माहितीपट ! उत्तम भाऊ वाटेगाव | uttam driver vategoan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 494

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Рік тому +57

    अधिक माहितीसाठी
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @vishvajitmane2023
      @vishvajitmane2023 Рік тому +3

      Atta ahe ka tithe

    • @omkarsalunkhe661
      @omkarsalunkhe661 Рік тому +2

      दादा वाटेगाव कोठे आहे.

    • @vishalkochale5242
      @vishalkochale5242 Рік тому +1

      King 👑

    • @pareshvlogs3105
      @pareshvlogs3105 Рік тому +2

      सँडी भाऊ मुंबई मध्ये मुलाखत घेतली तेव्हा लक्षा पांढरा दिसत होता

    • @munnagole3101
      @munnagole3101 Рік тому

      Mothya laksha chya paidaas dakhava

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +45

    सँडी भाऊ फक्तं तुच संपूर्ण महाराष्ट्रला लक्षाला दाखवायचं भाग्य आणतोस तुज मानावं तेवढं आभार कमीच

  • @pramodkdm3
    @pramodkdm3 Рік тому +246

    गेल्या महिन्यात मुंबई मध्ये लक्षाची मुलाखत पहिली तेव्हा बैल खूप थकलेला दिसत होता,आता मस्त फिटनेस मध्ये दिसतोय...छान वाटल बघून

    • @atulchougule7320
      @atulchougule7320 Рік тому +5

      hech ki ekdam tarjel zalay bail ikad

    • @live_for_today8434
      @live_for_today8434 Рік тому +8

      घाटावर कुठला बैल चांगला दिसत नाय सगळेच भारी दिसतात

    • @akshuakshuad1793
      @akshuakshuad1793 Рік тому +3

      Ho barobar ahe

    • @Athixxx
      @Athixxx Рік тому +5

      हे मात्र खरय

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Рік тому +7

      Mumbai madhe hota theva lampi zala hota

  • @mr.a7936
    @mr.a7936 Рік тому +63

    मुंबईतील लक्ष्या ची तब्येत काही दिवसापूर्वी फोटो बघितला आणि आत्ता असलेली लक्ष्या ची तब्येत यामध्ये बराच फरक जाणवत आहे लक्ष्याला या वयात वाटेगाव ची हवा मानवत आहे

  • @Yxbbjjkkkididididnndndnj
    @Yxbbjjkkkididididnndndnj Рік тому +279

    आता लक्षा पळताना बगावा आसा कोणा कोणाला वाटतंय 💯✌🏻

  • @sunilchavan315
    @sunilchavan315 Рік тому +26

    मुलाखत पाहायला मिळाली त्याबद्दल सँडी भाऊ खूप खूप आभार. लक्ष्या आता बरा दिसतोय मागच्या मुलाखतीपेक्षा. शेट ना म्हणावं राहुद्या त्याला उत्तम भाऊ जवळच. लक्षा फक्त तुमचाच नसून संपूर्ण महाराष्ट्र आणी देशातील सगळया बैलगाडी शौकिनांचा आहे.king of million 💓 मोठा लक्ष्या...

  • @फक्तआणिफक्तबैलगाडा

    संदीप भाऊ खूप खूप छान वाटले शर्यतीतील देवाची नवीन मुलाखत पाहून❤️❤️

  • @yashyadav6578
    @yashyadav6578 Рік тому +17

    लक्ष्या पळताना तुम्ही बगा दोन्ही पाय त्याचे एकदम पुढे येतात तस बाकी बैलांचे एक पुढे असतो एक मागे पण लक्ष्या चित्त्या प्रमाणे त्याचे पाय जातात आणि तो मान खाली टाकून पाळतो त्यामुळे त्याला अजून स्पीड लागते🔥🔥

  • @rohitdhumal238
    @rohitdhumal238 Рік тому +21

    लक्षाला मुबईत बघितलं मागच्या व्हिडिओत तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत खूपच खराब झाला होता पण आजच्या व्हिडिओ मध्ये बघून समाधान झाल. किंग ऑफ शर्यत फक्त लक्षाच

