उज्वला गॅस नवीन कनेक्शन अर्ज सुरू | असा करा अर्ज | Ujjwala gas yojana online application 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 608

  • @punampachang07
    @punampachang07 7 місяців тому +26

    दादा माझ्या सासूबाईंना मिळाला आहे .अगोदर आमचे रेशिन कार्ड एकच आहे.पण आम्ही वेगळे राहतो मग मला मिळेल का

  • @SarikaPatil-g6m
    @SarikaPatil-g6m 2 місяці тому +15

    अहो सर मी दोन वेळा फॉर्म भरला मला फक्त एजंट सांगतो की तुमचं नाव आलंय यादीत पुढच्या आठवड्यात या 15 दिवसांनी आज सांगतो

    • @Smily2113
      @Smily2113 2 місяці тому +4

      आपण कुठून आहात मला तर योजनाच बंद आहे अस सांगितल आज

  • @KiranSalve-cp1hg
    @KiranSalve-cp1hg 4 місяці тому +99

    ज्या गरीब कुटूबाला एचपीगॅस आधीच होता त्यांना सबसिडी नाही मिळनार मोदींनी गरीब लोकाची सबसीडी बंद करून जनता नाराज केली

  • @userid1838
    @userid1838 9 місяців тому +45

    मुख्य अट ही आहे की रेशन कार्ड पिवळ असावेत आणि त्या मधील कोणाचेही नावे गॅस नसला पाहिजे. म्हणजे तोंड न उघडता पोटभर जेवणाचा आग्रह करणे

  • @shalubaigaikwad3948
    @shalubaigaikwad3948 8 місяців тому +4

    मी शालु बाई गायकवाड मला गायस
    भेटायलानाही लोक भेटलय महनतात तिरी सुदा बेटलाय मनतातत गास वाले भेटलाय असे मन तात देतनाही

    • @sushant4245
      @sushant4245 8 місяців тому +1

      तुमि काय म्हणतात 🤣🤣

    • @Smily2113
      @Smily2113 2 місяці тому +1

      कोणीतरी उचलला असेल तुमच्या नावावर

  • @parmeshwarkale2037
    @parmeshwarkale2037 10 місяців тому +8

    सर उज्वला गॅस घ्यायला परवडतो की नाही जर पुन्हा एखाद्या सदस्यांना गॅस घ्यायचा असेल तर बाहेर गावी गेल्यानंतर देसी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर त्या सदस्याला नवीन गॅस भेटू शकतो का कृपया या कारणामुळे उज्वला चा गॅस घेणे योग्य होईल की नाही ते सांगा धन्यवाद

  • @ArunKatole
    @ArunKatole 7 днів тому

    मी हे उज्वला गॅस साठी फॉर्म भरलेल्या आहे पण अजून काही मला मिळालेले नाही किती दिवसात मिळेल मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहो

  • @BapuBabanlokhande
    @BapuBabanlokhande 4 місяці тому +7

    धन्यवाद सर भारत गॅस सिलेंडर कमी करने 😮😅😮😢

  • @pallavimothe6730
    @pallavimothe6730 8 днів тому

    फॉर्म भरल्या नंतर परत कधी गॅस मिळतो... आणि कोठे जाऊन घेऊन यायचा.... आणि किती पैसे द्याचे प्लीज सांगा ना सर...

  • @SuryakantaBorkar
    @SuryakantaBorkar 8 місяців тому +3

    सर 2024मध्ये ही किम चालू आहे का pls सांगा

  • @NyyrSheikh
    @NyyrSheikh 18 днів тому +2

    Hamare pass ration card nahin hai to bhar sakte kya

  • @MangalAmbhure-f6y
    @MangalAmbhure-f6y 15 днів тому

    माहिती खुप छान दिली सर धन्यवाद

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 3 місяці тому +2

    सर, आमच्याकडे केशरी रेशनकार्ड आहे आणि एक गॅस कनेक्शन आहे.आम्ही अॅप्लिकेशन केले तर चालेल का?

