सोयाबीन जास्त फुल लागण्यास कोणती फवारणी करावी 👉सोयाबीन फुलावर असताना ही चूक करू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2022
  • शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    #कॉटन
    #कपास#सोयाबीन
    #cotton#kapaas#soyab
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 45

  • @gopalkrishnalonikar508
    @gopalkrishnalonikar508 2 роки тому +6

    Thank you Dinesh Dada. Nice information.

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Рік тому

    दिनेशभाऊ, you are the best

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 Рік тому

    Good information sir 👍

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 2 роки тому +1

    माईती दिल्याबदल धन्यवाद दिनेश भाऊ🙏🙏🙏

  • @ashishbalbudhe5819
    @ashishbalbudhe5819 2 роки тому +4

    धन्यवाद दिनेश भाऊ पूर्ण माहिती मिळाली

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 роки тому

    Super

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 роки тому

    Nice

  • @pandurangkadam4246
    @pandurangkadam4246 2 роки тому +1

    👌🙏

  • @champatkadam3452
    @champatkadam3452 2 дні тому

    1)सर ईसाबिओन हे टाॅनिक फुलासाठी आहे की वाढीसाठी आहे 2) कारण सोयाबीन ची वाढ झालेली नाही सोयाबीन बॅग 3344 ग्रिन गोल्ड आहे व फक्त वाढीसाठी कोणत औषध वापरावे

  • @nabishaikh4937
    @nabishaikh4937 2 роки тому

    🙏🙏👌

  • @rahulsahare8699
    @rahulsahare8699 2 роки тому +2

    Kds 726 ch zad sard jat aahe falfandya yenyasathi kay krawe

  • @kishorubale3463
    @kishorubale3463 2 роки тому +2

    २२८ सोयाबीन 40 दिवसाचे आहे फुले लागलेत पण वाढ एक ते सव्वा फूट आहे.. कोणती फवारणी घ्यावी...

  • @praladawkale3795
    @praladawkale3795 Рік тому

    Sir soyabinvar mava padlay tyasathi aushadh sanga

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 11 місяців тому

    ❤❤

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Рік тому +1

    चांगले चांगले शास्त्रन व व्हाइट गोल्ड ट्रस्ट चे गजानन जाधव सर हे तर सांगतात की गॅस पोझायन नीकाही होत नाहीं बोस्टर कंपनी चे मालक त्याचं २२ वर्ष च अनुभव सांगतात

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +2

      Te कंपनीचे मालक आहेत भाऊ आपण शेतकरी आहोत

  • @shoebkhan4818
    @shoebkhan4818 2 роки тому +3

    दिनेश भाऊ केम मिळत नाही केम ऐवजी इमामॅक्टीन वापरू शकतो का ३० टक्के फुल लागले आहे मार्गदर्शन करा भाऊ

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 2 роки тому +1

    दिनेश भाऊ वर खट अमरावती ला कुठे भेटेल

  • @apmixstatus9755
    @apmixstatus9755 Рік тому

    12:61:00 kiti takave

  • @mahindra2293
    @mahindra2293 2 роки тому

    इम्यामेक्तींन बेंजाईड चालेल का

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 2 роки тому +1

    केम भेटत नसेल तर कोणते औषध फवारावे वरखात काय आहे त्या ऐवजी दुसरे काय फवारावे

  • @mmmm9148
    @mmmm9148 2 роки тому +1

    याचे अंतर किती ठेवले आहे माहिती द्यावी

  • @amarwadhave8971
    @amarwadhave8971 Рік тому

    फुलेसंगम सोयाबीन ला 53 दिवस झाले , फुल अवस्थेत Eviemt फवरता येते का ,

  • @dnyaneshawergawande2682
    @dnyaneshawergawande2682 2 роки тому +2

    सोयाबीन फुल लागायला सुरुवात झाली आहे पिवळी पडून राहिली आहे येलो मोझँक आहे कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 2 роки тому

    Mahiti Yogya Deta Tumhi

  • @rightbhamarebhamare2899
    @rightbhamarebhamare2899 Рік тому +1

    मार्गदर्शन मिळेल का सर

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 Рік тому

    3344 ग्रिन गोड सोयाबीन आहे त्यामध्ये SS combi Adam चे फ्लबुजर वापरलं आहे

  • @mahindra2293
    @mahindra2293 2 роки тому +1

    प्रोफेक्स सुपर चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      नाही

    • @mahindra2293
      @mahindra2293 2 роки тому

      इम्यामेक्तींन बेनजाईड चालेल का

  • @vikasnagre4595
    @vikasnagre4595 2 роки тому +2

    कोराजन मारले तर चालेल का

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v 2 роки тому +2

    सोयाबीन ला आता फुले लागली आहे 30 टक्के असावीत बहुतेक पण पाऊस खूप पडत आहे त्यामुळे फुले वरील फवारणी झाली नाही पाऊस उघडला वर मारू शकतो का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +1

      शेड्युल प्रमाणे फवारणी घ्या दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे फुल असताना कोणती फवारणी करायला पाहिजे

    • @user-se3bq1hi8v
      @user-se3bq1hi8v 2 роки тому

      @@amrutpattarn paus lay padtuya kay karach

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 роки тому +1

    40% टके पेक्षा जास्त आहे फुल

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Ok

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og 2 роки тому

      @@amrutpattarn टाटा बहार 75mL )इमामेक्टिन बेंजोएट (20grm (हेगजाकोनाझोल 40 mL कशि राहिल फवारनी reply