बिंनजोड नंतर सोनारपाडयाच्या सोन्याची मुलाखत | sonarpadyacha sonya | jayesh patil, sonarpada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 427

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Рік тому +44

    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @jaydeepshilimkar6042
      @jaydeepshilimkar6042 Рік тому +10

      हिंदकेसरी सुंदर ची नवीन मुलाखत घ्या निसर्ग गार्डन कात्रज

    • @hydra_gamer.650
      @hydra_gamer.650 Рік тому +7

      Mathur chi सुधा मुलाखत घ्या

    • @gajananmatepatil5188
      @gajananmatepatil5188 Рік тому

      Tucha nabar patvana

    • @nileshbodare4676
      @nileshbodare4676 Рік тому +1

      Kanhaiya chi mulkhat ghya na dada Mumbail la gela ahet tr

    • @parth_dayare
      @parth_dayare Рік тому

      Dada Sonya aata matara disati

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 Рік тому +169

    सुंदर चा गुरु आहे हे एेकुन खुप भारी वाटल 😍😍 एकदा दोघांना एकत्र पळवा संपुर्ण महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारणं फिटलं...
    सुंदर + सोन्या = 🔥🔥

    • @akshaygurav8808
      @akshaygurav8808 Рік тому +17

      खरच भाऊ एकदा बरोबर पळाली पायजे जोडी सुंदर & सोन्या

    • @sandesh.7200
      @sandesh.7200 Рік тому +5

      Sonya ani sunder ek sarkhe ahe

    • @gauravnarkar2982
      @gauravnarkar2982 Рік тому +7

      सोन्या सुंदर पळाली पाहिजे

    • @sanketjadhav8059
      @sanketjadhav8059 Рік тому +5

      Sonya - Sundar ekda Palawa please...

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 Рік тому +53

    मुलाखत घ्यावी तर सँडी भाऊनेच , प्रेक्षकांच्या मनातले सगळे प्रश्न विचारले जातात . प्रोफेशनल मुलाखत झाली 🙏✌✌

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Рік тому +99

    सोन्या महाराष्ट्राचे अस्सल सोन आहे...सोण्याकडे पाहून शर्यत क्षेत्रातील अनेक लोकांनी मैसूर सोडून खिल्लार कडे वळले आहे .सोण्यानी जन्म घेवून खिल्लार चे संवर्धन होण्या साठी खूप मोठे योगदान दिले आहे..देखणा,रुबाबदार,डौलदार शरीर लाभलेला एकमेव बैलगाडा क्षेत्रातील आयकॉन आहे..सोन्या म्हणजे भावना ,प्रेम ,एक ईमोशन आहे...सोन्या 5050❤❤❤

  • @viju21787
    @viju21787 Рік тому +45

    पहिल्यांदा ऐकलं एका बैलामूळे गावाला ओळख मिळालीच शिवाय नावलौकिक ही मिळतोय💥💥 कडक चतुर्थ हिंदकेसरी सोन्या😍🥰

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 Рік тому +10

    सर्वात चांगलीं मुलखात फक्त sandy भाऊ आपली असते.प्रश्न विचारण्याची पद्धत अपली खूप छान आहे.
    राहिली गोष्ट सोन्याची तर सोन्याने सर्व बैलगाडा चाहत्यांच्या मनावर नं पुसणारं नाव कोरुन ठेवलाय.

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 Рік тому +30

    ह्या वयात 14 वर्षी मध्ये माझा सोन्या अजूनच अती सुंदर दिसतोय
    लव यू किंगमेकर 5050👑💪👑🌍🌍🌍

  • @viju21787
    @viju21787 Рік тому +17

    Sandy भाऊ शेवटचे फोटो पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खुप छान मेमरी share केलीत तुम्ही 'सोन्या घडताना'.....😍😍हजारो बैल येतील जातील पण सोन्या आणि बकासुर या दोघांनी लाखो शर्यत शौकिनांच्या हृदयात वेगळंच स्थान निर्माण केलंय...