  • @panereebarse1357
    @panereebarse1357 13 днів тому

    Khup chan samjavl

  • @ranjanaghyar7583
    @ranjanaghyar7583 18 днів тому

    मी रंजना घ्या र मला उज्वला योजनेचा फार्म भरायचा आहे अर्ज कुठे करू कागद पत्र काय काय लागते सांगितले तर आपले खूप मदत होईल सर

  • @kalpeshpatil6167
    @kalpeshpatil6167 2 місяці тому +3

    Thanks sir

  • @UjwalanitinDongre-e2h
    @UjwalanitinDongre-e2h 18 днів тому +2

    Sir nagar la ata ujwala yojnache form bharne Suru ahe ka

  • @AkashParve-c4t
    @AkashParve-c4t 15 днів тому +1

    Modiche Bart gaysche fom kiti tarkila suru honar ahhi

  • @SarikaPatil-g6m
    @SarikaPatil-g6m 2 місяці тому +3

    मी फॉर्म भरून सहा महिने झाले मला अजूनही उज्वला गॅस मिळालं नाही एजन्सी एचपी एजंट्स नवीन नवीन कारणे देतो

    • @Smily2113
      @Smily2113 2 місяці тому +1

      अरे देवा मी पण फाॅर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे

    • @Smily2113
      @Smily2113 2 місяці тому

      अरे देवा मी पण फाॅर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @ubedshaikh9843
    @ubedshaikh9843 11 днів тому +1

    Yes🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lokeshukey-m6f
    @lokeshukey-m6f Місяць тому +1

    Sir Thank you 🙏,,,Rashan card vr nave ksi jodaichi

  • @ShivrajWaghmare-d7x
    @ShivrajWaghmare-d7x 22 дні тому

    Tqs dada give me information

  • @PrasadJathar-zx1no
    @PrasadJathar-zx1no 13 днів тому

    Chan mahiti

  • @dadaraodahatonde4610
    @dadaraodahatonde4610 2 місяці тому +3

    दादा माझ्या पत्नीच्या नावे इंडियन गॅस खजगी आहे,उज्वला नाही तर मी हा गॅस कनेक्शन उज्वला मध्ये बदली करू शकतो काय ,याबद्दल माहिती द्या धन्यवाद

  • @निळकंठदेवकर
    @निळकंठदेवकर Місяць тому

    आपण खूप छान माहिती दिली पण माहितीमध्ये हे नाही सांगितलं ज्याच्याकडे गॅस आहे त्याला अर्ज करता येईल की नाही

  • @SarikaPatil-g6m
    @SarikaPatil-g6m 2 місяці тому

    सर मीना सहा महिने झाले उज्वला गॅस साठी पूर्ण लागतील तेवढी कागद पूर्ण केले तरी पण एजन्सी मला पंधरा दिवसांमध्ये आठ दिवसात मिळेल तुमचं नाव यादीला आलय वरूनच आली नाही तर मी कुठून देऊ

  • @Insane0808
    @Insane0808 23 дні тому +2

    Aata bharla tr chalel ka

  • @steevensonkhandagale8395
    @steevensonkhandagale8395 2 місяці тому +1

    Good Trying to get the Gas connection, thank

  • @Sfy1376
    @Sfy1376 10 місяців тому +2

    Ektya niradhar vayovrudh mahila astil tar...? Without ration card proof tar chalel ka

  • @ankushhatangale1485
    @ankushhatangale1485 Місяць тому +3

    अतिशय सुंदर आहे गरीब लोकांसाठी

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 10 місяців тому +2

    Veri veri Good jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏

  • @ChandrashekharPradipKamb-vs9jg
    @ChandrashekharPradipKamb-vs9jg Місяць тому +1

    Sir mi ektha rahato mala gas pahije segdi pahije yevde paise mi bharu sakht nahi

  • @PoonamGaikwad4949
    @PoonamGaikwad4949 10 днів тому

    Sar sgale kagat ptre nvryachya navache ahe pan fakt rashen kard nahi mang kay krache konte kagat jodache

  • @shailanaikwadi5080
    @shailanaikwadi5080 18 днів тому

    October 2024 ला form भरुन शकतो का

  • @dnyaneshwarkhulthe7012
    @dnyaneshwarkhulthe7012 10 місяців тому +3

    अपंग व्यक्तींना गॅसमिळेलका

  • @dk1861
    @dk1861 2 місяці тому

    दादा, या योजनेसाठी पुरुष अर्ज करू शकतो काय, रेशन कार्ड वर अपंग व्यक्तींच्या बहिणीचे नाव नाही, तर बहिणीचे नवे अर्ज करू शकतो काय, सदर पुरुष 100 टक्के अपंग आहे,आणि बहिणी सोबत राहतो, तरी उपाय सांगा

  • @rjpatil94
    @rjpatil94 2 місяці тому

    3 महिने झाले भरून फॉर्म..waiting list 57lakh ahet.