    • @bailgadapremi-no8uy
      @bailgadapremi-no8uy Рік тому +1

      खर भाऊ मला पण खूप वाईट वाटलं होत राव आता मस्त आहे❤

  • @ramkarche2141
    @ramkarche2141 Рік тому +8

    भाऊ चा मुद्दा एकदम बरोबर आहे.
    चांगल्या बैलांचं मात्र होतं आदत मुळं,पण
    चायनल वाले प्रसिद्धी करतात आदत मैदानांची
    त्यामुळे आदत वासरं जास्त पळवतात लोकं,
    लोकांना आजकाल लवकर प्रसिद्ध व्हायचं आहे.
    त्यांना वाटतं लगेच यश मिळेल.
    पण बैलगाडी क्षेत्रात संयम फार महत्त्वाचा आहे,
    तेच टिकतात.
    Sandy bhav लक्ष्याची मुलाखत छान घेतली ❤️❤️❤️🔥🔥🔥

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 Рік тому +27

    King of millions hearts and king of बैलगाडा शर्यत, प्रत्येक शर्यत प्रेमींचे स्वप्न.....❤सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ❤
    माझ्या आठवणीतील मोठा लक्षा च मैदान, पुसेगाव चा सेमी फायनल कडेने जास्त फरकाने पास केलेला.
    मोठा लक्षा ज्या मैदानात जाईल तिथे एकच नंबर केलाय. आत्ता जरी लक्षाला बघितले तरी मन भरून येते ..... ❤न भूतो न भविष्यती असा बैल पुन्हा होणे नाही ❤

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 Рік тому +33

    खरंच मोठा लक्ष्या मुंबई मध्ये मुलाखत घेतली तेव्हा म्हातारा वाटत होता..आणी आता वाटेगाव ला आल्यावर् एकदम तरना बांड दिसतोय ..एकदम फिटनेस मध्ये..खूप भारी वाटलं..❣️❣️👏

    • @bailgadapremi-no8uy
      @bailgadapremi-no8uy Рік тому

      खर भाऊ ❤

    • @akashbabar154
      @akashbabar154 Рік тому +3

      शेवटी माणूस म्हणतो ना गाव ते गावच कितीही शहरात रहा पण माणूस आपल्या मूळ गावी आला की त्याचा डौल च वेगळा असतो तसच लक्षाच आहे .

    • @namdevbhoye8041
      @namdevbhoye8041 Рік тому

      @@akashbabar154 Right ▶️ Brother

    • @smgcreates2292
      @smgcreates2292 Рік тому

      ​@@akashbabar154 mumbai madhi pan gavat hota flat madhi navhta rahit

    • @Insta_bikinis
      @Insta_bikinis Рік тому

      Khar bhau

  • @pranilk8576
    @pranilk8576 Рік тому +16

    क्रिकेट मध्ये तेंडुलकर....
    आणि बैलगाडा शर्यती मध्ये मोठा लक्षा....
    मोरे साहेबांचे वाक्य निर्विवाद वर्चस्व ......

  • @hellboy9147
    @hellboy9147 Рік тому +29

    याच्या सारखा कधीच कोणी होऊ शकत नाही... जोपर्यंत चंद्र सुर्य असतील तोपर्यंत मोठा लक्ष्या च नावं राहील... किंग ऑफ बैलगाडा शर्यत मोठा लक्ष्या ❣️

  • @billionairesclub07
    @billionairesclub07 Рік тому +64

    शर्यत शेत्रातील देव सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या
    सगळ्या बैलानाचा बाप 💥🔥🔥
    आता एकदा हिंदकेसरी झाला की सप्त हिंदकेसरी
    लावतात

  • @sanketgejage2569
    @sanketgejage2569 Рік тому +20

    उत्तम भाऊ सुद्धा बोलले मोठ्या लक्ष्या सारखा दुसरा बैल होणे नाही 💯✌🏻
    ❤️बैलगाडी शर्यत क्षेत्राचा असा एक राजा मोठा लक्ष्या 👑👑

