 4 дні тому

    दादा 20 ऑक्टोबर महिन्यात शेवटी फॉर्म भरलेला आहे मला मेसेज पण आला आणि माझ्या मागच्या बायांना पैसे पण आले मेसेज पण आला नाही पैसे पण आले नाही ते बँकेचे खाते चेक केले पाहिजे पैसे आल्याने काय करावे

  • @rohitshahare611
    @rohitshahare611 2 місяці тому +9

    मी form भरला जो SBI account दिला तिथे पैसे न‌ जाता kotak mahindra वर गेले तिथे तर account पण नाही please suggest something

    • @whatsappfunny9021
      @whatsappfunny9021 Місяць тому +1

      Kotak banket jaun account number harvla ahe as sanga passbook kadun ghy

    • @rohitshahare611
      @rohitshahare611 Місяць тому

      @@whatsappfunny9021 pn kontya kotak branch mdhe life mdhe kadhi account nahi kadhala kotak mdhe

    • @gajananbhaudofe
      @gajananbhaudofe Місяць тому +1

      Sem problem

    • @umeshchavhan3390
      @umeshchavhan3390 Місяць тому

      Tumi chek kasa kela kotak mahindra var gele te

    • @rohitshahare611
      @rohitshahare611 Місяць тому

      @@umeshchavhan3390 UIDAI link varun mahit hote

  • @Vaishalimahadik-dt8yu
    @Vaishalimahadik-dt8yu 17 днів тому

    Dhanyavad khub Chan mahiti dili

  • @विक्रमपाटीलदिग्दर्शक

    सदर विडिओ मध्ये खाते बॅलन्स चेक करण्यासाठी ची माहिती मिळाली ती जवळ जवळ सर्वाना माहिती असते,, सर बँक सीडींग म्हणजे DBT ला आधार लिंक करण्याचा विडिओ बनवा जेणे करून सर्वाना माहिती मिळेल आणि माझी शंका आहे फॉर्म अप्रोव्ह झालाय 26 ऑगस्ट ला बँक सीडींग केले 10 सप्टेंबर ला तर आता 4500 कधी जमा होतील

  • @VittalYenchalwad
    @VittalYenchalwad Місяць тому +1

    Thank you sir

  • @ARMYDAIVIK24
    @ARMYDAIVIK24 2 місяці тому +5

    Thane District Central Bank cha number kay aahe?

  • @aartisurana8990
    @aartisurana8990 17 днів тому +2

    माला अर्जुन एक ही रुपया आलेले नाही माझा आधार लिंक आहे डीबीटी पूर्ण क्लियरआहे आणि सीडिंग सुधा क्लियरआहे तारीफन अर्जुन सुधा माला का हिही पैसे आलेले नहीं नहीं कृपया प्लीज चेककरना जिला अहिल्या नगर,

  • @vijaygadag1536
    @vijaygadag1536 2 місяці тому +5

    T.D.C.ब‌केत,खाते आहे तर दादा पैसे मिलणार कि नाही

  • @priyamourya-oj8ho
    @priyamourya-oj8ho 25 днів тому

    Tq so much sir aap k bataye gae process ko follow ki mujhe paise aaye tqsm

  • @LaxmiShelar-uj1re
    @LaxmiShelar-uj1re Місяць тому +9

    सर माझा फोंम अपलोड झाला आहे आधार कार्ड लिंक आहे एक्टिव आहे बँक ऑफ इंडिया खाते चालू आहे मी नारीशक्ती वरून फोम भरला आहे ऑगस्टला फोम भरला आहे पैसे आले नाही

  • @rukhsanaamulla3467
    @rukhsanaamulla3467 Місяць тому

    Thankyou for information

  • @SushamaAvaghade
    @SushamaAvaghade Місяць тому +4

    Bank madhe jaun kiti Vela account link kely Pan link hotch nahi ky karu

  • @vaishalimane9546
    @vaishalimane9546 8 днів тому

    सर, हेल्पलाईन नं. वर मेसेज केला. फक्त इलेक्शन सारखी माहिती विचारतात. नंतर काही फोन, रिप्लाय काहीही येत नाही.