  • @sudheerjadhav3850
    @sudheerjadhav3850 13 днів тому +1

    तुम्ही जो फॉर्म भरायला लावलेला तो भरून झाला नाही खूप प्रयत्न केले पण झाला नाही

  • @ParshikIngle-x7d
    @ParshikIngle-x7d Місяць тому

    सर माझ्या कडे लग्न आधी चा सिलिंडर आहे आणि तो माझ्या पतीच्या नावाचा आहे आणि मी आता ‌उज्वला गॅस साठी अर्ज केला आहे पण ते कनेक्शन देत नाही

  • @KavitaShivgan
    @KavitaShivgan Місяць тому +10

    Dada maz aadhich hp gas la कलेक्शन आहे तर फॉम भरू शकतो का

  • @aniketdeshmukh9799
    @aniketdeshmukh9799 Місяць тому

    माझ्याकडे 12 अंकी रेशन कार्ड नंबर आहे. ते मी 3 सप्टेंबर 2024 ला काढला आहे. उज्वला गॅस चा फॉर्म सबमिट केल्यावर एरर येत आहे (इंटर व्हॅलिड रेशन कार्ड नंबर) असा. काय करू

  • @Arunkalunke4346
    @Arunkalunke4346 Місяць тому

    पहिला कनेक्शन असले तरी उज्वला योजना लाभ मिळेल का जुनं कनेक्शन पुरुष नावाने आहे, आता नवीन उज्वला चे मिळेल का?

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 місяці тому +1

    दादा अर्ज करण्याची शेवटची तारीख किती

  • @pradipindurkar5759
    @pradipindurkar5759 15 днів тому

    सर आम्ही गेलो होतो गॅस एजन्सी मध्ये ते फॉर्म भरायची तारीख तुम्ही फॉर्म भरू शकत करत

  • @amolkharade2104
    @amolkharade2104 Місяць тому

    सर घरातील पुरुषांच्या नावे एक कनेक्शन असेल तर उज्वला योजनेचा लाभ महिलांना मिळतो का ॽ तुमचा उज्वला योजना 2.0 व्हिडिओ पाहून मी अर्ज करण्याचा प्रयत्न केला पण मिस्टरांचे नावं येतं आहे काय करायचे

  • @pradeeppatil4248
    @pradeeppatil4248 18 днів тому +1

    Sir ration card nasel tr

  • @dipikadipika1445
    @dipikadipika1445 Місяць тому

    या योजनेचा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा ई - केवायसी कुठे करायचं ते क्य आहे plz मला सर्व डीटेल्स सांगा

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 2 місяці тому +3

    Reshon kard var pahile gharatil dusaryachya navavar gas ghetala asel tar Navin ujjavala gas milato ka

  • @vithalchougale9020
    @vithalchougale9020 10 місяців тому +4

    छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद

    • @aplagav
      @aplagav  10 місяців тому

      Thanks

    • @ShradhaPoyarekar
      @ShradhaPoyarekar 9 місяців тому

      ​@@aplagav sir pan aamchya aadhar card var address Mumbai mahalaxmi cha aahe aani aamhi virar la rahto tar tyasathi kay karave lagel please sangana

    • @dk1861
      @dk1861 2 місяці тому

      दादा,ही योजना पुरुष व्यक्तीच्या नावे अर्ज करू शकतो काय, आणि ही योजना कोणासाठी आहे ,उत्पन्न दाखला जोडावा लागतो काय

  • @digi_point
    @digi_point 4 місяці тому +2

    Ration card vr Allready gas connection घेतलेलं असेल तर इथून गॅस connection miell ka

  • @malikarjunkamble2778
    @malikarjunkamble2778 2 місяці тому

    mala gas nahi sasola aahe aata आम्ही बजोला अहु त एकटे आसला मोले फोड होत नाही काय करावे

  • @ParvinPise
    @ParvinPise 11 днів тому

    Sar maja sasula mirali ahe pan tanca rashan card Ani maj rashan card ek cha ahe mi alg rahte tar mala mahi mirnar ka HP gas

  • @savitajamdade4724
    @savitajamdade4724 2 місяці тому +1

    खुप छान माहिती

  • @JyotilaxmanRagde
    @JyotilaxmanRagde Місяць тому

    Sir, Free cylinder chaa from kasa brychaa

  • @moinShaikh-s4w
    @moinShaikh-s4w Місяць тому +1

    Rashan kard nahi hai to chlega kya

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 2 місяці тому

    सर मला मिळाला आहे पण मी मुलांच्या कामा निमित्त मुंबईला राहते माझे या योजनेचे कनेक्शन tranjpar करून मिळेल का plz मला ही माहिती सांगा मुंबईला मी 1250 ने बाहेरून घेते

  • @anjalidhage4954
    @anjalidhage4954 19 днів тому

    सर बांधकाम कामगार योजना चा सर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे ते सांगा ना व्यवस्थित

  • @sunitavanjire9681
    @sunitavanjire9681 2 місяці тому +2

    जी लोकं शाळा शिकले नाहीत त्यांनी काय करायचं आम्हाला त्यातलं काय कळत नाही जास्त पाहिजे काय करायचं

  • @SavitaArsud-v8o
    @SavitaArsud-v8o 18 днів тому

    सर ऑक्टोबर 2024 संध्या चालु आहे का?

