खरसुंडी यात्रेत 50 लाखाचा बैल ठरतोय आकर्षणाचा विषय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2023
  • नेहमीप्रमाणे या यात्रेमध्ये अनेक किमती बैल दाखल होत असतात त्याचबरोबर शर्यतीची बैल आणि पैदासी वळू हेही या यात्रेमध्ये पाहावयास मिळतात. यावर्षी यात्रेचे खास आकर्षण ठरला तो पन्नास लाख रुपये किमतीचा बीरा पांडुरंग सरगर कोळे यांचा सोन्या वळू. सोन्या हा बैल कपिला खिलार या वर्गात येतो पैदासीसाठी या बैलाची खूप मागणी आहे. सरगर या बैलाची किंमत 50 लाख रुपये सांगतात आत्तापर्यंत या बैलाला चाळीस लाख रुपये ची मागणी आलेली आहे परंतु सरगर यांनी हा बैल दिला नाही. कनेरी मठ येथील पंचमहाभूत महोत्सव येथे सोन्या बैलाचा द्वितीय क्रमांक आला होता. यांच्याकडे कपिला खिलार म्हणजेच संपूर्णपणे काळी असणारी जात.. यातील अजून तीन बैल आहेत. याचीही किंमत लाखात आहे. हे सर्व बैल मिळून बिरा सरगर यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांचे चार कपिला खिलार बैल आहेत..

КОМЕНТАРІ • 4