  • @phulchandpardeshi2807
    @phulchandpardeshi2807 Місяць тому +5

    Post A/c aahe aprove aahe
    Karan kaay phone link aadhar link aahe tari pan kahich nahi

  • @RehanaBagwan-t5t
    @RehanaBagwan-t5t Місяць тому +1

    Kupch Chan mahiti dili danyvad.

  • @kavitapatil9096
    @kavitapatil9096 2 місяці тому +11

    Sir maza form pan approve aahe bank account pan active aahe pan paise ajun aale nahi

  • @LakshmiBhosle-p9z
    @LakshmiBhosle-p9z 27 днів тому +2

    आम्ही जुलै मध्ये फॉर्म भरून अपलोड पण झाला आधार लिंक आधार सीडिंग केवायसी सर्वकाही झाले नंतर पोस्टाचे खाते काढून सर्व काही त्याची पण प्रोसेस केली तरीपण आम्हाला एकही हप्ता आला नाही

    • @pradeepghodavinde2208
      @pradeepghodavinde2208 10 днів тому

      माझ्या पत्नीचं मी ही फॉम भरला सगळं वेवस्थित आहे वारंवार जाऊन चवकशी केली सगळं बरोबर आहे पण अजून एकही हप्ता आला नाही...

  • @RUPESHPAWAR-n3k
    @RUPESHPAWAR-n3k Місяць тому +3

    Ani paise ale ka nhi te pun sangat nhiye mhanu dusr kuth check karata yeil ka plz replay dya 11:19

  • @ManishaGulhane-cg5hp
    @ManishaGulhane-cg5hp 5 днів тому

    Maharashtra co operative Bank?

  • @PriyankaKamble-lu4ey
    @PriyankaKamble-lu4ey Місяць тому +5

    सर माज खात नाही त्या बँकेत जमा झाले आहे आत्ता काय करावं लागलं

  • @SonaliBhagit-f1d
    @SonaliBhagit-f1d Місяць тому +1

    Khup chan mahiti dili sir

  • @SavitaBire
    @SavitaBire 2 місяці тому +13

    बँक ऑफ महाराष्ट्र सांगा जी

  • @swatibane-hz8xq
    @swatibane-hz8xq 24 дні тому

    Thank you so much sir

  • @sachinpetkar1846
    @sachinpetkar1846 Місяць тому +6

    PDCC Bank चा नंबर सांगा

  • @SonaliRathod-s7s
    @SonaliRathod-s7s 24 дні тому

    धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबदल

  • @dhanajippkadam7458
    @dhanajippkadam7458 Місяць тому +4

    आमची बैकंआहे बडोदा आहे

  • @KalusingPadvi-q2z
    @KalusingPadvi-q2z 8 днів тому

    Ok dada

  • @AkshyaAade
    @AkshyaAade 20 днів тому

    Thanks sir

  • @BharatiPatni-z6d
    @BharatiPatni-z6d 23 дні тому

    फार सुंदर धन्यवाद

  • @Seemapadale01
    @Seemapadale01 26 днів тому

    Thank so much 🙏🙏🙏

  • @NaitikfarthdaFarthda
    @NaitikfarthdaFarthda 23 дні тому

    खूप छान माहिती दिलीत दादा

  • @BhagyashriGangawane-m8l
    @BhagyashriGangawane-m8l 18 днів тому

    सर माझ्या मुलीचा. फार्म मी 27 आगस्टला नारीशक्तीदूत अप्रूप भरलेला आहे तीच अकाऊंट सेंट्रल बँकेत आहे आजारांवर लीक केला मोबाईल नंबर पण तरीपण आजून पर्यंत एक रूपाया आला नाही नेमका काय प्राबलम आहे तेच कळत नाही