  • @sudheerjadhav3850
    @sudheerjadhav3850 13 днів тому +1

    🎉❤

  • @anitanaik2361
    @anitanaik2361 11 днів тому

    Navin forme bhurayche chalu ahet ka

  • @yashrajshortsfilm4384
    @yashrajshortsfilm4384 9 місяців тому

    सर मी रजिस्ट्रेशन करून लॉगिन केलं पण उज्ज्वला गॅस च अपशन येत नाही फक्त जनरल च येत आहे कसं करावं indane gas साठी अर्ज करायचा आहे

  • @pravinkamble-qw2hu
    @pravinkamble-qw2hu 17 днів тому

    छान

  • @PunilDute
    @PunilDute 2 місяці тому

    ही योजना कधीपासून चालू आहे ही योजना आम्ही गॅस एजन्सी विचारले तर ते मला चालू नाही ऑनलाइन केलं तर चालेल का त्याची माहिती द्या

  • @MadhuriBharade-w3h
    @MadhuriBharade-w3h 17 днів тому

    मला गास नाही मला गास पाहीजे मी माधुरी भराडे डोंगरगांव तालुका सडक अर्जुनी जीला गोंदिया महाराष्ट्र राज्य

  • @MurambiMurambi-n8b
    @MurambiMurambi-n8b 14 днів тому

    Photo aplode kartana photo pdf Kashi banavachi tyachi pn link taka n plz

  • @maheshshinde1526
    @maheshshinde1526 2 місяці тому +5

    Sir... Form Submit hot nahi... Please Check Your Ration Card Details asaa error yeto ahe.. form varti Sagyla Details Correct Fill kelya ahet... RC No Sudda Correct ahe tri Error yeto ahe... plz saga kay karu... ya varti

    • @Smily2113
      @Smily2113 2 місяці тому +1

      मला पण हिच अडचण येत आहे.

    • @rutujadhole7399
      @rutujadhole7399 2 місяці тому

      May be kyc baki asel tumachi

  • @MeenazShakh
    @MeenazShakh 14 днів тому

    Sir sangamner madhe yojna chalu ahe kaa? Help me sir

  • @mahommadzaki7601
    @mahommadzaki7601 21 день тому

    सर पहले गैस कनेक्शन है पति के नाम पर औरअब पत्नी के नाम से लेना है तो तो डबल कनेक्शन नहीं हो पा रहा है

  • @PradipMahajan-b3n
    @PradipMahajan-b3n 21 день тому

    पती चे नावावर आसेल तर pmuj चा लाभ घेता येतो का माधुरी

  • @mohdjaved6248
    @mohdjaved6248 17 днів тому

    Sir Rasion card nahi hai to aadhar card se connection milega.

  • @pritichaudhari6415
    @pritichaudhari6415 3 місяці тому +2

    किती दिवसांनी ही योजना मिळणार सर

  • @aggaming9673
    @aggaming9673 10 місяців тому +3

    He Ghari yayla kiti divas lagtel

  • @chandramasawant3422
    @chandramasawant3422 Місяць тому +1

    Rashan kard nasheltr kay krave

  • @vinodborade5931
    @vinodborade5931 10 місяців тому +2

    छान माहिती सांगितली.. भावा

    • @aplagav
      @aplagav  10 місяців тому

      Thanks 🙏

  • @pratibhakamble1077
    @pratibhakamble1077 Місяць тому

    फॉर्म भरला जातोय सबमिट होत नाही.बाहेर पडले जाते.आहे.काय करावे.सगळे व्यवस्थित भरले तरी पण बाहेर पडले जाते.