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Рік тому +2

      Ho na dada mala Kahi line Aiktanna dole आनंदाने panavle होते🥰🙏

  • @rb30049
    @rb30049 Рік тому +14

    मुलाख़त कसी असावी एक उत्तम उदाहरण, नाय तर फक्त दादागिरी उरमट पणा , मीच मोठा , गर्वचा घर ख़ाली

  • @UnknownEror-kr6vm
    @UnknownEror-kr6vm Рік тому +8

    ❤अप्रतिम मुलाखत झाली दादा प्रत्येक मुलाखत खूप सुंदर आहे परंतु एक मुलाखत राहिली आहे. एक असा बैल ज्याची खरंच कोणाशी तुलना नाही होऊ शकत खर तर त्याच बैलानी बंदी मध्ये पब्लिक च्या मनावर कमी वयात पब्लिक ने पळून अधिराज्य गाजवल त्याने पब्लिक ला खुल करून ठेवलं पूर्ण मुंबई हलून ठेवलेली खरं तर अशक्य अस आहे की पूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारा बैल एक शर्यत हरतो आणि त्याच पूर्ण अस्तित्व संपल्या सारखं होत आज मीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्याच्या आठवणीत आहे खर दादा त्याची मुलाखात झाली पाहिजे.
    त्या बैलाच नाव समीर भोईर यांचा तुफान ❤
    कारण या बैलाने कमी वयात पब्लिक न पळून जेवढं नाव कमवल तेवढं माझ्या देखत तरी नाय केलं चक्क मोठा सोन्या ला पुरून याच्या गळ्यात पाळणारा बैल म्हणजे तुफान एक मुळाखत झाली पाहिजे दादा तुम्हाला आग्रहाची विनंती आहे ही एक मुळाखत झाली पाहिेजे ❤🙏

  • @swapnilshinde7634
    @swapnilshinde7634 Рік тому +31

    सोन्याने ज्यावेळी शर्यत क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा म्हैसूरी बैलांना मार्केट खूप होते बघेल तिथं तिचं बैल दिसत होती पण सोन्यान ति परिस्थिती बदलुन खरया अर्थाने आपल्या खिलार जातिचया बैलांना मार्केट आनलं ✨

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 Рік тому +32

    जयेश शेट एक नंबर बोले हार जीत होत आसते हार सहन करन्याची शक्ती हवी हार पचवन्याची ताकत पायजे…👌

  • @rajusabale7946
    @rajusabale7946 Рік тому +9

    भाऊ तुमच्या चेहऱ्यावर मोठ्या लक्ष्याची मुलाखत घेते वेळी जो आनंद दिसतोय तो आज सोन्याच्या मुलाखती मधे दिसला खुप छान भाऊ ❤️👌

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Рік тому +81

    सोन्या मुळे बकासुर पुढे आलाय.
    गुरू म्हणून नंबर 1 ❤❤❤👌👌

    • @riteshtamhankar7450
      @riteshtamhankar7450 Рік тому +22

      बकासुर पळतो हे सर्वानाच माहीते पण पुसेगावला सोन्या सारख्या मोठ्या आणि अनुभवी बैलाचा पैरा भेटल्यामुळे तेव्हापासून बकासुर प्रगतीकडे चालला आहे.

    • @deepakchande9949
      @deepakchande9949 Рік тому +11

      वनली सोन्या आणि बकासुर ❤ मस्त

    • @gandharmohite7328
      @gandharmohite7328 Рік тому +8

      Sonya sarpanch bakasur cha Guru aahe ❤❤❤ Sonya sobat bakasur palatana, bakasur mage rahat hota Sonyane tyala odhat pudhe aanlay.

  • @ajaypatil-fz7tt
    @ajaypatil-fz7tt Рік тому +9

    अखंड महाराष्ट्राचा वाघ चतुर्थ हिंदकेसरी सोनारपाड्याचा सोन्या.....सोन्याच्या ह्या शर्यत क्षेत्रातील प्रवासाला त्रिवार सलाम .... आई भवानी सोन्याला उदंड आयुष्य देवो हीच शिवरायांन चरणी प्रार्थना 🙏