  • @SalomiChavan
    @SalomiChavan 27 днів тому

    Thank you

  • @ganeshwable9040
    @ganeshwable9040 Місяць тому

    किती तारखेपर्यंत फॉर्म aporove झालेल्यांचे paise yenar ahet,

  • @laxmanwavhale7417
    @laxmanwavhale7417 Місяць тому

    Kbup cagli mahiti dili dada thank you

  • @SushilMankar-ug6ks
    @SushilMankar-ug6ks 22 дні тому

    Chhan dada 1 no

  • @rupaliadhikari7331
    @rupaliadhikari7331 25 днів тому

    नमस्कार दादा , माझ इंडीयन बँक च खात आहे.ते खात बंद झालं होत .म्हणून पुन्हा kyc फॉर्म भरला आणि अजून देखील अकाउंट मध्ये पैसे आले नाही. इंडियन बँक च्या no.वर cal करते तर कट होतो cal.काय करावं मग .

  • @mayuriyadav3343
    @mayuriyadav3343 12 днів тому

    सर माझे भगिनी निवेदिता सहकारी बँकचे नाव अपडेट केले आहे आधार लिंक आहे पण आत्ताचे पैंसे आले नाहित

  • @prashantturakane568
    @prashantturakane568 25 днів тому

    लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचे

  • @vitthalpatil7714
    @vitthalpatil7714 Місяць тому

    Dhanvad

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 Місяць тому

    धन्यवाद दादा

  • @kavitadhatavkar4367
    @kavitadhatavkar4367 Місяць тому

    दादा माझा आधार link आहे व approve चा massage ही आलेला आहे. फोन नंबर ही link आहे. Axis bank aahe. सप्टेंबर च्या 1st week मध्ये येणार असे सांगितले होते. परंतु आजून पैसे आले नाहीत बँकेत सर्व चेक करून आली आहे सर्व ok आहे मग प्रॉब्लेम काय आहे दादा

  • @ganpatpowar1514
    @ganpatpowar1514 9 днів тому

    कीती लांबलचक सांगता थोडक्यात सांगायचे

  • @PushpaMakde
    @PushpaMakde 27 днів тому

    माझ्या मुलीचा ya 26 तारखेला फॉर्म भरलेला आहे. परंतु रिजेक्ट म्हणुन massege आला आहे. याचे कारण सांगू शकाल का. प्लीज

  • @JigishaAnkulnerkar
    @JigishaAnkulnerkar Місяць тому

    धनेवाद

  • @sagarmane3662
    @sagarmane3662 20 днів тому

    दादा फॉर्म अप्रोड झाला आहे पण आधार कार्ड नंबर चुकीचा पडला आहे फॉर्म ऑनलाइन भरला आहे नंबर चेंज करता येईल का

  • @RohidasAher-hy6mn
    @RohidasAher-hy6mn 14 днів тому

    दादा माझं जॉईंट खातं होते ते मी सिंगल केले आणि सिंगल खात करून घेतले व ते खाते केवायसी केले त्या खात्यात पैसे कसे चेक करायचे

  • @SunitaPadwal-j4x
    @SunitaPadwal-j4x Місяць тому

    दादा माझे सर्व डॉक्युमेंट क्लियर आहे इंडिया पोस्ट बँक चे खाते आहे आधार कार्ड पण लिंक आहे जुलै मध्ये फॉर्म भरून अजून पैसे आले नाही काय कारण असू शकते

  • @padminipotabattiwar654
    @padminipotabattiwar654 Місяць тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @sadanandwankhade8899
    @sadanandwankhade8899 20 днів тому

    दादा आमच्या बँक ऑफ महाराष्ट्र अजुन लाडकि बहीण चार हप्ता आला नाही व त्यामुळे आधार लिंक आहे

  • @marutipaikikar3320
    @marutipaikikar3320 16 днів тому

    24 ऑगस्टला फॉर्म ऑफ प्रूफ झाला परंतु तीन महिन्याच्या पैसे आले दोन महिन्याचे आले नाही दादा 4,500 मिळाले 3000 मिळाले नाही सोनाली नांदेकर पुणे