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 Рік тому +10

    sandy भाऊ खूप खूप छान व्हिडीओ परत एक दा लक्ष्या व उत्तम भाऊ छान मुलाखत

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +26

    सर्वात सुंदर आणि पाळणारा कोण?
    ह्या प्रश्नच उत्तर आज महाराष्ट्राला भेटलं आहे ,
    ज्याच्या दारात बैलगाड्या चा देव लक्ष्या आहे❤️आणि त्यांनी मोठ्या सोन्याचा फोटो आपल्या bike वर लावला, खरंच मानलं पाहिजे🙏🏻,
    खरे बैल प्रेमी लक्ष्या ची फॅमिली आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्याच बैलाचं नाव झालं पाहिजे पण लक्ष्या सारखा बैल असून सोन्याचा फोटो लावणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे 🙏🏻
    प्रत्येक बैलगाडा मालकाला माहित आहे सोन्या सारखा सध्या कोणीच नाही पण मुद्दाम सोन्याच नाव घेत नाही, आज त्या सर्वांनाच लक्ष्याचा घरातल्यांनी दाखवून दिल खरे बैल प्रेमी ❤️
    सुनील मोरेंचे शब्द आहेत मुलाखतीत सोन्या सारखा देखना बैल पुन्हा होईल अस वाटत नाही ❤️

  • @dattatraynawale4576
    @dattatraynawale4576 Рік тому +62

    तुफान वेगाचा बेताज बादशाह... हजारो शर्यत शौकिनाच्या हृदय सिहासना वर आरूढ असणारा वाघ 👑👑👑

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Рік тому +17

    या वयात सद्याच लक्षा च फिटनेस खरच बाकी लोक बैल सांभाळ करणाऱ्या साठी एक उत्तम उदाहरण आहे. 👍

  • @adinathmaharajmandhare7726
    @adinathmaharajmandhare7726 Рік тому +4

    फार मोठी अभिमानाची गोष्ट ,,मोठा लक्ष्याचा सांभाळ करणारा बैल प्रेमी मोठा सोन्याचा फोटो गाडीवर लावण हे खर बैल प्रेम शिकल पाहिजे गाडी मालकांनी

  • @shrikantshinde9668
    @shrikantshinde9668 Рік тому +68

    बैलगाडा क्षेत्रातील राजा म्हणजे मोठा लक्षा 💯❤️

  • @omkarrabse9366
    @omkarrabse9366 Рік тому +9

    दादा खूप खूप छान वाटलं. लक्ष्याला पुन्हा असाच दाखवत रहा. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा. छान वाटल लक्ष्याला लाडू खाताना पाहून.❤️😍😍😊

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Рік тому +10

    धन्यवाद sandi भाऊ आम्हाला शर्यतीतल्या देवाची मोठ्या लक्षाचं दर्शन घडवलं......😊😊

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Рік тому +3

    खुप छान मुलाखत, बैल कीतीही मारका असला तरी त्याचेवर प्रेम करणाऱ्या वर तो मुका प्राणी सुध्धा जीव लावतो, विशेषतः घरातील लहान मुले, व स्त्रिया ना तो कधी मारत नाही.

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 Рік тому +17

    प्रत्येक मुलाखती मधी मोठ्या सोन्याचा विषय निघतो सप्त हिंद केसरी मोठा लक्षा चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 🚩💯💯👑

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 Рік тому +18

    एकमेव असा सप्तहिंदकेसरी लक्ष्या बैल आहे की न ऐसन किंवा कासरा धरता पुजा केली जाते
    अभिनंदन समस्त कुंटुबांचे
    महाराष्ट्र राज्य सप्तहिंदकेसरी मोठा लक्ष्या

  • @vinodbhanse
    @vinodbhanse Рік тому +4

    शर्यत क्षेत्रातला देव , सप्तहिन्दकेसरी ,मोठा लक्षा पुन्हा होणार नाही. love you laksha 😘❤️

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Рік тому +72

    खूप मस्त मुलाखत. Sandy भाऊ शिरंबे चे मैदानात खास आकर्षण आहे मोठा लक्षा आणि बारका लक्षा 🙏🙏
    तुमच्या मुळे अखंड महाराष्ट्रातील आवडीची जोडी बघायला मिळणार आहे. 🙏🙏
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @atulnimbalkar8170
    @atulnimbalkar8170 Рік тому +7

    Sandy भाऊ छान मुलाखत घेतली. सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 Рік тому +7

    बैलगाडा शर्यती चा देव.. निर्विवाद.. मोठा लक्ष्या ..🙏

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 Рік тому +3

    1 नंबर मुलाखत.... धन्यवाद sandy dada... लक्ष्या पहिल्यासारखा दिसतोय... ना झाला ना इथुनपुढ होणार असा बैल....लक्ष्या....