  • @kiranhogale9084
    @kiranhogale9084 Рік тому +15

    मुलाखत द्यावी ती दैवत शेठ नेच कडक आवाज धारधार शब्द❤

  • @akashshelake9539
    @akashshelake9539 Рік тому +10

    वाघा जो पर्यंत शर्यत क्षेत्र चालू आहे आणी राहील..तो पर्यंत तुझा इतिहास आणी तुझा सोन्यासारखा नाव अमर राहील..तुझा कट्टर फॅन ak. ..👑❤️

  • @k.kkirankokare007
    @k.kkirankokare007 Рік тому +2

    खूप जण आहेत मुलाखत घेणारे पण तुम्ही जी मुलाखत घेता ना ती सर्वांन पेक्षा वेगळी असते ,,मुलखात ऐकण्या साठी आतुरता लागते खूप उर्ज्याशक्ती निर्माण होते ऐकण्यासाठी🌍🌍♥️♥️
    सलाम तुमच्या कार्याला🙏🙏

  • @americanpitbullrednose7025
    @americanpitbullrednose7025 Рік тому +6

    Sandy bahu❤️. ..tumchi mulakhat nadch ny.... Ani sonya khara khillar mahrshtrachi aan ban shan.,...pure khilar aamchi shan❤️❤️❤️❤️❤️

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 Рік тому +5

    खूपच सुंदर मुलाखत सोनारपड्याचा सोन्या ची व मालकाची संडी भाऊ

  • @armanmahamad2697
    @armanmahamad2697 Рік тому +11

    सोन्या ने किती बक्षीस जिंकले माहिती नाही .पण महाराष्ट्रातील लोकांनी मने मात्र जिंकली ... सोन्या 5050 ❤️

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +23

    आतून बाहेरुन पब्लिक चा बादशाह.👑💕😘

  • @minakshinavsare3587
    @minakshinavsare3587 Рік тому +14

    पाटील साहेब मुलगी खरोखरच लक्ष्मी असते पण सोन्या ही लक्ष्मी आहे 🎉🎉🎉

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Рік тому +8

    आज खरी ❤सोन्याची❤ परिपूर्ण मुलाखत पाहायला मिळाली...

  • @naturelovers2211
    @naturelovers2211 Рік тому +5

    यादवजी तुमाला प्रतेक बैल आणि मालकाचि अचूक माहिती आह... खूप अभ्यास आहे तुमचा ...तुम्हाला एकदा भेटायच आहे🙏🙏🙏

  • @Sama67980
    @Sama67980 Рік тому +26

    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌

  • @sanketjambhulkar5658
    @sanketjambhulkar5658 Рік тому +7

    Sandy N Yadav Khup Chan Interview & Hindustanacha Buland Aawaj Riya Jayesh Shet Patil Sonarpada Yancha Hindustan King Motha Sonya 5050 always king Sonya Sarkha Parat Hone Nahi Sonarpadyacha Badsha 👑🙌💪

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm Рік тому +102

    शर्यत क्षेत्रातील बादशाह, डॉन हिंदकेसरी सोन्या 5050❤️काळीज ✌️

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Рік тому +16

    खूप सुंदर मुलाखत संदीप भाऊ❤️❤️

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 Рік тому +28

    महाराष्ट्र चा वाघ मोठा सोन्या❣️💪

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 Рік тому +8

    सेडींयन भाऊ सोन्या सारखाच सेम दिसणारा बैल माझ्या जवळ आहे सोन्या ला लपवा व माझ्या बैलाला दाखवा कोणीही ओळखणार नाही 👍👌💪💯🙏💐

    • @rahul21345rnns
      @rahul21345rnns Рік тому

      माझ्या कडे पण सेम होता ‌, त्यांचं नाव पण सोन्या होतं. पण तेव्हा मला शर्यत आणि हा सोन्या माहित नव्हतं. मी पहिला मोबाईल घेतल्यानंतर सोन्याचे व्हिडिओ बघतो नेहमी.