  • @geetanjalinarayankar3838
    @geetanjalinarayankar3838 13 днів тому

    मला 1500रू आले पण बाकीचे 4500रू अजून आले नाहीत आणि बँकेने 260रू debit केले आहे

  • @surekhathokal2521
    @surekhathokal2521 28 днів тому

    जर आपला फॉर्म पहिलाच भरला गेला आहे अप्रूव्हल पण आलेला आहे पण बँक ला आधार कार्ड लिंक नंतर केलं गेले तर पैसे येतील का का परत फॉर्म भरायचा आहे

  • @ranveerjadhav240
    @ranveerjadhav240 16 днів тому

    अनेक माझ्य 3:56 3:58 3:59

  • @kaustubhpotdar6305
    @kaustubhpotdar6305 29 днів тому

    सर S B I बॅंकला मिस कॉल दिला तरी काहीच सांगत नाहीत कोणाचेच बॅलेन्स दाखवत नाहीत प्रत्येकाला not register असं येत

  • @rupalipol7395
    @rupalipol7395 Місяць тому

    Thank u dada

  • @sadanandchellagurki5210
    @sadanandchellagurki5210 2 місяці тому

    🙏 साहेब, जय हिंद कॉपरे टीव बँक, अंबरनाथ, ठाणे (जि) ह्या बँकेत खाता असेल तर मिसकॉल नंबर काय असेल

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 Місяць тому +1

    सर माझे पोस्टात दोन खाते आहे मोबाइल नंबर पर दोन्ही ला एकच आहे पैसे चेक करतानी कोणते अकाउंट चे पैसे दाखवतिल क्रप्या सांगा

  • @SujataPansare-zh3ym
    @SujataPansare-zh3ym Місяць тому +1

    Thankyou dada

  • @SuvarnaWagavkar
    @SuvarnaWagavkar Місяць тому

    जॉईन खातआहे पेसे येणार नाहीत म्हणतात तर माझ महाराष्ट्र बँकेत जाईन बँकेत खाथा आहे ते माझ्या नावावर आहे माझाच नंबर आहे माझं आधार लिंक आहे पहिले 3000 आले 14 ऑगस्टला आता1500ऐणार का नाही

  • @isha-jz6sp
    @isha-jz6sp 17 днів тому +1

    HDFC Bank madhe paise yetil ka

  • @rajusutar9002
    @rajusutar9002 2 місяці тому

    दादा आमचा मोबाईल नंबर बॅंक खात्यावर लिंक आहे पण रजिस्टर नाही असे दाखवत आहे मग काय करायच?

  • @shrikrushnsingleingle9010
    @shrikrushnsingleingle9010 2 місяці тому +1

    धन्यवाद साहेब

  • @SwaraliKolte
    @SwaraliKolte 21 день тому

    वा तुमचे अभाव चूमा बरोबरनबर दीली

  • @Sushantgaikwad_15
    @Sushantgaikwad_15 17 днів тому

    को ऑपरेटिव्ह ब्यांकेत खाते असेल तर कोनत्या नंबर वन मीस काल करायचा

  • @vijaynadekar7186
    @vijaynadekar7186 Місяць тому +1

    Dear Customer,Missed Call Service is not enabled.Please visit branch - Central Bank अशाप्रकारे मेसेज असेल काय करावे लागेल

  • @PravinRane-xs5hz
    @PravinRane-xs5hz Місяць тому

    Khup mast🙏

  • @PawanSarode-u3x
    @PawanSarode-u3x Місяць тому

    Yekc no dada mahiti❤❤

  • @rokishivafreefiregamer8220
    @rokishivafreefiregamer8220 23 дні тому

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे बॅलन्स चेक नंबर कोनत्या आहे....? बळीराजा 😢

  • @VilasMas
    @VilasMas Місяць тому

    थैंक्यू

  • @saiadsule9690
    @saiadsule9690 Місяць тому

    माझा फॉर्म Approued झाला आहे पण हमीपत्र च्या ठिकाणी इलेक्शन कार्ड चा फोटो लावला आहे तर काय करायचं मला पैसे येणार का प्लीज मला सहकार्य करा