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 Рік тому +27

    King of शर्यत Maharashtra मोठा लक्षा (शर्यत क्षेत्रातील देव) 😍❤️टीप. बरोबरी कोणीच करू शकत नाही लक्षाची. याच्या आधी अणि येथून पुढे........

  • @RidEwithMaggiE
    @RidEwithMaggiE Рік тому +17

    आम्हला मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ही गाडी पळतानी नाय बघायला भेटली भाऊ आमच्या शर्यत शौकीनां न साठी ही गाडी नुसती परत एकदा जुपुन चालवावी ही ईच्छा आहे🙏

    • @ajinkyadixit9774
      @ajinkyadixit9774 Рік тому +6

      भाऊ ही गाडी 10 वर्षा नंतर पुन्हा एकदा शिरंबे ता. कोरेगांव जि. सातारा येथे 16 -०३-२०२३ ला पळणार आहे 🔥👑👑

    • @bailgada_premi6300
      @bailgada_premi6300 Рік тому

      @@ajinkyadixit9774 mahit aahe

  • @ganeshmergal8033
    @ganeshmergal8033 Рік тому +55

    वाटेगाव मध्ये आल्यावर ..परत रुबाबदार दिसतोय वाघ ❤💪💪👌

  • @sss239I
    @sss239I Рік тому +15

    सॅंडी भाऊ लक्ष्याच्या आयुष्यातील संपु्र्ण रेकॅार्ड वर detail व्हिडीओ बनवा म्हणजे कोणी त्याच्या सोबत बरोबरी करायला जाणार नाय❤️🔥🔥
    बैलगाडा क्षेत्रातील कधीही न मिटणार वादळ सप्तहिंदकेसरी मोठा लक्ष्या 👑💥

  • @mahadevmane5256
    @mahadevmane5256 Рік тому +4

    शर्यत क्षेत्रातला देव "मोठा लक्ष्या"👑... असा पुन्हा होणे नाही... sandy भाऊ तुमच्या संयमी स्वभावामुळे तुमच्या सर्व मुलाखती खूप छान होतात. मोठा लक्ष्या च्या लहानपणापासून आतापर्यंतच्या च्या फोटोंचा एक व्हिडिओ बनवा

  • @harimadane8858
    @harimadane8858 Рік тому +3

    भाऊ बोलतात ते खरच आहे, खरच खूप सुंदर मुलाखत घेतील दादा

  • @gauravkadam3176
    @gauravkadam3176 Рік тому +19

    बैलगाडा शेत्रातील अजरामर बैल मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या 👑❤🙏💯👑❤

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +3

    सॕन्डी भाव धन्यवाद तुमच्यामुळे महाराष्ट्राला प्रसिध्द बैलांची माहिती मिळते❤❤❤❤❤❤

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 Рік тому +4

    मागच्या मुलाखत मध्ये लक्ष्या फार थकलेला दिसत होता आता फार छान दिसत आहे.

  • @akshayawale1874
    @akshayawale1874 Рік тому +7

    धन्यवाद उत्तमभाउंची मुलाखत घेतल्याबद्दल

  • @nikhilchavan9679
    @nikhilchavan9679 Рік тому +28

    छकडी शर्यतीचा देव म्हणजे मोठा लक्षा आणी तसाच 4 बैलात शर्यतीचा देव म्हणजे जवळेकरांचा मन्या 👑

  • @nikhilchavan580.
    @nikhilchavan580. Рік тому +8

    जय मल्हार जय उमाजी नाईक जय बहिर्जी नाईक . सर तुमचे व्हिडिओ अपलोड केला खुप मनापासून आभार तुमचे. 🙏🌍 always King 👑 is Back 🌍👑