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Рік тому +37

    किती वाट पाहयला लावली या मुलाखतीची

  • @rupeshwarang6981
    @rupeshwarang6981 Рік тому +4

    Sonyala kuthe ch patavnar nahi Ac laun tyala Thevnar 😊 Khup Sundar bole

  • @kalpeshjadhav5808
    @kalpeshjadhav5808 Рік тому +9

    Gulal king...2016 saali sonya ghata varun aala tevha tempo rasta chukla hota ..tevha tyana sonarpadyacha rasta mi dakhvla hota ..hedutane gaava pasun tr manpada chauwk paryant...aamchya shetachya bajulach davan aahe sonyachi 😊😊

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +10

    बैलगाडा क्षेत्रात जर कोणी क्रांती आणली तर तो एकमेव मोठा सोन्या, आज प्रत्येकाची इच्छा आहे मोठा सोन्या सारखा देखणा बैल आपल्या दारात पाहिजे आणि असच टिकून पाळणारा व वाऱ्याच्या वेगाचा ❤
    खिल्लार ला ब्रँड बनवायचं काम सोन्याने केल आहे
    सोन्या जिवंत उधारण आहे टिकून पाळणारा म्हणून आज सर्व खिल्लार कडे वळली आहेत

  • @user-mw6je8ko8e
    @user-mw6je8ko8e Рік тому +47

    😊आपल्याकडे असणार्या गोष्टीचा अभिमान असावा माज नसावा 💯

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar Рік тому +6

      आपल्या कडे बैलच असा आहे की माज तर कोणी केला तर माज मोडतो आम्ही फक्त सोन्या 5050 बापाच्या नादी लागायचा नाही😂😂😂

    • @user-mw6je8ko8e
      @user-mw6je8ko8e Рік тому +5

      @@yogeshkhamkar 🙏😊 आम्ही आपणास आमंत्रण दिले नाही. आमच्या कमेंटला आपण रिप्लाय देवू नये आणि घाण करू नये . ज्यांना आवडले त्यांनी ओलरेडी लाईक केले आहे. स्वतःच अतिशहाणे आहे असं सर्वांना दाखवून देवू नये.
      🙂 धन्यवाद

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar Рік тому +1

      @@user-mw6je8ko8e तु किती शाहनपणा दाखवतोय ते पण कळतय

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar Рік тому +1

      तु बोललास काय आपल्या कडे वस्तू चा अभिमान पाहिजे माज नसावा कोण माज दाखवतोय तु सांग मग

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar Рік тому

      @@user-mw6je8ko8e कोणाला बोलतोय तु अतिशाहण पणा दाखवू नको म्हणून लायकी आहे का कोणाची 5050 वर अपशब्द बोलायची भावा बोलायला लावू नको मला

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj Рік тому +3

    सोन्या ' हे खरंच २४ कॅरटच सोनं आहे.
    जय- यश- आणि सोन्या हे समीकरण अगदी जुळून आले.
    मुळात हा बैल खूपच सौंदर्यवान, रुबाबदार, पैलवान
    लक्षा नंतर लक्षात राहणारा बैल म्हणजे 'सोन्या '❤

  • @user-kh7vq2gv4g
    @user-kh7vq2gv4g Рік тому +26

    🔥🔥🔥🔥महाराष्ट्राचा वाघ 🔥🔥🔥🔥👑 हिंदकेसरी सोनरपाड्याचा सोन्या 👑

  • @akshaygurav8808
    @akshaygurav8808 Рік тому +41

    सोन्या म्हणजे 24 कॅरेट च सोन आहे सोन्या बर जो पळतो तो कायम टॉपलाच पळतो ज्याचा सोन्या गुरू आहे त्याच नशीब लय चांगल आहे येवढ वय आहे तरी सोन्या मलकासाठी साठी किती पळाला सोन्याच्या विरोधात नाव फिरवणे म्हणजे चुकीचं आहे एक गोष्ट लक्ष्यात यायला पायजे सोन्याचे वय काय तरीपण सोन्याने टॉपची गाडी मारली सोन्याला शरण आले पायजे आणि काही माणसे त्याच्या विरोधात नाव फिरवतत वाघा तुझ्या बदल बोललं तेवढं कमीच आहे भूत ना भविष्य तुज्या सारखा वाघ परत होणे शक्य नाही