  • @vaishnavikotkar295
    @vaishnavikotkar295 10 місяців тому +2

    रेशन कार्ड वर 1 गॅस ची नोंद आहे. तरी पण अर्ज करता येईल का

    • @aplagav
      @aplagav  10 місяців тому

      रेशन कार्ड वर अगोदरच गॅस असेल तर नाही मिळणार. आता त्यातील काही लोकांचे दुसरे विभक्त रेशन कार्ड काढा मग भरता येईल फॉर्म

  • @Pravin_21
    @Pravin_21 2 місяці тому +1

    आता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले पण ती वेबसाइट ओपन होईना झाली 🤔

  • @Ayurveda708
    @Ayurveda708 Місяць тому

    खुप छान माहिती आहे 🙏

  • @meerak9108
    @meerak9108 10 місяців тому +5

    अरे सुरवातीलाच देता निवडणूक झाली की डबल किमंत होते मागचे अनुभव

  • @vinodthakare8579
    @vinodthakare8579 13 днів тому

    उज्वला योजनेमध्ये अर्ज करुन सुद्धा सिलेंडर भेटला नाही कारण सांगा

  • @VIJAYAPATIL-r4c
    @VIJAYAPATIL-r4c 8 місяців тому +2

    Sir Nagpur madhe lagu aahe ka hi skim

  • @sumitjaiswal7465
    @sumitjaiswal7465 2 місяці тому

    उज्वला कलेक्शन लग्नाच्या अगोदर काढलेला आहे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करता येत नाही का

  • @ajayjagtap1317
    @ajayjagtap1317 Місяць тому

    Changla aahe 😊

  • @manishapawar-gz6wo
    @manishapawar-gz6wo 9 днів тому

    Dada aata Pharma chalu aaheit ka

  • @ashagaikwad662
    @ashagaikwad662 Місяць тому

    Nice sir

  • @ShabanaShaikh-r8z
    @ShabanaShaikh-r8z 24 дні тому

    Sir. Hamara. H. P. Ka. Gas.. Selelender.. Hai. Tu. Kya. Hamko. Ujjwala. Gas. Melega. Kya

  • @AshwiniSonawale-gq5po
    @AshwiniSonawale-gq5po 2 місяці тому +3

    सर ही स्कीम चालू आहे ना म्हणजे फॉर्म भरला तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना

  • @महेशकरनुरे
    @महेशकरनुरे 28 днів тому

    दादा आमच्या सासूच्या नावावर गॅस आलेला आम्हाला दिला नाही परत ऑनलाईन माझ्या नावावर केलं तर चालेल का

  • @vijayfutak4547
    @vijayfutak4547 2 місяці тому

    Khup chan mhahiti sangat ahat sie

  • @KomalMutthe-b8s
    @KomalMutthe-b8s Місяць тому

    Reshan card madhe maz nav nhi husband ch nav ahe tr mla ya योजनेचा labh milel ka

  • @250swatishinde2
    @250swatishinde2 2 місяці тому

    Hi everyone konala mahit ahe ka hi yojna sadhya chalu ahe ki nahi te plz sanga....district - Sangli

  • @anantabhasme3927
    @anantabhasme3927 10 місяців тому +3

    Very nice information sir

  • @study2enlight
    @study2enlight 7 місяців тому +19

    केसरी राशन कार्ड आहे आणि ऑलरेडी एक गॅस कनेक्शन आहे तरी अर्ज करायला चालते का

    • @akashkadam9325
      @akashkadam9325 3 місяці тому

      Ho

    • @akashkadam9325
      @akashkadam9325 3 місяці тому

      4 gas

    • @AkshayDawange-n3s
      @AkshayDawange-n3s 2 місяці тому +1

      पिवळे रेषण कार्ड आहे आणि allready एक ग्यास कनेक्शन आहे तर अर्ज करायला चालेल का

    • @bhagyashrikulkarni17
      @bhagyashrikulkarni17 2 місяці тому

      ​@@akashkadam9325maja papa cha name ne adhich gas aahe ani mummy la he yojana karaychi aahe chalel ka

  • @NIKITABRAMHANE-gb4rp
    @NIKITABRAMHANE-gb4rp 11 днів тому

    सर रेशन कार्ड जर सासूबाईच्या नावावर असली तर चालेल का

  • @Veer....999
    @Veer....999 8 місяців тому +1

    100 nahi 1000 रुपये ghet aahe .. Mg याच ky karaych

  • @deepjawalkar9933
    @deepjawalkar9933 2 місяці тому

    Document issued date kashe pahave

  • @SanjayPandhare-r5l
    @SanjayPandhare-r5l Місяць тому

    उज्वला गॅस कनेक्शन सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत चालू राहील का

  • @poojasangale9220
    @poojasangale9220 21 день тому

    Dada mla nvin connection kraychy online kru shkte ka

  • @TalatPathan-gq7ip
    @TalatPathan-gq7ip 3 місяці тому

    Sir mera Rashion card bana nahi toh mujhe Gas cylinder melega kya