  • @vaibhavkadam8136
    @vaibhavkadam8136 Рік тому +2

    अतिशय उत्कृष्ट सविस्तर मुलाखत घेतली जाते आपल्या channel

  • @solunkebhagvat17
    @solunkebhagvat17 Рік тому +13

    बैल १ नंबर ड्रायव्हर 1 नंबर चॅनल 1नंबर मुलाकात 1 नंबर sandy bhau 🔥🔥

  • @nitinlakade-lk5pu
    @nitinlakade-lk5pu Рік тому +15

    अमच भाग्य कि amchya chotya lakshya बर motha Lakshya palala 🧡🧡🧡🧡🧡🧡

    • @samirpawar8947
      @samirpawar8947 Рік тому

      Dada chota laksha pn Baap ahe
      Chota laksha 👑🥰🥰🥰🥰

  • @shivamshinde4273
    @shivamshinde4273 Рік тому +17

    याच वीडियो ची खुप दिवसापासून वाट पहात होतो✌💯💯

  • @omkarkadam1824
    @omkarkadam1824 Рік тому +17

    👑शर्यत क्षेत्रातील देव म्हणजे मोठा लक्ष्या 👑

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 Рік тому +7

    पहिली लाईक आणि कमेंट... एक नंबर sandy भाऊ

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 Рік тому +10

    काशी हा पण असाच मान टाकून पळतो 🌟💫✨

  • @umaeshhake
    @umaeshhake Рік тому +4

    खुप छान वाटलं अध्यक्ष उपाध्यक्ष सोबत च आहे

  • @Yxbbjjkkkididididnndndnj
    @Yxbbjjkkkididididnndndnj Рік тому +5

    मोठा लक्ष्या म्हणजे बैलगाडी शर्यतीतील देव🔥🔥🔥🔥👑👑👑👑

  • @kanifjagtap9688
    @kanifjagtap9688 Рік тому +14

    बैलगाडाक्षेत्रातील देव असा हा लक्षा 🙏❤️🙏

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l Рік тому +4

    मी असं ऐकलं की मोठा लक्षा आणि छोटा लक्षा पळणार आहेत.??
    त्यांचं पळणं ही शर्यत म्हणून नको तर फक्त लोकांच्या प्रेमाखातर अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये आयुष्यभर टीपुन ठेवण्यासाठी फक्त. कारण
    त्यांनी गाजवलेली कारकीर्द ही निर्विवाद आणि अविस्मरणीय आहे .त्याला कुठेतरी डाग लागू नये. कारण
    लक्षात घ्या प्रत्येक खेळाडू ,कालाकार , कोणत्याही क्षेत्रातील माणूस असो अथवा प्राणी प्रत्येकाची शारीरिक क्षमता, वय मर्यादा, ही निसर्ग निर्मित ठरलेली असते. तसेच एखाद्या ड्रायव्हरने त्यांच्या तरुणपणी मैदान गाजवले असेल म्हणून त्याच्या कडून वयाच्या ५०,६०वर्षी
    अपेक्षा केली चालेल का.??
    मोठं लक्षा हा सप्तहिंदकेसरी आहे .त्यांचं बरोबरीने छोटा लक्षा सुध्दा हिंदकेसरी आहे.
    त्यामुळे दोघांना सन्मानने लोकांच्या प्रेमाखातर पळवा ते सुध्दा मैदान आणि फक्त दोन्ही' लक्षा.
    त्यांचा सन्मान करा. आणि त्याचं बरोबर त्याच्या ड्रायव्हरांचा सुध्दा सन्मान करा.
    आणि हाच वारसा कायम स्वरुपी चालू ठेवा.

  • @omgude3719
    @omgude3719 Рік тому +10

    सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या 👑🔥

  • @prashantsawant9492
    @prashantsawant9492 Рік тому +6

    मोठा लक्ष्या होणे शक्य नाही
    वाटेगाव उत्तम भाऊ च नाव लक्ष्या मुळे सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल
    लक्ष्या प्रेमी

  • @Iambaba9783
    @Iambaba9783 Рік тому +2

    महाराष्ट्रला वेडं लावणारी जोडी मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ,जास्त काळ ह्याच जोडी चा पैरा होता,तसेच उत्तम भाऊनेच जास्त वेळ हि जोडी पळवलि. मग हे तुम्हाला माहीती असून देखील ,तुम्ही तुमच्या मुलाखती मध्ये छोटा लक्षा बद्दल उत्तम भाऊना का विचारत नाही किंवा जास्त प्रश्न ह्याचं जोडी बद्दल विचारलं पाहिजे अस मला वाटत ,तुमच्या गौतम भैया यांचा मुलाखती मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना छोटा लक्षा बद्दल काही जास्त विचारलं नाहि मुळात गौतम भैया ह्यांना छोटा लक्षा बद्दल जास्त प्रश्न विचारलं पाहिजे.हि विनंती.