  • @ameyrathod5685
    @ameyrathod5685 Рік тому +13

    खुप खुप खुप छान मुलाखत सँडी भाऊ

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 Рік тому +18

    सुंदर आणि सोन्या भाऊ भाऊ वाटतात जुन्या फोटो मध्ये

  • @vaibhavgurav1314
    @vaibhavgurav1314 Рік тому +15

    🔥😍 Jayesh Dada 🔥😍nice ones 🔥 Sonya King 🤩😍

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Рік тому +14

    सोन्याच्या मुलाखती ची वाट बघत होतो की कधी येते आणि ती तुमच्या चायनल वर❤❤❤

  • @nandrajjogdand9322
    @nandrajjogdand9322 Рік тому +3

    खिल्लारला ताेडच नाही,,,,,साेन्या त्याच उत्तम उदाहरण🙏🙏

  • @akshaygurav8808
    @akshaygurav8808 Рік тому +35

    माणसागत बगतोय आयकतोय सोन्या किती हुशार आहे

  • @riteshtamhankar7450
    @riteshtamhankar7450 Рік тому +10

    असा बैल पुन्हा होणे नाही. 💯✔👑 🤍 one & only king सोन्या ✌🏻

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Рік тому +3

    मोठ मनं लागत,,, महाराष्ट्र राज्या च्या बैल मनायल,,, दिलदार युक्तीमहत्व पाटील

  • @roshangaikar2710
    @roshangaikar2710 Рік тому +10

    Sady दादा तुम्ही मुंबई ला येऊन पन तुम्ही मी ज्या बैलाचा पेन आहे त्या मुलाखत नाही घेत हिंदकेसरी कैन्हैयाची मुलाखत घ्या तरी पन तुम्ही तरी मुलाखत नाही घेत तुम्ही जयेश शेठ आणि विजय नाना ला विचारा कैनह्या का आहे आणि दैवतला विचारा त्याची मुलाखत घ्या खुप बरा वाटेल

  • @bhaveshpatil0085
    @bhaveshpatil0085 Рік тому +17

    Jayesh shet patil Sonya5️⃣0️⃣5️⃣0️⃣ Binjod cha badsha 2ni sait gheun khelanra badsha👑 Sonya 5050 king ahe Ani kingach rahanar👑

  • @rahulmanavar9546
    @rahulmanavar9546 Рік тому +4

    Are bhau Sonya an ek number aahe pan tyachya pekshya hi motha Lakshya 🤩 aahe motha Lakshya he sharyat shetratil dev aahe ...aata sharyat shetratil dev manaje 👑Bakasur👑aahe. .💪💯🤩💯

  • @omkyj1079
    @omkyj1079 Рік тому +20

    14 वर्षाचा झाला तरी सुद्धा,
    सोन्या फक्त एकाच बाजूने नाही तर दोन्ही बाजूने पळतो,
    सोन्या 4 च्या आधी आणि 4 च्या नंतर पण तेवढाच पळतो
    सोन्याचा 3 फेरे आणि बिनजोड दोन्ही मध्ये तेवढाच दरारा आहे.
    एवढं सगळं सतत 14 वर्ष टिकवून ठेवणं सोपी गोष्ट नाही...

  • @vdgvdos958
    @vdgvdos958 Рік тому +3

    सोन्या परत मैदानात पाहिजेत कारण सोन्या खूप भारि आहे उद्याचा सप्त हिंदकेसरी आहे किंग ऑफ महाराष्ट्र वाघ शांत झालं म्हणजे तो कधी राज्य करायचं विसरत नाही व उद्याचा मोठा लक्ष्या

  • @bhunderekaushal2132
    @bhunderekaushal2132 Рік тому +2

    Jayesh bhai salam ahe tumhala

  • @mandadeshmukh2480
    @mandadeshmukh2480 Рік тому +2

    Thank u ...dada tumcha mule sonya cha lahan pan te purna pravas bagala bhetla ...thanks

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 Рік тому +14

    बंदी नसती तर आज सप्त हिंद केसरी मोठा सोन्या असता king is king ❤️🤍💯

    • @user-fs8zw1im4n
      @user-fs8zw1im4n Рік тому +2

      मोठा लक्ष्या काय बसून राहिला असता का मग,तो पण बंदी मुले बसून होता

  • @pranitsalunke-sh8uw
    @pranitsalunke-sh8uw Рік тому +2

    सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या किंग+अध्यक्ष+देव❤

  • @AtharvGaikwad-id4pn
    @AtharvGaikwad-id4pn Рік тому +2

    बकासुर आणि सोन्या या जोडी ला हरवन खूप मुश्किल आहे बाकी बैलांना...1 नंबर जोडी आहे 🎉❤

