कोकणातील मुसळधार पाऊस | शाळेला सुट्टी मुलांची मज्जा | शेती गेली वाहून
Вставка
- Опубліковано 23 лип 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
. आज सुट्टी असल्याने आजचा दिवस बालगोपाळ मंडळी समावेत घालवला. आम्ही आमच्याच गावातील व्हाळावर जंगलात असलेल्या धबधब्यावर जाउन मज्जा केली, खरीत पोहायला गेलो. आज जुने दिवस आठवले. तर आजच्या दिवसातल्या या गंमतीजंमती तुम्हाला या व्हीडीओत पहायला मिळणार आहेत.
#rain #kokan #rainforest #waterfall #rainyday #पाऊस #पावसाळीपर्यटन #धबधबा #malvan #sindhudurg #trending #viral #malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....
लकीदा तुझ्यामुळे ही मुलं स्मार्ट झाली
खरंच असे आयुष्य जगता आले पाहिजे. नशिबवान आहात. तुम्ही सर्व जण. Keep it up.
मस्त! फूल टू धमाल. असं आयुष्य जगता आलं पाहिजे. अधिराज नशिबवान आहे. त्याला हे सगळं जवळून अनुभवता येतं. छान व्हीडीओ लक्ष्मीकांत. ही सगळी मजा व्हीडीओतून का होईना, अनुभवता आली. लहानांमध्ये लहान होणं हे तुझं कसब महत्त्वाचं. खूप आवडला व्हीडीओ. keep it up.
Full on content 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Very very nice video.
खूप छान लकी भाऊ
लहान मुलं आणि मित्रांसोबत पावसाळ्यात वाहत्या पाण्यामध्ये जाऊन जी मजा केलीत खूप छान
देव बरे करो जय गगनगिरी
शहरातले मोठ मोठे मॉल, वॉटर किंगडम, ऐसेलवर्ल्ड फिके पडतील अश्या ह्या नैसर्गिक पाण्यापुढे 🤔 खरं खुंर शास्वत कोकणी जीवन. जिथे पिझ्झा, बर्गर नाही तर साधं सुधं कोंबड्याच्या वडापा वर आनंद व्यक्त करून तृप्तीचा ढेकर देतात.. 👌 देव बरे करो 👍
Totally agree with Sandip sir👍🙏
Lucky brother, nice video Mast Masti aani food good, enjoy kelay, nature nice vatla mala,kadi baghayla milel
खूप छान क्षणभर आम्ही सुद्धा एन्जॉय केला.. ते आम्ही सुद्धा फिल्ल केलं.. कोकण म्हणजे स्वर्ग....
Dipu disla khup mahinyane
1 no party🎉🎉🎉🎉
Masat party Aadiraj cute aahe
Khup bhari as video baghitla ki as vat patkan apn pn 1udi marivi lay bhari...
Khup Chaan dada❤
Khoop chhan video 👍👍
मस्त स्विमिंग पूल 👌👍
Khup chan Vlog! ❤
Kupa chan dada 🎉🎉
Enjoy mitra Kokan natural life .
Very nice video
lai bhari konkanchi mule
👌👌
Mast maja kartay aani aamhalapan baghun majya yete tumhi khoop nasheebvan aahat🤩🤩🤩👍
Ek no video... Asech daily vlog takat ja ....Lucky daa
Nice one brother ….
One of ur best vlog….
Take care and keep it up…..❤
ब्लॉग खूप छान 👌😍
मस्त पार्टी तुमची छान वाटले
Nice party
Aajchi khari party ❤
माझ्या पेट मधे चूहें कुदतायत!!😂आदू पक्का नौटंकी आहे😍🙌🙌❤God bless you both father and son.
😆
खुप सुंदर कोकण निसर्ग रम्य सौंदर्य 👌👌👌 तुमचे व्हीडिओ खुप सुंदर असतात भाऊ..👌👌👌👌👌अप्रतिम
Lucky dada mule mule nahi tar mula n mule Lucky dada smart zala. Very very nice video
Tumhi khoop nashibwan rey. Aamhi hey sagla miss karto karan aamhala gaav nahi. Khoop sunder vlog. Kahi kshan tumchya barobar enjoy karta aale. Thank U so much for this vlog😊
खूप छान, मज्जा आली, बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
👍
भाऊ तुझा गाव पण चांगला.. मुलंही smart आहेत.. हेच खर सुख...
खूप छान
लहानपणीची आठवण झाली
बट परत अनुभव आवडेल 😂 अलिबागला
a big fan of yours Lucky. Enjoyed this video alot. Keep it up 👍, from Notts, UK.
No one asked you where you are from.
Can we do some ideas, like diverting the water from side and not let it flow or deposite through the Rice plantation patch?
आपण काही युक्ती करू शकतो का, जसे की पाणी बाजूला वळवणे किव्हा लागवड केलेल्या भाग मधून शिरून पाणी जमा होणार नाही?
❤
❤❤❤❤
नमस्कार लकीदा
आपले रेवडी गावाची रचना सुंदर आहे
पण पायवाटा स्वच्छ नाहीत
कलर आँफ कोकणवाल्यांचो गावकसोसुंदर दिसता
देव बरे करो.
subscriber 363k. you are near to over take aniket to become kokan top vlogger.
लकी, नेहमीप्रमाणेच सुंदर video.. in fact, पाऊस, निसर्ग आणि विशेषतः छोट्या मॉडेल्समुळे जरा जास्तच सुंदर झाला आहे.. मला या पावसात भिजत हे गाव पाहायला आवडेल.. गावाचं नाव कळेल का? 🙏
Revandi, malvan
आदिराज ला नाही नेहल का 👌🏻👌🏻
6th me ❤️ 👍
❤❤❤🎉🎉😂
दादा जेवल्यावर पाण्यात भिजू नये अजीर्ण होऊ शकत
देव बरे करो
काळा टिशट वाल खुप हुशार दिसतो आणि चापटर पण आहे 😅😅😂😂😊
Deepu
लकी दादा... वीडियो बघुन पेट मध्ये चूहे कुदले 😂
😀😀😀
❤❤❤
Next vlog मुलांना करायला लावा. ❤
2 years aadhi jungle madhe gele hote raanmeva khayla tasa to vlog ajun pan lakshat rahilay
अरे तूझ्या गावाचे नाव सांग
Revandi
Kokanatali sheti wahun geli. tari sarakaar kadhi kokanala madad karanyaas udhasin asate kokanala madad sarakaar kadhihi jahir karat nahi karan Maharastra kokan yetey kutey Ani kokan Mumbai sodun batamyahi bakichya Maharastratalya
शाळेला सुट्टी पाण्यापासून वाचण्या साठी दिली आहे , पाण्यात मजा करण्या साठी नव्हे. पालकांनी मुलांवर लक्ष्य ठेवावे.
Mazhyamate tumhi shikshak ahat😂
खुप छान व्हीडीओ.मस्त मजा करतात मुल.निसर्ग ही सुंदर.❤🎉😊