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +2

    ना भूतो ना भविष्य सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या I love you 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌

  • @ka28greyhoundclubkarnataka31
    @ka28greyhoundclubkarnataka31 Рік тому +2

    लक्षा सारखा बैल पुन्हा होणे नाही. एकदम मस्त मुलाखत आहे...😘✨

  • @pravindhabadghao8722
    @pravindhabadghao8722 Рік тому +3

    खरच आत्ता असा बैल होणारच नाही only मोठा लक्ष्या ✌️🔥🔥

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u Рік тому +2

    खरच डोळ्यांच पारन फिटत लक्ष्याला बघितल कि ... ❤️💗🥹

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns Рік тому +2

    लक्षाला सांभाळताना सोन्याचे फॅन असणं. वाटेगावकर ग्रेट आहेत.

  • @pintyakamble4122
    @pintyakamble4122 Рік тому +3

    लक्ष्या बैल इतिहासात परत होणार नाही... रत्नागिीहून पिंट्या कांबळे खुप मोठा त्याचा फॅन आहे...

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +4

    ❤️❤️❤️❤️❤️ लक्ष्या ❤️❤️❤️❤️
    खरे बैल प्रेमी लक्ष्याची फॅमिली 🙏🏻❤️

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 Рік тому +14

    मुंबई पेक्षा उत्तम भाऊ कडे बैल तयार दिसतोय 👌🏻

  • @samirpawar8947
    @samirpawar8947 Рік тому +13

    Motha laksha 👑👑👑
    (Dev) - ( bail gadi shetr अध्यक्ष)
    Jitk bolele titk kami
    Ahe Dada
    Always king off million hearts 🥰😍

  • @pratibhapatil4948
    @pratibhapatil4948 Рік тому +3

    कराड नांदगावचा सुंदर ची मुलाखत ghckie🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘

  • @pratiksalunkhe9522
    @pratiksalunkhe9522 Рік тому +9

    ❤️सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या बगून समाधान झालं ❤️

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de Рік тому +20

    शर्यत क्षेत्रातला देव मोठा लक्ष्या

  • @umeshainkar4211
    @umeshainkar4211 Рік тому +3

    नक्कीच पुसेगाव सोन्या अणि मथूर पाळायला पाहिजे ही जोडी

  • @samirpawar8947
    @samirpawar8947 Рік тому +4

    Dada thank you so much...
    Laksha LA Dakvlya Badl...🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤

  • @sharadchavan9028
    @sharadchavan9028 Рік тому +1

    Khup abhari ahot sandy dada lakshya dakhvla khup diwsani Ani khup mast vatal 🙏🙏🙏🙏👍

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 Рік тому +3

    Sandy दादा लय भारी बरं का👌👌👌
    उत्तम भाऊ❤️लक्षा

  • @sonyagodse
    @sonyagodse Рік тому +11

    बाप बाप होता है और बेटा बेटा king of Maharashtra मोठा ल‌क्षा

  • @abhijitshelake5640
    @abhijitshelake5640 Рік тому +1

    Mast dada rao lakshyachi mulakhat ghetali king of mota lakshya

  • @आम्हीशेतकरी-ष1ह

    संदीप भाऊ खुप छान मुलाखत

  • @dhaneshharad3308
    @dhaneshharad3308 Рік тому +8

    मोठा लक्षा आणि छोटा लक्षा एकदा हि गाडी पळायला पाहिजे 🙏 नुसता फेरा केला तरी समाधान होईल 🚩🚩🚩🔥🔥🔥

    • @pranit77299
      @pranit77299 Рік тому +2

      16 तारखेला पळणार आहेत 10 वर्षा नंतर लक्ष्या लक्ष्या जोडी🔥

  • @saurabhmhatre9303
    @saurabhmhatre9303 Рік тому +1

    मोठ्या लक्षाला पाहून मन भरल भाऊ❤️❤️❤️🔥🔥😊😊

  • @ravindramore5145
    @ravindramore5145 Рік тому +7

    Motha lakshya aani chota lakshya 16 tarkhela palnar aahet vatat shirombe maidan la ❤️🥰🙏