  • @nayakobaguldagad852
    @nayakobaguldagad852 Рік тому +4

    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤❤❤❤❤

  • @chetanpatil8899
    @chetanpatil8899 Рік тому +5

    Sandy दादा महेश पाटील ( ताडाली भिवंडी )यांचा 👑 कन्हैया 👑 या बैलाची मुलाखत घ्या एकदा please 🙏🏻

  • @subodhdane1719
    @subodhdane1719 Рік тому +12

    सोन्या ❤

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Рік тому +41

    मुलखात गेण्या मध्ये. सँडी न यादव च हात कोण धरू शकत नाही

  • @vaibhavtikone6172
    @vaibhavtikone6172 Рік тому +8

    , गाडी मारेल तर सिन्याच मारील यात तील मात्र शंका नव्हती या सर्वचे मनातला होते

  • @biragorad5692
    @biragorad5692 Рік тому +15

    सोन्या 👑♥️king 👑♥️

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Рік тому +2

    दादा सोन्याची मुलाखत घेताना प्रश्नांची तयारी करुन जाणं गरजेचं होतं... त्याला बघितल्यावर माणूस सर्व विसरुन जातो.. काही प्रतिक्रिया अपेक्षित होत्या... त्या विचारल्या नाहीत...
    1) सोन्या एकदा शर्यत सुरु असताना प्रथम क्रमांकावर होता पण मधेच एक माणूस उभा होता त्याला बघून त्याने लगेच पळ थांबवला आणि जिंकला नाही पण प्राण वाचवले, त्यावेळी जयेश शेठ च्या मनात काय विचार होते ?
    2) सोन्याचा सर्वात आवडणारा गुण ?
    3) सोन्या च्या सवई ?
    4) सोन्या ला असलेले खुराक ? वजन वाढवताना आणि कमी करताना ?
    5) सोन्या कोणत्या बैलाबरोबर पळताना अधिक शोभून दिसतो... असे अनेक प्रश्न राहून गेले आहेत.... या नंदीबाबत जिंकने हे महत्वाचे नाही, त्याचे असने हेच महत्वाचे आहे....
    सोन्या हा महाराष्ट्रातील एकमेव असा नंदी आहे, ज्याने महाराष्ट्राला मैसूर कडे भटकून दिलं नाही..... मैसूर पहिलं पळतो नंतर पळत नाही.. खिल्लार शेवटपर्यंत पळतो... म्हणून सोन्याला पळवत रहावं असं माझं मत आहे...

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar Рік тому +3

    आज जेपण बैल एक नंबरात पळतात ते सगळे सोन्याच्या गळ्यात पळालेले बैल आहेत

    • @user-ok3bv6zv7t
      @user-ok3bv6zv7t Рік тому +4

      भाऊ लिंबू पण पहिले सोन्या सोबत पळत होता ना आदत पणी 😂😂 विडिओ आहे माझ्या कडे

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 Рік тому

      @@user-ok3bv6zv7t 😂😂😀😀

  • @minakshinavsare3587
    @minakshinavsare3587 Рік тому +2

    पाटील साहेब सोन्या आपला खरोखरच परिस आहे

  • @sunilnikam6485
    @sunilnikam6485 6 місяців тому +2

    Sandy bhau. Chota Sonya chi mulakhat ghya ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mr_hadtag_9314
    @mr_hadtag_9314 Рік тому +3

    Kup mast jali mulakht ani ❤Sonya cha ❤tar nad nay kraych

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 Рік тому +11

    क्रिकेट मधील देव सचिन फुटबॉल मधील देव मेस्सी आणि बैलगाडा शर्यत मधील देव म्हणजे सोन्या 5050❤

    • @user-fs8zw1im4n
      @user-fs8zw1im4n Рік тому

      बैलगाड्या शर्यत मधील देव एकच सप्तहिंदकेसरी लक्ष्या ,,फरकाने गाड्या मारल्या आहेत सगळ्या च्या