  • @PrachiVichare-m1o
    @PrachiVichare-m1o Місяць тому

    मला अप्रुवलचा मेसेज आला नाही
    मला जिल्हा परिषद रत्नागिरी कडुन खात्याला. आधारकार्ड लिंक करा असा मेसेज आला आणि ते मी केले तरी पैसे किंवा कुठलाही मेसेज आला नाही माझा फाॅम रीजेक्ट झाला की मंजूर झाला ते कळतं नाही आहे मी काय करू
    परत फाॅम भरु का ते फ्लिज सांगाले नाही
    बॅंकेत बॅलन्स चेक केले आ

  • @BabasahebGhutukade
    @BabasahebGhutukade 20 днів тому

    Satara district cooperative bank

  • @rekhapatil3125
    @rekhapatil3125 19 днів тому

    Mumbai District Central co-op bank ltd

  • @RameshShinde-ie6jy
    @RameshShinde-ie6jy 20 днів тому

    सर आमची बँक युनियन आहे तर त्याचा नंबर कोणता मिस कॉल करण्यासाठी

  • @AdityaPingle-p5j
    @AdityaPingle-p5j Місяць тому

    सर माझा फॉर्म 20 ऑगस्टला भरला आहे आधार सीडिंग पण झालं आहे 26 तारखेला 28 तारखेला एप्रिल असा मेसेज आला आहे तर मला आता पैसे कधी मिळणार

  • @NandiniSanjaysamal
    @NandiniSanjaysamal 13 днів тому

    मला पण नाही आलं पैसे
    किती दिवस झाले फार्म भारून

  • @nageshjondhale1488
    @nageshjondhale1488 Місяць тому

    Sir माझा बायको चा फॉम भरताना माझा नावाने डोकमेण्ट दिलो पण माझा बायको चे तिचा वडिलचा नावाचे अकऊंट आहे त्या अकऊंट ला माझा बायको चे DBT आहे पैसे येथील का?

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 Місяць тому +1

    Dhanywad 🙏 useful video ahe bhau 🙏

  • @poojasonawane9458
    @poojasonawane9458 Місяць тому

    माझ्या खाताल्या आधारकार्ड लिंग आहे आणि मला application mgs पण आला तरी पैसे जमा का नाही झाले

  • @sunitadhandar
    @sunitadhandar 23 дні тому

    सर एक महिना झाला केवायसी केले तरी पण पैसे बॅंक वाले देत नाही आता म्हणतात कि आधार कार्ड अपडेट करा

  • @kalpanalakhe3815
    @kalpanalakhe3815 25 днів тому

    सर कॅनरा बँकेच्या no. मिस कॉल दिला असता हा नंबर अस्तित्वात नाही असे उत्तर येते

  • @kailaspawar4763
    @kailaspawar4763 Місяць тому

    सुमित्रा सहकारी मध्ये खाते आहे लाडकी बहिणीचा एसएमएस आलेला आहे पण पैसे जमा झाले नाहीत काय करावे लागेल

  • @maheshwardevrukhkar3175
    @maheshwardevrukhkar3175 Місяць тому

    सर नमस्कार माझे नाव सुनिता कांबळे सोलापूरहून आहे माझे पैसे बँकेत जमा झालेत बँक आँफ इंडिया मध्ये पन बँक पैसे देत नाहि बँकेचे चा हफ्ता कट झाला सांगत आहे तर यावर उपाय काय सर

  • @PurwaJade-r7y
    @PurwaJade-r7y 27 днів тому

    Maze union Bank of India cha no. Sanga

  • @MangeshKherade-lr7bm
    @MangeshKherade-lr7bm Місяць тому

    आमचे उज्वल स्मॉल फायनान्स खाता आहे त्यामध्ये पैसे येतील का...?

  • @RahulDole-h6i
    @RahulDole-h6i Місяць тому

    छान दादा

  • @TaraMadavi-x6g
    @TaraMadavi-x6g 14 днів тому

    मला 2महिन्याचे रुपए मिडाले पन बाकी महिन्याचे नाही मिडाले
    आता कसं
    दशहरा चे पन नाहि मिडाले