  • @manojkhomane1114
    @manojkhomane1114 Рік тому +12

    King of Maharashtra मोठा लक्षा

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 Рік тому +4

    King of million heartz👑 लक्ष्या

  • @altabmaneri5983
    @altabmaneri5983 Рік тому +6

    तुमचा लक्षाचा व्हिडीओ फार आवडला , लक्षाची पैदास विकली आहे का आणि कोठे

  • @shivkanya5959
    @shivkanya5959 Рік тому +2

    संताजी खामकर (संता मामा) यांनी ह्या बैलाला घडवलं..... 😎 उगाच नाही सप्तहिंद केशरी 🤟🏻🚩🚩

  • @gaurav_bhosale_45
    @gaurav_bhosale_45 10 днів тому

    Sandy Siranche video khup chan astet .mahite changli bhettya ❤

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 Рік тому +28

    परत एकदा छोठा लक्ष्या अन् मोठा लक्ष्याची गाडी पळू द्या🙏

    • @dhaneshharad3308
      @dhaneshharad3308 Рік тому +3

      आज पण हि गाडी कोणी मारू शकत नाही ना बिन जोड ला ना मैदानावर only motha laksha cotha laksha🚩🚩🚩🔥🔥🔥 King of maharatsha laksha laksha 🚩🚩🚩🔥🔥🔥❤️

  • @_Bhai_Gaming.
    @_Bhai_Gaming. Рік тому +5

    Thanks for this video ❣️

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Рік тому +1

    महाराष्ट्राचा लाडका सप्तहिंदकेसरी लक्ष्या
    तुफान वेग , रुबाबदार चाल महाराष्ट्रभर कोणत्याच बैलात नाही होणारही नाही.
    वाटेगांवचे नाव महाराष्ट्रभर करणारा लक्ष्या

  • @bailgadapremi-no8uy
    @bailgadapremi-no8uy Рік тому +6

    शर्यत क्षेत्रातील बाप 😍🥰❤❤❤❤❤

  • @rohidasadasure6610
    @rohidasadasure6610 Рік тому +1

    खूप छान मुलाखत 💯🔥✌️👌✌️❤️❤️

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Рік тому +8

    मोठा लक्षा म्हणजे
    सम्मान आदर खेळाची ओळख
    मान बादशहा

  • @dineshsalave7208
    @dineshsalave7208 Рік тому +1

    Bhau tumhi Asach kam raha chan mahiti bhetate amhala tumachya kadun❤🎉

  • @mayureshmandhare
    @mayureshmandhare Рік тому +7

    शर्यत क्षेत्रातला अध्यक्ष ✌️🔝

  • @saurabhbhandare3200
    @saurabhbhandare3200 Рік тому +2

    Khup mast vatal baghun
    🙏🙏🙏
    Dada

  • @krishnachaudhari-sm2wi
    @krishnachaudhari-sm2wi Рік тому +1

    लक्ष्याची‌ मुलाखत‌ बघुन‌ खुप‌ भारी‌ वांटल‌ दादा‌ धंनवाद‌ मागील विडीयो मधे‌ जास्त‌ वय‌रुद‌ वाटत‌ होता
    महाराष्ट्राचा‌ लाडका‌ बैल‌ मंटला‌ तर‌ तो👑 लक्ष्या👑आसा‌ बैल‌ होने शके‌ नाही

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    Mumbai मधे खूप थकलेला दिसत होता पण आज मुलाखत बघून भारी वाटले

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Рік тому +4

    बैलगाडी शर्यती चा देव lakshay ❤️❤️❤️

  • @648jagadale2
    @648jagadale2 Рік тому +1

    सगळ्यात भारी मुलाखत.किंग ऑफ बैलगाडा शर्यत लक्षा 😘💯

  • @prathameshsurve
    @prathameshsurve Рік тому +6

    Shartichya देव मोठा लक्षा ❤

  • @rishijagtap1900
    @rishijagtap1900 Рік тому +6

    राव चांगल्या गाई बघून अशा चांगल्या बैंलांच्या रिटायरमेंट घेतल्या नंतर कमीत कमी एक 50 ते 100 वासर पैदास केली पाहिजे... तेव्हाच उद्याचे नामवंत बैल घडतील