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Рік тому +3

    माझा सर्वात आवडता बैल सोन्या ५०५०👍

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 Рік тому +10

    इतिहासा ला ही नोंद घ्यावी लागली तुझ्या नावाची येवढं मोठ नाव केलं आहेस...पुन्हा असा सोन्या होणे नाही 5050👑

  • @pareshtembhe5534
    @pareshtembhe5534 Рік тому +6

    King sonya 5050 ❤ jayesh dada king ❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +13

    नाद करा पण सोन्या बकासुरच नाय लई वाईट ठोकतात ❤❤

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 Рік тому +2

      भावा असल्या नाद करू नका ह्या कंमेंट तू आणि दुसरे पण का करतात काय कळत नाही. जर दुसऱ्या गाडी मालकांनी ठरवले की यांचा नाद आता करायचा नाही. म्हणजे यांच्या बरोबर गाडी पळव्याची नाही, म तुमचा बैल एकटाच पळवणार का मैदानात की गोठ्यात बांधून ठेवणार?

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 Рік тому

      उलट शर्यत क्षेत्र मधी प्रत्येक गाडा मालकांनी बोलाय पाहिजे, असेल दम तर आमचाच नाद करा बघा कसा हरवतोय तुम्हाला. असे मला वाटते

    • @user-uf8mk1ql9u
      @user-uf8mk1ql9u Рік тому +3

      ​@@Bailgadi_sharyat_007 बाळा.. कर्जत केसरीला तुझे डोळे... होते तेव्हा तुला मथुर पुढे दिसत होता....राहुल भाई दादा जल्लोष करतात ते तुला दिसत नाही.. तेव्हा तुझे डोळे...... आणि इकडे ह्यांनी जल्लोष केला कि तु ज्ञान पाजळायला येतो....

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 Рік тому +3

      @@Bailgadi_sharyat_007 तु किती सोन्या बकासुर विरोधी आहेस ते सगळ्यांना माहित आहे त्यामुळे तु मला काय शिकवू नको

    • @user-uf8mk1ql9u
      @user-uf8mk1ql9u Рік тому +3

      ​@@Bailgadi_sharyat_007 तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही... कर्जत केसरीला तुला मथुर पूढे दिसत होता... बाकी सगळ्यांना रायफल चिक्या पुढे दिसत होते... त्यानंतर ड्रोन व्हिडीओ बघून समजलं चिक्याने गाडी मारली तेव्हा तू बोलतो पंचांचा निर्णय अंतिम... वा रे..

  • @sagarchatur5585
    @sagarchatur5585 Рік тому +5

    किंग ऑफ इंडिया सोन्या 5050👑💯

  • @pareshtembhe5534
    @pareshtembhe5534 Рік тому +2

    मुलाखत एक नंबर भावा ❤

  • @Staylishstar628
    @Staylishstar628 Рік тому +1

    Aai gavdevi prasan ..riya jayesh patil yancha gharcha saaj...😍😍💖💖🔥🔥🔥🔥

  • @mr_hadtag_9314
    @mr_hadtag_9314 Рік тому +10

    ❤king sonya 5050❤

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Рік тому +4

    हिंदकेसरी सोन्या आपलं काळीज ❤❤

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +2

    जयेशसेठच 24 कॅरेट सोन (सोन्या)............👌👌👌👌💞💞💞💞💞

  • @ds18245
    @ds18245 Рік тому +1

    हल्ली शर्यतीत पळणारे जिगरबाज बैल पाहीले की मन प्रसन्न होतं ❤

  • @Sama67980
    @Sama67980 Рік тому +14

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @vishalgaikwad1658
    @vishalgaikwad1658 Рік тому +5

    1 no sandy dada

  • @kunaljadhav5121
    @kunaljadhav5121 Рік тому +4

    Pure maharashtrian dhangari khillar jaticha bail sonya ❤

  • @sandesh.7200
    @sandesh.7200 Рік тому +4

    Sandy bhau bail palala pahije.. sonya kalij ahe..sonya addyavr nahi aala tr sharyat band krnar baghaychi.

  • @suyoggunjal2411
    @suyoggunjal2411 Рік тому +1

    Jabrdast aahe rav❤❤❤❤

  • @rajusabale7946
    @rajusabale7946 Рік тому +1

    खुप छान मुलाखत भाऊ ❤️

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 Рік тому +14

    5050❤ सोन्या ♥️ बकासूर ♥️ नंबर वन जोडी ❤

  • @minakshinavsare3587
    @minakshinavsare3587 Рік тому +3

    पाटील साहेब सोन्या जरी पळला नाही तरी चालेल पण त्याला आड्यावर आवर्जून आनतजा हि आमची विनंती आहे

  • @pratikshalole689
    @pratikshalole689 Рік тому +1

    Sandy bhau lay bhari मुलाखत घेता.....❤❤❤

  • @pratikpatil4790
    @pratikpatil4790 Рік тому +5

    King 👑 of Maharashtra Sonya 5050 🔥🔥

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Рік тому +2

    महाराष्ट्रात एकच किंग सोन्या 5050

  • @blacgaming9682
    @blacgaming9682 Рік тому +11

    Mathur mehboob ❤❤

  • @kk.6780
    @kk.6780 Рік тому +14

    34.40 best line

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Рік тому +6

    Padre Sona !! Hindakesari,,Binjodcha Badsha !!

  • @omkarrabse9366
    @omkarrabse9366 Рік тому +1

    खूप छान वाटलं ❤

  • @marutimandolkar1877
    @marutimandolkar1877 Рік тому +4

    Sandy dada 1no point bolala Sonya video kadat Astana camera mde bagato tumchi Mulakhat 100 %

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Рік тому +3

    Ek no sandy

  • @ramyapatil329
    @ramyapatil329 5 місяців тому

    संदीप भाऊ यादव लय भारीच 😍👌😘🤩 आज जे तुमच कार्य आहे त्याला खुपच सदिच्छा.. या खेळातील आमच्या 32 शिराळ्या त जुने खेडालू आहेत त्यात पाडळी वाडी गाव

    • @ramyapatil329
      @ramyapatil329 5 місяців тому

      मामाचा ऐक सुंदर होता आणि ऐक फुल्या

  • @mayurkenevlogs9594
    @mayurkenevlogs9594 Рік тому +4

    हिंदकेसरी सोन्या🤩🤩🤩🥰😍🥰🥰

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Рік тому +6

    सोन्याचे डाय हार्ड फॅन्स बोलतात आता वय झाले आहे आता पळवू नका. जयेश शेठ सुदधा म्हंटले होते बिंजोड अगोदर आता सोन्या पळणार नाही. पण आता त्यांनीच uturn घेतला की सोन्या आता पलेल पण जास्त नाही

    • @user-uf8mk1ql9u
      @user-uf8mk1ql9u Рік тому +3

      घाटावर आदत वासरांनी गाडी मारली... आणि इकडे म्हाताऱ्या सोन्या बैलाने गाडी मारली.. त्यामुळे तुझी आतून किती जळाली आहे.. हे तुझ्या कमेंट वरून कळते.... 😂😂 side एकच पाहिजे.. पैरा मेहबूब पाहिजे... फक्त मुंबई बिनजोड घाट नको तुम्हाला...

    • @jaypatil23
      @jaypatil23 Рік тому

      @@user-uf8mk1ql9u एक नं. उत्तर...

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 Рік тому

      @@user-uf8mk1ql9u नक्की तू कुठला आहेस? मुंबई चा की घाटावर चा? त्या नुसार उत्तर देतो तुला?

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 Рік тому +2

      @@user-uf8mk1ql9u आमचा माथूर बैल आहे, वाघ बिग नाही,तुमचे बैल वाघ आहेत. एका बैलाला हरवायला 2 वाघांना एकत्र यावे लागले ते पण अनेक पैरे बदलून. तिथेच कळते माथूर बैलाची पॉवर आमच्या

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Рік тому +3

      माथूर आणि सोन्या दोघे ही कींगमेकर आहेत पण
      4खंदी पळणे म्हणजे दहशत
      उगाच नाही प्रत्येक मैदान सोन्या वीणा सूनसून राहत
      लव यू 5050मोठा सोन्या
      आणि माथूर ही👑💯👑